सर 8 नंबर प्रश्नाचे उत्तर पर्याय A व D दोनी पण बरोबर आहेत. कारण जनसंपर्क माध्यमे यामध्ये नियतकालिके, रेडिओ आणि टेलिव्हिजन यांचा समावेश होतो. जनसंपर्क माध्यम ला नियतकालिके, रेडिओ आणि टेलिव्हिजन असे दोन पर्याय जुळत आहेत.त्यामुळे प्रश्न रद्द होऊ शकतो किंवा पर्याय A आणि D पर्याय बरोबर येईल,