अमेरिका म्हणजे जागतिक महासत्ता! या महासत्तेचं डॉलर हे चलन किती प्रबळ आहे ते आपण जाणतोच! इतर देशातील लोकांना अमेरिकेचं खास आकर्षण असतं ते डॉलरमुळंच. या डॉलरमध्ये आणि आपल्या रुपयामध्ये बरेच फरक आहेत. इथल्या नोटा आणि नाणी नेमकी कशी आहेत, इकडचे ATM कसे असतात आणि आपल्या रुपयांच्या तुलनेत या US डॉलरचं वेगळेपण नेमकं काय आहे हे सगळं या व्हिडिओत दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
#Marathivlog #VLOG #America #AAmerikecha
VLOG 8 :- अमेरिकेतील बर्फाचा मिनेहाहा धबधबा
• अमेरिकेतील बर्फाचा मिन...
VLOG 7 :- अमेरिकेतील Valentine's डे
• अमेरिकेतील Valentine's...
VLOG 6 :- अमेरिकेतील आईस स्केटिंग चा रोमांचक अनुभव
• अमेरिकेतील आईस स्केटिं...
VLOG 5 :- अमेरिकेतला खेळाच्या साहित्याचा अवाढव्य मॉल
• अमेरिकेतला खेळाच्या सा...
VLOG 4 :- अमेरिकेतील वाहतुकीचे नियम आणि पेट्रोलची स्वस्ताई
• अमेरिकेतील वाहतुकीचे ...
VLOG 3 :- अमेरिकेतील पाळीव प्राण्यांचा मॉल (भाग २)
• अमेरिकेतील पाळीव प्राण...
VLOG 2 :- अमेरिकेतील पाळीव प्राण्यांचा मॉल (भाग १) • अमेरिकेतील पाळीव प्राण...
VLOG 1 :- अमेरिकेतली बर्फवृष्टी आणि काही रंजक गोष्टी
• अमेरिकेतली बर्फवृष्टी ...
Music credit :-
little maps out the blue
Wondershare filmora
always dreaming within reach
Wondershare filmora
Follow Us :-
Facebook :- / aamerikecha
Instagram :- thegauriandson?...
25 фев 2021