Тёмный

5 मजुराचे काम करणारे भुईमूग शेंगा तोडणी गावठी जुगाड तयार करा अन आपला मजुरी खर्च कमी करा🤗🤗 

दिशा सेंद्रिय शेती
Подписаться 338 тыс.
Просмотров 1,6 млн
50% 1

Опубликовано:

 

6 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 695   
@suryakantjadhav7287
@suryakantjadhav7287 3 года назад
आमच्याकडे आम्ही लहान असताना अशाच पद्धतीने पण खड्डा काढुन त्यावर कुळवाची पास टाकायचे आणी पासेवर शेंगाचे डहाळे आपटायचे शेंगा खड्ड्यात पडायच्या.मग खड्डयातील शेंगा बाहेर काढायच्या जुन्या आठवणी आल्या.फारच छान.साधारण 1965च्या दरम्यानची आठवण..
@amarmote948
@amarmote948 4 года назад
भाऊ जुगाडा पेक्षा तुमची भाषा खूपच आवडली
@sunitasonawane8322
@sunitasonawane8322 3 года назад
मी शेतकरी नाही पण तुम्ही काढलेला पर्याय खूप कौतुकास्पद आहे. आणि ह्या पध्दतीने सर्व शेतकरी बांधवाचे वेळ आणि श्रम वाचणार आहे 😨👌👌👌👍👍👍
@tusharmr
@tusharmr 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-KS5DY6LRXuo.html
@durgadasmane3926
@durgadasmane3926 4 года назад
शेतकऱ्यासाठी अतिशय उपयुक्त असे जुगाड आहे भुईमूग शेंग काढण्यासाठी दादाने साध्या मध्ये कल्पकता व सृजनशीलता शोधली आहे खूप खूप धन्यवाद
@dadapawar6841
@dadapawar6841 4 года назад
कुणीही कसलीही शंका घेऊ नये. १००% उपयुक्त आणि फायदेशीर आहे.👌👌👌👌👌
@prasadjoshi7373
@prasadjoshi7373 4 года назад
छान माहिती. नकारात्मक प्रतिक्रिया देणाऱ्यांना नम्र विनंती: तुमच्या कडे अजुन चांगली माहिती असेल तर कृपया शेतकरी बांधवांना द्या.
@saiganeshacdigitalnimgaonj3362
@saiganeshacdigitalnimgaonj3362 4 года назад
सायकलच चाक फिरवून पण शेंगा तोडता येतात हाताला त्रास नाही होत। या पद्धतीत हात दुखेल
@prasadjoshi7373
@prasadjoshi7373 4 года назад
@@saiganeshacdigitalnimgaonj3362 धनयवाद. 🙏
@ravindramore6284
@ravindramore6284 4 года назад
Sycle is the best
@amarangthekar5359
@amarangthekar5359 4 года назад
@@saiganeshacdigitalnimgaonj3362 kase
@reshmamore506
@reshmamore506 3 года назад
🙏🙏🙏
@nileshpatil395
@nileshpatil395 4 года назад
काही भागातील लोकांना हा जुगाड माहिती असेल, पण आम्हाला हा जूगाड हा व्हीडिओ अण्णांनी टाकल्यामुळे माहिती झाला
@omdeshmukh2372
@omdeshmukh2372 3 года назад
पणव
@khutwadtanaji4041
@khutwadtanaji4041 3 года назад
खुपच छान माहिती दिली
@mahadevunde439
@mahadevunde439 3 года назад
एकदम सही
@pralhadhangarge4326
@pralhadhangarge4326 4 года назад
आमच्या कडे हीच पध्दत वापरतात भुईमूग काढायला आम्ही याला आडी म्हणतोत खुप छान माहिती दिली
@stubborn_sapien
@stubborn_sapien 4 года назад
1 no. Aamhi karun baghitle results bhari aahe 100% lai bhari jugad ...khup vel vachla ...thank you dhanyavad dada✌️✌️
@दिपकघायतिडककाळेगाव
अतिशय छान भाऊ पद्धत जुनी असली तरीही पुन्हा एकदा आपण पुढे आणण्यासाठी प्रयत्न केला त्याबद्दल आपले मनापासून आभार आणि धन्यवाद 🙏🙏🙏💐💐💐🌷🌷
@tusharmr
@tusharmr 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-KS5DY6LRXuo.html
@mayanikam5028
@mayanikam5028 4 года назад
माझीही आई अशीच जुगाड करून आम्ही खुपच शेंगा जमा करत असू जुने दिवस आठवले फारच छान वाटले भावा Thanks GOD BLESS All Family Jay kisaan 👌👌👌🌹🌹🌹🌹🌱🌱🌱🌱🌱🌱🌷🌷🌷🌷🌷🌷
@दिशासेंद्रियशेती
धन्यवाद ,जय जवान
@satishshinde5111
@satishshinde5111 3 года назад
आण्णासाहेब तुम्हाला शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर झाला.आनंद वाटला.अभिनंदन .......सतिष शिंदे राज्य आदर्श शिक्षक धुळे
@दिशासेंद्रियशेती
धन्यवाद सर🙏🙏
@ashokdhadge6085
@ashokdhadge6085 4 года назад
अरे वा छान जुगाड आहे शेंगा तोडण्याचे आपण सादरीकरण छान आणी सोप्या भाषेत सांगितलं.
@tusharmr
@tusharmr 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-KS5DY6LRXuo.html
@Charasi.Trader
@Charasi.Trader 4 года назад
आज केला हा प्रयोग खूप भारी कष्ट वाचले राव. धन्यवाद 🙏🙏
@dnyaneshwarkhairnar8787
@dnyaneshwarkhairnar8787 4 года назад
धन्यवाद आण्णासाहेब. खुप सोपे जुगाड आहे नक्कीच शेतकरी बांधवांनी याचा उपयोग करावा. 🙏🙏
@dadasahebkale8303
@dadasahebkale8303 4 года назад
आपले काम आणी माहीती (काॅमेट्री) दोन्हीही सुंदर
@tusharmr
@tusharmr 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-KS5DY6LRXuo.html
@aniruddhajagtap5571
@aniruddhajagtap5571 4 года назад
खुप छान युक्ती आहे .👌🏻👌🏻
@siddharthadhande2809
@siddharthadhande2809 4 года назад
भाऊ लई जुनी पध्दत आहे आमच्याकडे असेच काढतेत
@TukaramArt
@TukaramArt 3 года назад
Borbar Ahe
@ganeshhajare5032
@ganeshhajare5032 4 года назад
पहिल्या प्रथम धन्यवाद.... खुप उपयोग झाला ह्याचा... आजकाल शेती कामासाठी लोक मिळत नाहीत.. आणि आले तरी छोट्या शेतकऱ्यांना परवडत नाहीत... मला खूप फायदा झाला तुमच्या व्हीडिओचा..
@kazijamshid5134
@kazijamshid5134 4 года назад
अण्णासाहेब आपले बोलणे खूप आवडते मनातून आनंद होतो तुमची भाषा खूप आकर्षित आहे
@दिशासेंद्रियशेती
धन्यवाद
@gargeedeshpande1809
@gargeedeshpande1809 4 года назад
दादा तुम्ही फार छान माहिती दिली, बोलणं एकदम छान,कोणताही नाटकीपणा नाही
@gr36699
@gr36699 3 года назад
खुप छान,चांगला प्रयोग आहे.
@sushanthkumar6383
@sushanthkumar6383 4 года назад
आती छान आईडीय दिला भाऊ , जय जवान 🕵️‍♂️ जय किसान 🌾 जय हिंद 🇮🇳जय महाराष्ट्र 🚩
@tejraogawande332
@tejraogawande332 9 месяцев назад
छान जुगाड आहे 👌🙏
@ajitbhapkar09
@ajitbhapkar09 3 года назад
आमच्याकडे हिच पद्धत आहे अजुन. एक नंबर दादा
@sameerjadhav2214
@sameerjadhav2214 4 года назад
धन्यवाद अण्णासाहेब खूपच छान माहिती दिल्याबद्दल 🙏🙏🙏
@Deepsonavlogs
@Deepsonavlogs 3 года назад
खुप छान माहिती दिली मी हा व्हिडीओ सर्वांना पाठवतो
@sachinsir7078
@sachinsir7078 4 года назад
अर्‍याला हलकी शेंग खूप सहज तोडता येईल.thanks भाऊ
@laxmikantdhanray7150
@laxmikantdhanray7150 4 года назад
भाऊ फारच छान आहे. पण जिथे काठि वापरली तेथे पास वापरतात व बसायला आढी मधे पाय टाकून शेंगा तोडतात.
@reemapatankar4583
@reemapatankar4583 4 года назад
आदी माहिती असतं तर बर झालं असतं,पण तुमचे खूप आभारी आहोत, चांगली युक्ति आहे.
@rajeshrasal1551
@rajeshrasal1551 4 года назад
भाऊ हा जुगाड आम्ही वीस वर्षापूर्वी करायचं, परंतु याचा एक नुकसान आहे. यामुळे काही प्रमाणात शेंगा फुटतात त्याला हळूहळू मारावे लागते बाकी हाताने तोडण्यापेक्षा ही पद्धत खूप सोपी आहे. आणि मजा पण येते धन्यवाद
@sunnysubhedar03
@sunnysubhedar03 3 года назад
Waah Annasaheb sopi padhat sangitlya baddal Dhanyawaad
@kumaryadav9683
@kumaryadav9683 4 года назад
सुंदर माहीती गोड बोली भाषा नंबर एक जुगाड
@sanjaysomshetti7486
@sanjaysomshetti7486 3 года назад
असेच सुंदर सोपे व्हिडिओ करण्यात यावेत
@shivajisarde4698
@shivajisarde4698 4 года назад
अरे वा गबरू एकदम मस्तच जुगाड
@balubansode9276
@balubansode9276 3 года назад
भाऊ शेंगांची तोडणीचे जुगाड खूप छान आहे
@1prashantsarode
@1prashantsarode 3 года назад
लय भारी आडिया 👍🙏
@ramakantkhyade9135
@ramakantkhyade9135 4 года назад
Mind blowing idea Thanks brother,very well explained with less effort good idea for groundnuts agriculture farmers.Once again l Thank you.🙏
@tusharmr
@tusharmr 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-KS5DY6LRXuo.html
@atulnimkar7151
@atulnimkar7151 4 года назад
दादा खूप मस्त आयडिया सांगितली सगळ्यांनी याचा वापर करावा।।। बोलण्यात पण गोडवा आहे दादा तुमच्या धन्यवाद।
@phuleshyam5583
@phuleshyam5583 3 года назад
एकदम चांगला जुगाड आहे शेतकरी मामा
@shivajikamat348
@shivajikamat348 3 года назад
जुगाड भारी आहे. लय आवडला.
@rameshshinde2597
@rameshshinde2597 4 года назад
फार छान माहिती मिळाली धन्यवाद.
@sachinthorat5177
@sachinthorat5177 4 года назад
खूप छान
@sanchit1316
@sanchit1316 4 года назад
रामभाऊ एक नंबरचा जुगाड अतिशय चांगली माहिती धन्यवाद
@mohanjadhav2080
@mohanjadhav2080 4 года назад
छारच छान प्रयोग 🖒🖒🖒🖒🖒
@siddhuajmane3460
@siddhuajmane3460 4 года назад
Lay.bhari100%.chagle.jugad.aahe.thanks
@kadubalkarpe8519
@kadubalkarpe8519 4 года назад
आहो भाऊ फक्त आकटी व दांडा लगतो हे,जुगाड जमान्या पासून चालू आहे
@pandurangbade808
@pandurangbade808 3 года назад
खूपच उपयोगी माहिती
@shayribestmostfullhdvideo7028
@shayribestmostfullhdvideo7028 4 года назад
कडकक
@suvarnagurav5330
@suvarnagurav5330 4 года назад
Khup chhan ahe bar ha jugad
@Study.with.san.
@Study.with.san. 3 года назад
खूप छान माहिती सांगितली दादा
@navnatsontakke2024
@navnatsontakke2024 3 года назад
Hi
@Study.with.san.
@Study.with.san. 3 года назад
@@navnatsontakke2024 hi
@vithalfunde5653
@vithalfunde5653 3 года назад
मस्त आहे भाऊ डोकं लावलं राव शेतकरी बंधू साठी खूप छान आहे
@sudhcfisjci2910
@sudhcfisjci2910 4 года назад
Ek number jugaad
@jayrambhutambare2121
@jayrambhutambare2121 4 года назад
खूपछान माहिती दिली सोपे झाले.
@shubhamrajmahatmepatil3268
@shubhamrajmahatmepatil3268 3 года назад
Ekach no dada tumhi practical khupach bhari karun dakhavl
@sushanth463
@sushanth463 3 года назад
खरोखर जुगार फार चा॑गला आहे
@shivajikale1393
@shivajikale1393 3 года назад
भारी आयडिया आहे 👍👍👌🏻👌🏻
@livevillagelifewithsohamsh9209
@livevillagelifewithsohamsh9209 4 года назад
Chan ahe jugad yacht ahetkryana nkkich fayda hoil
@dhananjaykashid1474
@dhananjaykashid1474 4 года назад
आण्णासाहेब फार उशीरा हे जुगाड दाखविले . आमच्या शेंगा काढुन झाल्या. धन्यवाद आण्णा साहेब. छान जुगाड आहे. शुभ सेंद्रीय सकाळ.
@sachindhongade1045
@sachindhongade1045 4 года назад
आणा साहेब खूप छान जुगाड आहे सर्वांसाठी उपयोगाला येईल धन्यवाद
@shashankdeshmukh6879
@shashankdeshmukh6879 4 года назад
Unique technique, go ahead with more innovative ideas.
@patilyogesh8687
@patilyogesh8687 4 года назад
. खूप छान माहिती दिली भाऊ आपण नवनवीन माहिती देत रहा आपले खूप खूप आभारी आहे धन्यवाद
@balvantbhavake724
@balvantbhavake724 3 года назад
Z
@rahulmore2588
@rahulmore2588 4 года назад
माहिती खुप छान दिल्या बद्दल धन्यवाद
@suprabhakadam1376
@suprabhakadam1376 4 года назад
मस्त! एक नंबर काम झालं!
@vitthalbhise5921
@vitthalbhise5921 3 года назад
Amhala mahit hot....pn tumcha video bagun khup chan vatl... Very good
@FF_vicky_gamer
@FF_vicky_gamer 4 года назад
Very good
@pandurangbukan4829
@pandurangbukan4829 4 года назад
अतिशय उत्तम आयडिया आहे आम्ही पण करून पाहतो
@dattatraybhangare1836
@dattatraybhangare1836 4 года назад
lay bhari
@annatutari4017
@annatutari4017 4 года назад
क्या बात है लयभारी अति सुंदर सादरीकरण केले आहे किसान भाऊ
@latachaudhari2220
@latachaudhari2220 3 года назад
भाऊ छान जुगाड व छानबोलता
@panditraoshinde9681
@panditraoshinde9681 4 года назад
तुमचे जुगाड आवडले आणि भाषा सुद्धा आवडली.धन्यवाद.
@mahaandaaz
@mahaandaaz 4 года назад
मस्तच माहिती कमी वेळात जास्त काम.😀😀😀
@dilipgondhali8516
@dilipgondhali8516 4 года назад
Excellent Jugad Most practical solution Very well explained. Well appreciated. Regards, D P Gondhali Powai,Mumbai
@योगेशभाऊ
@योगेशभाऊ 4 года назад
Utuber doesn't know English
@dajibapatil387
@dajibapatil387 3 года назад
khop chan jugad ahe ek no Dada
@rameshlasure19
@rameshlasure19 4 года назад
अशीच परिस्थिती आहे शेतकऱ्याची माहिती पाठवा एकदम गावरान शेतकरी भाषेत सांगायचत पण ठासून लय भारी आहेत राव तुम्ही
@bharate
@bharate 4 года назад
खुप छान आयडिया आहे भावा ....
@priyamankad6611
@priyamankad6611 3 года назад
Khub chaan.
@aniketzambare1503
@aniketzambare1503 4 года назад
छान
@anilraut5437
@anilraut5437 3 года назад
Nice jugsd,save money
@anjalipatole6950
@anjalipatole6950 3 года назад
खूप छान कल्पना
@anitagaikwad8062
@anitagaikwad8062 3 года назад
Mast ha tumach jugad!
@harishnemmaniwar6335
@harishnemmaniwar6335 3 года назад
अहो हि फार जुनी पध्दत आहे
@dadakbhujbal564
@dadakbhujbal564 3 года назад
हे जूगाड लय जुन आहे आणि या तुमच्या जुगाडनि शेंगा फुटतेत,,,
@sadhanatiwari2836
@sadhanatiwari2836 4 года назад
खुप छान माहिती आहे भाउ. 💐👏🏼👍🙏😊
@ravindrashinde5491
@ravindrashinde5491 4 года назад
मस्तच मित्रा ....... खूप छान......
@rushigirje5391
@rushigirje5391 4 года назад
Khup chhan kam karatay bhau apan Apan dileli idea nakkich kami yeil
@shivharidhage7649
@shivharidhage7649 3 года назад
आम्ही लय दिवसापासून ही पद्धत वापरतो
@deepakmahalle6193
@deepakmahalle6193 3 года назад
Chan presentation
@ajayjadhav7880
@ajayjadhav7880 4 года назад
Sunder
@nitinjadhav4045
@nitinjadhav4045 4 года назад
Jugadachi aayghalunde bhau tumchi bhashesha tune khup aawadala 😂😂👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍1 no jugad👌👌
@indiansafari.9974
@indiansafari.9974 3 года назад
लय भारी जुगाड.
@vaijinath7054
@vaijinath7054 3 года назад
भावा जबर जुगड लावला
@suhasinijadhav7993
@suhasinijadhav7993 4 года назад
मस्तच! आमच्या गावी भुईमूग करतात त्यांना सांगेन .
@vishalkahane3766
@vishalkahane3766 4 года назад
Baghnya aadhich like kelay
@sharadchandgude133
@sharadchandgude133 4 года назад
खुपच छान आहे माहिती
@tukaramkhilare4266
@tukaramkhilare4266 4 года назад
माहिती जबरदस्त
@random_1112
@random_1112 4 года назад
Khup Bhari 👌👌👍
@shivajishelode483
@shivajishelode483 4 года назад
छान माहिती दिली मित्रा
@babasodhone3368
@babasodhone3368 4 года назад
1 numbar jugad aahe
@thetargetsonpoint
@thetargetsonpoint 4 года назад
शेतीशिवाय मजा नाय... लय भुईमूग झोडलाय राव असाच लहानपणापासून
@दिशासेंद्रियशेती
👳👳🙏
@shobhathetailor5565
@shobhathetailor5565 4 года назад
हा भाऊ आम्हि पण असंच करायच धन्यवाद भाऊ
@santhoshjaybhaye1495
@santhoshjaybhaye1495 3 года назад
जिंदगी चालली हो भाऊ आमची भुईमूग काढता काढता व्हिडिओ काढता वेळ स शाटकट काढत जा बस बाकी काही नाही ज्याला हे जुगाड माहिती नाही तो शेतकरीच नाही धन्यवाद भाऊ
Далее
Find The Real MrBeast, Win $10,000
00:37
Просмотров 37 млн
PUBG MOBILE | Metro Royale: Fun Moments #4
00:16
Просмотров 144 тыс.
Homemade Gas Powered Plow 200cc
14:35
Просмотров 3,8 млн
Find The Real MrBeast, Win $10,000
00:37
Просмотров 37 млн