प्रशांत दामले आणि उमेश कामत भेटले म्हणजे धमाल किस्से आणि मनोरंजनाची खात्रीच! रंगभूमीवरच्या त्यांच्या रंगतदार आठवणींसाठी हा एपिसोड बघायलाच हवा!
विक्रमी १२५०० व्या प्रयोगासाठीचा 'वन बाय थ्री’चा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते खाली कमेंटमध्ये नक्की कळवा!
in.bookmyshow....
11 окт 2024