Тёмный

7th Pay Commission : Dearness Allowance वाढून सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढ । सोपी गोष्ट 656 

BBC News Marathi
Подписаться 2,9 млн
Просмотров 401 тыс.
50% 1

#BBCMarathi
सणासुदीचे दिवस तोंडावर आले असताना केंद्रसरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना एक खूशखबर दिली आहे. त्यांच्या महागाई भत्त्यांत 4%ची वाढ होणार आहे. तसंच निवृत्ती वेतनाच्या वितरण प्रणालीतही सुटसुटीतपणा येणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या आखणी कुठल्या शिफारसींना केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिलीय. आणि त्याने आपल्या पगारावर काय परिणाम होणारए पाहूया सोपी गोष्टमध्ये…
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - अरविंद पारेकर
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Опубликовано:

 

4 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 218   
@allLearner
@allLearner 2 года назад
BBC Marathi यांनी ही माहिती दिली बद्दल धन्यवाद. राज्य सरकारच्या कंत्राटी कर्मचऱ्यांसाठी लागू असेल तर महिती मिळावी 🙏🙏🙏🙏🙏
@shubhangirane9025
@shubhangirane9025 2 года назад
हातावर पोट असणारे लोक जीव देऊन मोकळे व्हा. महागाई तुम्हाला सोडून गेली आहे.
@amolpawar8532
@amolpawar8532 2 года назад
सर्व सामान्य माणसाला शुन्य नफा फक्त सरकारच्या खात्यात पैसे जमा करत रहा!!
@सखारामपाटील-ज2छ
जिवनावश्यक गोष्टी वर टॅक्स लावुन वाटप चालू आहे
@bhikajikumbhar7029
@bhikajikumbhar7029 2 года назад
Ho he sgl vasul garibankadun krt ahet
@narendrarewale5148
@narendrarewale5148 2 года назад
सर्व सामान्य जनतेचा पगार कधी वाढणार प्राव्हेट कंपनी मध्ये 7,8 हजार पगार आहेत ते कधी वाढणार
@jyotimhatre630
@jyotimhatre630 2 года назад
धन्यवाद मॅम ही माहिती दिल्या बदल 🙏
@mukeshkavathkar5541
@mukeshkavathkar5541 2 года назад
पगारवाडीमुळे समाजात आर्थिक विषमता मोठया प्रमाणात वाढत आहे
@mandaarbendale9752
@mandaarbendale9752 2 года назад
हो सगळ्या योजना, मदती, भत्ता वाढ, पेन्शन.. लसूण.. सगळं सरकारी नोकर दारांना द्या आणि Private sector ची आठवण फक्त income tax घेताना काढा! "जन्माला आला हेला... टॅक्स भरुनी मेला!"
@sagarar9238
@sagarar9238 2 года назад
Income tax sarkari nokar daranna pan dyava lagato
@mandaarbendale9752
@mandaarbendale9752 2 года назад
@@sagarar9238 ho to tar bharavach lagto pan sarkari nokar daranna sarkari yojana ani job security aste ti private sector la naste!
@Samuelkal12
@Samuelkal12 2 года назад
@@mandaarbendale9752 mg sarkari naukari kara tumhala 😂😂😂
@siddharthvlogs5280
@siddharthvlogs5280 2 года назад
सरकारी नोकरीं च्या जागा मर्यादित आहेत, प्रत्येकाला लागत नाहीत, आणि सरकारी पेक्षा खाजगी कर्मचारी जास्त आहेत त्या मुळे त्यांचाही विचार करावा 🙏.
@energybooster9691
@energybooster9691 2 года назад
सरकारी अधिकारी का एक है पगार कम साइड इनकम ज्यादा इसका मतलब देश में और भ्रष्टाचार और बढ़ेगा जितना बड़ा अधिकारी उतना ज्यादा भ्रष्टाचार यही पूरे देश की हकीकत है जय हिंद
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 2 года назад
Ye kadhi revenue departmental kalel...
@pgaikwad7569
@pgaikwad7569 2 года назад
तसेच सर्व सरकारी कर्मचारी यांची बंद केलेली जुनी पेंन्शन चालु करा
@yogeshmangle6350
@yogeshmangle6350 2 года назад
No chance
@sunilrshende1319
@sunilrshende1319 Год назад
खूपच छान माहिती.... चॅनेल चे धन्यवाद..! 💐💐💐🙏🙏
@shashikantkhalsode2912
@shashikantkhalsode2912 2 года назад
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पेमेंट किती असणार
@shivajiraut223
@shivajiraut223 2 года назад
Very good👌👌👌👌
@yogeshpanse4151
@yogeshpanse4151 2 года назад
मुळात मोदी ची लायकी 2 टक्क्यांची आहे, तो काय देणार ?
@ssktel8607
@ssktel8607 2 года назад
Nahi re varaha
@yadaoraomore3270
@yadaoraomore3270 2 года назад
18 महिन्यांचा DA फरक कधी मिळणार
@RiteshOvhal
@RiteshOvhal 2 года назад
khup chan boltes rutuja
@sameershelke6500
@sameershelke6500 2 года назад
खाजगी कंपनीत काम करत असणारे कामगारांची पगारवाढ कधी होते ती माहिती होत नाही आणि ती झाली तरी दिली जात नाही
@RK-kf8py
@RK-kf8py 2 года назад
😅😅 barobr ahe companyt kam karun karun nust company la moth karych kam karav lagt...
@varhaditales
@varhaditales 2 года назад
आपण जनावरं आहोत, माणसांसारख्या अपेक्षा आपण ठेवू शकत नाही. आपली लायकी काय?
@eshubaghel8843
@eshubaghel8843 2 года назад
Barobar bhau aani je yete tyachyatun ardhe bhetlya jate
@ganeshnarwade3876
@ganeshnarwade3876 2 года назад
..
@ganeshnarwade3876
@ganeshnarwade3876 2 года назад
.
@jayantrankhambe8369
@jayantrankhambe8369 2 года назад
1 सप्टेंबर 2018 च्या नंतर लागणाऱ्या कर्मचाऱ्याला प्रतिवर्षाप्रमाणे आजपर्यंत किती पगार वाढते याच्या विषयी माहिती सांगा प्लीज
@basappakumbhar5674
@basappakumbhar5674 2 года назад
Very Much Nice Lecture. Madam.Thank You.
@deepakkhadke1432
@deepakkhadke1432 2 года назад
खुप खुप छान माहिती दिली आहे अप्रतिम
@balvantpatil7062
@balvantpatil7062 2 года назад
सरकारी कर्मचाऱ्यांना पगार वाढवण्या पेक्षा बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्या कडे लक्ष द्या रोजगार निर्माण करा करोना आल्या पासून अक्षरशा भीक मागायची वेळ आली आहे तिथे बघा
@shashankbhalerao4818
@shashankbhalerao4818 2 года назад
Pahile 7th pay commission cha fitment factor properly settle karayla sanga sarkarala mag पगारवाढीच्या गोष्टी करा
@ppc8679
@ppc8679 2 года назад
अंसघटीत कामगार, शेतकरी ने फक्त मरत राहिचे का
@ssktel8607
@ssktel8607 2 года назад
Nuksan bharpai tar milte
@ssktel8607
@ssktel8607 2 года назад
Good information
@vishwanathrathod3282
@vishwanathrathod3282 2 года назад
धन्यवाद राज्य सरकार ही रकम बाकी कधी झोळीत पडेल याकडे सर्वाचेच लक्ष लागले आहेत विश्वनाथ काशीनाथ राठोड एरणगाव जि नागपूर महाराष्ट्र राज
@nandkumartikam1530
@nandkumartikam1530 2 года назад
पगार वाढविण्या पेक्षा तेच पैसे महागाई कमी करण्याकरीता वापरा!सर्व सामान्य जनतेला दिलासा द्या!हे आपण केंद्रात सत्तेस्थानी असलेल्या जनतेच्या सेवकाना सांगायला लागू नये!नाहीतर सरकार तूपाशी! जनता ऊपाशी!
@mohangadankush8521
@mohangadankush8521 2 года назад
Je garib aahe te garibach ami je tich shrimant aahe te shrimant honar ani ann a honar
@gautamiogale5576
@gautamiogale5576 2 года назад
Fitment facter vadhnar ahe ka
@gorakshaghadage3372
@gorakshaghadage3372 2 года назад
सरकारी कर्मचाऱ्यांनी हातावर पोट असलेल्या आपल्या बंधू भगिनींकडे लक्ष द्यावे कारणं तुमच्या पगारासाठी त्यांचा टॅक्स घेतलेला असतो याच भान असावं जय भारत !🙏🇮🇳
@karimshaikkh4400
@karimshaikkh4400 4 месяца назад
एसटी कामगार ला काही नाही मिळणार महाराष्ट्र राज्य चे नाही
@rupeshghodake17
@rupeshghodake17 2 года назад
आमच्या कडे सरकारी नोकरी नाही हो.. आमच्या पगारवाढीच काय?
@atulugale5676
@atulugale5676 2 года назад
tysathi study karun mpsc crack karavi lagti
@vedantsuryawanshi617
@vedantsuryawanshi617 2 года назад
@@atulugale5676 no pain no gain🔥🔥
@amolsaste1496
@amolsaste1496 2 года назад
Only pain and pain no vacancies
@someshwarbhajagaoli577
@someshwarbhajagaoli577 2 года назад
आपन ज्यावेलेस मजा करित होते त्यावेलेस आज असनारे सरकारी कर्मचारी रात्र दिवस अभ्यास karit होते याचेही भान ठेवा राव
@yogeshmangle6350
@yogeshmangle6350 2 года назад
@@amolsaste1496 banking exams pn aahet ki
@girishkshirsagar9741
@girishkshirsagar9741 2 года назад
२०१६ पूर्वी सेवा निवृत्त झालेल्या कर्मचारी यांचे बाबत काही फायदेशीर योजना महाराष्ट्र राज्य कर्मचारी यांना (सेवानिवृत्त) का लागू करत नाही,तसेच १०/२०/३० आश्र्वासित प्रगती योजना देखील लागू करण्यात आली नाही असे का?
@aratichabukswar9747
@aratichabukswar9747 2 года назад
महागाई ची झळ private वाल्याना देखील बसते.... पण आम्हाला काही 5, 6 नि 7 वेतन आयोग नसतो.
@ajeetpatil7158
@ajeetpatil7158 2 года назад
स्वातंत्र्य सैनिकासाठी काही आहे का?🙏
@sulabhabharad8211
@sulabhabharad8211 2 года назад
अंगणवाडी सेविका ला मानधन कधी वाढ होणार
@shriramgawali5673
@shriramgawali5673 2 года назад
Very nice presentation
@rajhansaeducationmotivitio9642
are gadhawano samjat nahi tar kashyala sangata murkhono.
@rajanpatil8299
@rajanpatil8299 Год назад
सेवा निवृत्ती कर्मचारी यांना रेगुलार कर्मचारी प्रमाणे घरभाडे भत्ता भेटत नाही तर निवृत्त कर्मचारी यांना भेटेल काय ? कारण सगळ्याच जणाकडे घर नाहीत त्यामुळे ते भाडे भरून राहत आहे
@dattatrayshelke8800
@dattatrayshelke8800 2 года назад
काहीच आलं नाही रे बाबांनो हातात आणखी, उगाच सर्व सामान्य लोकांमध्ये इमेज खराब करू नका.
@rajashreegaikwad1657
@rajashreegaikwad1657 2 года назад
तेच...उगीच न्यूज देतात सारखी सारखी.. हातात मात्र काहीच नाही
@bharattak7022
@bharattak7022 Год назад
राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनरला हिवाळी कधी मिळणार ?
@vidyakamat1873
@vidyakamat1873 2 года назад
काहीही काम कराच नाही आणि पगारवाड कशासाठी
@rajendrathakare5820
@rajendrathakare5820 2 года назад
Cort karmcharyans after retayerd medical alaunce dilya gela tar etar retaird karmcharyans ka nahi?
@nitintalhan8191
@nitintalhan8191 2 года назад
बि.एस.एन.एल.च्या पेन्शन धारकांना सातवा आयोग कधी लागू होईल ते सांगावे.
@sunitamaske622
@sunitamaske622 2 года назад
👍🙏🙏
@chayadoifode7539
@chayadoifode7539 2 года назад
Wiwah na jalelya muliche name pension la lau shakti ka age 37 aasel tar please sangawe
@manishabhagwat9515
@manishabhagwat9515 2 года назад
महागाई फक्त सरकारी कर्मचाऱ्यांनाच असते का? ज्यांना आधीच लाखो रुपये पगार आहे सरकार त्यांनाच महागाई भत्ता देते , बाकीचे जनतेचा विचार कधी होणार आहे ?कोणी करणार आहे का त्यांचा विचार?
@swatiparab2188
@swatiparab2188 2 года назад
Absolutly correct
@amolsaste1496
@amolsaste1496 2 года назад
Band zala pahije sagla, kame tar hot nahit.kontya yojnecha labh milat nahi garib lokana,ky upyog ahe mg sarkari nokricha.garib lokana kon sangnar Kay yojna ahet.he badlala pahije.
@satishgirhepunje5110
@satishgirhepunje5110 2 года назад
खूप छान सांगितलं तुम्ही मॅडम धन्यवाद
@swatiparab2188
@swatiparab2188 2 года назад
Kendra sarkaarla fakt sarkhaari karmacharyanshi tyanchach faayda aahe tyanchyach pagaarat vaadh karnyashi matlab aahe. Etar small companyanmadhe kam karnaryanche kay. Tyani sukhat jagayche nahi ka? Tyani kay jiv dyayche ka?
@SawanTech
@SawanTech 2 года назад
Private? Or contractual workers working in government departments?
@BB-fi7mo
@BB-fi7mo 2 года назад
Tax kiti cut karta te pan sanga
@ratnamaladalvi7439
@ratnamaladalvi7439 2 года назад
Maze pati 2012 Ritayar zale men la kamala hote aata te jivit nahit tyanchi Ardhi penshan mala milate Vadh hoil ka?
@rshreycar9696
@rshreycar9696 2 года назад
Congress best
@kishorpawar6425
@kishorpawar6425 2 года назад
खाजगी क्षेत्रातील कंत्राटी बेस ने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पगार वाढ कोण करणार त्यांना पण महागाई ला सामोरे जावे लागत. त्यांना पण न्याय मिळावा.
@KK-ks9sy
@KK-ks9sy 2 года назад
काही तुपाशी तर काही उपाशी.
@mahendratule4456
@mahendratule4456 2 года назад
पूरग्रस्त शेतकर्यांला मदत कधी.?
@gkeducation6573
@gkeducation6573 2 года назад
पूर्वलक्षी प्रभावाने जुलै पासून भेटणार
@BB-fb2uh
@BB-fb2uh 2 года назад
सामान्य माणसं ह्यांनी टॅक्स भरावा आणि सरकारने ह्यांचा घशात घालवा हेच सुरू आहे ..... असे असून पण सरकारी कारभार माहीतच आहे सगळ्यांना कसा चालतो ते
@girishkshirsagar9741
@girishkshirsagar9741 2 года назад
उत्तर मिळत का नाही?
@nainasurve5450
@nainasurve5450 2 года назад
Information about will there will be std 10and 12 board exams NEP
@BB-fi7mo
@BB-fi7mo 2 года назад
Bai Income tax cutting howun hatamadhe kiti yeto?tyat tumi total DA sandun lokachi dishabhul ka karta.
@manjushakumbhare7954
@manjushakumbhare7954 10 месяцев назад
😊
@minalbh5861
@minalbh5861 2 года назад
Kaam kami pagar jast sarkari karmachyarychi majja baki lokache kay
@vaibhavkamble8352
@vaibhavkamble8352 2 года назад
private sector ch kai kon nai konach #privatisation killing humans
@senti5269
@senti5269 2 года назад
Minister and MLA che pension band Kara 😤
@mohangadankush8521
@mohangadankush8521 2 года назад
He sarv niyam pvt company madhe chalu kara ami pan manse aahoth janavare nahi amala pan family aahe sarvana saman hakk kra
@ejazshaikh7868
@ejazshaikh7868 2 года назад
Mahagai phakt sarkari Naukar Saathich aahe ka ?? Mol majoori karnaarya samanya maansala mahagai nahi ka ?? Tyacha kaye honaar??
@ushawashikar3515
@ushawashikar3515 2 года назад
2016 7 vetan cha farak ajun milala nahi 2021 july la denar hote
@girishkshirsagar9741
@girishkshirsagar9741 2 года назад
कृपया आपण खुलासा करावा?
@mahadevputage5165
@mahadevputage5165 Год назад
२३००० हजार पगार असणाऱ्याला दिवाळी बोनस मिळणार का? त्यासाठी बेसिक पगाराची मर्यादा किती असणार आहे ' आत्ता सद्या २१०००पुढील पगार असणाऱ्या लोकांचे दिवाळी बोनस कट करण्यात आला आहे हे योग्य आहे का? कसे !!!माहिती द्यावी ज्याचा बेसिक १६००० असेल त्यांना दिवाळी बोनस मिळेल का?
@shivajinipane7539
@shivajinipane7539 2 года назад
ई एस आई सी चा पी डी बी पैंशन धारकाच्या पेंशन मध्य वाढ कधी होनार
@shivamkurhekar
@shivamkurhekar 2 года назад
Tule kahich nahi bhetanar be
@dhanashripatil9124
@dhanashripatil9124 2 года назад
Police karmacharycha vadanar ahe ky te sanga please.?
@king-fs2cu
@king-fs2cu 2 года назад
Payment kra pahile 2 month zal payment ny .....
@rajendarbalmiki4239
@rajendarbalmiki4239 2 года назад
🙏🙏🙏
@funvideo1324
@funvideo1324 2 года назад
होय नेहमी असणाऱ्या च देत जावा कामाच्या नावाने बोंब.इथे कंत्राटी कर्मचारी काम करून मारायला लागलेत.त्यांचे एक प्रकारे शोषण होत आहे.त्यांच्या पगारात वाढ नाही बेकारी वाढायला लागली आहे नवीन पदभरती नाही .आम्हाला त्याचा काय उपयोग. नियमित कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी दोघांना काम समान वेतनात मात्र एवढी तफावत त्यांचे पगार 50,000 व तेच काम कंत्राटी कर्मचारी 17,000 करायचं आणि सगळे लाभ त्यांना आम्ही मात्र उपाशी मारायचं हा अन्याय कशासाठी.
@sstar6264
@sstar6264 2 года назад
आणि जे रोज मोलमजुरी करून पोट भरतात त्या लोकांना आता अजून जास्त उपासमार करावी लागेल.. मूर्ख लोक.. यांचा सरकारी पगार कमी करून गरीब लोकांना पैसा द्या,एवढी साधी अक्कल नाही या सरकारला.
@nesvad1760
@nesvad1760 2 года назад
तुला खूप अक्कल आहे
@sstar6264
@sstar6264 2 года назад
Tujhya bochyala ka zombllaaaaa chakkya.
@avinashgaikwad3809
@avinashgaikwad3809 2 года назад
Hi yojana bhiwandi municipal corporation la pan lagu honar ka
@vitthalbiradar7875
@vitthalbiradar7875 2 года назад
मॅडम हा नियम अपंग शाळेतील सफाईदार पहारेकरी मदतनीस यांना 7000रु. पगार मिळतो यां हा नियम लागू होणार का
@telangmaroti7509
@telangmaroti7509 2 года назад
State government cha Kai निर्णय आहे
@mohangadankush8521
@mohangadankush8521 2 года назад
He sarkar desh vikun takel
@manishaprajapati1866
@manishaprajapati1866 2 года назад
Sarkari lokana ka pagar vadvtat private vale bichare kam krun thktat tyanch salery vdt nai yana retire jhlya nantr sagl bsun bhety mnun he sagl bnd jhlch pahije
@vishwastambe9267
@vishwastambe9267 2 года назад
मी एनजीओ मध्ये काम करतो. मागील तीन वर्ष मी एका मानसिक आरोग्यावर काम करणाऱ्या प्रतिष्ठित एनजीओ मध्ये काम केले आहे. त्यांनी तीन वर्ष केंद्र सरकारचा कोणता एक आलेख ग्राह्य धरत वर्षातून एकदाच 3% वाढ देत होते. त्यांचे म्हणणे होते की महागाई नाही असे केंद्र सरकार म्हणते म्हणून आम्ही त्यांच्या चालीवर चालतो. असंवेदनशील एनजीओ समाजाच्या मानसिक आरोग्यावर काम करतात हे पाहून शेवटी जॉब सोडावा लागला. NGO मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हाल हवाला वर एक रिपोर्ट कराच. विनंती
@BB-fi7mo
@BB-fi7mo 2 года назад
India chi loksankhya pahata central government employees sankhya khup kami aahe
@jyotipatil8895
@jyotipatil8895 2 года назад
Amchi husband army madhe aahit ... Army loka na kadhich time to time suti bhetatha nahii amhala ekde 8 mahini wat pahave lagti ani payment kiti sa satoo fakta dakhavla jata 50 hajar pan kharch army drees amcha paysa belt ghay amchya paysyani sarv amchyach kharch rahto kiti paysa sanga 1 dress la 1000 rs rang ela nahi chalat lagech dusra pahij.... Khoop vaytaag vade aahi..... Fakta payment 👀 desto pan ✋ kahi ur at nahii....😞
@MSajHun
@MSajHun 2 года назад
Private employees, shop keepers, labours la kaipenn bhetnar na shivae govt chi wadli mahgai
@prasad5474
@prasad5474 2 года назад
निवृत्त राज्य सरकारी कर्मचारी नां मिळणार का ?
@sagaranand6724
@sagaranand6724 2 года назад
Ho bhetel na 15lakh kharch zale ka te sanga 😂😂😂😝😝😝😝
@LovewithTwins23
@LovewithTwins23 2 года назад
राज्य शासकीय कर्मचारी यांना केव्हा लागू होईल पण हा?
@s.s9820
@s.s9820 2 года назад
काही घंटा वाढ नाही.ऊगाच अपप्रचार करून सरकारी नोकरी नसलेल्यांच्या मनात काही तरी भरू नका
@rajashreegaikwad1657
@rajashreegaikwad1657 2 года назад
बरोबर आहे.. मिळत काहीच नाही सतत न्यूज मात्र देत राहतात
@sudhakarsonawane1620
@sudhakarsonawane1620 2 года назад
Madam 80 वर्श वय झाल्यावर मेलनारा ओल्ड एज allowance var Da meltoka.
@rekhabhagwat8621
@rekhabhagwat8621 2 года назад
Mam mazi pension besic 15125 ahe mag family pensions wadhel ka
@praveenjadhav9832
@praveenjadhav9832 2 года назад
Ho vadel ४% basic var
@nitinkadam4444
@nitinkadam4444 2 года назад
देशात फक्त सरकारी कर्मचारी च रहातात
@Batman0896
@Batman0896 2 года назад
I am govt employee but Stop this nonsense govt not doing enough for farmer and lebour
@rupalipawar8981
@rupalipawar8981 2 года назад
What about farmers??????????????????
@diptiraut2729
@diptiraut2729 2 года назад
sarkarinokrana ch pagar vadh ani bakiche
@momrecipe495
@momrecipe495 Год назад
Ujwalasawant
@raviparate2736
@raviparate2736 2 года назад
सर्वात गरीब आपल्या देशातला फक्त आणि फक्त नौकरदार मानुस सर्वात श्रीमंत कोणी असेल तर १०० ,२०० ची रोजी कमावणारा त्याला १,२ ३ , ४रू नी समान आणि सर्व काही मिळते आणि नौकर दार माणसाला १००,२००,३००, रू chya भावाने वा waa chhan 🎉
@rohansawant9616
@rohansawant9616 2 года назад
सरकारी बांबूचे पगार वाढवा म्हणजे आजुन् आरामात काम करतील पगार वाढवण्या आधी लोकांना नोकरी वाढावा
@shubhampranjale
@shubhampranjale 2 года назад
loka kade paise ale ki kharcha karte ani mg Supply kami ani demand jasta hote ani mg ajun pries vadate mg ajun mahgai hote mg ajun pagar vad hote suru ky ahe ..!! Ani non-goverment person la zala teri diwali only gov-job valychi ky ahe he ...??
@geetanjalipawar9907
@geetanjalipawar9907 2 года назад
Hospital cha mahushi chi p t cha ka rha
@swatiparab2188
@swatiparab2188 2 года назад
Jyana nokrya milat nahiyt tyana nokrya dyaycha vichar nahi karat kendra sarkaar..tyancha fayda asel tech karnar.
@radhakrishnagumbade1475
@radhakrishnagumbade1475 2 года назад
Contract cha pagar vadhva
@sandeepgade6366
@sandeepgade6366 2 года назад
Garib lokankadun gst ghya aani bhara ya lachkhorachi ghar
@rajeshpatil5546
@rajeshpatil5546 2 года назад
कमी काम आणि जास्त पगार....
Далее
Living life on the edge 😳 #wrc
00:17
Просмотров 5 млн
TRENDNI BOMBASI💣🔥 LADA
00:28
Просмотров 695 тыс.