Тёмный

20 लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर।।मंत्रिमंडळ निर्णय।। सुधारित Nation Pension Scheme लागू।।  

GR EDUCATION
Подписаться 263 тыс.
Просмотров 27 тыс.
50% 1

20 लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर।।मंत्रिमंडळ निर्णय।। सुधारित Nation Pension Scheme लागू।। #NPS

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 64   
@vimalkulkarni5187
@vimalkulkarni5187 Месяц назад
फक्त ops नाही तर संप नक्की करावा आणि Vote for ops करावे
@bashirmukadam2095
@bashirmukadam2095 Месяц назад
जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणीही केली आहे तरी सरकार तेच आपला गणा गात आहे.
@yashvantwaghamare3376
@yashvantwaghamare3376 Месяц назад
शिंदे साहेब जुनी पेंशन योजना द्या ,सुधारित फिदारीत नको,नाही तर संप अटळ
@satishtambile7152
@satishtambile7152 Месяц назад
जुनी पेन्शन योजना लागू करावी
@cjchaudhari7546
@cjchaudhari7546 Месяц назад
जुनी पेन्शन योजना पाहिजे,सुधारित गाजर नको, अनायथा महायुती ल सर्व कर्मचारी मतदान करणार नाही
@sagargaikar3442
@sagargaikar3442 Месяц назад
जुनी पेन्शन पाहिजे गाजर नको
@pushpnandinijoshi8127
@pushpnandinijoshi8127 Месяц назад
जुनी पेंशन देईल त्यालाच मतदान
@Ban-dt
@Ban-dt Месяц назад
सरकार कोणतेही असले तरी पेन्शन देण्याचा अधिकार त्या सरकारचाच असतो, तर मग या निवडणुकीपूर्वी किवा आचारसंहिते पुर्वी कोणाला मतदान करायचे हे कसे ठरविणार ? कारण नेतेमंडळी निवडणुकीपूर्वी फक्त आश्वासनेच देत असतात !
@v.t.m.expert9371
@v.t.m.expert9371 Месяц назад
मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेली दु:खांची बातमी. कर्मचाऱ्यांनी सुधारित पेंशन योजनेची मागणी केलेली नाही. कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागु करणेबाबत मागणी केलेली आहे.
@GorakhnathRaut-b9f
@GorakhnathRaut-b9f Месяц назад
सुधारित नाही पाहिजे फक्त अन् फक्त 1982 ची जुनीच पेन्शन योजना पाहिजे
@jaywantthorat9884
@jaywantthorat9884 Месяц назад
2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन हवे हा मुद्दा महत्त्वाचा आहे
@vinaysonkamble4782
@vinaysonkamble4782 Месяц назад
शिंदे साहेब जुनी पेन्शन देवून आपल्या sit पक्क्या करून ठेवाव्यात
@vaishanavitijare2692
@vaishanavitijare2692 Месяц назад
जुनी पेन्शन द्या
@rajkumartanshette1145
@rajkumartanshette1145 Месяц назад
Vote for ops last pay 50% after Ten years service
@SachinPatil-ut1fd
@SachinPatil-ut1fd Месяц назад
सर शासन निर्णय जो पर्यंत देत नाही तोपर्यंत यांच्या वर भरवसा नाही
@babaraokadu8273
@babaraokadu8273 Месяц назад
बनवाबनवी बंद करा,2005 पूर्वीच्या अंशता अनुदानित कर्मचारी यांना व नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना ops दिली नाही तर आपले गाठोडे बांधून ठेवा निवडणुकीत काहीही केले तरी मतदार आपल्याला पराभूत 100%करणार म्हणजे करणार
@uddhavraut6615
@uddhavraut6615 Месяц назад
जय महाराष्ट्र
@vaibhavbhutmare8199
@vaibhavbhutmare8199 Месяц назад
vote for ops
@anilgarkal3335
@anilgarkal3335 Месяц назад
Only OPS ❤🎉
@v.t.m.expert9371
@v.t.m.expert9371 Месяц назад
फक्त जुनी पेन्शन योजना लागु करावी
@rajkumartanshette1145
@rajkumartanshette1145 Месяц назад
NPS मधील‌ कर्मचारी सेवानिवृत्त ३०/११/२०२३ झाले आहेत त्याच काय
@radheshamjagtap2254
@radheshamjagtap2254 Месяц назад
only old pension
@yashvantshikare2416
@yashvantshikare2416 Месяц назад
shinde saheb juni penshan yojna lagu kara
@babankharat6057
@babankharat6057 Месяц назад
राजपत्रित संघाने दिलेल्या सर्व मागण्या मंजूर करा
@kirangajanannanoti4804
@kirangajanannanoti4804 Месяц назад
Nps बंद करा जुनी pension द्या
@virajpathak8381
@virajpathak8381 Месяц назад
Central pramane state pension ers la 7 th pay nusar Grajuty G R che kay zale
@v.t.m.expert9371
@v.t.m.expert9371 Месяц назад
Only OPS
@kirankharade1821
@kirankharade1821 Месяц назад
Annexure 2 जहाल्या नंतर विकल्या जाणार घेण्याऱ्या च्या नावावर होण्यासाठी ची अभय योजना या अधिवेशनात जाहीर केली होती त्याचा शासन निर्णय कधी काढणार.
@tanajishinde2062
@tanajishinde2062 Месяц назад
Only OPS... Nothing else..
@sureshyadav-gc2jh
@sureshyadav-gc2jh Месяц назад
N प्स, eps दोन्ही ची पेन्शन वाढवून दया
@scholarclassesm.badnashik3079
@scholarclassesm.badnashik3079 Месяц назад
Only ops
@manoharpadole7340
@manoharpadole7340 Месяц назад
सर कोविड19काळातील थकीत18महिन्याच्या d a अरिअस कधी मिळणार आहे
@sindhiyamalekar2724
@sindhiyamalekar2724 Месяц назад
juni pension dya saheb
@kirangajanannanoti4804
@kirangajanannanoti4804 Месяц назад
फक्त जुनी पेंशन द्या
@hafeezshaikh7717
@hafeezshaikh7717 Месяц назад
Only old pension scheme
@ajimchattarki7860
@ajimchattarki7860 Месяц назад
Only OPS. Otherwise strike.
@mugdhapatil1761
@mugdhapatil1761 Месяц назад
Ops
@vlog-uv3nr
@vlog-uv3nr Месяц назад
OPS only
@Tej.7725
@Tej.7725 Месяц назад
अशी असणार आहे सुधारित पेन्शन योजना आणी ह्या व जुन्या पेन्शन मध्ये फरक काय असणार आहे
@ranjanagoswami2713
@ranjanagoswami2713 Месяц назад
saheb sattet yayche aslyas penshan dyavich lagel
@KhannNoushin
@KhannNoushin Месяц назад
Ops hi huna ups nhi
@shaileshpatil4891
@shaileshpatil4891 Месяц назад
juni penshan
@rajeshjadhav7105
@rajeshjadhav7105 Месяц назад
आमदार आणि खासदारनापण ups पेन्शन लागू करा मग समजेल त्यांना कि काय परिस्थिती येते ती 🤣
@amolmore5591
@amolmore5591 Месяц назад
मग संपाचे काय? चालू राहील की स्थगित?
@rahulgedam8459
@rahulgedam8459 Месяц назад
Only for Ops
@chandrakantkulkarni4870
@chandrakantkulkarni4870 Месяц назад
पेंशन विक्री मुदत 15 वर्षां वरुन 12 वर्ष झाली नाही का?¿
@AbhimanBhorade
@AbhimanBhorade Месяц назад
जुनी आणि नवीन यामधे काय फरक आहे
@ramakantyadav7982
@ramakantyadav7982 Месяц назад
Retirement age 62 yrs kara
@sunilpotphode6116
@sunilpotphode6116 Месяц назад
aamhala fakàt aani fakat ops...
@ushamali2626
@ushamali2626 Месяц назад
He khare ahe kay Kay phej ahe
@shindeysmathsandscience7620
@shindeysmathsandscience7620 Месяц назад
no one interested in this pension
@shivshankarbachewa111
@shivshankarbachewa111 Месяц назад
Only ops....fekafeki nako
@v.t.m.expert9371
@v.t.m.expert9371 Месяц назад
Only OPS
@kirankharade1821
@kirankharade1821 Месяц назад
Annexure 2 जहाल्या नंतर विकल्या जाणार घेण्याऱ्या च्या नावावर होण्यासाठी ची अभय योजना या अधिवेशनात जाहीर केली होती त्याचा शासन निर्णय कधी काढणार.
@suhass7818
@suhass7818 Месяц назад
Only ops
@v.t.m.expert9371
@v.t.m.expert9371 Месяц назад
Only OPS
@kirankharade1821
@kirankharade1821 Месяц назад
Annexure 2 जहाल्या नंतर विकल्या जाणार घेण्याऱ्या च्या नावावर होण्यासाठी ची अभय योजना या अधिवेशनात जाहीर केली होती त्याचा शासन निर्णय कधी काढणार.
@kirankharade1821
@kirankharade1821 Месяц назад
Annexure 2 जहाल्या नंतर विकल्या जाणार घेण्याऱ्या च्या नावावर होण्यासाठी ची अभय योजना या अधिवेशनात जाहीर केली होती त्याचा शासन निर्णय कधी काढणार.
@muralidharjadhav1681
@muralidharjadhav1681 Месяц назад
Only ops
Далее
No money for Pre workout ?? 😱😱
00:37
Просмотров 3,4 млн
No money for Pre workout ?? 😱😱
00:37
Просмотров 3,4 млн