Тёмный

10 वर्षांचा पार्किन्सन्सचा असाध्य त्रास दूर झाला | Niraamay Wellness Center 

Niraamay Wellness Center
Подписаться 148 тыс.
Просмотров 1,6 тыс.
50% 1

आज जागतिक पार्किन्सन्स दिन. जगभरात लाखो रुग्ण या आजाराशी झुंजत आहेत. मेंदूशी संबंधित असणाऱ्या या विकारांवर मॉडर्न सायन्सकडे आज तरी प्रभावी उपचार नाहीत. परंतु स्वयंपूर्ण उपचारांनी हा असाध्य आजारदेखील दूर होऊ शकतो हे आता सिद्ध झाले आहे.
दहा वर्षांपासून पार्किन्सन्सचा त्रास सहन करणाऱ्या पंढरपुरातील कलावती बडवे यांचा अनुभव या व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष पाहा आणि इतरांनाही शेअर करा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / @niraamaywellnesscenter
--------
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.
#jointpain #rheumatism #niraamay #niraamaywellnesscentre #parkinsonsawareness #parkinsonswarrior #parkinson #energyhealing #healing #niraamaywellnesscentrepune

Опубликовано:

 

10 апр 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 6   
@nileshkandalkar5740
@nileshkandalkar5740 3 месяца назад
Chhan Anubhav 👍🏽
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@renukadesai6552
@renukadesai6552 3 месяца назад
Mazya galyala ek choti gaath ahe T3-T4 test keli tr te normal ahe mala te gaath kami hoyl yavr khi upay sanga na plz 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
हो. आपल्याला होणाऱ्या त्रासासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@chaitralizimbar4345
@chaitralizimbar4345 3 месяца назад
आपली दिनदर्शिका कशी मिळेल?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
नमस्कार, ‘समयनिरामय’ मराठी दिनदर्शिका हवी असल्यास आपले संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता आपला संपर्क क्रमांक ही माहिती [ ७०२८७०१३२३ ] या what's app नंबरवर पाठवावी .
Далее
Каха заблудился в горах
00:57
Просмотров 7 млн
Pancreatic cancer and Modern Homeopathy Treatment
19:58
Liver Cirrhosis and Modern Homeopathy Treatment
20:01
Lung Cancer and Modern Homeopathy Treatment
19:51
Просмотров 2,8 тыс.