36 स छाती (साईज) कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग आणि स्टिचिंग एकाच विडिओ मध्ये#katoriblousecutting #katoriblousecuttingandstitching कटोरी ब्लाऊजचे प्राब्लेम • खूप कमेंट आणि ब्लाऊज श...
5 इंच घ्या आणि तुमची मापाच्या ब्लाऊजची शोल्डर पट्टी किती आहे ते मोजा तयार अडीच 2.5असेल तर गळा रुंदी 2 इंच आणि शोल्डर पट्टी 3अस मिळुन 5इंच आणि शोल्डर पट्टी तयार दोन असेल तर 2.5गळा रुंदी आणि 2.5 शोल्डर पट्टी घ्या
सांगितले आहे की साडेपाच इंच तयार आहे आणि त्यामध्ये 1इचं मिळवले आस्तरच्या बाहीला आणि 1.5 इंच फोल्ड पट्टी ला मिळवायचे 5.5+1=6.5 अस्तर बाही 5.5+1.5=7 प्लेन बाही पट्टी
हो नक्कीच लवकरच येईल तुमच्या कमेंट नुसार विडिओ अपलोड करत असते आणि दिवाळीची गर्दी होत आहे थोडे विडिओ हळुवार येतील नक्की पहा आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏