Тёмный
No video :(

FOOD VLOG | वडापाव,पोहे, पुरणपोळी,मिसळ कितीला? | मेलबर्नमधलं 'मराठमोळं' कॅफे | Harshada Swakul 

Harshada Swakul
Подписаться 293 тыс.
Просмотров 995 тыс.
50% 1

मराठी भाषा जगाच्या पाठीवर वेगवेगळया प्रयोगांमधून जपली जात आहे. आणि त्यात जर ती आपल्या मराठमोळ्या पदार्थांमधून जपली जात असेल तर त्यापेक्षा समाधानाची गोष्ट ती काय. वडापाव-कटिंग चहा, आमरस - पुरणपोळी असे कडक पदार्थ इंग्लिश कॅफेच्या गर्दीतही तोऱ्यात उभं राहून खाऊ घालणाऱ्या आपल्या महाराष्ट्रीयन कॅफेची गोष्ट या नव्या video मध्ये.
Shop Name: Chai 'N' Chilli
Address: Opposite GateNo.6 of Marvel stadium, Shop 101/673 La Trobe St, Docklands VIC 3008.
Humble Request - Please do not download the video and upload it on other social media platforms like facebook/instagram. It does not help the channel and it is a loss for me, for us. Feel free to share the video link instead. Thank you.
#vlog #marathi #food #cafe #melbourne #australia #maharashtra #bhasha #din #language #day #chai #chilli #puranpoli #amras #wadapav #chaha #chai #thalipith #dishes #upma #pohe #chef #business #sabudana #khichadi #misal #kolhapur #pune #mumbai #jalgaon #nagpur #satara #culture #foodvlog
-----------------------------------------------------------------
चॅनेल मेंबर होऊन चॅनेलला support करण्यासाठी, आणि खास गोष्टी unlock करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.. -
www.youtube.co...
Video link explaining what the JOIN button is:
• Video
-----------------------------------------------------------------
All my VLOGS:
• VLOGS
All about News and Report:
• News & Report
--------------------------------------------------------------------
Follow me on below social media platform(s) for some cool content:
Instagram: / harshadaswakul
Facebook: / harshadaswakul
Twitter: / harshadaswakul
--------------------------------------------------------------------
Do not copy/upload/use my content without my permission.
If you like the video give it a thumbs up and share it around with your friends and keep visiting the channel for more videos. Thank you.

Опубликовано:

 

22 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,9 тыс.   
@HarshadaSwakul
@HarshadaSwakul 3 года назад
तुम्हाला हा video आवडला का, आणि शेवटी विचारल्याप्रमाणे असे videos पाहायला आवडतील का? जर या video ला 10 हजार likes आले तर नक्की अजून एक super exciting Vlog करेन. LIKE करा लेको, 😊
@aakankshaavasare5313
@aakankshaavasare5313 3 года назад
हो नक्कीच आवडेल. 👍👍 विडिओ मस्तच 👌👌😍 मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
@abhijitgadhave9247
@abhijitgadhave9247 3 года назад
Ravikumar Subbharao 😂
@Truthful_577
@Truthful_577 3 года назад
👌👌👌 ekach no swakuk
@VaidehiiR
@VaidehiiR 3 года назад
do more vlogs like this...excited & waiting ❤️
@dhananjayjadhav5120
@dhananjayjadhav5120 3 года назад
माझा मराठाचि बोलु कौतुके। परि अमृतातेही पैजा जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। -ज्ञानेश्वर माऊली #मराठी_राजभाषा_दिन #कुसुमाग्रज_जन्मदिन #अभिमान 🚩🚩
@usnaik4u
@usnaik4u 3 года назад
मेलबर्न मध्ये मराठी चा ठसा उमटविणाऱ्या जोशी कुटुंबाला लाख लाख सलाम 🙏 मराठी भाषा दिवसाच्या तुम्हाला शुभेच्छा 💐
@nandinikulkarni7101
@nandinikulkarni7101 3 года назад
खुप छान वाटलं व्हिडिओ बघून तुमच्या पुढच्या वाटचालीला हार्दिक शुभेच्छा. 🌹🌹
@sandeshparte4926
@sandeshparte4926 3 года назад
@@nandinikulkarni7101 try SOLKADI
@subhashphatak1198
@subhashphatak1198 3 года назад
आस्ट्रेलियासारख्या दुर देशात महाराष्ट्रीयन कॅफेचा धाडसी अभिनव उपक्रम सुरू केल्याबद्दल जोशी दांपत्याचे अभिनंदन व उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा! अतिशय सुंदर व्हिडिओ, असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. हर्षदाताईंना धन्यवाद व शुभेच्छा!👍👍
@vardakelkar4364
@vardakelkar4364 3 года назад
मला खुप आनंद होतो जेह्वा आपले मराठी रेस्टॉरंट, आपले मराठी पदार्थ भारता बाहेर असते आणि तिथले लोक आपल्या पदार्थांना भरभरून प्रतिसाद देतात.. मला अभिमान आहे मराठी असल्याचा...
@agriculturalempires
@agriculturalempires 3 года назад
मराठीमोळी संस्कृती जपण्याचा तुम्ही आणि आपले मराठमोळे मराठी बांधव प्रयत्न करत आहे , त्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो , आणि खास म्हणजे हर्षदा मॅडम तुम्ही आजच्या पर्वावर हा विशेष व्लोग बनवल्या त्यातून आपल्या बांधवांना आणि भगिनींना नक्कीच एक उभ मिळेल . " मराठी भाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा " 🚩
@adityakale0648
@adityakale0648 3 года назад
बेळगावची मातृभाषा मराठीच्या राजभाषा दिनी अनेक अनेक शुभेच्छा... जय महाराष्ट्र.
@ajde69
@ajde69 3 года назад
बेळगाव, कारवार, निपाणी, खानापूर, भालकी सगळ्यांची मातृभाषा मराठीच आहे आणि राजभाषा निमित्त हार्दिक शुभेच्छा!
@statuspk3756
@statuspk3756 3 года назад
@@ajde69 बिदर सुद्धा.
@ajde69
@ajde69 3 года назад
@@statuspk3756 बिदर आणि भालकी आणि त्या भागात अंदाजे किती टक्के मराठी आहेत ? शहर, तालुका आणि खेडी धरून आपल्याकडे माहिती असल्यास कृपया पाठवावी.
@statuspk3756
@statuspk3756 3 года назад
@@ajde69 जवळ पास 70 % आहेत
@ajde69
@ajde69 3 года назад
@@statuspk3756 thanks
@virJadhav
@virJadhav 3 года назад
परदेशात जाऊन आपली संस्कृती जपताय हेच भारीये.. बाकी लोकाना प्रोत्साहन देतात हे नक्कीच अभिमानास्पद आहे.
@vijaykamble8690
@vijaykamble8690 3 года назад
@Vijay Manjrekar KASE KAY BHARAT VIRODHI AANI HINDU VIRODHI? KAHI PAN BOLATOS KA MURKHAA...
@sameersavdavkar1110
@sameersavdavkar1110 3 года назад
सर्वप्रथम जोशी कुटुंबीयांचे खूप खूप अभिनंदन. त्यांनी परदेशात जाऊन आपली मराठी खाद्य संस्कृती जपली आणि त्याला एक उच्च दर्जा प्राप्त करून दिला. दुसरं म्हणजे हर्षदाजी तुम्ही ह्या मराठमोळ्या वेषात खूपच सुंदर दिसत आहात. इतकेच नाही तर तुम्ही संपूर्ण संभाषण मराठीतच केले. त्यासाठी तुमचे विशेष कौतुक. खूप सुंदर व्हिडिओ बनवला आहे. त्यासाठी देखील तुमचे मनापासून आभार 🙏 😊. तुमच्या सर्वांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा 💐🌺😊
@rajeshpatil3212
@rajeshpatil3212 3 года назад
राष्ट्रभाषा मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
@sanjaydhonde3542
@sanjaydhonde3542 3 года назад
सौ.हर्षदा मॅडम तुम्ही खूपच छान व्हिडीओ सादर करता आणि साडीमधे अप्रतिम दिसता.
@nayanmandlik5546
@nayanmandlik5546 3 года назад
जागतिक मराठी दिन भाऊ
@vaibhavchaskar5430
@vaibhavchaskar5430 3 года назад
Video bagun Vadapav Khayla jayla lagel
@anusayapanchal8058
@anusayapanchal8058 3 года назад
महाराष्ट्राची महाराष्ट्रभाषा मराठी
@alkakavishwar
@alkakavishwar 3 года назад
@@vaibhavchaskar5430 pll
@adityavarpe4088
@adityavarpe4088 3 года назад
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म, पंथ, जात, एक मानतो मराठी, एवढया जगात माय मानतो मराठी… बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी, !! सन्मान मराठीचा, अभिमान महाराष्ट्राचा !! मराठी भाषा दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा
@Vande_Mataram-
@Vande_Mataram- 3 года назад
फार छान! मराठी / भारतीय शाकाहारी पदार्थ जगभरात अधिकाधिक लोकप्रिय होतायत. त्यामुळे अपायकारक गोष्टी वापरुन केलेले चायनीज किंवा इतर पदार्थ लोक कमी खातील आणि आरोग्य चांगलं राहील
@krushnavaidya4666
@krushnavaidya4666 3 года назад
Engineer is perfect in field other than Engineering..it is proved most of time...
@amanbilkurwar4473
@amanbilkurwar4473 3 года назад
खरंच तुम्ही मराठमोळी परंपरा ऑस्ट्रेलयात जपली आपली गावातली व्यक्ती पुण्यात किव्वा मुंबई ला गेले की लगेच हिंदी बोलायला लागतात . तुम्ही खरंच खूप सुंदर आहात 🙏
@yateshahirevlogs161
@yateshahirevlogs161 3 года назад
आज camera man ला पण बघायची इच्छा होती ताई ,,,, तेवढे व्हिडिओस एडिट करतात ,, एवढी मेहनत करतात ,, म्हणून आज तरी तुम्ही जोडीने एक मराठमोळी जोडीने ब्लॉग केला पाहिजे होता ☺️☺️❤️
@Awdiitya
@Awdiitya 3 года назад
ABP माझा सोबत असताना गेल्यावर्षी Lockdown मद्धे हर्षदाने तिच्या श्रींचा LIVE Interview घेतला होता. ABP माझाच्या youtube चॅनेल वर भेटेल तुम्हाला.
@abhisamant
@abhisamant 3 года назад
अतिशय सुंदर, थोडा उशिराने पाहिला विडिओ पण छान वाटलं. दूर देशात मराठी संस्कृती टिकवून रुजवून ती वृद्धिंगत करण्याचे काम असे मराठी लोक करत आहेत आणि तुम्ही तुमच्या विडिओच्या माध्यमातून त्यांचे प्रयत्न जगभर पोहोचवत आहात ह्याबद्दल तुमचेही अभिनंदन! धन्यवाद !
@HarshadaSwakul
@HarshadaSwakul 3 года назад
yes, thank you so much... khup ch mast cafe aahe hey..
@deepakolhatkar1142
@deepakolhatkar1142 3 года назад
माझ्या मुलीचं लग्न झालं july 2019 मध्ये. 10 दिवस सगळे guests होते. ब्रेकफास्ट, लंच , डिनर सगळाच सोनाली किरण कडून ऑर्डर केलेला. चाट, पंजाबी, साऊथ इंडियन, पावभाजी अणि आपलं मराठी जेवण. गुलाबजाम तर खव्याचे दिले होते. Taste खूपच छान. रवा लाडू n चिवडा yummy. सोनाली किरण मुळे Singapore हून Melbourne la येऊन मुलीचं लग्न खूपच सोप्पं झालं. दोघेही खूप प्रेमळ आहेत. Highly recommeded in Melbourne.
@ROSHAN-ch9kf
@ROSHAN-ch9kf 3 года назад
वा वा खरंच खूप सुंदर...!!❤❤ साता समुद्रापार मराठीचा झेंडा 🚩 भारताबाहेर गेलेली आपली सुशिक्षित मराठी माणसं इतक्या आपुलकीने भेटतात खरंच लय भारी ❣️💯✌️
@manojwarkad4856
@manojwarkad4856 3 года назад
"कणा" माझी आवडती कविता. मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
@rishikeshwagh6499
@rishikeshwagh6499 3 года назад
Marathi vishay iyatta 10 vi
@Maharashtra.incredible
@Maharashtra.incredible 3 года назад
Harshada, Thanks for exploring that how our maharashtriyan peaples are developing across a world. It was so nice to see our peaple promoting our culture to the universe. Keep marketing of our language... We all are always with you... All the best👍
@prakashbaraskar2096
@prakashbaraskar2096 3 года назад
बाहेर असुन आपली मराठी भाषेचा निवेदन खूप छान मांडले आहे हर्षा मला गर्व आहे तुला पुढील कार्यक्रमा करीता हार्दिक शुभेच्छा
@samadhanshinde890
@samadhanshinde890 3 года назад
ABP ला परत कधी येणार ...सकाळच्या 7 च्या बातम्या miss करतोय आम्ही ..तुमच्या सोबत दिवसाची सुरुवात चांगली व्हायची ... . . असो... तुम्हालाही मराठी❤️ भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा Loves from सुपर संभाजीनगर ❤️
@nileshkhobarkar7976
@nileshkhobarkar7976 3 года назад
साडी ही केवळ एक वस्त्र नाही ती एक भारतीय स्त्री ची शक्ती आणि ओळख आहे.
@kishordeepake3518
@kishordeepake3518 3 года назад
👌
@ayyazmujawar9839
@ayyazmujawar9839 2 года назад
Now I am in Abu dhabi and I always miss Maharashtrian food. Specially Kanda pohe. 👍👍👍👍👍. Like for this video
@nikhilkalbhor9707
@nikhilkalbhor9707 3 года назад
मराठी भाषा आणि आपली स्वच्छ वाणी ऐकून मराठीचा अधिकच गर्व वाटणार यात नवल नाही....
@shubhamsonune
@shubhamsonune 3 года назад
फक्त लढ म्हणा ❤️❤️❤️ सोलकढी विदर्भाचा आलू ची भाजी आणि शिरा पाहिजे
@drnagarekar8066
@drnagarekar8066 3 года назад
video khup sunder ahe ....pardeshat vadapav he aikunach abhiman vatato ..... sound quality khup chan ahe ....tumhi konta mic vaparta sangu shakta ka ?
@HarshadaSwakul
@HarshadaSwakul 3 года назад
Rode cha and thank you so much
@satishgurav9089
@satishgurav9089 3 года назад
तुमचे खुप खुप आभार. असे व्हीडीओ पहायला मला आवडतात.तुमच्या व्हीडीमुळे मला कळल की मराठी मानस कुठे कठे पोहचली आहेत.असे व्हीडीओ मँडम बनवत रहा. पहायला मला आवडेल. 🙏धन्यवाद 🙏
@ganeshsalve6536
@ganeshsalve6536 3 года назад
खरच ताई...हा Video पाहून तोंडाले पाणी सुटला माझ्या. सादरिकरन छान केलं आहेस आणखी vlog बनवावेत असे....गडचिरोली जिल्हा मधून खूप सारा प्रेम. #The_Forest_District_Of_Maharashtra_State.
@sanketchavan293
@sanketchavan293 3 года назад
कधी तरी कॅमेरामन चा special interview घ्या 🙏❤️
@Vande_Mataram-
@Vande_Mataram- 3 года назад
हो. आणि सतत कॅमेरामन म्हणण्यापेक्षा त्यांचं नाव घेतलं तर ते जास्त योग्य व सन्मानजनक आहे.
@sharkk2016
@sharkk2016 3 года назад
I am emotional after watching this❤️ Jai Maharashtra 🚩
@nileshgaikar5167
@nileshgaikar5167 3 года назад
खूप आवडला.... का तर कोणी मराठी माणसं काय तर करतायेत ते पण कागरू च्या देशात....🙏🙏👍👍
@sachinkarande9714
@sachinkarande9714 2 года назад
अप्रतिम महाराष्ट्र मधील पारंपरिक पद्धतीने चालत असलेल्या गोष्टी तुम्ही बाहेरील देशात प्रदेशात कॅफे द्वारे पोचवत आहेत
@sanjaymali2804
@sanjaymali2804 3 года назад
लय भारी ...साता समुद्रीकडे नेलेली आपली मराठी खाद्य संस्कृती ...मराठी बाणा आणि ताई ....👌👌💐💐राष्ट्रभाषा मराठी दिनाच्या शुभेच्छा...💐💐
@HarshadaSwakul
@HarshadaSwakul 3 года назад
🙏🏽😊
@SachinGaikwad-qr2wr
@SachinGaikwad-qr2wr 3 года назад
कॅमेरा मॅन तुमचा नवरा आहे बरोबर असलास like करा मॅडम😍😍😍
@indugaikwad411
@indugaikwad411 3 года назад
👌👌👌👌
@alwaysking000
@alwaysking000 3 года назад
😂
@umeshrasal6766
@umeshrasal6766 3 года назад
☺️☺️👍👌
@rashmipotdar8978
@rashmipotdar8978 3 года назад
मेलबर्न मधे वडा पाव,पुरणपोळी, पिठल भाकरी ....... लय भारी!! सोनाली किरण शाब्बास गड्यांनो. असा छान व्हिडिओ काढल्या बद्दल हर्षदा अभिनंदन. पुढच्या व्हिडिओची वाट बघते.
@HarshadaSwakul
@HarshadaSwakul 3 года назад
❤️❤️
@monikajogdand4781
@monikajogdand4781 3 года назад
कटिंग चहा आणि वडापाव ते पण मेलबर्न मध्ये क्या बात है ..😍... looking खूपच सुंदर 👌
@HarshadaSwakul
@HarshadaSwakul 3 года назад
Yes thank you Monika ❤️❤️
@maheshdalvi4215
@maheshdalvi4215 3 года назад
nice
@poojakenijapan1544
@poojakenijapan1544 3 года назад
खूप मस्त.. तुम्ही साडीत छान दिसता😀 मराठी राजभाषा दिनाच्या जपानहून शुभेच्छा.. #PoojaKeniJapan
@HarshadaSwakul
@HarshadaSwakul 3 года назад
Thank you So much ❤️
@poojakenijapan1544
@poojakenijapan1544 3 года назад
@@HarshadaSwakul "कुसुमाग्रज" हे माझ्या आजोबांचे स्नेही. लहानपणी त्यांच्या नाशिकच्या घरी गेलेलो, ते आठवते. आमच्या कोल्हापूरच्या घरी कुसुमाग्रज बऱ्याचदा आले होते. माझे आजोबा प्रा. पां. ना. कुलकर्णी हे कोल्हापूरच्या राजाराम कॉलेज मध्ये मराठी विभागप्रमुख होते. तसेच त्यांनी "एकनाथपूर्व कालीन" ज्ञानेश्वरीचे संशोधन आणि संपादन केले. कुसुमाग्रज आणि त्यांच्यातील स्नेहबंधाचा लाभ मलाही झाला.. कुसुमाग्रजांनी मला एक पत्र लिहिले होते. त्यांच्या हस्ताक्षरातील ते पत्र माझ्या आजही संग्रही आहे, फक्त ते भारतात आहे आणि मी जपानमध्ये..
@sudhirpatil4855
@sudhirpatil4855 3 года назад
Oo you are lucky
@poojakenijapan1544
@poojakenijapan1544 3 года назад
@@sudhirpatil4855 Yes 😇
@nitinkachare999
@nitinkachare999 3 года назад
@@poojakenijapan1544 japan mandhe konta job karta.
@nehakakade6648
@nehakakade6648 Год назад
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@prafulkeluskar3727
@prafulkeluskar3727 3 года назад
परदेशात आपल्या मराठी माणसाचे कॅफे आणि व्हेज मराठी डिशेस खायला मिळणे हीच मोठी सर्वांसाठी पर्वणी आहे....त्या दाम्पत्यांना आणि हर्षदा ताईंना खूप खूप शुभेच्छा!👍🏼
@chandrashekharbhatawadekar5637
@chandrashekharbhatawadekar5637 3 года назад
खुप छान वाटले आपणास मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
@surbhi2780
@surbhi2780 3 года назад
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हर्षदा 🙏. आज तू साडी मध्ये फारच सुंदर दिसत आहे ❤️
@shkan3828
@shkan3828 3 года назад
मला आणखी व्हिडिओ बघायला आवडेल. मराठी भाषा व मराठी पदार्थ हीच आपली संस्कृती. ती तुमच्या मैत्रिणीने व तिच्या जोडीदाराने जपली व विशेष म्हणजे आस्ट्रेलियात राहून ही खूपच वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. तुम्ही पण छान माहिती युक्त व्हिडिओ दाखवलात. Thnks. Keep it up. 👌👍💐🙏
@ajde69
@ajde69 3 года назад
खूप छान वाटले ऑस्ट्रेलियातील मेलबर्न सारख्या मोठ्या शहरात मराठी उपहारगृह आहे ह्याचा आणि एकापेक्षा एक चमचमीत मराठी खाद्यपदार्थची मेजवानी खवय्यांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल सोनाली आणि किरण जोशी ह्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
@shakirpawegar1794
@shakirpawegar1794 3 года назад
साडी मध्ये छान दिसता, व्हिडिओ पण अप्रतिम आहे
@chetanlangarkande6794
@chetanlangarkande6794 3 года назад
माझ्या व बेळगावातील मराठी जनते कडून तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,
@HarshadaSwakul
@HarshadaSwakul 3 года назад
Wa. खूप धन्यवाद
@chetanlangarkande6794
@chetanlangarkande6794 3 года назад
मॅडम बेळगाव च्या सीमाप्रश्ना वर १ विडिओ करा, तुमच्या चॅनेल मुले पुऱ्या जगाला कळूदे कि गेली ६५ वर्षे बेळगावातील मराठी जनता महाराष्ट्रात जाण्यासाठी लढत आहे, कर्नाटक सरकार किती अन्याय करतो हा इतिहास जगासमोर मांडा बेळगाव हे महाराष्ट्राचेच आहे
@mrunalpatwardhan7211
@mrunalpatwardhan7211 3 года назад
Tu mala prachand aplisi watete.. Tuzya bolnyat real apulki ahe.. No dikhawa.. So happy for u.. So many good wishes for future.. Love u so much... Love from pune... I must say ABP sodna tuzya ayushatla sarvat best decision asel... Evda prachand chhan bright tuz future tula denar ahe.. Karan tu je aaj present madhe krte ahe hech tyacha uttar ahe... Kharach tu kamal ahe... (Tuhmi doghe cameraman pan😅hehehe)
@yuvrajmirajkar6289
@yuvrajmirajkar6289 3 года назад
बाहेरच्या देशात मराठी जोडीने केलेली प्रगती पाहून मस्तच वाटले.
@pratikmore7391
@pratikmore7391 3 года назад
तेथील street food, unorganised sector बद्दल जाणून घ्यायला आवडेल.
@Akshayrajendra08
@Akshayrajendra08 3 года назад
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी 🚩🚩
@VijayPatil-ll4wb
@VijayPatil-ll4wb 3 года назад
हर्षदा, काय तर म्हणे भरपूर खाल्लंय... कटिंग चहा नि वडापाव...😂😂😂 ह्याला भरपूर म्हणतात काय 😜😜😜😂
@spskitchen5452
@spskitchen5452 3 года назад
हर्षदा.. छान विडीओ. तु खुप छान दिसतेस साड़ी चोळी मधे.. हेमा मालीनी पेक्षा लईभारी!!!
@SGN2024
@SGN2024 3 года назад
खूपच मस्त व्हिडिओ , मराठी पाऊल पडते पुढे 👍👍
@savitadange8445
@savitadange8445 3 года назад
मराठी राजभाषा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐🚩🚩🚩
@DURGWARI
@DURGWARI 3 года назад
व्हिडीओ छानच. परदेशातही आपले खाद्य पदार्थ ते ही रुचकर मिळतात. आपली संस्कृती, खाद्य संस्कृती जगभर पोहचतेय याचा विशेष आनंद वाटतो.
@shubhamdesai607
@shubhamdesai607 3 года назад
कार च्या नंबर प्लेट बद्दल सांगा ऑस्ट्रेलिया मधील नंबर सिस्टिम कशी आहे ?
@HarshadaSwakul
@HarshadaSwakul 3 года назад
okay done
@user-wr3kg6pn9s
@user-wr3kg6pn9s 3 года назад
इथं तुम्हाला पाहिजे ती नंबर प्लेट बनवता येते
@thesoulyoutuber
@thesoulyoutuber 3 года назад
@@HarshadaSwakul हा कार ची नंबर प्लेट Swakul कशी काय❓
@user-wr3kg6pn9s
@user-wr3kg6pn9s 3 года назад
@@thesoulyoutuberहो स्वतःच नावही टाकू शकता.... इथं puneri, sarpanch, मुलांची नावे अशाही number plates ahet....त्यात काही विशेष नाही
@hitesh_7_
@hitesh_7_ 3 года назад
अभिमान मराठी...🚩 सातासमुद्रापलीकडे आपली मराठी खाद्यसंस्कृती पोहोचविल्या बद्दल सोनाली ताई व किरण दादाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि ती आमच्यापर्यंत Vlog च्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचविल्या बद्दल मनःपूर्वक आभार...😇 खरंतर गौरव दादा बद्दल जास्त Curiosity आहे.. त्याने Proficient Cameraman सारखे सगळे Videos Shoot केले आहेत, सुंदर Editing, Use of Memes, GIFs.. सगळच लई भारी आहे..😎😅 Cameraman चा Look आणि Story Reveal करण्यासाठी एक Special Vlog नक्की करा.. Engineers can do Anything...😎 Proud to be an Engineer...😇 Best Wishes for Future Vlogs..💐✨
@HarshadaSwakul
@HarshadaSwakul 3 года назад
Hahaha thank you so much.. i loved your comment.. Gaurav la nakki sangate... tyala tumachi comment khup awadel.. thank you ya motivational comment sathi 🙏🏽🙏🏽🙏🏽
@vaishalishukla4436
@vaishalishukla4436 3 года назад
जोशी दाम्पत्याचा खूप अभिमान वाटतो , मेलबर्न मध्ये इतक्या छान पद्धतीने आपले महाराष्ट्रीयन पदार्थ यशस्वी पणे माहीत करून दिले👍🙏
@Anitamane01
@Anitamane01 3 года назад
हा video अतिशय सुंदर आहे. आपले मराठी पदार्थ परदेशीय आवडीने खातात हे ऐकून खुपच बरे वाटले
@UniversalAgroMediaPatil
@UniversalAgroMediaPatil 3 года назад
कोल्हापुरचा तांबडा पांढरा रस्सा कधी दाखवणार?
@HarshadaSwakul
@HarshadaSwakul 3 года назад
Yes mag ajun ek vlog karawa lagel bagha
@rishikeshwagh6499
@rishikeshwagh6499 3 года назад
Krupaya karun tumhi vegetarian food la promote Kara
@anilkumarpubale
@anilkumarpubale 3 года назад
@@HarshadaSwakul HO,MA,AM NAKKI AAVARJUN KARA.KHUP AAVDEL YACHI KHATRI CH AAHE.DHANYAVAAD.
@priyankataral6607
@priyankataral6607 3 года назад
I am belong from kolhapur plz do it
@RajeshAllArts
@RajeshAllArts 3 года назад
@@HarshadaSwakul हर्षदा मेडम जो तुम्ही सिटी चा सिन दाखवला रेस्टोरेंट च्या अगोदर त्याच्या वरती वीडियो बनावल का
@neeta871
@neeta871 3 года назад
I love everything about your vlog...we indian can make home and keep our culture anywhere in india❤️❤️ I am a typical mumbai girl...all the food was looking so tempting 😋
@HarshadaSwakul
@HarshadaSwakul 3 года назад
Thank you so much Neeta ❤️❤️❤️
@ashoksathe2389
@ashoksathe2389 3 года назад
व्हिडिओ खूपच छान.. मेलबर्न च्या या मराठी उद्योजकांचा खूप अभिमान वाटला त्यांना खूप खूप शुभेच्छा.. पुढेही असे व्हिडिओ पाहायला आवडेल
@dattabaswant1275
@dattabaswant1275 3 года назад
Eating wada pav and misal pav in foreign countries is biggest gift 🙏 Harshada your all video are amazing ❤️
@HarshadaSwakul
@HarshadaSwakul 3 года назад
Thankyou
@prashantdhotre
@prashantdhotre Год назад
Yes i had in London many times and now in Montreal its there but still lot of marathi items missing. I guess i need to start my own.
@user-hb2bw5ou8v
@user-hb2bw5ou8v Год назад
@@HarshadaSwakul श्रीमंत कोकाटे महोदयाचा कालचा लेख......बरीचशी सुधारणा आहे.बहुधा अजितराव पवार एखादा तुकडा टाकतील या अपेक्षेने लिहिले असावे. 1) कोकाटेंनी भालचंद्र नेमांडेच्या मुद्द्याला अर्धसत्य म्हटले. 'त्या' औरंगजेबाच्या राण्या नव्हत्या असे कोकाटे म्हणतात. 2) औरंगजेब हा धर्मांध आणि मुर्तीपुजेचा विरोधक होता हेदेखील कोकाटेनी मान्य केले आहे. 3) पुजार्यांनी अत्याचार केला ही वस्तुस्थिती आहे असे कोकाटे म्हणतात अर्थात या गोष्टीला कुठलाही पुरावा नाही याबाबत कोकाटे आणि नेमाडे दोघेही खोटे बोलत आहेत. पट्टाभि सीतारामय्यांनी स्वत:च्या मनाने रचलेली ती भाकडकथा आहे. 4) काशी विश्वनाथ या कोट्यावधी जनतेच्या श्रध्दास्थानाला शिक्षा देणे यातुन औरंगजेबाची धर्मांधता दिसुन येते असेही कोकाटे लिहितात. 5) औरंगजेबाचा पंढरपुर मंदिराचा विध्वंस करायचा प्रयत्न होता,त्यासाठी थेट मुघल दरबारच्या अखबाराचा संदर्भ दिला आहे. 5) नेमाडे,कोकाटे आणि त्यांची तळी उचलणार्या त्यांच्या सर्व गुलामांनी नकळतपणे हे मान्य केले आहे की ज्ञानवापी मशिदीच्या जागी मंदिर होते आणि ते औरंगजेबाने पाडले. तात्पर्य हे की ज्ञानवापी मशिदीच्या जागी पुन्हा मंदिरांची निर्मिती झाली पाहिजे.....
@shishirujawane2546
@shishirujawane2546 3 года назад
Marathi Paul Padte Pudge 👏👏👏 मराठी भाषा दिनाच्या सर्व मराठीप्रेमीना मनःपुर्वक शुभेच्छा !🙏
@HarshadaSwakul
@HarshadaSwakul 3 года назад
🙏🏽🙏🏽
@jayeshshelke489
@jayeshshelke489 3 года назад
परदेशामध्ये स्वतःच काही निर्माण करणे ही फार मोठी गोष्ट आहे. 👌👌👌
@kokanfunwithanil8520
@kokanfunwithanil8520 3 года назад
मराठी भाषा दिनाच्या खुप खुप शुभेच्छा, लई भारी दिसतेस साडीमध्ये, आणि हा ब्लॉग खुपच मस्त वाटला आणि सोनाली किरण दांपत्य बद्दल खुपच अभिमान वाटत आहे. धन्यवाद.
@rohitsarfare630
@rohitsarfare630 3 года назад
U look great in Saari Di..... Western western kitna bhi bolo but girls look great in Saaries only... 🙏 Aani especially Marathi mulinchi baatach nirali aahe....👍
@dishakulkarni8934
@dishakulkarni8934 3 года назад
खूप छान ताई!मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🥳🤗
@sumatit6335
@sumatit6335 3 года назад
Wow ! We like this video very much . Harshada Swakul , first you were worked as a News Commentator on a T . V . Now you got married . Congratulations !! 🌹🌹🌹 . Mrs . Sonali & Shri . Kiran opened a beautiful Cafe in the city Melbourne ! 😊😊😊 . Carry on , our Good Wishes are with you . Please maintain taste & purity of the served food - stuffs . Be Indian , Pride Indian !! 🙏🙏🙏🙏🙏
@shraddhabhosalevlogs9337
@shraddhabhosalevlogs9337 3 года назад
ताई, माझी मुलगी सुद्धा व्हिडिओ बनवायचे पाहून आनंद होतो म्हणून ती पण व्हिडिओ बनवते ताई तिला सहकार्य करा तुम्ही पण आम्ही पण तुम्हालापण करतो पण तुमचे किती छान व्हिडिओ आम्हाला जमत नाही का तर आमची परिस्थिती एवढी नाही आम्ही साध्या मोबाईल वर व्हिडिओ बनवतो धन्यवाद विनंती 🙏
@Anilhagre190
@Anilhagre190 Год назад
I’m so deeply inspired by this concept that, thinking to open my own Maharashtrian cuisine Restaurant back in the USA .
@indiancitizen6095
@indiancitizen6095 3 года назад
खूप दिवसांनी या चॅनल वर positive video बघून बर वाटलं.... अराजकीय
@santoshvaradkar980
@santoshvaradkar980 3 года назад
हा पॉजिटीव्ह व्हिडीओ आहे???
@pradoshdhumal
@pradoshdhumal 3 года назад
10 हजार लाईक्स क्रॉस झाले गं हर्षदा we love you
@bhushantandel2907
@bhushantandel2907 2 года назад
तुम्ही आज जो मराठी भाषेला मान दिला त्याबद्धल धन्यवाद मी , "मराठी एकीकरण समिती महराष्ट्र राज्य " चा सदस्य
@dineshshetty7468
@dineshshetty7468 3 года назад
सातासमुद्रा पलीकडे मराठमोळी खाद्य संस्कृती🎉 जपणाऱ्या जोशी दाम्पत्याचे अभिनंदन...भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.....🎉❤️👍👍
@sonalikj77
@sonalikj77 3 года назад
Dhanyawaad 🙏
@kaustubhdhande4173
@kaustubhdhande4173 3 года назад
मी मराठी ✊ it's enough to say from my heart ❤ that's it
@rushikeshkondhare1664
@rushikeshkondhare1664 3 года назад
|| स्वाभिमान मराठीचा अभिमान महाराष्ट्रचा || मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा ✍️✍️🙏
@anukatyare
@anukatyare 3 года назад
छान झाला आहे vlog! सोनाली जोशीच रेस्टॉरंट मस्तच आहे! अजून एक अशीच जागा आहे - रुचिरा. हे बरवूड high way ला आहे. याशिवाय अगदीच मराठमोळी अशी एक शाळा सुद्धा आहे मेलबर्नमध्ये - संकल्प एक निश्चय यांची मराठी शाळा. त्यावर तर तुम्ही व्हिडिओ करायलाच हवा!
@amitpatil1073
@amitpatil1073 3 года назад
लय भारी!! शुभेच्छा from लातूर 💐💐😊 जय महाराष्ट्र!!
@Santosha90
@Santosha90 3 года назад
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हर्षदा..🎉🎉
@namdevjadhav382
@namdevjadhav382 3 года назад
हर्षदा तू खूप स्वार्थी आहेस, कॅमेरामनला दाखवत नाहीस कधी...
@tushargosavi8922
@tushargosavi8922 3 года назад
Yes
@santoshvaradkar980
@santoshvaradkar980 3 года назад
अहो आपला देश, आपलं राज्य सोडून परक्या देशात तोंडं मारत फिरणाऱ्यांकडून तिथे सुखरूप बसून भारतातल्या राजकीय घडामोडींवर बोटंं मोडणाऱ्यांकडून कसली नि:स्वार्थीपणाची अपेक्षा करताय?
@umeshrasal6766
@umeshrasal6766 3 года назад
@@santoshvaradkar980 सहमत
@seemaketkar4187
@seemaketkar4187 3 года назад
मराठी माणूस पुढे प्रगती करत आहे. हे पाहुन खूप आनंद झाला. जोशी फॅमिली ला खूप खूप शुभेच्छा💐💐 मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हर्षदा तू मुलाखत नेहमीप्रमाणे छान घेतली म्हणून तुला पण शुभेच्छा💐💐
@ganeshkhedkar007
@ganeshkhedkar007 3 года назад
Harshda, तुझं anchoring खूपच ... भारी असतं. Abp माझा मी तुझ्या anchoring मुळे बघू लागलो . आणि तुझे अभ्यासू video ऑष्ट्रेलियातील प्रत्येक गोष्टीची माहिती देतात. तस तुझ बोलणं आणि सौंदर्य अप्रतिम .👍
@amoghsoste2846
@amoghsoste2846 3 года назад
Very nice! I had been to this cafe couple of times when I was in Melbourne. My work area was just next door. Good job Harshada ! Cheers
@hanumangerkar886
@hanumangerkar886 3 года назад
मराठी माणूस जिथे पण जाते तिथे आपली छाप सोडतो जय महाराष्ट्र मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️
@hemantphadke2251
@hemantphadke2251 3 года назад
छान आहे .आपली मराठी खाद्य संस्कृती पाश्चात्य देशांत जाऊन धाडसाचे काम केले आहे. पुर्णब्रम्ह बंगलोर च्या जयंती खंडाळे यांनी अमेरिकेत युरोप येथे असाच उपक्रम सुरू केले आहे त्याही आयटी इंजिनियर्सचा जोब सोडून करत आहेत.
@kaizencreationstudio3070
@kaizencreationstudio3070 3 года назад
सुंदर हर्षदा मला ऑस्ट्रेलिया ला आवडेल आणि मी हे सर्वाना पाठवते म्हणजे आपलं पदार्थ जगभरात प्रसिद्ध होतील !! त्यांना माझ्या shubbhecha
@buntybhaiyya2
@buntybhaiyya2 3 года назад
अप्रतिम दिसतेच साडी मध्ये तू हर्षदा 👏
@shivaniwajage1282
@shivaniwajage1282 3 года назад
खूप अभिमान वाटतो ताई तुमचा ❤️ खूप प्रेम 😘
@rajeshgaikwad7251
@rajeshgaikwad7251 3 года назад
अतिशय सुंदर टेलिकास्ट घरबसल्या आम्हाला मेलबर्न मधील मराठमोळ्या पदार्थ्यांचे दर्शन आणि अर्थात यशस्वी जोडप्या चे दर्शन झाले. All the best to them and you as well 👍👍👍
@the_geetanjali
@the_geetanjali 3 года назад
Incredible 👍 महाराष्ट्रीयन पदार्थ जग भर famous व्हायलाच हवे 🙏
@sarika1404
@sarika1404 3 года назад
I live in United Kingdom and I can relate to the content shown in this video. 🙂
@suhaschaubal937
@suhaschaubal937 3 года назад
Absolutely mouthwatering! So many maharashtrian delicacies on the table! Cant wait anymore , want a vadapav right away! Yes, would love to watch vlogs on different cuisines.
@pankajbhaladhare9902
@pankajbhaladhare9902 2 года назад
Kana kavita is my fav poem..khupach sundar aani meaningfiul ahe....school madhe amachya siranni shikvitanna fat shikvl nahitar anubhavayla laval..dolyatun tevha paani yet hot..kay powerful poem ahe hi...salute to kusumagraj sir.!
@aniketshinde3351
@aniketshinde3351 3 года назад
छान वाटले बघून आणि अभिमान ही वाटला आपली मराठी संस्कृती बाहेर देशी बघून so thank u harshada for thise vlog
@AYAZS396
@AYAZS396 3 года назад
I am very much impressed n proud of with the Maharashtra Cuisine available in Australia, which I came to know only through ur video. Lots of love n success to restaurant owners n to u for videos. Surely will visit when I'll be there..🙂
@mamatagiri8830
@mamatagiri8830 3 года назад
Great video Harshada!! How I wish they open a branch here in Sydney too🙈
@HarshadaSwakul
@HarshadaSwakul 3 года назад
❤️😊
@kirangudaghe2448
@kirangudaghe2448 3 года назад
अतिशय सुंदर..तुमचा व्हिडिओ मुळे ऑस्ट्रेलिया तील विविध गोष्टी बघण्यास मिळतात...अप्रतिम
@schooleducation2809
@schooleducation2809 Год назад
खूप छान काम सुरू आहे आपले...आपली खाद्यसंस्कृती परदेशातही आपला ठसा उमटवत आहे
@VaidehiiR
@VaidehiiR 3 года назад
menus are just mouth watering.🤤🤤🤤..आमरस😥😥😥😥
@MarathiFamilyCulture
@MarathiFamilyCulture 3 года назад
Sonali almost gave an interview in English where she supposed to speak marathi thought out the interview..aahe ki nahi visangati.🙄
Далее
Новый фонарик в iPhone с iOS 18
00:49
Просмотров 487 тыс.