Тёмный

#44 Monthly-Salary in Australia |ऑस्ट्रेलियात किती पगार? | How much can you earn? | Harshada Swakul 

Harshada Swakul
Подписаться 294 тыс.
Просмотров 323 тыс.
50% 1

चॅनेल मेंबर होऊन चॅनेलला support करण्यासाठी, आणि खास गोष्टी unlock करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.. -
www.youtube.co...
ऑस्ट्रेलियात विविध क्षेत्रात कोणाला किती पगार मिळतो? Watch this video to know Salary of different professions in Australia. The video talks about different range of Income across professions, variables to consider when calculating the salary etc.
देश बदलतो तसे खर्चही बदलतात. या खर्चाच्या तुलनेत पगार किती असतात? घरात काम करणार्‍या इंजीनियर, डॉक्टर, नर्स, शेफ, ड्रायवर, घरकाम करणार्‍या मावशी असे अनेक वेगवेगळ्या professions मध्ये नेमका पगार किती. पाहा नव्या video मध्ये.
Link for Australia's workplace rights and rules:
www.fairwork.g...
Link for how to get Australian Permanent Residency:
• #20 Australian PR Proc...
#australia #salary #engineer #doctor #CA #nurses #housekeeping #yoga #gym #dollars #fitness #retail #chef #hotel #waitress #waiter #bartender #education #rupee #kamai #income #range #average #coal #electrical #software #electrician #carpenter #farmer #incomesource #monthly #expenses #unemployment
----------------------------------------------------------------
All my VLOGS:
• VLOGS
All about News and Report:
• News & Report
--------------------------------------------------------------------
Follow me on below social media platform(s) for some cool content:
Links:
Instagram: / harshadaswakul
Facebook: / harshadaswakul
Twitter: / harshadaswakul
--------------------------------------------------------------------
Do not copy/upload/use my content without my permission.

Опубликовано:

 

4 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2,1 тыс.   
@HarshadaSwakul
@HarshadaSwakul 4 года назад
दसऱ्याच्या सगळ्यांना in advance शुभेच्छा.. बाकी video पाहताना कुठल्या profession च्या salary ने तुम्हाला आश्चर्य वाटलं? नक्की सांगा..
@Saurabhvichare
@Saurabhvichare 4 года назад
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा
@yuvrajthombare1691
@yuvrajthombare1691 4 года назад
Housekeeping
@dr.anjali421
@dr.anjali421 4 года назад
विजयादशमीच्या शुभेच्छा
@vishaltavare2019
@vishaltavare2019 4 года назад
तुम्हाला पण विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा
@anketsonawane6651
@anketsonawane6651 4 года назад
Ma'am career guidance video banvla tar khup bar hoil.... Generally career guidance fakt 12th & 10th sathi asto... Pn aata sadhyachya sthiti madhe kay careers options aahet te pls sanga sarvansathi
@kiranjadhav7243
@kiranjadhav7243 4 года назад
जॉब प्लेसमेंट सेंटर सुरू करा मॅडम तुमि तिकडे भारतीय मुलांसाठी
@shrikantkale9287
@shrikantkale9287 3 года назад
Are tila tithe koni olkhat nahi ..ti kahi ambassador nahi india chi
@omkarnaik8420
@omkarnaik8420 4 года назад
ऑस्ट्रेलियातिल गावे कशी आहेत ..? त्यांची रचना,संस्कृति & दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा😊
@ashishanitaarunkarle3323
@ashishanitaarunkarle3323 3 года назад
फार्मासिस्ट हा देखील आरोग्य यंत्रणेचा भाग असूनदेखील भरतात फार्मासिस्टला जेवढा सन्मान हवा तेवढा नाही ऑस्ट्रेलियात फार्मासिस्टला किती वेतन आहे?
@imrankhanmansuri9494
@imrankhanmansuri9494 3 года назад
Ashish bhau barobar aahe Maharashtra madhe doctor swTachai hospital madhe pharmacist la 10 te 12 hajaramadhe rabaotat. Anar manhaje dalimb packing karnare adani lok pharmacist peksha jast kamotat.
@prasadgayke761
@prasadgayke761 3 года назад
पुण्यात फ्रेशर engineers ला 6000 सॅलरी देतात तळेगाव midc मध्ये
@Ranu8299
@Ranu8299 3 года назад
Demand ani supply cha aplya deshat ganit 1980 pasun bighadlay
@sanketpatil3243
@sanketpatil3243 3 года назад
Kam ITI vala karayla lavtay ....production line vr
@merabharatmahan9333
@merabharatmahan9333 3 года назад
Saglylache hech hal ahe rao saheb
@dineshmarne44
@dineshmarne44 3 года назад
😂🤣
@rajendrakhandagale9141
@rajendrakhandagale9141 3 года назад
Privat companies nalayak ahet
@prashantmali8081
@prashantmali8081 4 года назад
तिथल्या आमदार खासदरांचे पगार सांगायचं राहूनच गेलं की....?
@surbhi2780
@surbhi2780 4 года назад
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏. दसऱ्यच्य हार्दिक शुभेच्छा हर्षदा ❤️
@atharvchavan3039
@atharvchavan3039 4 года назад
ताई Australia मध्ये शिक्षण घेण्यासाठी काय प्रोसेस आहे आणि तेथे शिक्षना साठी किती खर्च येतो आणि तेथे फॉरेन students ला किती सोई सुविधा उपलब्ध आहेत
@atharvchavan3039
@atharvchavan3039 4 года назад
Plz ya vishayavar videos tayar kar tai
@nikhilpatil3485
@nikhilpatil3485 4 года назад
Yes we need information about this
@shreyashtejam3707
@shreyashtejam3707 3 года назад
Tithe as a student tumhala jayacha asel tar IELTS hi entrance exam basic English language related aste tyannatr tithalya university madhe apply karanyasathi apan apply Karu shakato . Fees sadharan masters sathi 2 varshanchi milun 25-30 lakh rs chya range madhe aste. It depends upon which course u are looking for ....🙂
@itxviraj2007
@itxviraj2007 3 года назад
@@Vortex372 Tushar Bareja Too
@jaymaharastra4611
@jaymaharastra4611 2 года назад
ताई ऑस्ट्रेलिया हा जबरदस्तीने लुबडलेला देश आहे 👈 ऑस्ट्रेलिया या देशाचे मूळ नागरिक असलेल्या aboriginal लोकांची सध्याची स्थिती कशी आहे? त्या देशातील राजकरणात त्यांचा सहभाग किती आहे? ते कशाप्रकारे राहतात? आणि त्यांची आर्थिक स्थिती कशी आहे? यावर एक चित्रफीत तयार करावी 👈
@SuyashVinod
@SuyashVinod 3 года назад
मला व माझ्या मुलांना तुमचे videos खूप आवडतात माहितीपूर्ण व motivational ही आहेत खूप रिलॅक्स वाटते
@swapnilsabale2872
@swapnilsabale2872 4 года назад
छान माहिती दिलीत. ऑस्ट्रेलियन शेती यावर नक्की Video बनवा 👌
@nikhilpote9767
@nikhilpote9767 4 года назад
😄🙏👌
@dnyaneshwar5338
@dnyaneshwar5338 4 года назад
द्राक्ष शेतीविषयक बनवा
@hiteshkh3973
@hiteshkh3973 4 года назад
कृपया महाराष्ट्रात वाढणार मायग्रेशन आणि मायग्रेशन कायदा यावर एक व्हिडिओ बनवा 🙏🙏🙏
@dr.anjali421
@dr.anjali421 4 года назад
महाराष्ट्रा तील , मुंबईतील , भाजपची आक्रमकता वाढतेय. रोज नव्या मागण्यांसाठी आंदोलन. सत्ता एवढी महत्वाची?
@smitapatil808
@smitapatil808 4 года назад
हो 👍
@asmitapatil9393
@asmitapatil9393 4 года назад
महाराष्ट्रात येणाऱ्या अवैध्य लोंढ्यावर आळा घातलाच पाहिजे
@जयश्रीराम-त6छ
पुढच्या video ची वाट बघतोय. Income आणि savings किती होतात हे पहाणं औत्सुक्याचे आहे. पगार साधारणतः भारतीय रुपया प्रमाणेच दिसतोय. आपल्याकडे रुपयांत मिळणारा पगार तिकडे डाॅलर मध्ये देतात. पण त्यामानाने खर्च सुद्धा तेवढाच असावा.
@SpellBinder2
@SpellBinder2 4 года назад
Income chya manane prices kami ahet.
@komalm93
@komalm93 3 года назад
हा व्हिडिओ बनवायचा प्रोफेशन पण खूप छान आहे. हल्ली यामधून पण खूप कमाई होतेय. काही पत्रकारांचे तर हे उपजीविकेचे साधन बनले आहे. सत्तेतील लोकांवर टीका करून विरोधकांकडून भरगच्च घरपोच पाकीट सुद्धा मिळतात. नोकरी धंदा काही करायची गरज नाही फक्त पोपटपंची आली पाहिजे. या प्रोफेशन ची salary ने खूप आश्चर्य वाटते.
@dhananjaydavande3379
@dhananjaydavande3379 3 года назад
हर्षदा मॅडम हे सगळं ऐकायला ठीक आहे पण एक सांगू का पैसा म्हणजे च सर्व काही आहे का हो ?आपण सुरुवात भारतात केलीत त्यातही महाराष्ट्रात केलीत आपल्याला महाराष्ट्राने ओळख मिळवून दिली आणि आता तिकडे गेलात ,
@gawathi
@gawathi 4 года назад
गौरव सरांना किती सॅलरी आहे ते सांगितलं नाही आपण
@HarshadaSwakul
@HarshadaSwakul 4 года назад
😂😂😂
@adityakulkarni8219
@adityakulkarni8219 4 года назад
Range sangitli ahe ti pan 😬🙂
@Akshay_Anantrao_Patil
@Akshay_Anantrao_Patil 4 года назад
Kon ?
@aamhishetkari8566
@aamhishetkari8566 3 года назад
🤣🤣🤣
@RajeshAllArts
@RajeshAllArts 3 года назад
@@HarshadaSwakul हर्षदा मेडम भारत मधिल मंत्री नेते है धोती कुर्ता साधे कपड़े घासुन गावटी राहून काहीच काम करत नाही घोटाले करतात आणि भारत मधील इस्मार्ट शिकलेले लोक का दिसत नाही मंत्री नेते पन अमेरिका जपान ऑस्ट्रेलिया अशा सारख्या देशात मंत्री नेते है टाय शूट बूट घासुन चांगले काम करतात त्यांची सिस्टम व गांव शहर रस्ते चांगले असतात त्याचे कारण सांगाल का असा फर्क का आपल्या देशात असे मंत्री कधी होणार याच्या वरती एक वीडियो बनवाल का
@incredibleamit1268
@incredibleamit1268 4 года назад
आजचा विहडीऔ मस्त आहे हषदा मॅम आपणास दसरा च्या हादिक शुभेच्छा
@swapnilkhadgave5121
@swapnilkhadgave5121 4 года назад
Pharmaceutical वाल्यांना किती पगार पडतो... B. pharmacy & doctor of pharmacy..
@drxsomnathsolse9509
@drxsomnathsolse9509 3 года назад
भाऊ मी पण हेच विचारणार होतो
@pradipraut2137
@pradipraut2137 3 года назад
I love the way you are talking and presenting information तसं पाहिलं तर मला Australian salary विषयी काही घेणं देणं नाही 😀
@sureshpandharkar7871
@sureshpandharkar7871 3 года назад
संजय राऊत सार खे दिसता
@ganeshkharate5921
@ganeshkharate5921 3 года назад
तुम्ही शिक्षणाचं काहीच सांगितलं नाही ताई
@nehakakade6648
@nehakakade6648 Год назад
Good information हर्षदा.. 👌👌👌👌👌👌👌👌👍
@ghanshyamkadam8693
@ghanshyamkadam8693 4 года назад
मॅडम...पुढचा विडिओ ऑस्ट्रेलिया मधील सण,उत्सव, बद्दल बनवा ..
@sanjognarvekar1784
@sanjognarvekar1784 4 года назад
दसऱ्याच्या शुभेच्छा ताई 🙌🏻 सरांना पण सांगा त्यांना पण शुभेच्छा 🙌🏻
@mayurpatil6074
@mayurpatil6074 4 года назад
Harshada madam.. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.. !!💐💐🎊
@prasadwaghmare6308
@prasadwaghmare6308 3 года назад
खुप छान टॉपिक निवडलास, मनापासून आभार आणि शुभेच्छा
@kiranmore1733
@kiranmore1733 2 года назад
हे ऐकून खूप छान वाटते कि इथे कुठलाही जॉब साधा समजला जात नाही सगळ्या profession ची त्यांची त्यांची आयडेंटिटी आहे, रिस्पेक्ट आहे, गरज आहे आणि value सुद्धा आहे.
@NetSetExam
@NetSetExam 4 года назад
खूप छान तुमच्यामुळे आम्हाला ऑस्ट्रेलियातील व्यवस्था बघता येत आहे
@yogeshkoyale4208
@yogeshkoyale4208 3 года назад
शेती च्या उत्पन्नाचा व्हिडिओ बनवताना त्यात डेअरी इंडस्ट्री ची पण माहिती द्या plz
@abhyasfoundation5476
@abhyasfoundation5476 4 года назад
ताई, शिक्षक, समुपदेशक आणि मनोचिकित्सक यांचा पण सांगाल... धन्यवाद ताई !
@shivajipawle5466
@shivajipawle5466 3 года назад
आज पर्यंत तुम्ही आस्टोरोलीयात किती पैसे मिळवलात
@sarthakvideo657
@sarthakvideo657 3 года назад
धन्यवाद मॅडम तुम्ही चांगल्या पद्धतीने आणि सगळे क्षेत्रातील उत्तम अशी माहिती दिली सिक्युरिटी गार्ड व सिक्युरिटी ऑफिसर या बद्दल थोडीशी माहिती दिली तर
@abhaykadam8580
@abhaykadam8580 3 года назад
अतुलनीय काम. मातृभाषेत शिक्षण देत आहात. हीच खरी प्रगती.
@HarshadaSwakul
@HarshadaSwakul 3 года назад
Thank you
@creation6400
@creation6400 4 года назад
मुलीच्या शिक्षण क्षेत्रात फिस नोकरी साठी व भारतातुन तिकडे शिक्षण घेण्यासाठी कीर्ती खर्च आहे.
@sachinpednekar9123
@sachinpednekar9123 4 года назад
मावशी चं वेतन incredible🙄🙄🙄
@amitsanap9079
@amitsanap9079 3 года назад
खूप छान माहिती हर्षदा
@gorakhpawar8206
@gorakhpawar8206 2 года назад
Tai Thanks For This Video.
@samkulkarni141
@samkulkarni141 4 года назад
नमस्कार ताई तिथे Fine Art विषयी किती वाव आहे हयावर एक video करा न
@sharadpawar.1601
@sharadpawar.1601 4 года назад
Haa Q mazhya AAJI la nehmi padto ki konala kiti pagaar aahe te 😅😁 Love u aaji 🥰
@nandkishorpachpute9325
@nandkishorpachpute9325 3 года назад
First of all congratulations for left 12 hours job and doing something as our own.The presentation is nice.all the best.
@abhaysinghbhosale2748
@abhaysinghbhosale2748 3 года назад
Hello हर्षदा , कृपा करून एक व्हिडिओ बनवाल का शेतकऱ्यासाठी, हे व्यापारी कांद्याचे दर कसे ठरवतात , आणि या व्यापारी मंडळीनी संप केला तर शेतकरी कोण कोणत्या पद्धतीने स्वतः किंवा गेट करून कांदे विकरी करू शकतील, आता ऐन कोरोनाचा दाह कमी झाला असताना दिवाळीच्या तोंडावर जर एखदा व्यापारी वर्ग संप करतो आणि पुढचं वर्षभराचा शेतकऱ्याचा आर्थक ताळा ठरवणार कांदा किंवा कोणतंही पीक पडून राहत, तर याला पर्याय काय , ही अशी Monopoly कशी मोडून काढता येईल, हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे प्लीज एक व्हिडिओ , एखाद्या पिकाचा भाव कसा ठरतो आणि कोण ठरवत , आणि मधला व्यापारी वर्ग कसा मर्यादेत राहिल त्यावर अंकुश कोण ठेवू शकत, आणि व्यापारी वर्ग बाजूला करून शेतकरी कसा आणि किती दराने कोणाला कांदा विकू शकतो.
@praving7211
@praving7211 4 года назад
राजकारणी तर राहून गेले 🤣🤣
@HarshadaSwakul
@HarshadaSwakul 4 года назад
Hahaha
@wonderck
@wonderck 4 года назад
Less than Indian politician
@Just_SAHIL
@Just_SAHIL 4 года назад
Lmao
@PharmaPanda
@PharmaPanda 4 года назад
Please include the pay scale of a pharmacist in the part two of this video (In pharmacy store and in pharmaceutical industry)
@satyajitnikam3754
@satyajitnikam3754 4 года назад
भारतात घेतलेले शिक्षण या शिक्षणाच्या बेसेस वर ऑस्ट्रेलियात जॉब भेटू शकतो का.... यावरती एक व्हिडिओ तयार करा...
@_dhiraj__yadav
@_dhiraj__yadav 3 года назад
India madhe krna bhawaa job 🙄🙄
@ruhansayyed9641
@ruhansayyed9641 3 года назад
@@_dhiraj__yadav 😂😂as ka boltoy tyala jaych tr jaude 😂🤣
@_dhiraj__yadav
@_dhiraj__yadav 3 года назад
@@ruhansayyed9641 bhai india se talent le kr bahar jaa kr logo k samne zookna pasand nhi apne ko
@ruhansayyed9641
@ruhansayyed9641 3 года назад
@@_dhiraj__yadav बरोबर भावा.👍 तुझी insta id??
@_dhiraj__yadav
@_dhiraj__yadav 3 года назад
@@ruhansayyed9641 dhiraj_yadav07
@green-leavesgym2028
@green-leavesgym2028 3 года назад
हर्षदा मॅडम तुम्ही खूपच छान माहिती देत आहात, really very beneficial to all who want to settle in life, अशा type चे अजुन व्हिडिओ बनवा, Keep up the good work
@shriharshshewale
@shriharshshewale 3 года назад
शेतीच्या अद्यावत मशिनरी सहित ऑस्ट्रेलियन शेतकरी कशी शेती करतात आणि ते वापरात असलेले मशिनरी पैकी आपण कोणती मशिनरी वापरू शकतो यावर विडिओ बनवा
@dishaambe7280
@dishaambe7280 4 года назад
Mam, please add the salary scale for pharmaceutical jobs in Australia?in next part?
@vishalmurtadak6392
@vishalmurtadak6392 4 года назад
Hi dii Mechanical Engineering sathi australia madhe konte jobs aahe, ani salary Kiti ahe? I love your vlogs... Keep it up.... 🥰🥰😍😘
@atulamale571
@atulamale571 3 года назад
Tumhala tikada pan job nahiye 😂😂😂
@sagars861
@sagars861 3 года назад
atul amale ka ghetay bicharyanchi adhich vaitagle ahet kay sucide karayala lavnar ka bicharyana
@rathodpooja1996
@rathodpooja1996 3 года назад
@@atulamale571 😂🤣🤣🤣
@YmsCreation
@YmsCreation 4 года назад
What about the pay scale of Pharmacists?
@sanjaytawde2360
@sanjaytawde2360 3 года назад
खर तर आम्ही तुला इथे खूप मिस करत आहोत, पण तुझे व्हिडीओ बघून खूप मस्त वाटत आणि छान माहिती पण मिळत आहे. अशाच छान छान व्हिडिओची वाट बघत आहोत.
@pankajmehta7826
@pankajmehta7826 3 года назад
खूपच छान माहिती दिली
@vishalkathare3443
@vishalkathare3443 4 года назад
खूप छान मॅडम तुम्हाला पण दसऱ्याच्या शुभेच्छा mechanical Engineer राहून गेले
@HarshadaSwakul
@HarshadaSwakul 4 года назад
As much as civil engineers
@vishalkathare3443
@vishalkathare3443 4 года назад
@@HarshadaSwakul thanks मॅडम
@santoshavhad7032
@santoshavhad7032 4 года назад
Madam कांदा , शेतकरी, आणि, राजकारण यावर video banva
@sanjognarvekar1784
@sanjognarvekar1784 4 года назад
खर्च पाहीला 😁 तुमच्याच विडिओमध्ये😄
@nandiniwagh2359
@nandiniwagh2359 3 года назад
खूप छान माहिती. Baby sitter चा job ऑस्ट्रेलिया मध्ये मिळू शकेल का? Age limit आणि salary?
@harshalbhakta3629
@harshalbhakta3629 3 года назад
Hi हर्षदा, वय (आणि experience) हे pay scale मधले important factors आहेत असं काहीसं तू बऱ्याच वेळा म्हणालीस पण वय वाढले की पगार वाढतो की कमी होतो हे clear नाही झालंय. ऐसे elaborate. Thanks!
@yogeshyankee
@yogeshyankee 3 года назад
Civil engineers should consider Australia as we have infrastructure boom due to various stimulus fundings
@user-qr7df8lw3t
@user-qr7df8lw3t 4 года назад
Teachers salary school or college
@commenterop
@commenterop 4 года назад
1100k
@SagarGarud31
@SagarGarud31 4 года назад
खूप छान
@dilipdharu2528
@dilipdharu2528 3 года назад
माझा पुतण्या आहे .तो कॉम्प्युटर इंजिनिअर झाला आहे . त्याला ४_५ वर्ष काम करणेचे दृष्टीने नोकरी मिळू शकेल काय ?
@nagaraj6.0photography
@nagaraj6.0photography Год назад
मॉडम कृपया Photography आणि graphic designer ह्या प्रोफेशनला किती पगार आहे.? Photography आणि graphic designer ह्या क्षेत्रात 🇦🇺ऑस्ट्रेलिया मध्ये महत्त्व आहे काय...?
@poojakenijapan1544
@poojakenijapan1544 4 года назад
छान व्हिडिओ... तुम्ही तुमच्या व्हिडिओज ना नंबर द्यायचा.. ते का बंद केलं?
@HarshadaSwakul
@HarshadaSwakul 4 года назад
Due to limited characters available in the title.. do you think i should add the number?
@HarshadaSwakul
@HarshadaSwakul 4 года назад
And thank you ❤️
@poojakenijapan1544
@poojakenijapan1544 4 года назад
@@HarshadaSwakul Your point is correct.. but I personally like that style.. it gives viewers a sense that if at all they missed any inbetween video..
@Wanderer_Patil
@Wanderer_Patil 4 года назад
@@HarshadaSwakul Yes you should indeed.. It helps us to keep a track of it.. Rather may be in your future video kindly guide them with a screen shot where viewers can look for the content based on demarcation such as lifestyle/social scenario/all about Australia.. Something of that sort..
@DRx7890
@DRx7890 4 года назад
Obviously Start Again Giving Numbers To The Videos...
@sanikakupte217
@sanikakupte217 4 года назад
What about the salary of surgeons? Especially neurosurgeon or cardiologist?
@कृषिधूत
@कृषिधूत 4 года назад
Agricultural business varti plss video bnva tai
@vaishalishinde4352
@vaishalishinde4352 3 года назад
Hospitality industry made i mean waiters, chef's ani main mhnje barista sathi ky salary ahe ani ata corona ntr sadhya ky market paristithi ahe ya saglyavr ek vegla ani deatailed video banvta ala tr khup lokana tyacha fayda hoil.. Thank you ani tumhala khup shubhecha💓
@prasadpawar3512
@prasadpawar3512 3 года назад
Thanks.Didi🙏Very nice information 🙏
@15harshalkadhane54
@15harshalkadhane54 3 года назад
Can u tell me job related to the bachelor of science. Can I apply for teacher.
@dhanrajbirajdar3140
@dhanrajbirajdar3140 3 года назад
I am a teacher in Pune. What is the average salary of a School teacher in Australia
@Devesh_Jagtap
@Devesh_Jagtap 3 года назад
Is there any particularly famous university for doing Masters in Civil Engineering? ki top university madhla sagla ch changla ahe!!??
@siddheshchavan5420
@siddheshchavan5420 2 года назад
What about pharmacy stream in Australia ? Pharmacy ch éducation, scope yabdal tumchya next part madhe nakki sanga
@shankarbhagat9284
@shankarbhagat9284 3 года назад
Thanks mam for sharing your knowledge on crucial topics.... It's really helpful for gaining knowledge
@ratneshwar6699
@ratneshwar6699 4 года назад
Abp maza kiti pagar dete🤣🤣
@kiranaher2544
@kiranaher2544 3 года назад
😂😂😋😀
@dayas4211
@dayas4211 3 года назад
Hello mam, CA + Actuarial Science la kiti salary ahe?
@a-manFX
@a-manFX 3 года назад
graphic Designer la kiti salary ahe please sanga......
@ashishanitaarunkarle3323
@ashishanitaarunkarle3323 3 года назад
भारतात फार्मासिस्टला सगळे विसरतात अगदी कोरोना काळात ग्रामीण भागात काही ठिकाणी डॉ नसले तरी फार्मासिस्टनी खूप चांगली सेवा दिली तरी सगळे त्यांना विसरले! भारता पेक्षा इतर देशात फार्मासिस्टला खूप मान सन्मान आहे हर्षदा ताई पण फार्मासिस्ट बद्दल सांगायला विसरल्या ऑस्ट्रेलिया मध्ये फार्मासिस्टला किती वेतन आहे याबाबद्दल सांगा!
@baravkarpradeep1898
@baravkarpradeep1898 3 года назад
ताई आम्ही महाराष्ट्रातून व्हिडिओ पाहिल्यानंतर तुला काय फायदा होणार आणि किती?
@vijayd132
@vijayd132 4 года назад
गौरव ची राहिली🤣🤣🤣🤣🤣
@vaibhavdhavale7445
@vaibhavdhavale7445 4 года назад
तात्पर्य: mechanical engineering करून चूक केलीय(?)
@HarshadaSwakul
@HarshadaSwakul 4 года назад
Hahaa
@shrikant285
@shrikant285 4 года назад
असं काही नाही तुम्ही eligible असेल तुम्ही excel करू शकता other countries मध्ये
@shwetatendulkar4152
@shwetatendulkar4152 3 года назад
Khup sunar ani upyoga chi mahiti dilis tu..👍👌 Tuja Channel la mi khup aadhich Subscribe kela aahe❤️❤️
@sonalitulaskar3967
@sonalitulaskar3967 3 года назад
विद्यार्थी शिक्षणासोबत कोणकोणते जाॅब करू शकता आणि किती वेळ...पार्ट टाईम जाॅब बद्दल माहिती सांग ना
@jayeshambavane4083
@jayeshambavane4083 2 года назад
Professional Accountant sathi ky ky courses available ahet Ani Te achieve karnyasathi konte problems yeu shaktat yavar ekhadya Australia Professional Accountant sobat interview gheta ala tar kharach khup helpful hoil.
@yogeshyankee
@yogeshyankee 3 года назад
Incorrect.. I’m civil engineer from Perth. Earning $ 135000/ year. In Public section. In private you can earn more.
@ashokwadkar8256
@ashokwadkar8256 3 года назад
शेतकरी व आर्थिक परिस्थिती ची आपणास आठवण झाली आभार आहे
@Akash-16
@Akash-16 3 года назад
Khup chan video... Tai photography vr video banva na...
@rahulpatil6169
@rahulpatil6169 3 года назад
हर्षदा मॅडम तुमचं जॉब प्रोफाइल काय आहे तिकडे आणि तुम्ही महिना किती हजार डॉलर कमावता तिकडे यावर पण एक व्हिडिओ बनवा...
@e-learningvidyamandir8465
@e-learningvidyamandir8465 Год назад
liked the information! yes! Australia is one of the best country to live, stay & live a happy life
@vishal2528
@vishal2528 3 года назад
khup chhan..And informative video...
@msrasika3523
@msrasika3523 3 года назад
Khoop informative aahe . Teaching profession sathi pls video बनवला का ?
@pritamkharade3788
@pritamkharade3788 3 года назад
Khup chan mahiti...
@t.a.jadhavyoutubecannal856
@t.a.jadhavyoutubecannal856 3 года назад
माहिती खूपच छान होती👌🏽👌🏽👍👍 सोलापूर शहर स्टेट ऑफ महाराष्ट्र भारत
@narayanhulwan5145
@narayanhulwan5145 6 месяцев назад
टेलर लोकांना तिकडे काय संधी आहेत का....?असेल तर टेलर कितपत इन्कम करू शकतो कळेल का..?
@bhimrajkadam2838
@bhimrajkadam2838 Год назад
Khup chaan mahiti dili madam
@swanandkulkarni1320
@swanandkulkarni1320 3 года назад
Thank you Harshada for sharing insightful facts.......looking forward for part 2 and Farmer video...Keep going
@uajack_sparrow
@uajack_sparrow 3 года назад
म्हैशि चारणाऱ्याला किती पगार भेटतो ते पण सांगा ताई....
@nandkishorkore6695
@nandkishorkore6695 3 года назад
Diploma in mechanical or ITI या साठी किती पगार आहे ऑस्टरेलिया मध्ये???????
@kishorjagtap2107
@kishorjagtap2107 3 года назад
साधारण महीनाभर किती खर्च येईल ते सुद्धा सांगा
@siddharthlandge7790
@siddharthlandge7790 3 года назад
तिकडे फार्मासिस्ट साठी किती सँलरी आहे...?
@amogh9748
@amogh9748 3 года назад
प्राध्यापक भरतीच्या संदर्भात एखादा व्हिडीओ बनवा.
@sahadevgosavi1887
@sahadevgosavi1887 3 года назад
छान माहिती आहे
@hrishikeshdubal0910
@hrishikeshdubal0910 3 года назад
राजकारण्यांना किती मानधन भेटत आणि त्याचं राहणीमान कसं आहे या बद्दल जरा माहिती मिळेल का???
@shrikantkale9287
@shrikantkale9287 3 года назад
आम्हाला काही इंटरेस्ट नाही तुझ्या ऑस्ट्रेलियन प्रेमाबद्दल..those who not able to survive in indian competition those only goes to abroad..the person who sustain in india is the best person in the world..aapke jaise log maidan chod jate hai..aur videos banate hai.. Dont compare AUS with India ..their population is lower than india Competition is also less Envirionment is also better than india.. We are still indian who doesn't adapt foreign culture and doesn't become hybrid..
@dattabaswant1275
@dattabaswant1275 3 года назад
Very nice information 👍
Далее
PERFECT PITCH FILTER.. (CR7 EDITION) 🙈😅
00:21
Просмотров 3,4 млн
Top Private Job vs Top Government Job
17:55
Просмотров 2,6 млн