व्हिडिओ छान आहे,माहिती पण छान दिलीत,पण मला एक सांगा महिन्याला ऐक लाख नफा असेल तर परवडनारच नाहीना,दहा ऐकर चारा (त्याच्या ऐवजी उस परवडेलन,गाईनसाठी गुंतवलेले भांडवल ५०/६० लाख याचे व्याज ....)म्हणूनच ते वारंवार म्हणत होते ...फक्त शेतकर्यांच्याच मुलांनी करावा .......🌹🌹🙏🙏
५० गाई साठी १० गुंठे कीवा (ला×रुदी) १२०×७०=८५०० sq.ft (मी यू tub वरून माहिती घेतली आहे ) क्षेत्र पुरेसे आहे का आणि अंदाजे किती जागा मुकत गोठा साठी लागू शकते आपला अनुभव नुसार मार्गदर्शन करावे मी या व्यावसायात नवीन आहे ...किती जागा लागेल ...