संजय जमाले साहेब लोकांना खोटी माहिती सांगू नका चारशे किलोमीटर बोलून घेतलं ब्रेडिंग साठी बोकड देतो गेल्यावर परिस्थिती वेगळीच आहे व्हिडिओ मधील परिस्थिती प्रत्यक्षात परिस्थिती खूप जमीन आसमानाचा फरक आहे हे मी स्वतः डोळ्यांनी बघितलेले आहे
आम्ही यांच्या फार्म वर गेलो होतो खूप खराब अणुभव आला. प्रत्येकी दोनशे रुपये घेतले. माहिती व्यवस्थित सांगितली नाही 10-15 मिनिटे नुसती सांगितले माहिती व्यवस्थित सांगत नाहीत. पैसे कमवायचा धंदा चालू केला आहे.