Тёмный
No video :(

150लिटर दूध रात्रीच्या दोन वाजेपर्यंत काय बनवले 

मनिषा मसाले बारामती
Просмотров 28 тыс.
50% 1

Опубликовано:

 

14 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 29   
@sagarjadhav0694
@sagarjadhav0694 4 месяца назад
खरच मनिषा ताई तु खरोखर सोशल मीडिया चा वापर करून बिझनेस कसा करायचा ते महाराष्ट्राला सागुन दिलं बघ खरच तुझे आभार अशीच प्रगती करत राहा आणि पुढे जात राहा
@satyajeetgangurde582
@satyajeetgangurde582 4 месяца назад
👌👌👌👌👌
@Ni3-322
@Ni3-322 4 месяца назад
ताई साहेब तुम्ही स्वतः तर यशस्वी झालात् त्याच बरोबर बाकीच्या ना घेऊन यशा च्या मार्गावर बरोबर घेऊन चलला 👍.एकमेका साथ देऊन सर्वांना पुढे नेता तुम्ही🙏 तुम्ही कधी यश मिळवण्याचं स्वप्न पाहिलं नाही, त्यासाठी काम केलं. तसच् कविता ताई आणि संपुर्ण जाधव परिवार कष्ट करत आहे 🙏☺आणि त्याला यश मिळत आहे 👍 नवीन मशीन ची पुजा तुमच्या लक्ष्मीहस्ते झाली 👌अभिनंदन
@yogitawable9599
@yogitawable9599 4 месяца назад
मस्तच गुलाबजाम 😊कविता ताई चा business जोमात आहे शुभेच्छा ताईंना ❤ आक्का तुम्ही जेव्हा ताई कडून तूप किंवा गुलाबजाम घेता तेव्हा तुमचा still चा daba नेत जावा .
@manishaa3571
@manishaa3571 4 месяца назад
Taiतुम्ही सर्वांना लघु उद्योग काढून दिले आणि त्यांचे चांगले केले सलाम तुम्हाला 👍🏻🙏.
@suvarnasable6728
@suvarnasable6728 4 месяца назад
आक्का video खूप छान 🙏👌👌 कविता वहिनी साठी 👍👍👍👍👍😊
@savitagalinde6979
@savitagalinde6979 4 месяца назад
आक्का बालकाला धरायला जाऊ नको चालत ते जोरात आमच्या गावात चावल ते एक जनाला भिगवण माझं माहेर तुझ्या विडियो मधे कायम नाव ऐकून मला खूप छान वाटत ❤❤
@sayalisolanke7360
@sayalisolanke7360 4 месяца назад
आक्का मला पण खुप गरज आहे ग काही तरी करायची पण मला खूप भीती वाटते आपला व्यवसाय चालन का नाही मी तुला खुप वेळा कमेंट केली पण तु रिप्लाय दीला नाही
@ikdrclfhraifddhidrkhbffhic3437
@ikdrclfhraifddhidrkhbffhic3437 4 месяца назад
अक्का आम्ही दररोज व्हिडिओ पाहतो अश्विनी रेशमा रवी दादा चे व्हिडिओ दररोज पाहतो वाढदिवसाची शुभेच्छा दिली कमेंट वाचत नाही उस्मानाबादहून बोलतो मी
@alkatai4285
@alkatai4285 4 месяца назад
गुलाब जाम कसे किलो आहे? शिपिंग चार्ज किती?
@sangitapawar3458
@sangitapawar3458 4 месяца назад
Congratulations Tai .Khoop Chann Business Aahe
@nisharamapure7959
@nisharamapure7959 2 месяца назад
Gaiche tup kse kilo aahe
@manishaa3571
@manishaa3571 4 месяца назад
ताई त्यांना केस कव्हर करायला सागा disposable hat भेटतात बाजारात.
@user-mu3zx5rx5j
@user-mu3zx5rx5j 4 месяца назад
Paneer kas kilo aahe
@saritaskitchenandnaturevid9443
@saritaskitchenandnaturevid9443 4 месяца назад
Tai mala gulabjamun hav aahe kas kilo aahe sanga
@sunitalonkar830
@sunitalonkar830 4 месяца назад
Good night Nice video
@user-od3rm3op4n
@user-od3rm3op4n 4 месяца назад
खूप छान 🎉🎉
@ambajikalel3066
@ambajikalel3066 4 месяца назад
आक्का विडीओ सुरवातीपासून 10 मिनिटापर्यंत डबल झालाय.
@shashishinde5423
@shashishinde5423 4 месяца назад
@sheetalalbhar9399
@sheetalalbhar9399 4 месяца назад
❤❤
@user-fj8uw2pe3x
@user-fj8uw2pe3x 4 месяца назад
👌👌👌👌👌
@user-tp5iq3cv8o
@user-tp5iq3cv8o 4 месяца назад
🎉🎉🎉🎉
@ushavirkar988
@ushavirkar988 4 месяца назад
आक्का पाढवल का व लाडू मी नेपाल वरून बोलतेय कांडमाडु पार्सल
@funnymemes6273
@funnymemes6273 4 месяца назад
अभिनंदन कोठे आहे हे ठिकाण गुलाब जामुन काय भाव
@pradeepjadhav6713
@pradeepjadhav6713 4 месяца назад
👍
@Nitazurange
@Nitazurange 4 месяца назад
नमस्कार
@KaranBhosale-th3ly
@KaranBhosale-th3ly 4 месяца назад
🎉🎉🎉
@neetajankar8591
@neetajankar8591 4 месяца назад
कविताला पोशाख घा
@nehasasane8616
@nehasasane8616 4 месяца назад
प्लास्टिक टप वापर टाळावा
Далее
Мухочирон эхтиёт бошед!
01:31
Просмотров 98 тыс.
१३ ऑगस्ट, २०२४
6:14
Просмотров 15 тыс.
Мухочирон эхтиёт бошед!
01:31
Просмотров 98 тыс.