Тёмный

14 जिल्ह्यात अखेर नुकसान भरपाई मंजूर 2024 | Nuksan Bharapai Manjur Yadi 2024 | हेक्टरी 13600 रुपये 

कृषी कल्याण.Krushi Kalyan
Подписаться 169 тыс.
Просмотров 15 тыс.
50% 1

14 जिल्ह्यात अखेर नुकसान भरपाई मंजूर 2024 | Nuksan Bharapai Manjur Yadi 2024 | हेक्टरी 13600 रुपये
#मराठीबातम्या #marathinews #eknathshinde #devendrafadnavis #rajyasabha #राज्यसरकारनिर्णय
#kisansabha #pikvima #anudan #कृषी #शेतकरी #जलसमाधी #jalsamadhi #ajayburande #abpmaza
#tv9marathilive #news18lokmat #zee24taas #saamtv #jaymaharashtra #lokshahimarathi #knncitynews #colorsmarathi #bbcnews #zeemarathi #faktmarathitv #sunmarathi #rajyasarkar #पिकविमा #अनुदान

Опубликовано:

 

13 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 25   
@VitthalLadane-n9c
@VitthalLadane-n9c 21 день назад
जय शिवराय जय महाराष्ट्र
@achyutdone6816
@achyutdone6816 20 дней назад
लातुर सरसगट 2023 चा पिक विमा 28 मंडळ कधी मिळणार आहे
@ganeshwani52
@ganeshwani52 13 дней назад
कधी येणार आहेत
@SandipTayade-y3x
@SandipTayade-y3x 20 дней назад
मस्त रे भाऊ शेतकरी घाटात जा
@MadanKadam-wp8lp
@MadanKadam-wp8lp 20 дней назад
अरे भावा चूकीची माहिती कशाला देतो रोज-रोज तेचतेच कशाला सागुन काय फायदा 😢😢
@MarotiPawade-mb7kx
@MarotiPawade-mb7kx 20 дней назад
Only nanded 🏹🏹🏹🏹
@sahebraosurwase2738
@sahebraosurwase2738 20 дней назад
लातूर जिल्ह्यातील कोणते तालूके आहेत.व वाटप आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मिळेल का??
@yogeshkhawal6372
@yogeshkhawal6372 20 дней назад
सोयाबीन काडनी साठी मानसे भेटतील का यावर विडीओ बनव भाउ
@RamchandraGarud-lr2bb
@RamchandraGarud-lr2bb 20 дней назад
2021,,,,,,2022,,,, पिक विमा कधी मिळेल
@shakershaikh475
@shakershaikh475 20 дней назад
पंचनामे फक्त पंचनमे चालू दिया तुमचं
@bhimraobhere3540
@bhimraobhere3540 20 дней назад
संभाजीनगरचा कधी भेटणार आहे पिक विमा
@bhaskaradakane2994
@bhaskaradakane2994 21 день назад
अकोला जिल्हा पातुर तालुका गाव वाहाळा बु सर आमचा पंचनामा झाला नाही
@nageshghanate3929
@nageshghanate3929 21 день назад
सोलापूर जिल्हा अक्कलकोट तालुका 2024 चे पिक विमा मिळेल का
@BhimraoGulve
@BhimraoGulve 21 день назад
तुम्हाला यवढी माहिती कोण पाठवत आहे साहेब तुमची बडबड ऐकून कंटाळा आला आहे दुसरं काही शेतकऱ्यांना सांगा
@huzursajanshaikhshaikhhuzu882
@huzursajanshaikhshaikhhuzu882 20 дней назад
पंचनामा झाला नाही
@shidubirajdar3018
@shidubirajdar3018 20 дней назад
आरे बाबा जरा खर बोल
@RamGoodrock
@RamGoodrock 21 день назад
🎉😮❤❤🎉🎉
@rajkumarkawde5080
@rajkumarkawde5080 16 дней назад
कशासाठी खोटे सांगता
@rajendralokhande3073
@rajendralokhande3073 20 дней назад
Are tarik sang re baba he sagle jile path zale😂
@sportsgamechanger.0598
@sportsgamechanger.0598 20 дней назад
मी यवतमाळ जिल्हा मधून आहे आणि तू जे सांगत आहे त्यावर माझ्या व्यतिरिक्त खूप लोक विश्वास ठेवतात त्यामुळे तू जरी खर सांगायचं प्रयत्न करत आहे तरी सरकार त्या पातळीवर योग्य ठरतं नाही त्यामुळे तुला नालायक ठरवता येत नाही पण तू तरी खरी बातमी देत जा
@sachinkhatane
@sachinkhatane 21 день назад
आपण जे सांगता खरं होतं नाही आपण खुप तळतळ करता
@vaijnathmunde8825
@vaijnathmunde8825 18 дней назад
भारत सरकारच्या आधी बनवले नाही आणखीन तू कुठून बनवलीस रे का म्हणून लोकांना येड्यात काढायला विश्वासाचा काहीतरी बनव ना
@bhimraobhere3540
@bhimraobhere3540 20 дней назад
कधी भेटणार आहे पिक विमा नुसता निष्ठा म्हणतो पीक विमा भेटणार आहे काहीच भेटत नाही बंबोरा
@Gentlemen0108
@Gentlemen0108 20 дней назад
Fekadya
Далее
Will A Basketball Boat Hold My Weight?
00:30
Просмотров 30 млн
НЮША РОЖАЕТ?
00:17
Просмотров 664 тыс.