Тёмный

3 वीक चॅलेंज डाईबेटिस, स्थूलता व कोलेस्ट्रॉल साठी भगर/वरई |Bhagar/ Varai |Dr. Smita Bora 

Arham Ayurved by Dr. Smita Bora
Подписаться 270 тыс.
Просмотров 292 тыс.
50% 1

3 वीक चॅलेंज डाईबेटिस, स्थूलता व कोलेस्ट्रॉल साठी भगर/वरई |Bhagar/ Varai |Dr. Smita Bora
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
नमस्कार मंडळी नवरात्री स्पेशल सिरीज मध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत
आज आपण असे तांदूळ पाहणार आहोत ज्यामुळे तुमचे वजन कमी होईल..... शुगर कोलेस्ट्रॉल या विकारांमध्ये फायदा होईल.... आणि इतर असंख्य फायदे होतील...
तुमचं वजन जास्त आहे का कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे का.... तुम्हाला शुगर आहे का?.... गहू किंवा तांदूळ यामुळे येणारा जडपणा अपचन आम्लपित्त तुम्हाला कमी करायचे आहे का तीन आठवड्यात तुम्हाला या सगळ्या समस्यांमध्ये फायदा होईल असा आजचा व्हिडिओ आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
follow us -
Facebook : dr.smitabora
Instagram : arham_ayurved
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
For online consultation Whatsapp on 9852509032
Note : Incomming call on this number is not Avilable
या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
#ayurveda #health #drsmitabora #bhagar #varai

Опубликовано:

 

3 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 547   
@smitakarpe3379
@smitakarpe3379 11 месяцев назад
अतिशय सुंदर माहिती, तुम्ही माहिती बरोबर भारतीय संस्कृती, परंपरा, निसगोपसक्ता जपण्याचा, तुमच्या ओघवात्या आणि शांत प्रसन्न वाणीने आम्ही तृप्त होतो. तुमच्या या कार्याला माझ्या लाख लाख शुभेच्छा
@rameshvarude5384
@rameshvarude5384 6 месяцев назад
- सुदर व उपयुक माहीती दिली कौतुकाची थाप आहे थँक्स
@dhananjaydeshmukh3222
@dhananjaydeshmukh3222 5 месяцев назад
@स्मिता ताई डायबेटिस मध्ये भगर थोड्या प्रमाणात खाल्ली तर चालेल
@ranjitsampat3760
@ranjitsampat3760 2 месяца назад
शाआआआआणी
@vishnupendharkar3832
@vishnupendharkar3832 27 дней назад
खुपच छान व उपयुक्त 🎉
@NeetaAjgoankar-m5k
@NeetaAjgoankar-m5k 27 дней назад
बी​@@dhananjaydeshmukh3222
@devdattarajmane6240
@devdattarajmane6240 6 месяцев назад
मी एक व्यापारी आहे... गेल्या काही दिवसांपुर्वी राजगिरा चे महत्व पाश्चिमात्य देशांत लोकांना कळाले... आणि डिमांड खुप वाढली... त्या मुळे राजगिरा दर जवळपास दुप्पट झाले...
@ShivajiSangulage
@ShivajiSangulage 5 дней назад
अभिनंदन मॅडम आपण खुपच उपयुक्त माहिती दिली
@ShivajiChavan-nw6ff
@ShivajiChavan-nw6ff 2 месяца назад
काय ती शब्दाची जादू ,त्यात आयुर्वेदाचे शास्त्रीय महत्त्व ,तसेच पंडिताप्रमाणे संस्कृत भाषा आणि महत्त्वाचे प्रत्येक वस्तूचा शरीराला फायदा कसा होतो यामुळे डॉ ताई तुम्ही खूप आवडते झालात धन्यवाद
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 2 месяца назад
मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, तुमच्या सुंदर शब्दांबद्दल धन्यवाद, सपोर्ट करत रहा ,पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@shalansalunkhe3247
@shalansalunkhe3247 10 часов назад
मॅडम ,खूप छान माहिती सांगितली Uric acid वाढलं असेल संधिवाताचा त्रास असेल तर हा उपाय केला तर चालेल का
@meeraayare6982
@meeraayare6982 11 месяцев назад
मॅडम खरच खूप खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. मला भगर खूप आवडते पण इतरांमुळे मी ती करायला टाळते, पण आता मात्र मी त्यांना भगरीच्या वेगवेगळ्या रेसीपीज करून भगरीची आवड त्यांच्या मनात निर्माण करणार.
@neenashha4968
@neenashha4968 11 дней назад
खरोखरच शब्दच नाहीत तुमचे धन्यवाद मानायला ,खुप छान सविस्तर सांगता ते पटतही लगेच विचार येतो हे करायलाच हवे,खरच खूप छान वाटल तु माझी मैत्रिण झाली आहेस अग तुझा 2 दिवसांपूर्वीच चहा बद्दल होत,भात,आज वरई ,सुरेख वर्णन करून सांगतेस पुन्हा एकदा धन्यवाद
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 11 дней назад
तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, खूप आभार, सपोर्ट करत रहा ,पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@kundakulkarni6960
@kundakulkarni6960 5 месяцев назад
खूप छान बोलता आपण ,मी तर म्हणेन आहारशास्त्र ,समविषम पदार्थ, food combo...हे शाळेतल्या सिल्याबस मध्येच असायला हवं,55/60च्या दशकात आम्हाला शाळेत हे शिकवायचे(मुंबईत). नव्या पिढीला ह्याचे ज्ञान कमी आहे.खूप चविष्ट ,पौष्टिक पारंपारीक पदार्थ आपल्या कडे आहेत,ते सोडून दिल्यामुळे आजार वाढताहेत,मुख्यत्वे स्रियांमध्ये... तुम्ही प्रबोधनाचे चांगले काम करत आहात,देव तुमचं भलं करो! 👍🙏
@seemawattamwar6447
@seemawattamwar6447 11 месяцев назад
मॅडम खरच खूपच छान माहिती सांगितली तुम्ही मी सुपर फूड्स चालू करून 3 महिने झाले आहेत पण आता फक्त भगर वापरून मस्त आनंद घेणार आहे
@dhanaji1830
@dhanaji1830 11 месяцев назад
Kahi farak ahe ka weight loos zala ka
@Sangeeta.Patil.
@Sangeeta.Patil. 6 месяцев назад
वेटलाॅससाठी भगरीचा असा उपयोग होतो. हे पहिल्यांदाच ऐकले. ( धन्यवाद ! )
@dipakpandit8414
@dipakpandit8414 11 дней назад
🌹🙏🙏🌹सुंदर माहिती बद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🌹🙏🌹👍👍
@surekhapensalwar1670
@surekhapensalwar1670 Месяц назад
Tai khup Upukta mahiti sangitali ahe I like👍🏼👍🏼
@dipaleekulkarni5188
@dipaleekulkarni5188 2 месяца назад
मॅडम, आपली ओघवती भाषा ऐकत रहावी वाटते.... खरेच तृणधान्यांना प्रतिष्ठा देण्याची सुरुवात आपण सुरुवात केली आहे 🙏
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 2 месяца назад
खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@shwetachapekar6945
@shwetachapekar6945 Месяц назад
मी आजपासून सुरुवात करते महिन्यातून शुगर चेक करतो
@JyotiPawar-s9w
@JyotiPawar-s9w 11 дней назад
खूप छान माहिती दिली ताई तुम्ही
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 11 дней назад
धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@vinayakpote9002
@vinayakpote9002 Месяц назад
सुंदर माहिती. माझा या तृण धान्यांचा अनुकूल अनुभव आहे. नाना पोटे
@madhukarwaman4111
@madhukarwaman4111 2 месяца назад
अतिशय सुंदर रीतीने भगर चे महत्व सांगितल्या बद्दल धन्यवाद. अतिशय सुंदर मांडणी,स्पष्ट उच्चार श्रवणीय
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 2 месяца назад
खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@bapuraomahajan3608
@bapuraomahajan3608 Месяц назад
खुपच छान माहीती मिळाली ताई. धन्यवाद!!!
@sudhirrajagupte6908
@sudhirrajagupte6908 11 месяцев назад
अतिशय छान महिती. सखोल व खुप उपयुक्त
@chandrakantdahane6758
@chandrakantdahane6758 Месяц назад
अप्रतिम , अशीच माहितीपूर्ण विडिओ बनवा.
@harshabhosale7430
@harshabhosale7430 11 месяцев назад
Khup,chan,upayogi,mahiti,thankyou
@varshanimbkar605
@varshanimbkar605 11 месяцев назад
Khup chan mahiti dhilit.....once week fr breakfast always made bhagar upma & dosa,appe👍
@yogitasarangdhar591
@yogitasarangdhar591 11 месяцев назад
शरीरात उष्णता वाढली तर काय उपाय करावे आणि त्यासाठी कोणता आहार घ्यावा त्यावर पण एक video बनवा please
@anantmalapimpale3043
@anantmalapimpale3043 11 месяцев назад
हिरव्या पालेभाज्या खा सुप कडधान्य पण ताक
@jayashreemulay9879
@jayashreemulay9879 11 месяцев назад
नमस्कार ताई । खूप छान माहिती सांगीतली . एक सांगायचं होतं . सोमवार संकष्टी प्रदोष व शिवरात्र या दिवशी भगर खाऊ नये हे अध्यात्मातील अधिकारी व्यक्ती च सांगू शकते.🙏🕉️
@newarepriti2023
@newarepriti2023 2 месяца назад
खुपच छान माहिती मिळाली. खुप खुप धन्यवाद 👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼
@VasudhaKasar
@VasudhaKasar Месяц назад
Khupch chan mahiti dili. Thanks
@manishazaware5345
@manishazaware5345 11 месяцев назад
खूप छान माहिती सांगितली तुम्ही...मलाही नेहमी हेच वाटायचं की वरई पचायला हलकी आणि शुगर कमी करणारी असेल तर उपवासाला का चालू नये?माझ्या आवडीची वरई...या व्हिडिओ मुळे मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आणि मी दररोज खायला सुरुवात केली...खूप खूप धन्यवाद ताई
@prasadpatil642
@prasadpatil642 2 месяца назад
Mag pala ka tumhala fark
@prasadpatil642
@prasadpatil642 2 месяца назад
Padla asel tar nkki kalva mi pan he challenge ghenar aahe
@sangeetajagtap8646
@sangeetajagtap8646 Месяц назад
खूप छान माहिती मिळाली 🙏
@surendradeshpande376
@surendradeshpande376 11 месяцев назад
अत्यंत उपयुक्त माहिती. खुप छान.
@sunilnarkhade4253
@sunilnarkhade4253 Месяц назад
📌मॅम छान माहिती दिली बर 🙏
@Sabale1-ij8si
@Sabale1-ij8si 13 дней назад
Thank you, cholesterol badhaee aahe
@sharmilakadam4964
@sharmilakadam4964 11 месяцев назад
अतिशय उपयुक्त माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद.
@yogitasarangdhar591
@yogitasarangdhar591 11 месяцев назад
Kiti chan bolata tumhi
@amrutasyoga
@amrutasyoga 11 месяцев назад
Useful Information 🙏👌
@nandakishorswarge2460
@nandakishorswarge2460 2 месяца назад
माझे कोलेस्टेरॉल वाढले आहे, तुम्ही संगीतल्या प्रमाणे नक्की करून बघेल. धन्यवाद
@vidyadhotre1624
@vidyadhotre1624 5 месяцев назад
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
@SuvarnaKhetmalas
@SuvarnaKhetmalas Месяц назад
वरईची खूप छान माहिती दिली मॅडम तुम्ही पण मला शरीरात खूप उष्णता आहे उष्णतेमुळे हाताला आणि पायाला खूप भेगा पडतायेत हाताची साल स्किन जाते त्याबद्दल माहिती सांगा
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi Месяц назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-TMsrqaHRPmM.html शरीराच्या उष्णतेवर हा व्हिडिओ पहा, उपायांचा उल्लेख आहे
@sunandasharaph6550
@sunandasharaph6550 11 месяцев назад
Khup chan माहिती आहे
@AshokDighe-t8f
@AshokDighe-t8f Месяц назад
Switch on mahiti sangeet ki tarikh dhanyvad khoob khoob dhanyvad
@Jayashree-e7f
@Jayashree-e7f 17 дней назад
Nice
@bhalchandradahivadkar4784
@bhalchandradahivadkar4784 11 месяцев назад
खुप छान माहिती आहे.
@Sandhyadighe
@Sandhyadighe 2 месяца назад
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
@smitamore7747
@smitamore7747 11 месяцев назад
खूप छान मला पडलेल्या प्रश्नाचे अगदी बरोबर उत्तर मिळाले मला ही डायबिटीज आहे आणि मी नवदिवसाचे उपवासकेला आहे पण मी भगरची भाकरी व भात यावरच उपवास पकडला आहे आणि मी आठ दिवसांपासून डायबिटीज ची गोळी पण घेतलेली नाही आणि मला कोणताही त्रास जान वला नाही यामुळे मला वाटत होते की मी रोज गोळी खाते जेवण वेळेवर करते तरी मला त्रास होतो मग मी उपवास असून ही त्रस्का होत नाही पण तुमच्या मुळे मला उत्तर मिळाले धन्यवाद खूप छान माहिती
@rameshbharankar2681
@rameshbharankar2681 11 месяцев назад
Khup chan mahiti Bhagar sarkhe ajun kay khata yeil sugar chya mansala
@विमलधुपद
@विमलधुपद 3 месяца назад
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
@vaishaliranade8535
@vaishaliranade8535 2 месяца назад
खुपच छान माहिती
@jyotijain6018
@jyotijain6018 9 дней назад
मी पण ट्राय करणार
@anjalideshpande9333
@anjalideshpande9333 11 месяцев назад
फारच छान सांगितले नक्की ट्राय करते
@deepakgatne9970
@deepakgatne9970 11 месяцев назад
साबुदाणा, शेंगदाणे आणि बटाट्याबद्दल आमच्या घरातील बुजुर्ग मंडळी नेहमीच सांगत पण एकंदरीत बदलत्या काळात व लोकांच्या आवडीनिवडीनुसार ऊपवासाची व्याख्याच बदलत आहे, आपल्या ह्या व्हिडिओमुळे या लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारे विवेचन ऐकायला मिळाले 👍 शतशः धन्यवाद आणि आभार
@janhavijoshi7429
@janhavijoshi7429 11 месяцев назад
खूपच सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद डॉ
@varshawankhade4435
@varshawankhade4435 11 месяцев назад
Chhan khup chhan madam. Thanx
@manjushakulkarni2181
@manjushakulkarni2181 11 месяцев назад
मला डायबिटीस आहे तर भगर खाल्ली तर चालेल का मी उपवास नाही करत पण रोज जर थोडी खाल्ली तर चालते उष्णता पण आहे
@SP86471
@SP86471 20 дней назад
Chalate
@leenakarpe4189
@leenakarpe4189 2 месяца назад
मी आजपासुन सुरु करेन नक्की
@pinupatil441
@pinupatil441 11 месяцев назад
खुप छान माहिती आहे
@manishadeorukhkar8630
@manishadeorukhkar8630 11 месяцев назад
Apratim information dilybaddle thanks ♥️♥️🙏
@aparnanaik9163
@aparnanaik9163 11 месяцев назад
Khupch changali mahiti dili. Dhanyawad ! God Bless You And Your Family!
@sushmananaware6888
@sushmananaware6888 2 месяца назад
Khup Chan
@meeraamin4310
@meeraamin4310 Месяц назад
Thanks for sharing detailed information about baghar...
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi Месяц назад
welcome, keep watching and share this useful video- team ARHAM
@vidyashukla7516
@vidyashukla7516 11 месяцев назад
Khupach sundar ani sopya shabdat mahiti dilit.thank you very much.all the best for your bright future.
@navnathsahane717
@navnathsahane717 11 месяцев назад
अप्रतिम माहिती.... धन्यवाद 🙏
@gajananbergal3881
@gajananbergal3881 11 месяцев назад
एकदम भारी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@shreyasirahalkar4176
@shreyasirahalkar4176 8 месяцев назад
फार छान माहिती धन्यवाद
@OrganicBalconyGardenMarathi
@OrganicBalconyGardenMarathi Месяц назад
अतिशय सुंदर
@siddharthkshetre3535
@siddharthkshetre3535 Месяц назад
Khup chan
@bandupatil4317
@bandupatil4317 Месяц назад
छान माहिती आहे ताईसाहेब
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi Месяц назад
धन्यवाद, आमच्या चॅनेलचे व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@anitabarge6035
@anitabarge6035 11 месяцев назад
Sardi & khokla sarkha hou naye yvar upay sanga plz.....
@shamalabirla9524
@shamalabirla9524 9 месяцев назад
Mam khupach chan mahete dele Tysm
@shashankpotnis8041
@shashankpotnis8041 2 месяца назад
Very good information thanks
@nalinik3927
@nalinik3927 3 месяца назад
Khoop Chan sangitale ahe nakki karu . Thanks.
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi 3 месяца назад
keep watching and share this useful video- team ARHAM
@padmadeshmukh7178
@padmadeshmukh7178 11 месяцев назад
खूपच उपयुक्त माहिती ताई 🙏🙏
@shivalkaramolp
@shivalkaramolp 6 месяцев назад
झकास
@ratnamalapatil2339
@ratnamalapatil2339 8 месяцев назад
खुप छान माहिती दिली आहे आ
@vineetakshirsagar5807
@vineetakshirsagar5807 2 месяца назад
छान माहिती
@sharadlavand9568
@sharadlavand9568 11 месяцев назад
मस्त
@geetanjalighorpade7036
@geetanjalighorpade7036 Месяц назад
Dr. Madam Nice information 🙏
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi Месяц назад
Thank you, keep watching and share this useful video- arham ayurved
@viddyasangle132
@viddyasangle132 11 месяцев назад
अतिसुंदर माहिती दिली ताई
@shubhangisutar2525
@shubhangisutar2525 2 месяца назад
खूप छान 👌👍
@vaishalibadgujar6951
@vaishalibadgujar6951 2 месяца назад
Nice inpromation maa😊
@netramirji434
@netramirji434 2 месяца назад
अप्रतिम 🎉🎉🎉
@atharvajadhav2237
@atharvajadhav2237 11 месяцев назад
Khup chhan
@bharatimakhi1451
@bharatimakhi1451 3 месяца назад
Khup Chan mahiti sangta mam
@SakshiBhandwalkar
@SakshiBhandwalkar 2 месяца назад
Khup chhan Mahiti
@shardakhopade6546
@shardakhopade6546 15 дней назад
Thyroid कमी होण्यास काय खावे?
@UniversalTraders-f9t
@UniversalTraders-f9t 5 месяцев назад
खूप छान माहिती ,मी स्वतः try kele aahe भगर खाल्याने शुगर नक्की कमी होते माझे अनुभव आहेत
@deepakmahamunkar6056
@deepakmahamunkar6056 11 месяцев назад
Nice information, thanks,
@AnuradhaRuikar
@AnuradhaRuikar Месяц назад
मॅडम किडणीसाठी भगर खाऊ का ? कृपा करून सांगा
@manthanpendkar3658
@manthanpendkar3658 11 месяцев назад
Very good
@ruchaghag449
@ruchaghag449 11 месяцев назад
Atishay chan mahite... 🙏👍
@vrushalibhasme477
@vrushalibhasme477 11 месяцев назад
Khuup chann dr
@santosh4960
@santosh4960 Месяц назад
छान माहिती🎉
@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi Месяц назад
धन्यवाद, आमच्या चॅनेलचे व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@theawesomeone7639
@theawesomeone7639 11 месяцев назад
छान माहिती दिली मॅम धन्यवाद
@deepalikarkare7570
@deepalikarkare7570 3 месяца назад
मी ६४ वरशाची स्त्री असून मी प्रत्येक उपवासाला भगरच खाते. मला कोणताही आजार अद्याप तरी नाही. मोठ्या एकादशीला भगर चालते म्हणून मी सगळ्या छोट्या उपवासाला bhgr खाते.
@sumanwagh1793
@sumanwagh1793 2 месяца назад
😢
@anjalitikekar7397
@anjalitikekar7397 11 месяцев назад
Khup chhan mahiti
@shrisawmisamartha6734
@shrisawmisamartha6734 2 месяца назад
Very nice information thank you mamm
@Sunita-Patil4425
@Sunita-Patil4425 11 месяцев назад
मला वरी चा भात खुप आवडतो.. मला शुगर कोलेस्टेरॉल आहे मी रोजच वरी चा भात खाऊ का❓
@swadishthapaakakruti
@swadishthapaakakruti 2 месяца назад
छान माहिती 🙏👌
@kalpanashidore579
@kalpanashidore579 11 месяцев назад
खूपच छान माहिती दिली डाॅ . ताई तुमचे खुप हिडीओ पाहते छानच माहिती असते एका वेळेस शुगर पेमेंटने किती भगर खावी
@omprakashagrawal7621
@omprakashagrawal7621 2 месяца назад
फार छान माहीती
@sunitakale462
@sunitakale462 9 часов назад
कधीतरी राजगिरा लाडू चालतो का का फक्त लाह्या खायच्या आणि रताळे चालते का वजन कमी करायला
@mauliwagh8326
@mauliwagh8326 11 месяцев назад
धन्यवाद
@dattakamble7244
@dattakamble7244 11 месяцев назад
खूप छान माहिती दिली आहे आपण मॅडमजी. मला युरिक अँसिड चा खूपच त्रास आहे मला भगर खायला चालेल का? धन्यवाद ्🌹🌹🙏
Далее
Китайка нашла Метиорит😂😆
00:21
ЭТО НАСТОЯЩАЯ МАГИЯ😬😬😬
00:19
Китайка нашла Метиорит😂😆
00:21