Тёмный

8-10 दिवस टिकणारी, मुलांच्या ट्रीपसाठी, प्रवासासाठी खुसखुशीत गूळ पोळी |तीळाची पोळी Gulpoli Saritas K 

Sarita's Kitchen
Подписаться 1,8 млн
Просмотров 686 тыс.
50% 1

Опубликовано:

 

26 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 698   
@anjanajadhav5352
@anjanajadhav5352 Год назад
मी एकदा तीळ आणी शेंगदाणा पोळी करायला गेली ! पण सगळ तव्याला चीटकल होत ।आणी तूकडे पडले बाकीच सामान मी फेकून दील ! सगळ केरेमल झाल माझ्या पहील्याच पोळीच ! पण तू खूप छान बनवून दाखवलीस गूळ पोळी ! आता तूझ बघून परत एकदा बनवून बघेन ! खूप छान रेसीपी तूझी सरीता
@jyotiraorane574
@jyotiraorane574 9 месяцев назад
तुमच्या रेसिपीप्रमाणे मी संक्रांतीला गूळ पोळी बनवली. खुसखुशीत आणि चविष्ट झाली. फक्त माझ सारण कोरड झाल होत म्हणुन त्यात दोन तीन चमचे दूध टाकल आणि पोळी बनवली. तुमचे खूप खूप आभार!
@Ruchkarswad
@Ruchkarswad Год назад
अगदी बरोबर बोललात सरिताताई अगदी लहानपणीची आठवण आली , आजी असो किंवा आई कुठे प्रवासाला जायचं असो किंवा सहलीला तरी हा पदार्थ आवर्जून केला जायचा, थंडीच्या दिवसात खूप छान आणि पौष्टिक रेसिपी
@surekhashinde332
@surekhashinde332 5 месяцев назад
Q.
@pammajoshi896
@pammajoshi896 9 месяцев назад
Khup chan aahe reciep tumhi khu changli chan tips sangtay amhala khup useful asto amhi lahan astanna amchi aai madeli(madli) ase mhantat te karun dyaychi
@saritaskitchen
@saritaskitchen 9 месяцев назад
Thank u so much 🙏
@ushapawar7960
@ushapawar7960 Год назад
आवडीची गूळ पोळी दाखवलीस धन्यवाद माझ्या आठवणी खूप मोठया आहेत msg लांबलचक होईल 😀😂मस्तच 👌👌
@SushamaChavan-k1r
@SushamaChavan-k1r 9 месяцев назад
Khup chan recipe tai
@mohinisavarkar8548
@mohinisavarkar8548 9 месяцев назад
खुप सुंदर अप्रतिम ताई धन्यवाद नक्की करते
@shrinivasdeshpande1028
@shrinivasdeshpande1028 9 месяцев назад
Tai gulpolichi recepie ekdam perfect ani kuph chan zalya polya thank you. Mazya dar varshi mau hotat pan tumche praman kuph perfect tyamule kuph polya chan zalya
@prabhadeshmukh5649
@prabhadeshmukh5649 Год назад
सरिता मला तिखट पुरीची रेसिपी दाखवशिल का? 😊
@dipali1982-vc
@dipali1982-vc Год назад
Tai first time me hi poli keli and all poli mast zali kupch Chan recipes
@suhaspathak6550
@suhaspathak6550 10 месяцев назад
मी आताच तुमच्या पध्दतीने गुळपोळीचा गुळ बनवला. मस्त झालाय. उद्या आता पोळ्या करीन. मला आवडते. पुरणही चांगलें जमले होते. तसेच तुमचं एकजीव म्हणणं ( उच्चार ) ऐकायला आवडतं. तसेच मधउरआचए तीन वेळा खूप खूप खूप म्हणणेही मस्त वाटतं.
@surekhamulekar7945
@surekhamulekar7945 Год назад
Today evening I tried your receipe. Supub.really enjoyed gul poli.Tumi aamhala perfect shikvata.khoop khoop sundar
@sukantg7846
@sukantg7846 9 месяцев назад
ताई.. आजवर मी तुझ्या रेसिपी बघुन खुप साऱ्या रेसिपी पहिल्यांदा try केल्यात. हळीव लाडू मोर आवळा काल ताज्या वाटणाचा वांगे भात.. अन् आज नवरोबाला खाऊ वाटतेय म्हणून ही गूळपोळी बघतेय.. Love you ताई ❤😊 ... तुझ्या रेसिपी कधीच चुकत नाहीत शिवाय त्याला जे parallel पदार्थ तू सांगत असतेस त्यामुळं काही नसेल तर त्याचा चटकन ऑप्शन सुद्धा मिळतो.. .. तु खरच खूप गोड आहे ग.. Bless You ❤️
@saritaskitchen
@saritaskitchen 9 месяцев назад
मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद आणि असेच व्हिडिओ पहा आणि रेसिपीज बनवा🙏👍
@saylibawne1044
@saylibawne1044 Год назад
Mi aj he try keli khupach mast zalelya tumchya recipes mi nehmi try karte Thankyou very much.
@elizabetheliza603
@elizabetheliza603 4 месяца назад
तुमची रिसिपी फार सुंदर तर आहेच... अणि बोलण्याची पद्धत पण.. छान आहे खूप छान बारकाईने...सांगितलं
@saritaskitchen
@saritaskitchen 4 месяца назад
Manapasun dhanyawad 💛
@neetaotari9963
@neetaotari9963 Год назад
गुळपोळी एकदम छान झालीय मस्तच 👌👌..... सरीता मॅडम please, भडंग मसाला आणि चिवडा मसाला घरी कसा बनवायचा त्याची रेसिपीज शेअर करा.
@vidyadeshpande714
@vidyadeshpande714 Год назад
तुम्ही दिलेल्या टिप्स मुळे माझी गूळपोळी छान झाली. धन्यवाद.
@saritaskitchen
@saritaskitchen Год назад
मस्तच... अभिप्राय दिल्या बद्दल मनःपूर्वक आभार
@nehamane3564
@nehamane3564 9 месяцев назад
ताई, मी काळ तुमच्या प्रमाणे तीळ पोळ्या केल्या. खुप छान झालेत घरी सर्वांना खुप आवडल्या Thank you so much 🙏🙏
@saritaskitchen
@saritaskitchen 8 месяцев назад
Manapasun abhar
@anuradhakulkarni1440
@anuradhakulkarni1440 5 месяцев назад
आमच्या कडे फक्त तील गुळ वापरूनच करतात
@smitasavant291
@smitasavant291 3 месяца назад
मी पोळी ट्राय केले. खूप छान झाल्या. Thank u very much.
@nehapradhan764
@nehapradhan764 9 месяцев назад
Tai khupch chan tumi khup sopya aani chan spasht sagal sangta tya mule sahak samjt thank u so much
@kashmirakailashi26
@kashmirakailashi26 9 месяцев назад
इतकी अप्रतिम झालीय गुळपोळी की मज्जाच आली. आजवर इतर सुंदर खुशखुशीत गूळपोळी कधीच जमली नव्हती❤❤ खूप खूप धन्यवाद 🎉
@saritaskitchen
@saritaskitchen 8 месяцев назад
Manapasun dhanyawad
@NilamPhadke-ig1mb
@NilamPhadke-ig1mb 9 месяцев назад
ताई तुम्ही खूप छान पद्धतीने पदार्थ कसा करावा ते सांगता त्यामुळं तो चांगल्या प्रकारे करता येतो , त्यासाठी खूप खूप thanks 🙏 Ani तुम्हाला संक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा 🙏
@veenapataskar9040
@veenapataskar9040 9 месяцев назад
तुमच्या रेसेपि प्रमाणे गुलपोळी अतिशय छान झाली. धन्यवाद 🎉
@saritaskitchen
@saritaskitchen 9 месяцев назад
Thanks a lot
@sandhyakarnik4525
@sandhyakarnik4525 Год назад
खुप छान.खरंच आमची पण आई गुळपोळी,तिखटा मिठाच्या पुर्‍या,झुणका,कधी बटाट्याच्या काचर्‍या ,शंकरपाळे खारे व गोड.हा ठरलेला मेनु..
@madhavipaygude2445
@madhavipaygude2445 9 месяцев назад
Mast सोपी पद्धत असल्यामुळे करायलाही छान आनंद मिळतो
@harinikulkarni9859
@harinikulkarni9859 9 месяцев назад
Madam तुम्ही खूपच व्यवस्थित समजून सांगितलय..thankyou
@saritaskitchen
@saritaskitchen 9 месяцев назад
धन्यवाद
@namrataphadke7407
@namrataphadke7407 9 месяцев назад
सरीताताई तुमची कोणत्याही प्रकारची रेसीपी सांगण्याची पद्धत खुप सुंदर आहे. तूम्ही दीसता गोड तशी सांगण्याची पद्धत खुप सुंदर आहे. लगेच समजते.मी हडपसर पुणे. नम्रता
@saritaskitchen
@saritaskitchen 9 месяцев назад
मनापासून आभार
@nehamane3564
@nehamane3564 Год назад
ताई तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी आज तिळाची पोळ्या केल्या. खुप छान झाल्यात. धन्यवाद 🙏🙏
@bhagwankhandelwal8385
@bhagwankhandelwal8385 Год назад
Jabardast super Tai tumche recipies khup mast astat thank you
@bhartichandawarkar5507
@bhartichandawarkar5507 Год назад
आमची एक दिवसाची ट्रिप असायची. आणि आम्ही बटाटा किंवा मटकी किंवा शेंगदाणा चटणी खुप छान रेसिपी मी केल्या खुपच्छान झाल्या शुभ रात्री सरिता ताई
@user-oe6dj9lz5d
@user-oe6dj9lz5d Год назад
ताई तुझ किचन खूप छान आहे तुझा आवाजही छान आहे . आणि तु सुद्धा रेसिपी आवडली धन्यवाद .
@ushaaraj7140
@ushaaraj7140 Год назад
खुप छान व खुशखुशीत झाली तीळगुळ पोळी अशीच छान छान रेसिपी दाखव
@anujakunte4789
@anujakunte4789 Год назад
खूप छान सांगितल आहे. आज केल्या. छान झाल्या.तुमचे मनापासून आभार.
@saritadesai7046
@saritadesai7046 Год назад
खूप छान रेसिपी..एकदम परफेक्ट...माझी गुळपोळी.. नेहमी बिघडते... मी तुमची रेसिपी नक्की ट्राय करणार ...तुमचा रेसिपी कधी फैल जात नाही..तुमचे खूप आभार 🙏.. मी शाळेत ट्रीप मधे तिखट पुऱ्या घेऊन जात असत.. ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@saritaskitchen
@saritaskitchen Год назад
खूप छान.. नक्की करून पहा.. तुम्ही नेहमीच अभिप्राय देता तरीही मनःपूर्वक धन्यवाद ❣️
@ramkushnrekhe817
@ramkushnrekhe817 Год назад
खूपच छान बनवली ग बेटी तू गुळाची पोळी तुझ बघुन अह्मी पण बनवू आता गुळाची पोळी बेटी जे रताळू असते ना त्याची पण पोळी बनवता आम्ही बनवून पाहली तर आह्मला नाही जमल सांगशील ना आहमला dhnywad बेटी
@x-d1avantibhosale923
@x-d1avantibhosale923 9 месяцев назад
ताई तुम्ही दाखवील्याप्रमाणे मी गूळपोळी कोली सगळ्यांना खूप आवडली, ताई तुमचे मनापासून खूप खूप आभार 🙏
@saritaskitchen
@saritaskitchen 9 месяцев назад
मनापासून धन्यवाद
@darshanachunekar1080
@darshanachunekar1080 Год назад
Sarita Tai... Tumhala Makar Sankranti chya khup khup Shubhecha... Dhanyawad tumche ki Tumhi Gul Poli Chi receipe evdhya sopya way ne sangitlit.... Agdi tashich khuskhushit and chavishta Poli MI aaj keli.... Amchya ghari sarvanna khup awadli... Lagnanantar 15 years madhe Pahilyanda ashi Gulpoli banavli... 🙏🙏
@saritaskitchen
@saritaskitchen Год назад
अरे वाह.. क्या बात है. मस्त मस्त. मकर संक्रांति च्या खूप खूप शुभेच्छा
@gauripimputkar7977
@gauripimputkar7977 Год назад
लहानपणी च्या आठवणी खुप गोड असतात , गुळाची पोळी मला खुप आवडते 👍
@pallavibhalerao1359
@pallavibhalerao1359 Год назад
खुप छान रेसिपी आहे ताई, 😋😋लाल भोपळा च्या पु-या ची रेसिपी सांग,
@pari.9031
@pari.9031 Год назад
Sarita tai amchi aie तिखट मीठ पुऱ्या करून दयची तुमचा रेसिपीज एकदम परफेक्ट असतात खूप खूप धन्यवाद ताई
@ratanbansude3949
@ratanbansude3949 Год назад
आपल्या सोलापूर पंढरपूर कडे हा खास पदार्थ आहे सरीता खूप छान.
@shilpagandhi4994
@shilpagandhi4994 9 месяцев назад
वाव खूप छान ‌गुळ पोळी रेसिपी बघुन तोंडाला पाणी सुटले आहे धन्यवाद
@amrutajadhav2830
@amrutajadhav2830 Год назад
Hi mam..tumhi dakhwlit tashi gulpoli keli mi ...ani te pan first time....khupch sunder zalya gulpoli...
@smitadeshpande7015
@smitadeshpande7015 4 месяца назад
Hii सरिता, खरं तर माझ्या लग्नाला आता 24 वर्ष पूर्ण होतील, त्यामध्ये, मी एकदाही कधीच गूळ पोळी केली नव्हती, नेहमी माझ्या सासुबाई करत होत्या, परंतु सरिता तू रेसिपी दाखविल्याप्रमाणे मी पहिल्यांदाच गूळ पोळी केली. आणि ती खूपच छान झाली. मी तुझ्या सर्वच रेसिपी नेहमी करून पहात असते, आणि त्या सर्वच उत्तम होतात.
@RekhaPandit-k7x
@RekhaPandit-k7x 9 месяцев назад
ताई मला तुमच्या सर्व रेसिपी आवडतात म तुमच्या सर्व रेसिपी पहाते खुप छान समजावून सांगत 😮
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 Год назад
मी आज केल्या अगदि तच सांगितल्याप्रमाणे .सुंदर झाल्या .
@smitapatil23
@smitapatil23 9 месяцев назад
खुप सुंदर आहे recipe karun baghate
@saritaskitchen
@saritaskitchen 9 месяцев назад
Thank You so much
@parthopalkarsofficial9950
@parthopalkarsofficial9950 Год назад
Tai tu receipe bolki kartes thankyou
@hemalatashettigar8794
@hemalatashettigar8794 Год назад
All ur recipe r easy n must try. Thank you very much for the tips
@saritaskitchen
@saritaskitchen Год назад
U r most welcome.. N thanks
@sunitaphatak6347
@sunitaphatak6347 Год назад
सरिता, आज आपण दाखवल्या प्रमाणे गूळपोळी बनवली. मस्तच झाली. अजिबात चिकट नाही, एकदम खुसखुशीत. आता नेहमी अशीच बनवीन. थँक्स अ लॉट.. 🥰🙏💐
@anitapatil2399
@anitapatil2399 Год назад
Khupch chhan, tripla mazi aai aamhala god aani tikhat puri dyaychi.
@SnehaGokhale-j4r
@SnehaGokhale-j4r 9 месяцев назад
अगदी छान समजावून सांगितले तुम्ही
@manojkamble3679
@manojkamble3679 Год назад
khupach chan Tai mi nehmi tuzhyach recipi baghate karate
@kamblemanisha1931
@kamblemanisha1931 Год назад
गूळ पोळी खूपच छान ताई.मी तुझ्या सर्वच रेसिपी करत असते खूप छान होतात.अगदी परिपूर्ण सुगरण आहेस तू.मला सारणाच्या पुऱ्या रेसिपी बघायला आवडेल.
@deepalishrivastava71
@deepalishrivastava71 Год назад
आम्हाला आमची आई शाळेच्या ट्रीपला बटाट्याची पिवळी सुकी भाजी आणी पुरी देत असे कारण आमची ट्रिप एका दिवसात रिटर्न असायची.आणी आम्ही खूप आनंदात असायचो. आता ते दिवस परत येणार नाहीत.☺️😇
@tanuskitchen6434
@tanuskitchen6434 Год назад
Same पिवळा बटाटा पुरी
@vandanaamate998
@vandanaamate998 Год назад
Same 👍😍
@hindaviswaraj3359
@hindaviswaraj3359 Год назад
Mala pan
@pranaliwagh9195
@pranaliwagh9195 Год назад
@@hindaviswaraj3359 same,
@jokergamimg7230
@jokergamimg7230 Год назад
Same. Pan khup chan vatayche
@sushmakakde3689
@sushmakakde3689 Год назад
Mi aatta gudpodi karnyacha vicharch karat hoti thank you 🙂🙂
@saritaskitchen
@saritaskitchen Год назад
अरे वाह.. मग नक्की करून बघा
@Hemawaghmare-rl8xr
@Hemawaghmare-rl8xr 9 месяцев назад
आशी पोली माझी आई संक्रातीला बनवतं असे nice रेसिपी
@priyankamandalekar3381
@priyankamandalekar3381 Год назад
मी आज केली गूळ पोळी अप्रतिम टेस्ट झाली परफेक्ट खुसखुशीत झाली 👌👌👌👍👍👍
@jyotimahale8268
@jyotimahale8268 Год назад
किती ग सुगरण तू तुझ्या सर्व पदार्थ मी आवडीने करते आणि होतात पण सुंदर पदार्थ जर आवडीने खाल्ले ना तर करणाऱ्याला पण अजून स्वयंपाक करण्यामध्ये इंटरेस्ट येतो
@saritaskitchen
@saritaskitchen Год назад
मनःपूर्वक धन्यवाद.. तुमच्या अश्या सुंदर Comments मुळेच करता येते
@nivavaribehere8294
@nivavaribehere8294 10 месяцев назад
Gul poli ekdam mast nakki karun baghin thanks for sharing
@gmk38
@gmk38 Год назад
Hello Sarita ताई😊 तुझ्या रेसिपी खूप च लाजवाब आणि चविष्ट असतात ...Avocado ची एखादी recipie share करशील का ?for e.g Avocado Sandwich etc अशी recipie पाहायला नक्की आवडेल 👍..... तुझ्या you tube channel साठी खूप खूप शुभेच्छा💐
@anjaliveerkar1569
@anjaliveerkar1569 Год назад
Khupch chan mahiti dilit me nakki karun baghen Thank you ❤️❤️
@viijayrajcreations7847
@viijayrajcreations7847 Год назад
सुपर्ब.......👌👌👌👌 अप्रतीम...अशी गुळ पोळी ...! पाहून अक्षरश: जिभेला चव जाणवली.! 😋😋😋😋😋.
@jyotishiwalkar9116
@jyotishiwalkar9116 9 месяцев назад
तिळगुळ पोळी म्हणता येईल या रेसीपीला. गुळाची पोळी नाही म्हणता येणार. रेसीपी छान सांगितली. नक्की करून पाहणार.
@Baldev_Lila_Das
@Baldev_Lila_Das Год назад
Kup mast bantiy
@bhargavikargutkar4313
@bhargavikargutkar4313 Год назад
मी पण गूळ पोळी केली खूप छान झाली, thank you😊
@mayasonawane1130
@mayasonawane1130 Год назад
Sarita tai tumhi golpoli khup chan keli ahai tumchi mi follower ahai mala tumchay saglayach padarth awadtat
@anaghatagare6482
@anaghatagare6482 8 месяцев назад
Perfect recipe for tilgul poli👍👍मी आजच पोळ्या केल्या खूपच खुसखुशीत आणि चविष्ट झाल्या👌👌👌
@saritaskitchen
@saritaskitchen 8 месяцев назад
Mast..khup Chan
@anaghatagare6482
@anaghatagare6482 8 месяцев назад
Thank u so much 👍
@jyotikad8674
@jyotikad8674 Год назад
ताई रेसीपी अप्रतिम ...तुम्ही कोणता तवा वापरला आहे हा तवा असाच साफ राहण्यासाठी तो कसा स्वच्छ करावा याबद्दल माहिती द्या प्लीज
@charulatapatil9024
@charulatapatil9024 9 месяцев назад
सरीता तिळाची पोळी म्हणजे तिळाचा वापर योग्य केलेला आहे. माझी आई अशीच पोळी करतअसे फक्त गूळ वापरत नसू. अगदी सोप्या पद्धतीने सांगितले आहेस 🙏🙏
@saritaskitchen
@saritaskitchen 9 месяцев назад
मनापासुन धन्यवाद 🙏🏻
@ashwinihingwe3768
@ashwinihingwe3768 Год назад
Sarita taee , tumchya recipe khup chhan astat , mala mazee aaee takatle dhapate ( parathe) n tikhat mithachya purya dyaychi , n danyachi chatani khup mast majja yaychi me pan mazya mulana hech dete shivay laal bhoplyachya sajuk tupvarchya God dashmya mast lagta
@yogitagawde629
@yogitagawde629 11 месяцев назад
Kiti chhan paddhtine sangitla ☺️👌🏻
@saritaskitchen
@saritaskitchen 11 месяцев назад
Thank you!
@LGRane
@LGRane Год назад
खूप छान, आमच्या कडे ह्या पोळ्या सर्वांनाच आवडतात
@mrsgautamikulkarni7570
@mrsgautamikulkarni7570 Год назад
Tumchi recipe dot to dot follow keli, khup surekh zalya polya. Thank you🌹. Mi kayam tumche videos baghat aste. Photo pathvaychi soy asti tar nakki pathavla asta.
@saritaskitchen
@saritaskitchen Год назад
अरे वाह खूप छान. मकर संक्रांति च्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद
@jyotigaikwad3164
@jyotigaikwad3164 Год назад
Sarita tai tumhi khup chan recipe samjavun sangata. Tumcha sarva recipe chan aahet me pan karun bhaghitlya chan hotat. Happy new year. God bless you.
@minawadekar6073
@minawadekar6073 Год назад
खूपच छान माहिती सांगितली धन्यवाद ताई मी अशा पध्दतीने पोळी करते तुमच्या टिप्स मला खूप आवडतातच नक्की करून पाहते
@vaishalipanchalinge5802
@vaishalipanchalinge5802 2 месяца назад
शेंगदाणा चटणी पालक पराठा माझा 🥰🥰 आवडीचा पदार्थ आईचया हातची चव 😋😋😋
@neelamkumbhar8515
@neelamkumbhar8515 Год назад
Masta recipe, tumchya baryaach recipes me try kelya ahet, kahi banvaicha mhantla ki me tumchich recipe follow karte Masta Ani chaan hotat tya, request to show kadhi recipe.
@sangitabhosale2333
@sangitabhosale2333 Год назад
मी पण अशीच गूळपोळी करते पण बेसन भाजून कधी घातले नव्हते.आता तो पण करुन नक्की बघते
@ashachaure5389
@ashachaure5389 9 месяцев назад
मी पण बनवली गुळ पोळी खुप छान झाली.
@rachanadhumal3458
@rachanadhumal3458 Год назад
You are a perfect teacher. You describe each and every thing so preferably ki konich chuknar nahi..... Sorry matrubhashela option nahi.
@geeta2761
@geeta2761 9 месяцев назад
आम्ही पण तिखट पुरी नेयचो लहानपणी सहलीला जाताना... मी सेम अशी च गुळ पोळी करते ग... छान होता त... आणि एकदा उन्दीयो कसा करायचा ते दाखव ना...
@madhavighatge8822
@madhavighatge8822 9 месяцев назад
👌👌mast....
@mangalaajinkya3524
@mangalaajinkya3524 9 месяцев назад
नमस्कार खूपच सुंदर गुळपोळी झाली
@saritaskitchen
@saritaskitchen 9 месяцев назад
Thanks
@revadip1111
@revadip1111 Год назад
Batatyachi bhaji puri, shrikhandacha chata dabba, murmura bhadang, ani parle g biscuit.
@smitakadam5631
@smitakadam5631 Год назад
Khup chan aahe recipe, nakki karun pahate
@vandanadamle7673
@vandanadamle7673 Год назад
खूपच छान. नीट समजावून सांगितले त्या बद्दल धन्यवाद.
@vaishaliadekar1720
@vaishaliadekar1720 Год назад
ताई तुम्ही रेसिपी खूप छान प्रकारे सांगितली मला खूप आवडली, मला सोलापुरी मास वडी ची रेसिपी हवी आहे
@shubhanaik356
@shubhanaik356 Год назад
So sweet of you. Thank you very much
@manishagawade1852
@manishagawade1852 9 месяцев назад
छान गुळ पोळी दाखवली. धन्यवाद
@vandanapatne872
@vandanapatne872 Год назад
तुम्ही खूपच छान सांगता , खूप आवडले , प्रत्येक गोष्टीबाबत तुम्ही टिप्स छान देता, खूप lovable आहात 🤗😃👌👌🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
@jyothibagi6202
@jyothibagi6202 9 месяцев назад
Hi....sarita tai...tumhi kuthlya company chi steel kadai waprta..मलाही घ्यायची आहे.
@smitam961
@smitam961 Год назад
ताई तुझ्या सगळ्याच रेसिपी अगदी अचूक आणि मस्त असतात.. आणि तू तर एकच नं आहेस 😘👍 एक रिक्वेस्ट आहे तू न दावणगिरी डोसा ची रेसिपी दाखवशील का प्लीज.अगदी पुण्यात गाडी वर मिळतो, बटाट्याची भाजी आणि चटणी सहित.. प्लीज...
@sunitamogal2108
@sunitamogal2108 Год назад
खूप छान माहिती सांगितली ताई. धन्यवाद
@vidhyakachare951
@vidhyakachare951 Год назад
Recipe khup mast astat, aavaj khup sundar aahe tumcha mala khup aavadto
@neetaghaisas7234
@neetaghaisas7234 Год назад
खुप छान समजून सांगत आहात.
@Vikrant2-r8e
@Vikrant2-r8e Год назад
Thank you.. Khup chan jamlya hotya tilgulachya polya❤
@huskymusky2740
@huskymusky2740 Год назад
Excellent he mi karen aajun kahi aasech healthy nashtyache prakar aastil tar dakhav
@geetakavitake8482
@geetakavitake8482 Год назад
मी सोलापुराची आहे.माझी आई दर हिवाळ्यात आवर्जून गूळ पोळी करते.. मला प्रचंड आवडते
@smitakashid867
@smitakashid867 Год назад
Me banavun baghitli Gul poli..khup chhan zali..
@sachinkundle2613
@sachinkundle2613 Год назад
सरिता ताई मी तुम्हाला खुप वेळा रिक्वेसट केली आहे तव्यावर पिझ्झा कसा तयार करावे हे एकदा दाखवा प्लीज .
@neelaghanekar2789
@neelaghanekar2789 Год назад
Pravasala aamhi puri-bhaji,tikhat dashami,kinva gulachi dashami net asu.aata mi breadcha pack v jam nete.tumhi sangitali gulpoli uttam aahe.sankrantila karin.👌👌👍👍
Далее
Гаджет из даркнета 📦
00:45
Просмотров 242 тыс.
Купил КЛОУНА на DEEP WEB !
35:51
Просмотров 2,5 млн
Гаджет из даркнета 📦
00:45
Просмотров 242 тыс.