Тёмный
No video :(

52 एकर बागायती जमीन ऐका जाग्यावर फळबाग, ऊस विहिरी शेततळे सर्व काही 

आपली शेती आपली प्रयोगशाळा
Просмотров 230 тыс.
50% 1

जमीन विकणे आहे गाव घनसावंगी ता. घनसावंगी जी जालना.
घनसावंगी शिवार नेताजी देशमुख गट नंबर 355 व 356
जी. जालना
घनसावंगी शहरापासून जवळपास दोन किमी अंतरावर. शेतात सध्या मोसंबी, सिताफळ एन एम के गोल्डन,ऊस, मोसंबी,तुर कापुस, पिके आहेत. शेततळे 34 बाय 34 मीटर चे आहे. चार विहीरी दोन पाइपलाइन 3 ईंची, सर्व क्षेत्र बागायती आहे.
#8459098767
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#deepakbunge
#aplisheteeapliprayogshala

Опубликовано:

 

27 июл 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 181   
@anantdighe3022
@anantdighe3022 2 года назад
दिपक भाऊ बुनगे आपल्या सर्वच व्हिडिओ अभासू, महत्वपूर्ण, उपयुक्त असतात तसेच संचालन खूप छान असते.
@ramakantbharati4038
@ramakantbharati4038 2 года назад
कशाला विकता जमीन खुप छान जमिन आहे सर मजूर लावून करून घ्या किंवा ‌वाट्याने द्या पुन्हा जमिन भेटणार नाही
@rajendragadekar4875
@rajendragadekar4875 Год назад
पैसा साठी .
@hangputin3568
@hangputin3568 Год назад
असते ज्याची त्याची अडचण
@user-nz6zq1ko5b
@user-nz6zq1ko5b 2 года назад
वडिलोपार्जित शेती आहे म्हणून विकत आहे कमावली असती तर 1 गुंठा पण विकला नसता आता कमुन दावा
@jaganaathmane8255
@jaganaathmane8255 2 года назад
Hello kitni kimat i Santa sir
@sandippatil6549
@sandippatil6549 2 года назад
52 एकर जमिन परवडत नाही खर्च जास्त होतो.मजूरांच्या मागेमागे फिराव लागत.
@ajitkolhe865
@ajitkolhe865 2 года назад
राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना भिकारी बनवले आहे शेती परवडत नाही हे 110 टक्के खरे आहे मजूर,खते, बियाणे यांचा खर्च भरमसाठ वाढला आहे मात्र शेत मालाला भाव देने हे फक्त आणि फक्त व्यापारी व अडते यांच्या हातात आहे जो पर्यंत ही व्यवस्था मुळासकट नाहीशी होत नाही तो पर्यंत अशाच जमिनी विकल्या जाणार आहेत
@kiranawale9557
@kiranawale9557 2 года назад
मी बर्याच comments वाचल्या .. काही ही केल्या आहेत ... मित्रानो .त्या शेतकऱ्यांची काही तरी अडचणी असेल... शेती करणे खुप खर्चीक झाले आहे भागभांडवल खुप लागते....माफ कर 🙏🙏
@user-qr4tu3bo9z
@user-qr4tu3bo9z Год назад
बरोबर.
@shashikantbagul1656
@shashikantbagul1656 23 дня назад
Nirashawadi drushtikon...jamindar banu naka kutumbasah kashta kelyas yash nakki milu shakte..fakt jod dhandyasah sheti kara...sheti vikun 10 vate zale hatat far mothi rakkam rahat nahi..tilahi anek vata futatat..estate matra kaymchi jate....
@jyotibagal8195
@jyotibagal8195 10 месяцев назад
खुप छान महीती दिली धन्यवाद अतिशय सुंदर शेतकरी दादा,शेती चे नियोजन खुप छान केले आहे,
@chuntumhare2554
@chuntumhare2554 2 года назад
शहाजी पाटलांनी दोनशे एकर जमीन विकली आणि आमदार झाले यांना पण काहीतरी असेल इच्छा
@vdhande2013
@vdhande2013 2 года назад
200..विकली पण आता.2000 एकर घेतली असेल ईडी चे भीतीने शिंदे गटात पळालेत
@bhagudhavale2881
@bhagudhavale2881 2 года назад
खरं शेतकरी असाल तर एका कोरढवाहु शेतकर्यांचा 32 वर्षीय मुलगा विनंती करत आहे कि कितीही संकटे आली तरी माय भुमी विकु नका मी पण खुप भोगलय करोडचे बंगले नको करोडोंच्या गाड्या नको करोडोंच्या पैसा सोनं चांदी रुपी संपत्ती रसातळाला जाईल पण तुमची मायभूमी कुठेही तुम्हाला सोडून जाणार नाही
@User_9063
@User_9063 3 месяца назад
तुमचा मोबाईल नंबर द्या.चर्चा करायची आहे
@Sathnisargachi2102
@Sathnisargachi2102 2 года назад
5 ते 6 कोटीचा व्यवहार आहे हा शेतकऱ्याच्या बसच काम नाही हे. राजकारणी बघा एखादा.
@mohanaware367
@mohanaware367 2 года назад
योग्य बोलले तुम्ही
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 2 года назад
त्याकरताच विडिओ बनवला आहे
@deshmukh7354
@deshmukh7354 Год назад
Itka kami nasel
@dadaraopungle4023
@dadaraopungle4023 Год назад
बरोबर
@anitapopat8891
@anitapopat8891 10 месяцев назад
Barober
@satyawandatkhile3909
@satyawandatkhile3909 2 года назад
शेतकरी कर्ज बाजारी झाला राज्यातील शेतीमालाचे बाजार भाव उत्पादन खर्च निघत नाही उदा कांदा पीक परवडत नाही ऊस वेळेवर तोडला जात नाही कृषी प्रधान देश आहे पण शेतीमाल निर्यात चुकिचे धोरणे गेली आनेक वर्षे चांगल्या परदेशी यूरोप खंडातील कांदा पिकाच्या बाजार पेठा हातातून गेल्या १० रु किलो कांदा विकतो सडून जातो नेत्य मंडळी फक्त राजकारण पाहातात शेतकरी कर्ज बाजारी झाला हे पण पहा भाऊ ची जमीन आहे तो भाग सोडा पण सामान्य शेतकर्‍याला पोट भरणे कठीण मुख्य पिकांना बाजार भाव नाही उदा कांदा पिक निर्यात करणे गरजेचे कांदा खराब होऊ लागला.
@arjunthube6349
@arjunthube6349 Год назад
मोदीचे राजकारण शेतीला आडवे येते भाऊ
@ajinathkand2790
@ajinathkand2790 2 года назад
शेतीतून तोटा झाला अशेल म्हणून विकत असेल कारण उंटावरून शेळ्या राखण्याची सवय
@anantdighe3022
@anantdighe3022 2 года назад
इतका प्रगतशील शेतकरी उंटावरून शेळ्या नाही वळत.
@vish5718
@vish5718 2 месяца назад
मुळात शेती विकण्यापेक्षा स्वतःला विकून बघा ,,बाजारात काय भाव मिळेल ,जुन्या लोकांनी खूप कष्ट करून राखल्या
@sagarchavan3690
@sagarchavan3690 2 года назад
साहेब पैसा आजचा उद्या मिळेल जमीन म्हणजे आई आहे तिला कधी विकू नका तुमच्यावरती काही कर्ज झाले असेल तर शेतीमध्ये ऊस लावा कर्ज फेडा पण विकू नका आपली आई आहे
@vilastambe3710
@vilastambe3710 2 года назад
ऊस कारखाना शेती पासून किती अंतरावर आहे? विहीर बारमाही सिंचनासाठी पाणी पुरेल एवढे असते का?
@bharatrasve416
@bharatrasve416 2 года назад
विकायची आसल तर एखादा आमदार खाजदार मंत्री नाहीतर महाराज नं दोनचाच मानूस घेउ शकतो.
@anantdighe3022
@anantdighe3022 2 года назад
सध्या dr मेडिकल वाले ही घेऊ शकतात
@bharatrasve416
@bharatrasve416 2 года назад
@@anantdighe3022 खर ए डाक्टर पन
@shivnathmarkad4221
@shivnathmarkad4221 2 года назад
@@anantdighe3022 त्यांना कोरोणा पावलाय
@devdaschavan926
@devdaschavan926 2 года назад
असे विडीओ बनवने टाळा
@vilaschavan5285
@vilaschavan5285 2 года назад
गाव तालुका व जिल्हा कोणता आहे आणि किंमत किती घ्यायची आहे ते सांगा, म्हणजे पहायला यायला बरं पडेल,
@soham.v.shinde9674
@soham.v.shinde9674 9 месяцев назад
❤😂😅 जमिनीचे क्षेत्र भरपूर आहे क्षेत्रफळ चांगला आहे❤ महाराष्ट्र सांगली जिल्हा असल्यामुळे लोकेशन कळू शकलं नाही❤❤😂
@shashikantbagul1656
@shashikantbagul1656 23 дня назад
Nusti sheti parvadnarch nahi...jod dhande mhanjech poultry ,dairy chi jod aasli tarach sheti professional karta yeil...maka gahu , ityadi pike ghevun tiche dalan shetat chakki takun kelyas nimmya kharchat kombdyanche aani janavaranche khadya tayar karta karta yeil..eggs denarya kombdya na palta darmaha 1000 broiler kombdya bajarat pathvlya tari kiman 2 lakhache utpanna sahaj milu shakte... paramparik shetmal mothya pramanat bajarat aalyane bhav padtat...tyamule kilovar vikla janara ha vyavsay nakkich faydeshir tharu shakto..sanshay aaslyas survatis lahan pramanavar vyavsay karta yeil...pan kontyahi paristhitit sonyasarkhi jamin vikris kadhne chukiche aahe....
@AnilPalve-rv8rt
@AnilPalve-rv8rt 2 месяца назад
फालतू सल्ले न देता पाहिजे असेल तर बोला गरजे शिवाय माणूस का विकेल दुसरे वेव्हार करता येतो शेवटी जो तो आपल्या गरजे नुसार वेवहार करतो
@kamlakarlande2743
@kamlakarlande2743 Год назад
बंधू हो मला अनूभव आहे मजूरा मुळं विक्री करा वा लागत आहे
@jayprakashpatil3340
@jayprakashpatil3340 2 года назад
Andaje kimmat sanga
@daya4343
@daya4343 2 года назад
अरे जमीन राखायची असते विकायची नसते... 😃
@hangputin3568
@hangputin3568 Год назад
तुझी राख ना तू...दुसऱ्याला कशाला सल्ले देतो...
@anitapopat8891
@anitapopat8891 10 месяцев назад
😂😂
@vilastambe3710
@vilastambe3710 2 года назад
या वर्षी तुमच्याकडे ऊसाला भाव ( दर ) किती मिळाला.
@vivekanandsuryawanshi866
@vivekanandsuryawanshi866 2 года назад
टाका इकून... ताण डोस्क्याला.
@rameshpatil287
@rameshpatil287 2 года назад
गुजराथी. ,मारवाडी,सिंधी,आणी बामण यांना वीकु नका .आपल्या मराठी माणसिलाच वीका पण ज्यांनी देश वीकला त्यांची पक्षाच्या माणसिला‌वीकु नका‌आणी जे त्यांना मदत करतात त्यांना पण वीकु नका भलेही पैसे थोडे कमी आले तरी चालतील गाय आणी‌शेती आपण भलत्याच माणसाला देत नाहीना आम्ही वीकत नाही दुध खायला देतो त्यालाही सांगतो तुला‌नाही जमल तर कोण्या दुध खाणऱ्याला दे किंवा आम्हाला परत दे पण कसाबाला वीकु‌नको वर वर्णरन केलेले हे सर्व कसाब आहेत‌.शेवटी जमीन कसनाऱ्या मुसलमानाला‌वीकली तरी चालेल फक्त भा ज प किंवा एम आय एम समर्थरक‌नसावा याची खात्री करूनच वीका हा मोलाचा‌ अध्यत्मीक सल्ला .कारण मी एक हाडाचा शेतकरी आहे आणी आपल्या खांद्यावर देशाचा भार आहे व आपणच देश चालवतो
@kumarkumbhar21
@kumarkumbhar21 2 года назад
Khup chan माहिती देताय sir
@dipakkhade8755
@dipakkhade8755 2 года назад
थोडी शेती चांगल्या पद्धतीने करता येते
@iyemarathichiyenagari6187
@iyemarathichiyenagari6187 2 года назад
Dipak sir keep it up. Thanx.
@mohanumale7488
@mohanumale7488 2 года назад
Arjun khotkar ani Raosaheb danve nakki gheu shaktat aaj cha diwsi...
@anildhere4021
@anildhere4021 2 года назад
तशीच करायला द्या साहेब। जमीन जास्त असेल तर नाही तर डोक्याने द्या
@dadawaghamode5756
@dadawaghamode5756 Год назад
ढोकयान
@uttamjaigude2600
@uttamjaigude2600 2 месяца назад
शेती पेक्षा नोकरी बरी, शेतकरीचे समाजात कींमत नाही, मुलांची लग्ने होत नाहीत ,
@ashokgalhe5490
@ashokgalhe5490 2 года назад
विकु नका वाट्याने द्यावी
@adarshmadhale1034
@adarshmadhale1034 2 года назад
Bhari jameen Ekta kashala nikun vikin. Daru komadiya partyacha.honar.parat.gheu.shekanar.nahi.. Mumbai Pune firao Lage l.. viko Naka
@ashokbende5167
@ashokbende5167 2 года назад
Kay ackre ahe te sanga
@MB-lw4fd
@MB-lw4fd 2 года назад
दीपक 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@sampatraopawar5670
@sampatraopawar5670 2 года назад
भरपुर पाणी असता का विकता.
@ashillewad
@ashillewad 2 года назад
हे फक्त त्यांची शेती दाखवत आहेत
@user-pz7oq5gc1q
@user-pz7oq5gc1q 5 месяцев назад
याला 52एकर मधील 5एकर ठेवून बाकी धरणग्रस्त ना सरकार ने देवून ‍टाकावी
@ramesh8015
@ramesh8015 Год назад
2नंबर वाले च ही जमीन विकत घेऊ शकतील लहान व सामान्य शेतकरी व शेती ची आ वड असणाऱ्या शेतकरी याचे काम नाही.
@KnowledgeMantra164
@KnowledgeMantra164 2 года назад
का विकता,शेती विकु नये,पैशा खाताल काय.
@dilipkandalkar9922
@dilipkandalkar9922 2 года назад
वडिलोपार्जित आहे म्हणून विकतो स्व कष्टाने घे आणि विक.
@hangesagar9904
@hangesagar9904 2 года назад
किती ला विकायची भाऊ
@ramprasadmagar9858
@ramprasadmagar9858 2 года назад
काका मुळशी पॅटर्न चित्रपट बघा आणि मग विचार करा
@mPawar-wr8ys
@mPawar-wr8ys 2 года назад
कारण काय आहे विकण्याचं कळन का सर
@vdhande2013
@vdhande2013 2 года назад
आमची 9 एकर बागायती जमीन विकणे आहे .पाईप लाईन आहे नदीवरून .सध्या ऊस आहे ..अपेक्षा एकरी 45..आहे पण त्यात तडजोड होऊ शकेल . जमीन पुण्यावरून सोलापूर रोड ने.40 किमी वर आहे .खामगाव .दौंड तालुका
@maheshadsul2390
@maheshadsul2390 2 года назад
Contact number
@arjunthube6349
@arjunthube6349 Год назад
येवढे पैसे घेऊन काय करतो भाऊ
@bhagwanhume9854
@bhagwanhume9854 Год назад
@@arjunthube6349 .....मुंबई-पनवेल...
@SKTalasari6459
@SKTalasari6459 2 месяца назад
Sir viku nka kadhi parat jamin gheu saknar nahi
@zaidpathanpathan8201
@zaidpathanpathan8201 2 года назад
Are bhuo sheti madhi kahi nahi ahe 2 varsha pasun 1 rupiye cha pan utpan nahi ahe total Los karza bazari zhalo 2lakh takle adrak la bhu nahi kadnya la bhuo nahi kaydiycha bi la bhuo nahi kay karcha ata
@Naturevibesindia
@Naturevibesindia 2 года назад
असले स्टंट नका करू 52 एकर त्या माणसाने विकून दाखवावी. उग लोकांना वेड नका लावू #scam आहे व्हिडिओ जास्त जणांनी पहावा म्हणून बाकी काय नाय
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 2 года назад
नाव गाव शिवार टाकुन सात बारा, आठ अ बघता येईल नाही तर फोन नंबर दिलेला आहे. फोन लावायचा. आता यात स्टंट कुठं आला भाऊ स्पष्ट करा.
@xigma44
@xigma44 2 года назад
Bhau ready reknor lakacha khali onpaper 1Pan nahi honar market price 5 aale ka black money it Wale netil bhau uchalun
@rajkumarnimbalkar6637
@rajkumarnimbalkar6637 2 года назад
Rajkumar .Nimbalkar AARE JAMIN MHANAJE JANMADETEE AAI AASTE MAG AAPLI AAI DUSRYA KHALI KON NIJAVATAKA?🦍👈💁‍♂️👫👩‍👧‍👦👨‍👩‍👦‍👦👨‍👨‍👧
@riyazmulani6781
@riyazmulani6781 2 года назад
महिने करून बिर्याणी खाण्याची तयारी आहे आली आयुष्य भर बिर्याणी खा
@yashu_op7950
@yashu_op7950 2 года назад
Latur te murud road tuch flot shati dhakva
@sairam8098
@sairam8098 2 года назад
Dokyaver prinam jala ycbya
@arjunthube6349
@arjunthube6349 Год назад
जमिन कसणे व पिके काढून नफा कमविणे एवढं सोप नाही तेथे येडया गबाळाचे कामनाही वडिलोपार्जित आहे किंमत नाही उंटावरून शेळ्या वळणे म्हणतात तसला गडी दिसतोय न
@MahindrMahadik
@MahindrMahadik 17 дней назад
Location kahan hai aur rate kitna hai
@ranjitsinhpawar7752
@ranjitsinhpawar7752 Месяц назад
सगळ आयार metal आलंय कर्तृत्व कमी दिसते
@pandurangjadhav998
@pandurangjadhav998 2 года назад
काका काय पलयान केलाय लय कशट करुन सोड ताय राव केले्लया कशटाचा विचार करावा
@jyotikshirsagar8815
@jyotikshirsagar8815 2 года назад
Bhau hi kali maati punha kadhi bhetnaar naahi
@sambhajisapatepatil8259
@sambhajisapatepatil8259 2 года назад
शिवतारे काका कशाला विकता राहुद्या.......
@malankadam9528
@malankadam9528 2 года назад
क़शी एकर आहे
@shekharpansare6396
@shekharpansare6396 2 года назад
Hyani devlp karun wikayla kadhliy
@suhashate358
@suhashate358 Год назад
Price or at least range to start thinking.
@dnyaneshwarkatkar3168
@dnyaneshwarkatkar3168 2 года назад
साहेब जमीन विक्री चे विडिओ नका टाकत जाऊ दादा
@keshavchavan8015
@keshavchavan8015 2 года назад
asi kay parastiti ali ahe ki tumhi sheti vikat ahe.sheti vikayacha vel ali ahe.Farach adachan asel dhidi vika.parat milanar nahi
@mahiKadam-so1oi
@mahiKadam-so1oi Год назад
Sir cling chi sheti vikata yete ka
@dipaktalekar28nov
@dipaktalekar28nov 2 года назад
अरे डोक्यावर पडला काय बाबा
@balukhengare6343
@balukhengare6343 2 года назад
कष्टकऱ्यांना विका भांडवलदार विकूण पडाक पडू नका
@ranvirpatil8588
@ranvirpatil8588 Год назад
घनसावंगी म्हणजे काय बारामती आहे ❓❓❓😂😂😂
@shivajimane7436
@shivajimane7436 2 года назад
Ed चया भितीन विकायला काढली काय?
@ArmySolider21
@ArmySolider21 2 года назад
😂😂
@madhavraotondare3715
@madhavraotondare3715 2 года назад
Rate
@adarshmadhale1034
@adarshmadhale1034 2 года назад
Kimat Sangeet Lata ka bigadata ka kimat saguntaka..
@amjadpathan5379
@amjadpathan5379 2 года назад
8 lakh ne denar aahe ka
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 2 года назад
शट्ट देतयं घे😀😀😀😀बागायती पाण्यासहीत कोण देतयं काय
@amjadpathan5379
@amjadpathan5379 2 года назад
@@keepsocialdistance1643 tula naahi comment keli
@user-qr4tu3bo9z
@user-qr4tu3bo9z Год назад
शेती माणसांसाठी आहे की शेतीसाठी माणूस आहे.
@sudam876
@sudam876 Год назад
Bhau Tumi खासदार आमदार होणार जमीन viku नका
@rahulpatil4298
@rahulpatil4298 2 года назад
Plz sheti viku naka.... Nanatar bhetaychi nahi....
@santoshbhagwatkar9697
@santoshbhagwatkar9697 2 года назад
Kya rate hai rate Nahin Jameen vikaya hai
@santoshbhagwatkar9697
@santoshbhagwatkar9697 2 года назад
Shetala tar compound aahe ka
@kunalpatil7295
@kunalpatil7295 2 года назад
बावन एक किंमत किती टोटल
@ajitshinde3232
@ajitshinde3232 2 года назад
O.sahayb.kashala.vikta.ti.kali.ahi.ti.ovikanych.karan.kay
@harshalgoldy67
@harshalgoldy67 2 года назад
10.5cr
@sureshbobde1357
@sureshbobde1357 Год назад
इतक्या पैशात ते एखादा कारखाना ubhartil.
@savitanopatilno4323
@savitanopatilno4323 2 года назад
Kude ahy hi jamin
@pravinpatil-mn5qs
@pravinpatil-mn5qs Год назад
🌷🌷🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🙏 ok sir is it true 🌷🌷🌷
@satvik7589
@satvik7589 2 месяца назад
विक्री का करतं आहे
@kondibaabhang2703
@kondibaabhang2703 2 года назад
खूप छान माहिती 🙏
@vikaskoli3361
@vikaskoli3361 2 года назад
भाव सांगा
@udayhawale7549
@udayhawale7549 2 года назад
कर्ज घेतला असेल
@VIPULKAM1
@VIPULKAM1 4 месяца назад
अजून आहे का ही?
@anj6542
@anj6542 Год назад
Ajun available ahe ka?
@sujaygite5934
@sujaygite5934 2 года назад
Sir tumcha no. Dya ho Te kashicha shende kashe khudav kahi kaln
@mohantanajidhale5490
@mohantanajidhale5490 2 года назад
विकू नका
@rajanijadhav795
@rajanijadhav795 Год назад
Are you sel this learning and 1
@losansawant3885
@losansawant3885 2 года назад
Shetkari kantalun gelay
@suryakantshinde1660
@suryakantshinde1660 Год назад
त्यांनि सांगितले आहे कि त्यांना आणखी जमीन आहे . त्यांना आणखी काही तरी नवीन करायचे आहे. मग तुमची अडचण काय. तुम्ही घेणार नाही मग व्हिडिवो बघु नका आणि फुकट काॅमेंट टाकून का त्रास देता. खेकडया चि सवय बदला .आता जरा माणूस बना. काहितरी चांगला प्रतिसाद द्या. आपल्या ला जमेल तशी विकायला मदत करा पाय वोढू नये .
@jayshriborkar7964
@jayshriborkar7964 2 года назад
तुमचा शेती विक्रीचा निर्णय खूप चुकीचा आहे
@prakashostwal4820
@prakashostwal4820 Год назад
Kahala wilta tomi kara na
@Gmgm189
@Gmgm189 Год назад
4 lack accar
@Sg__status__
@Sg__status__ 2 года назад
Dipak sir tomache gav kon te
@sureshkharde6024
@sureshkharde6024 2 года назад
रेट काय आहे
@Sg__status__
@Sg__status__ 2 года назад
11L par yekar
@malankadam9528
@malankadam9528 2 года назад
@sharadpandhare12
@sharadpandhare12 2 года назад
जमीन विकायची नसते राखायची असते.
@arjunthube6349
@arjunthube6349 Год назад
इतके दिवस राखली आता विकणे जरुरी आहे आसे शेकडो उदाहरणार्थ आहेत
@bskgroups3184
@bskgroups3184 2 года назад
Ka vikatay
@malankadam9528
@malankadam9528 2 года назад
गांव काेणत आहे
@ramadaskhamkar3359
@ramadaskhamkar3359 2 года назад
वडगाव सावताळ ता. पारनेर जि. अ. नगर या ठिकाणी वीस एकर जमीन विकणे आहे
@adii2626
@adii2626 2 года назад
@@ramadaskhamkar3359 rate kiti bola
@arjunthube6349
@arjunthube6349 Год назад
खडकाला घेऊन काय उपयोग केके रेंजामधे जाणार आहे ?
@amolgadekarfarmer9199
@amolgadekarfarmer9199 2 года назад
52 akarchi price kiti sir
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 2 года назад
जा संडास साफ कर😀😀😀
@sanjayshivraana1996
@sanjayshivraana1996 8 месяцев назад
​@@keepsocialdistance1643😂😂😂😂😂😂😂 बाबो
@Ajinathsanap9332
@Ajinathsanap9332 2 года назад
ईडी मागे लागली वाटत
@arjunthube6349
@arjunthube6349 Год назад
बँका पतसंस्थाची ईडी बेकार
@sainathmengal5988
@sainathmengal5988 2 года назад
सर काही जमीन ठोक्यान मिळेल का
@abhijadhav2654
@abhijadhav2654 2 года назад
😂😂
@starm5317
@starm5317 Год назад
बेनामी असेल ह्याचा विचार करा
Далее
Insane Coffee trick EXPOSED 😱☕️ #shorts
00:20