Тёмный
No video :(

1 Rupee = 1 Dollar झाला तर त्याचे फायदे तोटे काय असतील समजून घ्या | Bol Bhidu |  

BolBhidu
Подписаться 2,1 млн
Просмотров 197 тыс.
50% 1

#BolBhidu #RupeeValueFall #RupeeVSDollar
परवा रुपया घसरल्याबद्दल एका मित्राला जो शेअर मार्केटमध्ये आहे त्याला सांगितलं तर त्याचं म्हणणं पडलं 1 रुपया = 1 डॉलर झालं पाहिजे. त्याने जरी हे मजेत म्हटलं असलं तरी आम्हाला असं क्लिक झालं की अशीच काहीशी अपेक्षा खूप साऱ्या जणांची असणार कारण रुपया घसरला आणि डॉलर वधारला तर ह्या पाठोपाठ महागाई आणि हजारो गोष्टी याला सगळेच वैतागलेले असणार.
म्हणून आज आम्ही चर्चा केलीये 1 रुपया = 1 डॉलर का नाही याची. आणि तसंच 1 रुपया = 1 डॉलर कधी भविष्यात होईल का आणि जर समजा झालच तर त्याचे फायदे तोटे काय असतील ह्याची. आणि हो सरकार आपल्याला हव्या तेवढ्या नोटा का छापत नाही याची माहिती घेण्यासाठी हा विडियो नक्की बघा
• एखाद्या देशावर आर्थिक ...
After all, if you tell a friend in the stock market about the depreciation of the rupee, he says it should be 1 rupee = 1 dollar. Even though he said it was a joke, we clicked that there would be a lot of expectations for something like this because if the rupee depreciated and the dollar appreciated, it would be followed by inflation and thousands of other things.
So today we discussed why 1 rupee = 1 dollar is not. And also whether 1 rupee = 1 dollar will ever happen in the future and if so, what are its advantages and disadvantages.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 494   
@sopanraut6180
@sopanraut6180 2 года назад
खूप मेहनत घेऊन व्हिडिओ बनवत आहात अरुण सर आपण तसेच आपले पूर्ण टीम. सरळ साध्या आणि सोप्या भाषेमध्ये समजावण्याची पद्धत सर्वांना ज्ञान अर्जित करण्यासाठी पुरेशी आहे. किंबहुना त्यामुळेच आपण खूप कमी दिवसात येत्या काळात खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचाल ही अपेक्षा आणि माफक आशावाद आहे.
@sunillondhe2027
@sunillondhe2027 2 года назад
नरेंद्र मोदी आणि डॉ.मनमोहन सिंह यांच्यावर एक व्हिडिओ बनवा
@sachinkadu3034
@sachinkadu3034 2 года назад
Ho
@sachinkadu3034
@sachinkadu3034 2 года назад
Ek video banvach
@puredesi6278
@puredesi6278 2 года назад
नरेंद्र मोदी जी एक विद्वान और ५६ इंच का सीना वाला पहलवान , मन मोहन के पास किया है ??
@prathmeshcreation8002
@prathmeshcreation8002 2 года назад
​@@puredesi6278 त्या विडिओ मध्ये माहीत पळून जाईल
@mastiwithsharvil2987
@mastiwithsharvil2987 2 года назад
दोन्हीही पंतप्रधान यांचा कालावधी आणि देशाच्या आर्थिक आणि संरक्षण तसेच परकीय संबंध याचा तुलनात्मक विडिओ बनवा
@avinashshedage9803
@avinashshedage9803 2 года назад
एक रुपया जर एवढा स्ट्रॉंग झाला तर 5, 10, 25, 50 पैसे पून्हा वापरात येतील.
@MrAsheesh0108
@MrAsheesh0108 2 года назад
मस्त 👍🏻 आगळे वेगळे माहितीचे आनी ज्ञान वर्धक विषय निवडल्या बद्दल 🙏🏻 आभार 🙏🏻
@TopTrendTime
@TopTrendTime 2 года назад
एक्सचेंज रेट प्रकार 1) फिक्स एक्सचेंज रेट 2) फ्लोटिंग एक्सचेंज रेट 3) मॅनेज एक्सचेंज रेट 1947 1₹ रुपया =1$ डॉलर पण भारताने फ्लोटिंग एक्सचेंज रेट चा स्वीकार केल्यामुळे 77₹=1$ आहे.
@maheshbhujbal7552
@maheshbhujbal7552 2 года назад
प्रश्न :- आपण एकाद्या बँकेकडून किंवा संस्था कडून ज्या वेळेस लोन /कर्ज घेतो त्या वेळी आपण त्यांना सॅलरी स्लिप / शेत जमीन तारण देतो.... पन जर आपल्या देशाला किवा कोणत्याही देशाला दुसर्‍या देशा कडून कर्ज घ्यायचे असल्यास समोरच्या देशाला काय तारण दिले जाते ?
@sagarbagul2201
@sagarbagul2201 2 года назад
Gold
@inspiringmind9430
@inspiringmind9430 2 года назад
Government bond
@PopatMomu
@PopatMomu 2 года назад
अमेरिकेचं खुलं धोरण, लायकी असणाऱ्यांना संधी🙏🙏🙏 भारतात, असं झालं तर एकच ओरड होईल, " संविधान खतरे मे हैं"😂😂😂😂😂
@vsstar1544
@vsstar1544 2 года назад
सविधानामुळे कमीत कमी लोकान विज्ञान तरी समजलं,नाहीतर मनुवादी आजही कॉम्पुटर ला नारळ फोडतात. उग इकडून तिकडून यायचं आणि संविधानाला नाव ठेवायचं, संविधान नसताना भारताला किती पुढं नेल ते माहिती आहे,
@Ramaish14
@Ramaish14 2 года назад
Sahi pakada
@kailaschaurhare3643
@kailaschaurhare3643 2 года назад
Tuzi layki ahe ka re,ye mazya sobt kr spardha kontya hi vishyavr .
@PopatMomu
@PopatMomu 2 года назад
@@kailaschaurhare3643 aaj paryant 50 takke khulya jaga aani aarakshana chya purn jaga ka bar ekhadya catagory ne hasil nahi kelya. 😂
@Ramaish14
@Ramaish14 2 года назад
@@kailaschaurhare3643 kolala tula pal
@dnyanobaankade3950
@dnyanobaankade3950 2 года назад
अगदी बरोबर बोललात सर , पण सरकारचे धोरण तसे असावे लागेल. नितीन गडकरी साबांसारखे सर्वच देशातील नेते व्हिजन डोळ्यासमोर ठेवणार नाहीत तोपर्यंत हे असेच चालणार आहे.
@jay-oc3zu
@jay-oc3zu 2 года назад
American lokan Pagar ha 3000,4000 dollar monthly bhetato. mhanje 1rs=1doller zala tar aaplyala pan 3,4hajarachya range madhe bhetel
@Indian__07
@Indian__07 2 года назад
भारत लोकसंख्येच्या कारणामुळे मागे आहे सध्याची खरी परिस्थिती👍
@arnavjadhav9035
@arnavjadhav9035 2 года назад
नाही लोकसंख्येमुळे नाही, राजकारण, आणि भ्रष्टाचार
@Chintu-u9j
@Chintu-u9j 2 года назад
@@arnavjadhav9035 right bhau, hech lok berojgari ali ki lokasankhela dosh det nahit ani ata yanna population disat. Yat chuk govt chi pn ahe, bjp la jara kahi mhatl tr deshdrohi😡
@arnavjadhav9035
@arnavjadhav9035 2 года назад
@@Chintu-u9j दादा मला वाटतं की आपण सर्वांनी मिळून सर्वात अगोदर जात, पात, धर्म, वर्णभेद, कुळ आणि कोण देशभक्त आणि कोण नाही हे सर्व सोडून फक्त आणि फक्त जो विज्ञान आणि फक्त विज्ञानाच्या मार्गाने आपल्या देशाला शक्तिशाली बनवेल त्यालाच मत दिलं तर आपण जी परिस्थिती आज बघतोय कीं डॉलर आणि आपला रुपया कुठे आहे ते बदलायला वेळ नाही लागणार 🙏🏻 आणि सरकार कुठलंही असो त्यांना का दोष द्यायचा आपण मतदान तर आपणच करतोय ना मग आपल्या सर्वाना हे पण कळायला हवं ना की आपण काय बघून मतदान करतोय
@Chintu-u9j
@Chintu-u9j 2 года назад
@@arnavjadhav9035 ho ani education system totally change vhayala pahije. He nuste bail banvun sodtat students na
@Chintu-u9j
@Chintu-u9j 2 года назад
@indian what, ky bollas
@navnathjambulakar283
@navnathjambulakar283 2 года назад
सर बोल भिडू कडून खूप छान माहिती मिळते तुम्ही अगदी बरोबर बोलता कुठल्याही गोष्टीत ध्येय हे महत्वाचे असते, आपल्या राजकीय नेत्यांचे ध्येय सर्वांनाच माहीत आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकसंख्या जास्त आहे त्या मुळे तयार झालेला माल आपल्याच गरजा भागविण्यासाठी वापरल्या जातात त्यामळे आपण निर्यात काय करणार, उलट आपल्याला वस्तू आयात जास्त कराव्या लागतात, कसं शक्य आहे .
@shubhamkaldhone7067
@shubhamkaldhone7067 2 года назад
अरुणराज sir या विषासंदर्भात खूप संशोधन करण्याची गरज आहे, तुम्हीच म्हणाला स्वातंत्र्यानंतर भारतीय चलन अमेरिकी चालनाशी संलग्न होते म्हणजेच रुपया आणि डॉलरच मूल्य एक होत याची पावती तुम्हीच दिली, त्यानंतर झालेलं रुपयाचं अवमूल्यन तुम्ही सांगितलं नाही. विज्ञान विभागात भारतात कित्येक संस्था कार्यरत आहेत उदा. DROO,ISRO. निर्याती बद्दल बोलायचं झालं तर या वर्षी भारताची निर्यात आज पर्यंतच्या विक्रमी पातळी वर आहे ती ही विविध क्षेत्रात. निराशावादी डावी विचरसरणी जर बाजूला केली तर खूप काही स्पष्ट दिसू शकतं. आणि आधुनिक भारतीय शास्त्रज्ञां बद्दल तुम्ही जरा माहिती मिळवा आणि एक नवीन व्हिडिओ बनवा तुमच्या पण खूप साऱ्या गृहितकांना तिलांजली भेटेल.. कॉमेंट मध्ये लिहण्यावर मर्यादा येते नाहीतर लिहण्या सारखं खूप आहे..
@pssawase8320
@pssawase8320 2 года назад
💯💯✅✅✅
@kisanjadhav169
@kisanjadhav169 2 года назад
Made in india ya vishayaver bhar dili pahije, ani chinese product ani american product ghenyapeksha, bhartiy productla emcourage karave
@user-rh3gc3cy2e
@user-rh3gc3cy2e 2 года назад
सर फार छान माहिती दिली, एक महत्त्वाचा प्रश्न सर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात सर्व जाती चे लोक होते आणि त्यानी स्वराज्या साठी प्राण सुद्धा वाहिले ,मग आज सर्व महाराष्ट्रात मराठ्यां कडेच सर्वात जास्त जमिनी का आहेत? त्या सर्व जाती मधे समान का नाही वाटल्या ? नंतर या जाती मधे येवढा आर्थीक आणि शैक्षणिक अंतर का? कृपया मार्गदर्शन करावे.
@vaibhavvekhande1811
@vaibhavvekhande1811 Год назад
Maratyni tayaveles jamini viklya nahit
@amarsawant9361
@amarsawant9361 2 года назад
The Problem of the Rupee: Its Origin and Its Solution by dr.B.R. Ambedkar....🙏🌹
@user-eh5pt9dc4c
@user-eh5pt9dc4c Год назад
Jay bhim 💙
@pratikpagar4718
@pratikpagar4718 2 года назад
अस नाहिए भावा, dollar ला जानून बुजून जास्त valuable ठेवल जात कारण ह्या जगावर कन्ट्रोल ठेवनारे काही लोक अस्तात तेच ठरवतात कोणत्या देशा ला किती गरीबिमाधे ठेवायच अणि कोणत्या देशाला किती वर ठेवायच. तर डॉलर ला इंटरनेशनल transation साठी ठेवल जात जेनेकरून कन्ट्रोल सोप्प जाइल
@nikhilbro665
@nikhilbro665 2 года назад
😂😂😂
@SanatanAngel
@SanatanAngel 2 года назад
सर्व आंतरराष्ट्रीय व्यवहार डाॅलर मधे चालतात. त्यामुळे डाॅलर ला प्रचंड मागणी असते.त्यामुळेच डाॅलरचा रेट रूपये पेक्षा जास्त आहे. जर भारताने ठरवले की आपल्याकडील जी वस्तू निर्यात करायची आहे,त्याचे पैसे फक्त रूपयामध्येच घेणार,तर रूपया डाॅलरच्या तुलनेत चांगली कामगिरी करू शकतो. याचे best example रशियाने युरोपमधील राष्ट्रांना फक्त रूबलमध्ये व्यवहार करणार असाल तरच oil आणी natural gas विकणार असे ठरवले .त्यामुळे रूबलची मागणी वाढली.व रूबल डाॅलरच्या तुलनेत जो 180 पर्य॔त गेला होता, तो झपकन 65 वर आला
@adityaandhale1736
@adityaandhale1736 2 года назад
काहीही बोलू नये
@rbh3100
@rbh3100 2 года назад
As our respected Hon.ex President Late. Dr.Abdul Kalam has said that Strength respects Strength - So there is no option for India but to increase its economic might and its share in the overall world trade which would definitely help the Indian rupee to strengthen its position against the US dollar.
@pratikpagar4718
@pratikpagar4718 2 года назад
@@panditrashtrapal transaction dollar मधेच करतो ना चीन पण, band वगैरे हे फक्त वर वर दिसनरया गोष्टी आहेत, devil is in details
@milindd8309
@milindd8309 2 года назад
Mark my words another ten years and , you will have to pay 100 rupees for one dollar, there are lots of loose ends that makes our rupee weak against dollar, I am mentioning here in nutshell, you elaborate the points, As you said ,exports should be more than imports, huge amount of corruption, Tax manipulation, labor is not skilled,competition from other countries, limited products for export, quality of the products is not good enough to face the competition. We need more products besides IT, Diamonds , And Pharmaceuticals.
@kishorkeni3204
@kishorkeni3204 2 года назад
आता सार जग (मनुष्य जिवन) पैशावर चालत आहे,त्यामुळे सरकारने भोगे,पोंगे,मंदिरे,मशिदी,भगवे,हिरवे, यावर लक्ष न देता सारे लक्ष अर्थकारणावर (economy) दिले पाहीजे.
@Khavchat
@Khavchat 2 года назад
लोकसंख्येवर आळा घातला पाहिजे आधी. देश प्रगती पथावर धावेल. पण ह्या मुद्दयाला हात घालायला सगळेच राजकिय पक्ष घाबरतात व्होटबॅंक जायच्या भीतीने. 😡😡😡
@zunherplays3226
@zunherplays3226 2 года назад
ठीक आहे तू नको घालू मुल जन्माला , आधी सुरुवात तुझ्यापासून
@Khavchat
@Khavchat 2 года назад
@@zunherplays3226 ओके भाईजान!!🙏😁
@Khavchat
@Khavchat 2 года назад
@@zunherplays3226 अरे तुझा रिप्लाय डिलीट का झाला? दिसत नाही.
@tejasborate1393
@tejasborate1393 2 года назад
@@Khavchat 🥴😂
@Khavchat
@Khavchat 2 года назад
@@tejasborate1393 😁🙏
@shobhapatil6811
@shobhapatil6811 11 месяцев назад
अरुण सर तुम्ही खूप साध्या आणि सोप्या भाषेत संधर्भा सहीत माहिती सांगितली खूप खूप धन्यवाद
@tejasbhagat4889
@tejasbhagat4889 2 года назад
उत्तर "भेटेल"?, पाउंड च्या ऐवजी "पौंड"? ?? When Rs is equal to Dollar, it means we are as reach as America. Is it not? If yes, Then why would we need FDI? Is America dependant on FDI for its growth? The 2nd half of video "seemingly" shows a typical employee mentality. Doesn't it? We are also poor because our roads are very bad. Good roads were major reason in America's becoming rich. What about that?
@ashutosh7971
@ashutosh7971 2 года назад
Some what on same track m thinking.. If it is equal then we can also go global.. For outsorcing work.. Man power..
@first9_yt
@first9_yt 2 года назад
Man, the road part is 💯✅. There's a saying on good roads in china which benefits for the business. We really need to build good roads all over the nation.
@nilexh3476
@nilexh3476 2 года назад
1re=1$ zalyavr iphone jari 1000 rupees la zala tr mg earning pn kami hoil lokanchi, jyanna 70000 rs payment aahe tyanna fkt 1000rs payment hoil
@ruturajdharav4675
@ruturajdharav4675 2 года назад
पण त्या १००० मध्ये आधी एवढ्याच वस्तू येतील
@nilexh3476
@nilexh3476 2 года назад
@@ruturajdharav4675 ho jevdhyala 77000 lagayche tya 1000 mdhech yetil, pn mg apan pn 1000-2000rs monthly kamavu
@knowledgeaddon9150
@knowledgeaddon9150 2 года назад
@@nilexh3476 pan baher anek deshat apli currency strong asnar aahe...
@nilexh3476
@nilexh3476 2 года назад
@@knowledgeaddon9150 barobar, pn tyache fayde aani tote donhi astat
@knowledgeaddon9150
@knowledgeaddon9150 2 года назад
@@nilexh3476 Ata sudha fayde ani tote aahetch ki
@pralhadgulve6724
@pralhadgulve6724 2 года назад
In 1954 one us dollar was ₹3, 75 and one U K pound was ₹13, 75 one₹ 120 Yen and Petrol ₹, 0,50 or less
@sumitgpatil
@sumitgpatil 2 года назад
आजूबाजूचे विषय बघा म्हणजे कळेल रुपया का घसरतोय.... वाह....😂😂😂👍🏻
@hemantkurne5862
@hemantkurne5862 2 года назад
Really nice information, some thing different not explained thoroughly in college. Appreciate your efforts. Keep it up.
@krishkumarrr3878
@krishkumarrr3878 2 года назад
Important knowledge for competative exam 👍👍👌
@prayaagp4131
@prayaagp4131 2 года назад
During Vajpayee's time as a PM, Rupee was 39 against dollar. With current person at the helm of affairs, Indians should expect only publicity.
@kalpeshbhavsar6543
@kalpeshbhavsar6543 2 года назад
👍
@harshadjadhav6163
@harshadjadhav6163 2 года назад
Livestock assistance (vetarnary dicloma ),पशुवैद्य्किय् अधिकारी पद्विका
@chaitanyaranade4549
@chaitanyaranade4549 Год назад
Also mention that today we are 4 trillion economy, that time it was not even 1 trillion. Today we are second in mobile manufacturing, first in software, fastest growing economy in the world. Manmohan destroyed Indian economy, not modi.
@udaygharat8883
@udaygharat8883 2 года назад
Superb👍 लोकांना बोल भिडू मधून आपणच मुख्यप्रवाहात आणणार
@akashtekale3904
@akashtekale3904 2 года назад
Barobar aahe jar 1 doller बरोबर् ek ruapya zala tar, foreign invester guntavanuk karnar naahit but, apalya ithali pan mahagai kami hoil na bhau, paise jari kami milat asale tari tyamadhhe garaja bhagatil apalya. Apalyakade jar jevan karayach hotel madhhe tar apan 400 rupaye sarasari deto, pan Ameriket hotel madhhe jevayala 400 doller naahi dyave lagat 5- 10 doller madhhe jevan milate, tyamule 1₹ = 1$ zale tar kahich tote naahit, ulat changali gosht aahe.........
@funtook7813
@funtook7813 2 года назад
पेमेंट 12 हजार.. वय झाले मग लंग्न कराव का नाही अश्या महाराष्ट्र च्या 20% तरुणाचे स्तिती आहे मग त्यांनी घ्यावी का ही रिस्क
@jayaramjadhav1340
@jayaramjadhav1340 2 года назад
राजीव दीक्षित यांनी या विषयावर चांगली माहिती दिलेली आहे एक रुपया आणि एक डॉलर बरोबर झाले तर भारत सगळ्यात श्रीमंत देश होईल
@niharprabhu3604
@niharprabhu3604 2 года назад
Ek rupee ek dollar evdha karaychi garaj nahi pan to 70 chya Khali nakkich khechta yeil. Crude oil cha vapar kamit Kami zala tr bara hoil. Jar 70 chya Khali rate gela tr barach arthik stairya yeil.
@vijaynimbalkar1727
@vijaynimbalkar1727 2 года назад
अमेरिकेला स्वातंत्र्य मिळाले 1776 ला आणि भारताला मिळालय 1947 ला, 171 वर्षांचा फरक आहे, विचार करा
@sunildhavade7933
@sunildhavade7933 2 года назад
Lmm
@Sachha_Indian
@Sachha_Indian 2 года назад
171 years?
@vijaynimbalkar1727
@vijaynimbalkar1727 2 года назад
@@Sachha_Indian ho mg kay, calculate kara ki
@PROWORLDPUNE
@PROWORLDPUNE 2 года назад
आपल्या लोकांना बाहेरच्या देशीच्या लोकांचा आवडतो....देशप्रेम ची कमी...गुलामी वृत्ती ....जुनाट शिक्षण पद्धती
@kiran2136
@kiran2136 2 года назад
Tumche sarv video Mast astat ... khup knowledge bhetat ast ... ani khup Mast prakare information pass kart Asta. Best of luck Ani keep it up .. I like to meet you jadhav sir
@user-ud6cj5nq3g
@user-ud6cj5nq3g 2 года назад
डॉलर रुपया same झाल्यावर जर भारत डुबू शकतो तर अमेरिका का जिवंत आहे अजून. ती महाग असून लोक का जातात अमेरिकेत...
@sumitsawant0823
@sumitsawant0823 2 года назад
विज्ञान बिज्ञान काही नसत. आम्ही हनुमान चालीसा मातोश्री समोरच म्हणणार. 😶
@baheti786
@baheti786 2 года назад
अत्यंत छान विश्लेषण. पण, तुम्ही जे म्हणताय की एक डॉलर = एक रूपया झाला तर तोटे खूप आहेत. हा मुद्दा पटण्यासारखा नाही कारण, युरो डॉलरपेक्षा वधारलेला आहे व जर्मनीची अर्थव्यवस्था सुद्धा भक्कम आहे.
@nilexh3476
@nilexh3476 2 года назад
India la kharach aatmnirbhar honyachi garaj aahe, import kami aani export karav lagel, aani citizens ni pn public transport kiva EV use krayla pahije jyane crude oil kami lagel, aani govt ne pn science education kade jast laksh dyayla pahije, ekmekala dosh deun upyog nahi, kontihi govt aso
@ankush_kunde
@ankush_kunde 2 года назад
Thank you so much for this important information 😊🙏
@santoshshid7475
@santoshshid7475 2 года назад
राजकारण आणि त्यांचे शिक्षण हे एक कारण असू शकते....
@aaryanbirhade2642
@aaryanbirhade2642 2 года назад
Nice information and description by bolbhidu
@ranjitnayak2767
@ranjitnayak2767 2 года назад
Sagle USA Sodun India madhe yetil....😂🤣
@spg.
@spg. 2 года назад
Aplyala ashi export monopoly product lagtil je konakade nastil.for example American weapons.dollar kiti pan vadhla tari 80 % defence product Usa export karte
@anandlondhe1438
@anandlondhe1438 Год назад
आजपर्यंत राजकीय आरोप प्रत्यारोप ऐकले याविषयी, पण आज खर समजलं की यातला फरक काय असतो, का असतो thank you Arunraj sir आणि बोल भिडू 👍🏻❤️
@Free__Bird__
@Free__Bird__ 2 года назад
अतिशय सुंदर माहिती💐🙏🏻💯
@akshayshinde8781
@akshayshinde8781 2 года назад
Mala he kalat nahi mg he attch ka nhi jat bangla,nepal,la tithe bharta peksha ajun jast dollar cha rate milel
@ameyssawant
@ameyssawant 2 года назад
विषय यात खोल गेलात चर्चा केलीत सुद्धा... पण मैसूर मँगो फुकून........
@ganeshgorad1531
@ganeshgorad1531 2 года назад
प्रसिद्ध व्यवसायिक निळकंठराव कल्याणी यांची biography दाखवा मराठी माणूस व्यवसायत कसा मोठा होऊ शकतो
@dhruvdighe2459
@dhruvdighe2459 2 года назад
In comparison to India, land/area and resources of U. S more than 3/4 times. On the contrary, our population is 3/4 times of U. S.
@Dr.Ajayshinde09
@Dr.Ajayshinde09 2 года назад
Ek no.। Khup chan mahiti.। Best news channel for me
@dhirajbabar308
@dhirajbabar308 Год назад
माहिती फार छान आणि फार उपयोगी आहे,👌👍🙏
@rtp5458
@rtp5458 2 года назад
Share market madhe kam karto mhanje nemakk bse nse office madhe kam karto ki trading madhe paise lavto.???? Share market madhe analysis karun paise lavne yala kam karne mhanu naka... Adhich berojgari ahe tyat porr aai ba che paise yat ghalun bastil...
@PunnyGuy
@PunnyGuy 2 года назад
One more contribution towards dollar is students studying in US. Indian students convert Indian currency in USD
@2009rahulyadav
@2009rahulyadav 2 года назад
And what about professionals working in USA and sending remittances to india ?
@nio181
@nio181 2 года назад
भिडू रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट ह्या बद्दल माहिती घ्या आणि मग व्हिडिओ लावा 👍
@roger7091
@roger7091 2 года назад
Ramesh Singh waach UPSC economics
@prakashshinde8208
@prakashshinde8208 2 года назад
Thank you very much for your information & explanation !! Good service & good deed always win !!
@user-zi6gu8bp1s
@user-zi6gu8bp1s 2 года назад
लोकसंख्या कमी करने हा वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे . आणि फक्त पैश्या कडे बगून चालणार नाही, पर्यावरण त्याचा पेक्षा अधिक महत्वाचे आहे . आपण ३५ कोटी होतो स्वातंत्र्या वेळी, निसर्ग - पैशाने संपन्न आणि आत्ता १४० कोटीच्या घरात . १०५ कोटी लोक जर त्या रुपयावर बसले, तर तो कशाला मान वर करतोय ! बाकी कितीही उपाय करून काही फरक पडणार नाही , पण लोकसंख्या कमी केल्यास १४० टक्के फरक पडतो !
@dvj9008216067
@dvj9008216067 2 года назад
त्यासाठी भैय्या लोकांच्या *वड्याला रबर बांधावा लागेल. त्या डुकरांय्चा पिल्लांमुळ मराठी मुलांना कमी पगार मिळतो, सुट्या जास्त द्याव्या लागतील म्हणून नोकर्या दिल्या जात नाहीत
@elonmusk5222
@elonmusk5222 2 года назад
Very nice explaination
@rajendrakaldoke6143
@rajendrakaldoke6143 2 года назад
परकीय चलन साठा,गोल्डचा साठा,निर्यात-आयात प्रमाण,वैयक्तिक खर्च करण्याची क्षमता, महागाई नियंत्रणात,
@MrNyanesh
@MrNyanesh 2 года назад
If one dollar is equal to one rupee, then it means we are self dependent ,our economy has boomed nd no need to rely on otheres.So ultimately there will be no need of foreign investment ,etc needed as we produce our own required things nd ultimately GDP will b sky rocket
@swapnilb16
@swapnilb16 2 года назад
तरुण पिढीने आधी स्वतःचे आईवडील आणि घराचे आर्थिक स्थैर्य यांचं उत्तम नियोजन करण शिकून घेतलं तरी येणाऱ्या 10 वर्षात आयुष्य सुखकर होईल...जवळपास सगळे राजकारणी निरर्थक आणि दिशाभूल करणारी वक्तव्ये करतात आणि आपण लोक भांडत बसतो.. (अनुभवाचे बोल आहेत 😀, मी पूर्ण settle आहे)
@kiran3780
@kiran3780 2 года назад
10₹ चा parle G १₹ ला होईल . महगाई कमी होईल . भारता मध्ये एक रुपयाचा महत्त्व राहिल नाही . आदि एकरूपया एकलाखरुपया सारखा होता आता तुम्ही आम्ही बघतच आहात . १₹ १$ इतका झाला पाहेजे . 🚩जय महाराष्ट्र जय शिवराय🚩
@Lovebirds7218
@Lovebirds7218 2 года назад
ताई बाकीचे मला सर्व पटले पण parle G चा पुडाची किंमत मात्र 5 रुपयेच राहणार 😂😂
@GANPATI1923
@GANPATI1923 2 года назад
😂😂😂
@nikhilbro665
@nikhilbro665 2 года назад
🤣🤣🤣🤣
@amitjadhav846
@amitjadhav846 2 года назад
Russia alredy Started export in Rubel Adi Doller Foda mag sarve apli curency chi value vadva
@HeyItsmeRJ
@HeyItsmeRJ 2 года назад
Saglyat Jast Kimmat 'Dinar' Chi Ka Aahe? Dollar Chya Tulnet Dinar Rupaya Peskha Mahag Ka?
@shankargiri5660
@shankargiri5660 2 года назад
धन्यवाद सर आपण खूप महत्वाची माहिती सांगितली
@shrikantchavan5265
@shrikantchavan5265 2 года назад
👍 खूप छान माहिती.
@dinanathpatil8738
@dinanathpatil8738 2 года назад
Very good explanation.
@avijit2264
@avijit2264 2 года назад
एखादा देश किती प्रगत आहे ते पाहण्यासाठी त्या देशात सर्वत्र फिरून पाहण्याची गरज नाही, सरळ त्या देशाचे चलन अमेरिकन डॉलर शी तुलना करा आणि त्या देशाची आजची स्थिती जाणून घ्या 👍
@sunilpatil8430
@sunilpatil8430 2 года назад
Jyastit jast rojgar nirmiti hone aavshak tyasathi mothmothe foreign investors yene garjeche aahe,tachpramane it sector madhye Bhartiya lokana foreign la n jata yethech jyast payment dila pahije.tasech eter industry madye hone garjeche aahe.
@bepositive3287
@bepositive3287 2 года назад
देशात वैज्ञानिक दुष्टिकोन तर नाहीसा होत आहे...सध्या देशात धार्मिक कट्टरपंथी दृष्टीकोन वाढतोय ..
@rbcreation1474
@rbcreation1474 2 года назад
सगळं Demand & Supply वर चालत भाई!
@anand2152
@anand2152 Год назад
apn sci n peksha jadu tonyavr vishvas thevto mg ks hoil
@nng024
@nng024 2 года назад
Sir, thanks very good explanation with example.
@Lovebirds7218
@Lovebirds7218 2 года назад
मला काल व्हिडिओ बघायचा होता आज upload झाला खूप भारी वाटले
@kingpanthom
@kingpanthom 2 года назад
02:54 ka khota bolta? asa bola ki he siddh karnara purawa tumhala nahi sapadla. kontahi purawa nahi asa ka mhanta. he kay mannari goshta ahe kay. he financial records war ahe na. jaaon bagha. 1900 pasooncha data milel. ani jari nahi bhetla tari tumhich sangitala ki Rs vs pound cha mahit ahe. mag tasach Pound vs Dollar data suddha asanaar, mag Rs vs Dollar tithun suddha milu shakto. suruwatach ashi karta mag credebility kashi rahil.
@keshubhai5
@keshubhai5 2 года назад
तटस्थ भूमिका वाह फार उत्तम खरी माहिती
@shahajisonawane1499
@shahajisonawane1499 2 года назад
विज्ञाननिष्ट नागरिक होन्यासाठी तशी परिस्थिती निर्माण होत नाही याऊलट अज्ञानव्रुद्धीचा कल वाढला आहे हे सत्य आहे
@sharadmhaske9153
@sharadmhaske9153 Год назад
'राज्यातील शैक्षणिक स्थिती' यावर विडिओ बनवा सर
@stairsofmpsc4678
@stairsofmpsc4678 Год назад
सर UPI वापरण्यासाठी PPI चार्ज द्यावा लागेल, यांच्याबद्दल काही महिती देवू शकाल का?
@SandeepKulwade
@SandeepKulwade 2 года назад
अर्जेंटिना या देशाने त्यांचे चलन डॉलर ला सम-मूल्य केले होते, त्या देशाचे नंतर झालेले अपरिमित नुकसान यावर विडिओ करावा म्हणजे एक डॉलर एक रुपया या विषयावर प्रकाश पडेल
@laxmanshilimkar9335
@laxmanshilimkar9335 2 года назад
भारताचीलोकसंख्या.आणि विविध प्रकारच्या. जातीचे. पंताची.धर्म ची.राजकीय पुढारी भ्रष्टाचार यामुळे शक्यनाही
@prasadpathare9383
@prasadpathare9383 2 года назад
If jar engineer tyanchya knowledge cha use tyanchya area mdhe kartil tar nakki hoil
@aashupanchal1380
@aashupanchal1380 2 года назад
परत टाकला वाट विडिओ 🤔🤔🤔
@prathameshvardhave8480
@prathameshvardhave8480 2 года назад
हो बरोबर..
@vikaschati8860
@vikaschati8860 2 года назад
अपूर्ण
@Music.Movies
@Music.Movies 2 года назад
इतकं सोपं analysis नाही, कारण रूपया वधारला, तर त्याचे फायदे पण आहेत.... जसं निर्यातीला जास्त किंमत येईल, आपण दुसऱ्या गरीब देशात गुंतवणूक करू शकतो...
@SandipBhoir-tp9kn
@SandipBhoir-tp9kn Год назад
1947 to 2014 VS 2014 to 2023 plz विडिओ बनवा सर
@jayshrishinde4328
@jayshrishinde4328 6 месяцев назад
योग्य माहिती
@Namrata.86
@Namrata.86 2 года назад
USA cha dollar high ahe mg tit export chi situation kay ahe.......
@prasad3321
@prasad3321 2 года назад
साहेब पूर्वी चांदीचे पैसे होते कदाचित मला असं वाटतं आहे की त्या मुळे 1 रुपयात 13 डॉलर मिळत होते माझ्या कडे 1 रुपये चांदीच्या आहे अणि 5 रुपये पन आहेत
@sagarsuryavanshi2653
@sagarsuryavanshi2653 2 года назад
Thanks 🙏🙏🙏🙏
@shubhamshinde6145
@shubhamshinde6145 2 года назад
Ameriket tr dollar evda mahag ahe mg tynchya देशात ka investment kmi nhi hot export ka kmi nhi hot apla rupaya vadla tr je तोटे hotayt te tikde ka hot nhiyet
@Trade_Trends214
@Trade_Trends214 Год назад
Bhava pan 1 rs 1 dollar hinyasathi bharpur days lagtil jevha country grow Karel tevhach rs vadhal
@mukundkhuperkar2867
@mukundkhuperkar2867 Год назад
भिडू लोकं खुप सुंदर माहिती दिलीय तुम्ही ,दिल से थँक्स💐😊👍
@Bhart2772
@Bhart2772 2 года назад
Thanks bhau खूप छान माहिती दिली
@yuvrajaher6342
@yuvrajaher6342 2 года назад
Internal tourism var concentrate kela tari apan he karan shakya ahe
@hemantpatade5304
@hemantpatade5304 2 года назад
आपल्या देशातील लोकांनी आणि सरकार ने काय करावं म्हणजे आपला देश स्वयंपूर्ण होइल ह्या वर एक व्हिडिओ बनवा. आणि काय करू नये हे पण सांगा
@sanjayshitole3497
@sanjayshitole3497 2 года назад
You are right SAR aple deshamdhe vighan la mahthav Dil jath nahi andhsradha pakhanwad sadhu maharaj yanna mahathv Dil jatha
@SonaliNetare-qw7tk
@SonaliNetare-qw7tk Год назад
Dollar na Sahi China ke currency ke sath to rupaiya barabar hona chahie
@RajBagade6976
@RajBagade6976 2 года назад
Sir तुम्ही खूपच छान विषय घेऊन येता
@sidheshwarraut4032
@sidheshwarraut4032 2 года назад
One short advise for you is that your way of explanation is boring and completely not related to your topic of your video heding and give some deep logical knowledge that feel like its related to the topic ....
Далее
Самое неинтересное видео
00:32
Просмотров 401 тыс.
Why Can’t Governments Print Unlimited Money?
13:10
Просмотров 3,5 млн