*⚘प्रथम "मराठी तडका" चे मनापासून अभिनंदन!⚘* *रोहिणी ताई ! तू डाळ तांदुळाच्या ढोकळ्याची रेसिपि दाखवली,ती मला फारच आवडली! फार सुंदरच ढोकळा तयार झाला आहे! मी नक्की करुन बघेन. जाता जाता रोहिणी ताई ! तूला खूप खूप धन्यवाद !👍👍👏👏👏👏*
रोहिणी जी सप्रेम , नमस्कार. माझ्या कंमेंट ची तुम्ही वाखाणली केली या बद्दल आपले आभार , आणि धन्यवाद ! बोलण्यात एखादा चुकीचा उल्लेख आला, झाला तर गिल्टी वाटून घेऊ नका. काम करणाऱ्या कडून च चूक होणे हे स्वाभाविक आहे. Never mind. ! God Bless you. ! 🙏🌹
Something s r to b understood guys....just cool.. offcourse that was a mistake what she said about time... Itna shock lagne ki jaroorat nahi thi....those who know cooking would have really understood.....mistakes r made by everyone...she's nt the only one...super recipe 👌🏻👌🏻