Тёмный

Nuksan Bharpai : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३ हेक्टरच्या मर्यादेत मिळणार मदत; निधीला मान्यता | Agrowon 

Agrowon
Подписаться 558 тыс.
Просмотров 65 тыс.
50% 1

#eknathshinde #nuksanbharpai #ativrushti_nuksan_bharpai
राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी २३७ कोटी रुपयांच्या मदत निधीला मंजुरी दिली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात जून ते ऑगस्ट २०२४ दरम्यान अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे कापूस, सोयाबीन या प्रमुख पिकांसोबतच इतर खरीप पिकांचं नुकसान झालं होतं. नुकसानग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली होती. त्यानुसार राज्य सरकारने पंचनामे केले. आणि अखेर राज्य सरकारने १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा देणारा शासन निर्णय सोमवारी (ता.२३) प्रसिद्ध केला आहे.
The state government has approved a relief fund of Rs. Heavy rains occurred in various districts of the state between June and August 2024. Due to this, other kharif crops were damaged along with the major crops like cotton, soybeans.Farmers in the affected district demanded help. Accordingly, the state government made Panchnama. And finally, the state government has released a government decision on Monday (23rd) to give relief to farmers in 12 districts.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Опубликовано:

 

13 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 183   
@pandharegavahane1035
@pandharegavahane1035 20 дней назад
हिंगोली जिल्ह्याचे आमदार मेले परभणी जिल्ह्याचे बी आमदार खासदार मेल या दोन्ही आमदारांना माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली🎉🎉🎉🎉
@venkatingle3923
@venkatingle3923 20 дней назад
आपला अहवाल गेलेला नाही या महिन्याच्या शेवटी जातो.पुढील महिन्यात येतो आपल्याला
@dilipadkine3623
@dilipadkine3623 19 дней назад
आत्ता राहिलेल्या शेतकर्याला मदत 2029 मध्ये मिळेल
@DattaraoIngole
@DattaraoIngole 19 дней назад
बरोबर आहे
@gajanandeshmukh8228
@gajanandeshmukh8228 19 дней назад
बरोबर
@dipakpole9235
@dipakpole9235 19 дней назад
Barobar
@sajid___777
@sajid___777 20 дней назад
म्हणजे मराठवाडा कोरडा च राहीला पण पुढे विधानसभेत सताधारी ना पण कोरडे च ठेवणार 😂
@bursepburse3232
@bursepburse3232 20 дней назад
छ. संभाजीनगर विभागातील एकाही जिल्ह्याचा समावेश नाही!असे का?
@obc1943
@obc1943 20 дней назад
नांदेड हदगांव ला थेंब भर पाणी पडलं नाही कोरडा दुष्काळ तरी द्या
@Shivraj.Rajure
@Shivraj.Rajure 20 дней назад
नांदेड जिल्ह्यातील आतिवृशटी झाले आहे. नांदेड जिल्ह्यातील. शेतकरी. मदत. का. नाही. या सरकार. चा. निषेध करतो
@cricketlovers9589
@cricketlovers9589 19 дней назад
अतिवृष्टीमुळे जालना जिल्ह्यातील मंठा परतुर तालुक्याचे आमदार मेला म्हणून आमचा तालूक्याचे नाव नाही भावपूर्ण श्रद्धांजली. बबनराव लोणीकर💐
@Jalna-mh21-u4j
@Jalna-mh21-u4j 19 дней назад
जालना जिल्हा वर आन्याय झाला आहे खासदार आणी आमदार भावपूर्ण श्रद्धांजली........
@dattasolanke-1537
@dattasolanke-1537 20 дней назад
जलना नांदेड येथेपण अतिवृष्टी झाली होती
@DeepakChaudhari-s4w
@DeepakChaudhari-s4w 20 дней назад
भाऊ खान्देश पण खुप नुकसान आहें.. जिल्यात तीन मंत्री असून एक पण निधी आणू शकत नही.. आणि न्यूस वाले पण विदर्भ आणि मराठवाडा च्या बातम्या चालवता... आपण तरी जळगांव जिल्ह्यायाची बातमी लावा
@HarishchandraRajput-u3c
@HarishchandraRajput-u3c 19 дней назад
अशा लोकांना निवडून देऊच नका समजलं
@AVDHUT512
@AVDHUT512 20 дней назад
हिंगोली जिल्हा का नाही
@DevendraValvi-i2v
@DevendraValvi-i2v 20 дней назад
फक्त घोषणा देणं, हे सरकार च काम आहे.
@sandeeppatil4647
@sandeeppatil4647 19 дней назад
नांदेड जिल्ह्यात खासदार आमदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.औरंगाबाद विभागात पाऊस झालाच नाही नुकसान झालेच नाही असे म्हणणे आहे सरकारचे
@manojtembhurne8043
@manojtembhurne8043 16 дней назад
Yes.good news❤
@narayanmunde2353
@narayanmunde2353 18 дней назад
मराठवाड्यात पेरणी पासुन पाऊस पडला नाही..निदान कोरडा दुष्काळ तरी जाहीर करा 😢😢
@ganeshbhopale4896
@ganeshbhopale4896 20 дней назад
हिंगोली जिल्हा डिलिट झालाहकाय😢😢😢 हिंगोली चे आमदार मेलेत काय भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢😢
@vikaschavan6400
@vikaschavan6400 20 дней назад
😂😂😂
@PratibhaChaudhari-j2h
@PratibhaChaudhari-j2h 20 дней назад
Lavkar kele
@शेतकरीराजाv123
बहुतेक
@lakhankolhe3116
@lakhankolhe3116 19 дней назад
Aaj tervi hoti tyanchi tumhala mahit nahi ka ?
@monsters...........7068
@monsters...........7068 19 дней назад
परभणी जिल्ह्यातील पुर्ण आमदार व खासदारना सर्व शेतकर्यांनी धारेवर धरावे आणि मोर्चे काढुया कारण आपण रस्त्यावर उतरल्या शिवाय पर्याय नाही शेतकरी बांधवांनो
@dnyaneshwarchavan7562
@dnyaneshwarchavan7562 20 дней назад
Hingoli,nanded,parbhani ch Kay zal
@PrashantSolanke-y7l
@PrashantSolanke-y7l 19 дней назад
परभणी जिल्हा नुकसान झाले आहे मग वगळता कसे बहुतेक त्यांना परभणी जालना जिल्ह्यातील शेतकरी ची मतदान ची गरज नसेल
@santoshchavan-my1xj
@santoshchavan-my1xj 19 дней назад
नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, परभणी जिल्हा, लातुर जिल्हा
@RaviMaske-ij1gy
@RaviMaske-ij1gy 19 дней назад
जय शिवराय धनंजय सानपजी ह्या पेक्षा सरकारने सगळ्या योजना पेक्षा सर सकट कर्ज माफी द्यायला पाहिजे.तरच यंदा शेतकरी जिवंत राहील.नाही तर यंदा शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढते.कोण कोण माझ्याशी सहमत आहे.रिप्लाय द्या. जय महाराष्ट्र. (धन्यवाद)🌹🙏👍👍
@raviphad5510
@raviphad5510 20 дней назад
सर्व शेतकरी मित्रहो मी पण एक सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी आहे शेतकरी मोठे असणे मायबाप सरकारकडे लक्ष देऊन होता आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी दिवाळी दसरा हे सण येत आहे शेतकऱ्यांनी हे सण साजरी करू नाही का एवढा अन्याय मराठवाड्याच्या शेतकऱ्यावर हे सरकार करतय शेतकरी विरोधी सरकारचा करायचं काय खाली मुंडकं वर पाय
@dnyaneshawergawande2682
@dnyaneshawergawande2682 19 дней назад
कर्ज माफीच काय झालं हो साहेब
@Rameshwar1877
@Rameshwar1877 20 дней назад
खुद मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे उदगीर ला आले होते स्वःता पहाणी केली आणि मदत देण्यात येईल असे आश्वासन दिले होते परंतु आपले सरकार विसरभोळा झाले आहे आणि पालकमंत्री हे कोठे झोपा काढतात माहित नाही गेल्या वर्षी 28 महसूल मंडळ एक रुपए पिक विमा नाही जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण 60 ही महसुल मंडळाला देण्यात यावा आसे आदेश त्यांच्या आदेशाला दी केराची टोपली दाखवली आहे खर तर शेतकऱ्यानी स्वःता पुरते पिकवावे एक छटाक माल बाजारत घेऊन जावू नये
@GopalRaut-du8np
@GopalRaut-du8np 20 дней назад
धन्यवाद भाऊ दिलासा दायेक माहिती.
@nileshpatil9822
@nileshpatil9822 19 дней назад
सर्व हास्यास्पद अन कळस.....
@vivekanandkadam6679
@vivekanandkadam6679 19 дней назад
हिंगोली जिल्हा
@goldanbeans7179
@goldanbeans7179 17 дней назад
परभणी येथील आमदार आणि खासदार कामचोर या पदासाठी पात्र आहेत 😂
@santoshghorpade5795
@santoshghorpade5795 20 дней назад
Parbhani
@Dnthamke
@Dnthamke 19 дней назад
1 व2 तारखेला झालेल्या अतिवृष्टी चा केंद्र parbhani जिल्हा होता
@Markit91
@Markit91 19 дней назад
फक्त घोषणा नको , लवकरात लवकर खात्यात जमा करा. कापूस सोयाबीन अनुदान अजून पर्यंत मिळालं नाही 😢
@sunilgadade466
@sunilgadade466 20 дней назад
परभणी जिल्हा मध्ये नुकसान झालं आहे त्याच काय शेतकऱ्यांची थट्टा माडलि
@chimnajijadhav6039
@chimnajijadhav6039 19 дней назад
आमचा हिंगोली जिल्हा या जिल्ह्याला कोणी आमदार खासदार वाली आहे की नाही मातीत मिसळून गेला की शेतकरी महापुरामुळे झोपलेत का सर्व राजकारणी लोक आमच्या जिल्ह्याला का न्याय मिळत नाही
@ज्ञानेश्वरदेवराये
नांदेड जिल्हा ता हदगाव हिमायतनगर भेट ला नाही 100/नुकसान झाले आहे 23बाकि आहे 24चा कवा भेट ल बातम्या लावा शेतकरी दुःख वाटते
@balasahebkalebk99
@balasahebkalebk99 20 дней назад
महायुती सरकार घेत असलेले निर्णय शेतकऱ्यांना सुखकारक आहे ❤❤❤
@bajiraomudhol683
@bajiraomudhol683 19 дней назад
Hingoli madhe ka nahi
@rameshwarkute3186
@rameshwarkute3186 20 дней назад
बीड संभाजीनगर धाराशिव पश्चिम महाराष्ट्र मध्ये सामील झाले की काय.....😅
@KrishnaMunde-dl8kp
@KrishnaMunde-dl8kp 19 дней назад
नांदेड जिल्हा आणि सर्व मराठवाडा महाराष्ट्रात नाही का...
@premrajmahajan7069
@premrajmahajan7069 16 дней назад
जळगाव जिल्ह्यात काहीच नाही😢
@sundarraoDeshmukh-x2y
@sundarraoDeshmukh-x2y 19 дней назад
सानप साहेब मराठवाड्यातील जिल्ह्याचे काय हे सांगीले नाही
@chikkiwoo3296
@chikkiwoo3296 19 дней назад
कुठे पाहायला मिळणार निधी?? ते इन्फॉर्मशन सांगत जावा
@sachindeshmukh2459
@sachindeshmukh2459 19 дней назад
परभणी कुठे गेला परभणी मध्य नुकसान झाले नाही का वारे सरकार
@laxmanmane551
@laxmanmane551 20 дней назад
पंचनामे झाले नाही का नांदेड जिल्हा
@vilasmapari2980
@vilasmapari2980 20 дней назад
विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन फक्त घोषन्नाचा पाऊस पाडत आहे सोयाबीन आणि कापूस अनुदान फक्त तारीख पे तारीख
@rameshpithode-bc7so
@rameshpithode-bc7so 20 дней назад
जळगाव 2023खरीप पिकविमा चे बोला
@prasadgavande865
@prasadgavande865 20 дней назад
सर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच नुकसान भरपाई कधी येणार😢
@SantoshHarkal-j3z
@SantoshHarkal-j3z 19 дней назад
परभणी जिल्हा कोणत्याही देशात आहे
@pandurangdevkate3649
@pandurangdevkate3649 20 дней назад
धाराशिव जिल्ह्यात अनुदान आहे का दादा 🙏
@sakshibhagadkar3411
@sakshibhagadkar3411 15 дней назад
अजून पण 2023ची नुकसान भरपाई मीळाली नाही ते सांगा काही
@gajanandeshmukh720
@gajanandeshmukh720 19 дней назад
*जानेवारी ते जुन 2024 मधील गहु, हरबरा पीकांची नुकसान भरपाई अद्याप मिळाली नाही बोलाचीच कढी, बोलाचाच भात!*
@sharaddeshmukh2126
@sharaddeshmukh2126 19 дней назад
चॉकलेट आहे हे आचारसंहिता लागे पर्यंत फक्त घोषणा होणार, मिळणार काहीच नाही या सरकारला घरी पाठवण्याची वेळ आली आता
@TirupatiKagne-bt7si
@TirupatiKagne-bt7si 20 дней назад
Nanded la nahi ka sar
@KrishnaGhule-nz5jl
@KrishnaGhule-nz5jl 20 дней назад
जालना तालुक्यात एक सप्टेंबर रोजी अतिवृष्टी झाली होती पर्यंत जालना तालुका नाव नाही
@HarishchandraRajput-u3c
@HarishchandraRajput-u3c 19 дней назад
जळगाव जिल्ह्याचे नाव का नाही आहे
@ajaygondge9644
@ajaygondge9644 20 дней назад
जालना जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार कुठे गेली
@dnyaneshwarraut6586
@dnyaneshwarraut6586 20 дней назад
दररोज नवीन योजना नविन घोषणा नविन निर्णय नविन जी आर पण आतापर्यंत भाऊ ना मागील वर्षी चा सोयाबीन कापूस तूर हरभरा कोणताच पिक विमा मिळाला नाही.ना सरकारी मदत. ना सोयाबीन कापूस अनुदान फक्त निवडणूक समोर ठेवून चालू आहे सगळे
@gurudeonannaware5887
@gurudeonannaware5887 19 дней назад
विमा देऊ म्हणून सांगितलं घोषणा केल्या पण अजून विमा भेटला नाही पोकळ घोषणा बाजी करणार सरकार आहे हे__
@NavnathjainarNavnathjainar
@NavnathjainarNavnathjainar 20 дней назад
नांदेड जिल्हा.च.काय
@DipakBawankule-d1w
@DipakBawankule-d1w 20 дней назад
Kadhi jama honar aahe bhau 😅
@GovindDhabadge-s6s
@GovindDhabadge-s6s 20 дней назад
नांदेड़ बै
@JivanMalode
@JivanMalode 20 дней назад
मराठवाड्यातील शेतकरील नाहीक
@MahebubSayed-bm2lr
@MahebubSayed-bm2lr 19 дней назад
Nanded Kay zala
@ankushsuryawanshi2195
@ankushsuryawanshi2195 19 дней назад
परभणी कर मेले काय सरकार च्या नजरेत
@aadityaingale808
@aadityaingale808 20 дней назад
2023 खरिप पिक विमा कोठे गेला सर. गडप झालाय का?
@nagnathmane9430
@nagnathmane9430 19 дней назад
सोलापूर ला पाऊस.भरपूर.पडला.सोयाबीन च.नुकसान.झाल
@vivekmakade3610
@vivekmakade3610 11 дней назад
Jalgaon jilhayat pn khup mothe nuksan zale aahe
@Namah01
@Namah01 19 дней назад
Jalgaon jilha muktainagar taluka kahi gheta ki nahi
@sandipchoudhari9582
@sandipchoudhari9582 19 дней назад
2023 चे 75 पिक विमा मिळावा
@AkshayTaske
@AkshayTaske 20 дней назад
Nanded jilha nahi ka
@AnantaChavan-rm6gv
@AnantaChavan-rm6gv 19 дней назад
या सरकारला आम्ही मतदानात सांगू परभणीत अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही
@balusaware8211
@balusaware8211 20 дней назад
लातूर का नाही सर
@dhanjodesatish9515
@dhanjodesatish9515 19 дней назад
Nanded ch khup nukasan zaln
@swapnilchavan3891
@swapnilchavan3891 20 дней назад
Ho❤
@nileshpotwade2731
@nileshpotwade2731 16 дней назад
हो
@VishalMunde-x5b
@VishalMunde-x5b 19 дней назад
मराठवाडा कुठे गेला सव ऊस आहे पञ वर
@gurudaskhedkar1622
@gurudaskhedkar1622 20 дней назад
वाशिम रिसोड मतदारसंघातील आमदार. खासदार झोपले का. ढगफुटी पाउस होउन सुध्दा गप्प
@jivanade8446
@jivanade8446 18 дней назад
नांदेड महाराष्ट्रात नाही 😂 पाकिस्तान मध्ये आहे 😂😇
@rushikeshpadole6497
@rushikeshpadole6497 20 дней назад
छ संभागीन छ संभाजीनगर विभागाच काय झाल . हा विभाग महाराष्ट्रात नाही का ?
@RaviG-e8u
@RaviG-e8u 20 дней назад
Dhanyavad dhanubhao,shetkaryanchya vaytha Ani Pikachu honare nukasan agrowonchya madhyamatun sarkar darbari Mandan sarkarchi kanughadni karta meaning sarkar veloveli jagruk hote
@manoharrokade7982
@manoharrokade7982 20 дней назад
सप्टेंबर मध्ये झालेले आहे काय
@laxmanmane551
@laxmanmane551 20 дней назад
नांदेड जिल्ह्यात दुर्लक्ष करत आहेत का
@rajeshchitte3122
@rajeshchitte3122 19 дней назад
होय
@dipakgadekar3241
@dipakgadekar3241 20 дней назад
नुसतं मंजुरी दीउलालय पैशाचाचा कांहि पत्ता नांहि😂😂😂😂😂
@pramodjagrut5206
@pramodjagrut5206 20 дней назад
फक्त घोषणा
@bablupawar338
@bablupawar338 20 дней назад
अरे मदत द्यायची असल तर द्या उघा रोज उठून नुसत्या घोषणा 😂
@DipakDalvi-9982
@DipakDalvi-9982 20 дней назад
हिंगोली जिल्ह्यात पाऊस पडला ही का?
@omkeshshinde1570
@omkeshshinde1570 20 дней назад
First like first comment
@uddhavpatil5137
@uddhavpatil5137 20 дней назад
मदतयेतचनाहीफक्त़शेतीमालालाभावद्या
@sandipchavan8339
@sandipchavan8339 19 дней назад
जालना जिलेचे आमदार खाजदार गेलेका कूठ आता काय झाल तेयला
@ganeshphate1994
@ganeshphate1994 19 дней назад
मंजूर तर झाली पण मिळेल कधी
@meghrajkute728
@meghrajkute728 20 дней назад
काय राव रोज सांगता काही खर .
@rakeshvalvi9566
@rakeshvalvi9566 20 дней назад
नंदुरबार जिलात पाऊसाने पीके वाहून गेली तरी आमचा जिलाचा नाम नहीं
@GajananBhujale
@GajananBhujale 14 дней назад
Ho
@rakeshvalvi9566
@rakeshvalvi9566 20 дней назад
नंदुरबार जिलाचे आमदार आणी खासदार छुट्टी वर आहे वाटते
@RameshwarIngle-o4y
@RameshwarIngle-o4y 20 дней назад
मार्च एप्रिल 2024 मध्ये फळबाग आंब्याची खूप नुकसान झालते बीड जिल्ह्यात तालुका अंबाजोगाई 😂😂
@laxmankirde9566
@laxmankirde9566 20 дней назад
पूर्ण मराठवाडा विभागात पाऊस पडला नाही भाजपा हटाव देश बचाव शेतकरी बचाव जाहीर निषेध
@dnyaneshwarborade9353
@dnyaneshwarborade9353 20 дней назад
जेव्हा वख बोर्ड तुमच्या जमिनीवर कबजा करेल तेव्हा कळेल भाजपाची किंमत
@RAJESHGulhane-zi4hy
@RAJESHGulhane-zi4hy 20 дней назад
पाऊस पडला नाही यात भा ज प चा काय संबंध आहे काय विचार आहे वा
@radheradhe2675
@radheradhe2675 19 дней назад
@dyanesh... तेव्हाच तेव्हा बघू , पण भाजप नकोच आणि नाहीच येणारं
@laxmankirde9566
@laxmankirde9566 19 дней назад
@@RAJESHGulhane-zi4hy शेतात गुडघाभर पाणी होते या पेक्षा जास्त पाहिजे होते का पाणी नाही तर कोरडा दुष्काळ जाहीर करायला सांग भाजपला
@ramrajepawar7499
@ramrajepawar7499 20 дней назад
बाकी जील्याचे काय
@AsifKhan-yt9it
@AsifKhan-yt9it 20 дней назад
Sarsakt dyale pahije
@laxmanmane551
@laxmanmane551 20 дней назад
नांदेड चे आमदार काय वायाला गेले काय आमच्या इकडे अतिवृष्टी झाली नाही तर काय झाले
@shankarmogal6676
@shankarmogal6676 19 дней назад
Parbhani cha kay
@PramodKumare-l7u
@PramodKumare-l7u 20 дней назад
राज्य सरकार ले घोषणा करनच जमते त्या च्या शिवाय कोनतस काम जमत नाही आता तरी त्यांनी सरकार सोडून द्यावे कारण हे बोगस झाले
Далее