Тёмный

12-6-2024 🥺  

Vip Kirtankar
Подписаться 569 тыс.
Просмотров 128 тыс.
50% 1

12-6-2024 🥺 #indurikarmaharaj इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन | indurikar comedy kirtan

Опубликовано:

 

11 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 58   
@sachinmunde8655
@sachinmunde8655 17 дней назад
देव देश आणी धर्मा बदल किर्तन करत जा महाराज जयश्री राम
@user-mw7ow9wd6s
@user-mw7ow9wd6s 16 дней назад
महाराज तुम्ही सगळ्यासाठी आदर्श आहेत. जातीयवादी तेढ निर्माण होऊ नये म्हणून प्रबोधन करा..नाही तर भविष्यात खुप अडचणी निर्माण होतील..
@dipakrajput4743
@dipakrajput4743 11 дней назад
जातीयवादाची तेढ जानुनबूजून निर्माण केली जाते, हिन्दू विरोधी लोकाकडुन असे वाटते
@bhausahebjagadale5115
@bhausahebjagadale5115 2 дня назад
गप रे, खूप विद्वान झालास.
@vijaymore7026
@vijaymore7026 6 дней назад
महाराष्ट्रात प्रत्येक गावागावात मनोज दादा यांचे माणसे आहेतच कारण आमचे मनोज दादा हे भ्रष्टाचारी नाहीत त्यामुळे मनोज दादा चे गुणगान गायला प्रत्येकाला आवडते ज्याला आवडत नाही त्याला भ्रष्टाचारी आवडत असेल भ्रष्टाचाराने सात सात हजार कोटीची प्रॉपर्टी कमावली आणि त्यांना नेता कसं समजायचं आपण
@YogeshSuryawanshi-sk1bq
@YogeshSuryawanshi-sk1bq 20 дней назад
महाराज तुमचे किर्तन भजन खुप खुप छान,, जय हरी विठ्ठल 🌹
@raghav-zq4oc
@raghav-zq4oc 15 дней назад
कीर्तन प्रवचन करण्यापेक्षा शाहू आंबेडकर यांना वाच तुझा पोरांचं भला होईल
@Animesensei2910
@Animesensei2910 17 дней назад
मनोज जरांगे यांचा आणि किर्तनाचा काही संबंध आहे का? उगाच काहीतरी शिर्षक देऊन लोकांची दिशाभूल करत जाऊ नका
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 13 дней назад
अगदी बरोबर 👍
@dipakmaharajdeshmukhsugaon2182
@dipakmaharajdeshmukhsugaon2182 7 дней назад
अगदी बरोबर बोललात आपण फक्त टीआरपी वाढवण्यासाठी इंदुरीकर महाराजांचा फोटो थांब नील तयार केलेले आहेत
@sandipbagul4246
@sandipbagul4246 2 дня назад
💯💯💯💯💯💯💯
@user-tz3kc6bj7e
@user-tz3kc6bj7e 17 дней назад
इंदोरीकर महाराज जे बोलतात ते बरोबर आहे. दोन ठिकाणी भाषण होऊच नये, मृत्यू आणि लग्नामध्ये हे ठासून बेधडक सांगणारे कोणी या अगोदर मोठ्या माणसास सांगत नव्हते ते भर किर्तनात हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदाय समोर ते प्रमाण देऊन. राम कृष्णा हरी !
@ashokkhandu8310
@ashokkhandu8310 14 дней назад
😮😮😅😅😅😅😅
@dnyanesharkable8854
@dnyanesharkable8854 16 дней назад
चाँयनल वाले जरांजे पाटलांचा कुठे उलेख आहे❓❓❓❓
@khandusadgir1449
@khandusadgir1449 20 дней назад
Good
@VishalHake-er9zq
@VishalHake-er9zq 18 дней назад
इंदोरी करांचे किर्तन=किर्तन नंबर 1
@VishalHake-er9zq
@VishalHake-er9zq 18 дней назад
बरोबर आहे
@worldzones_01
@worldzones_01 5 дней назад
Deshi king induri kar maharaj😂😂😂
@minalpatil8951
@minalpatil8951 14 дней назад
सीता राम 🙏🏻
@MosinBagwan-dk1nb
@MosinBagwan-dk1nb 7 дней назад
काळजी घेवा लागेल नाहितर कीर्तन बंद होइल😅
@vinodkumarsargar6646
@vinodkumarsargar6646 15 дней назад
100/ खर् आहे.
@tulshiramkudkar5627
@tulshiramkudkar5627 16 дней назад
जरांगे कुणबी हाय की गेला ते सांगितलेच नाही
@bhausahebjagadale5115
@bhausahebjagadale5115 2 дня назад
दुसऱ्याच मरण चिंतणारा अगोदर जातो, भाऊ.
@VamanBarrod
@VamanBarrod 12 дней назад
Good baba..
@NirmalaBirajdar-jm8nv
@NirmalaBirajdar-jm8nv 16 дней назад
एक मराठा लाख मराठा
@DilipRaoJadhav-si5mm
@DilipRaoJadhav-si5mm 15 дней назад
बाबा तुम्ही खूप निंदा करता 😢
@vishalthorat8556
@vishalthorat8556 8 дней назад
Kirtan kar changla samaj prabhodan karat aahet tumhi ..hava jithe tithe tumhi
@vikassurve4426
@vikassurve4426 16 дней назад
इंदुरकर 😢😢
@mansoornadaf4759
@mansoornadaf4759 19 дней назад
🎉
@anilbhondwe9690
@anilbhondwe9690 7 дней назад
महाराज एक् तर्फी बोलू नका
@gauravKulkarni-cx2ue
@gauravKulkarni-cx2ue 14 дней назад
Great
@user-ji6cj9rv9j
@user-ji6cj9rv9j 15 дней назад
Good kirtan
@pranaygaming9577
@pranaygaming9577 15 дней назад
Paduragache. Krupa hahya. Maharaja
@madhukargore9354
@madhukargore9354 14 дней назад
Maharajani Samaj sudarnayache kaam karave jati vada karu naye Naradachaya Gadi varun bolnara kontaya eka jaticha nasto. Jar jativad karayachach asel tar Kirtan sodun Upvashanat jaun basave mag je karayeche te karana.
@vaibhavhinge7492
@vaibhavhinge7492 16 дней назад
जरांगे पाटलाचा काय उल्लेख आहे ते सांगा पहिला कशाला खोटं खोटे प्रेक्षकांना फसवता राव तुम्ही
@deepakpatil3862
@deepakpatil3862 19 дней назад
जरांगे पाटलांचा काय उल्लेख आहे ते सांगा
@Balasahebd.v.
@Balasahebd.v. 17 дней назад
😅😅
@bhagwanchoudhar2576
@bhagwanchoudhar2576 16 дней назад
जरांगेची लईच काळजी वाटते,स्वतःची काळजी घ्या महाराज
@pramodkulkarni3764
@pramodkulkarni3764 14 дней назад
जरांगेला मुख्यमंत्री करा. जेवढं पाहिजे तेवढं आरक्षण घ्या.
@vishnunile4320
@vishnunile4320 10 дней назад
Maharaj tumhi Kay bolta tumhi kritan Kara rajkaran Karu naka jarange patil kartatil te yogg aahe Karan te samanya aahe aapan laksha ghalu naka😅
@Vijaymadane
@Vijaymadane 6 дней назад
तुम्ही कीर्तन करा ना... फालतुगिरी कमी करा तुम्ही ग्रेट आहात पाण जातीयवादी होऊ लागलात
@aisakyu7480
@aisakyu7480 11 дней назад
Jarangela mukhyamantri kara , Ani ghya arkhsan
@ManojahireAhire-cb6hz
@ManojahireAhire-cb6hz 14 дней назад
ओबिसी तुम्हाला पाडतील
@MyDark-mt8dk
@MyDark-mt8dk 2 дня назад
जातीवादी कीर्तनकार इंदोरिकर 🔥
@vishalthorat8556
@vishalthorat8556 8 дней назад
Tumcha kaam samaj prabhodan aahe rajnetik nai
@anilbhondwe9690
@anilbhondwe9690 7 дней назад
लईच जरांगेच प्रेम उतू अनु नका तुम्ही समाज पेबोधनकार आहात तुम्ही गावा गावात. समाजाची विस्कटलेलि. विन सिवायच बघा.
@bajrangjadhav1465
@bajrangjadhav1465 19 дней назад
कोरोना मधे तु कुठे होता
@Kshirsagarvikas290
@Kshirsagarvikas290 16 дней назад
Nit bol re
@user-tz3kc6bj7e
@user-tz3kc6bj7e 13 дней назад
करोना मध्ये तुझ्या घरी सर्वांना करोना झाला हौता म्हणून डॉक्टर तुझ्या घरी पाठवित होते. त्या मुळे किर्तन होत नव्हती.
@user-wx5kb1td3f
@user-wx5kb1td3f 5 дней назад
❤ अगदी बरोबर आहे❤😮😂😊
@AxayHolkar
@AxayHolkar 4 дня назад
इंदोरीकर जातीवादी किर्तन नको करो🤬
@raghav-zq4oc
@raghav-zq4oc 15 дней назад
महाराज लावा लोकांना चुना.... आणि तुम्ही पण उपटा हातात धरून केस
Далее
Love Challenge With Mellstroy And Mrbeast
00:19
Просмотров 3,6 млн
СПРАВКА ДЛЯ УНИВЕРА
00:44
Просмотров 238 тыс.