Тёмный

A. R. Antulay यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपासून ते शिवरायांचं चित्र लावणं अशी कामं केली | BolBhidu 

BolBhidu
Подписаться 2,1 млн
Просмотров 43 тыс.
50% 1

#BolBhidu #ARAntulay #Maharashtra #MuslimCM
मंत्रालयात प्रवेश केल्याबरोबर समोर छत्रपती शिवरायांचं भव्य चित्र दिसतं. राज्याची स्थापना होवून वीस वर्ष झाली होती तरी मंत्रालयात शिवरायांचं चित्र असावं असं एकाही मुख्यमंत्र्याला वाटलं नव्हतं. अखेर त्यांनी निर्णय घेवून ते चित्र तिथे लावलं. धर्माने ते मुस्लीम होते... लोक त्यांना मुसलमान म्हणून हिणवायचे. राजकारणात कटकारस्थानं करायचे.. पण ते राजकारणात टिकूनच राहिले नाहीत तर आपल्या मनगटाच्या जोरावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 160   
@user-xp3ns6pv3p
@user-xp3ns6pv3p Год назад
अंतुले साहेबांनी रायगड जिल्हा निर्माण केला.... तो फक्त महाराजांसाठी 🙏🇮🇳
@mayurkavilkar
@mayurkavilkar Год назад
कोकणचे भाग्यविधाते मा. अंतुले साहेब, ❣️... तुमच्यासारखे सुशिक्षित आणि विकासकार्य करणारे मुख्यमंत्री या राज्याला हवे आहेत...
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 Год назад
@@shubham-oh4ki 20 पैशांवर जगणारी *जमात ए अंधभक्त!!!*
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 Год назад
@@shubham-oh4ki मी *हिंदू* आहे; त्यामुळे मी *गीता* वाचतो..... तू *मुस्लिम* आहेस का??? जी तुला *कुराणाची* सगळी माहिती आहे.....
@Anand-ex7oc
@Anand-ex7oc Год назад
त्यांचे पूर्वज हिंदू होते असं ते स्वतः म्हणायचे.
@Anand-ex7oc
@Anand-ex7oc Год назад
@@siddheshchavan2642 मी कुराण ही वाचलिये आणि गीता ही वाचली आहे...
@Anand-ex7oc
@Anand-ex7oc Год назад
@@siddheshchavan2642 शुभम जे सांगतोय त्या पेक्षा वाईट गोष्टी कुराण मध्ये लिहलेल्या आहे... डोळे उघडा आपल्यातच भांडायची वेळ नाही... तू ही कुराण वाच मित्रा.
@ganeshkumarofficial5247
@ganeshkumarofficial5247 Год назад
खूपच छान काम केले A.R. अंतुले यांनी...अश्या नेत्यांची आज खरंच गरज आहे महाराष्ट्राला
@adityasawant4219
@adityasawant4219 Год назад
अशा मुख्यमंत्र्यांची गरज आहे महाराष्ट्राला
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 Год назад
@@shubham-oh4ki 20 पैशांवर जगणारी *जमात ए अंधभक्त!!!*
@user-kg5cs4nu6x
@user-kg5cs4nu6x Год назад
जिहादी
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 Год назад
महाराष्ट्राचे अतिशय डॅशिंग मुख्यमंत्री म्हणजे अब्दुल रहमान अंतुले साहेब 👍 दस्तूरखुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा कट्टर राजकीय विरोध असलेल्या या मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले होते असे मध्यंतरी वाचनात आले..
@harshalsakpal1901
@harshalsakpal1901 Год назад
हो 2009-10 ला आय थिंक महाराष्ट्र वि कर्नाटक सीमा प्रश्न हा निर्णय कर्नाटक च्या बाजूनं लागला होता तेव्हा हिं. हृ. स.बाळासाहेबांनी तत्कालीन मा. श्रीं.अंतूले साहेबाना मातोश्री वर बोलावून महाराष्ट्र -कर्नाटक सीमा प्रश्न वादाचा मुद्दा आपण हाती घेऊन महाराष्ट्र ला विजयी करणार हेनक्की असं म्हणाले होते.कारण सध्या आपल्या एवढा माहित असणारा, अनुभवी, आणि विद्वान व्यक्ती महाराष्ट्र मध्ये नाही हे उदगार पेपर मध्ये मुख्य मथला वर आला होता🙏🏾👍🏾.
@mohammedibrahimbanderkar9543
माझा आदर्श, माझा नेता, सन्माननीय बॅ. ए. आर. अंतुले साहेब...
@nazirshaikh8025
@nazirshaikh8025 Год назад
खरेच अंतुले साहेब एक महान व्यक्तीमत्व होते, मी त्यांचे अहमद नगर येथील सभेतिल भाषण ऐकुन फारच प्रभावित झालो होतो, असा नेता पुन्हा होंणे नाही,
@Ipluuu
@Ipluuu Год назад
Pakistani mulhid Ani ghalib kamal chnl bagha YT vr
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 4 месяца назад
Raigad che bhagyavidhate Abdul rehman antulay saheb
@nishisvlogsnishikantmhatre
@nishisvlogsnishikantmhatre Год назад
ए आर अंतुलेंची प्रचार सभा मी अटेंड केली होती, काय वक्तृत्व होतं खूपच छान, असा नेता आता होणे नाही.
@gatmat6146
@gatmat6146 Год назад
अहो त्यांचं खरं आडनावं करदीकर म्हणजे ब्राम्हण.
@nishisvlogsnishikantmhatre
@nishisvlogsnishikantmhatre Год назад
@@gatmat6146 हे माहीत नाही
@gatmat6146
@gatmat6146 Год назад
@@nishisvlogsnishikantmhatre हि माहिती गोपनीय नाही ती जगजाहीर आहे. कोकणात सिद्दी च्या छळाळा कंटाळून अनेक ब्राह्मण मुस्लिम झाले हे त्यातलेच एक.🙏
@nishisvlogsnishikantmhatre
@nishisvlogsnishikantmhatre Год назад
@@gatmat6146 अच्छा, मी त्यांच्याच मतदार संघात आहे, रायगड अलिबाग मध्ये राहतो पण मला हे माहीत नव्हत.
@gatmat6146
@gatmat6146 Год назад
@@nishisvlogsnishikantmhatre हरकत नाही, अंतूले एक हुशार व्यक्तिमत्व होत. इंदिरा गांधींनी मुस्लिम तुष्टिकरणाचा भाग म्हणून त्यांना मुख्यमंत्री केल अन्यथा त्यांचा नंबर लागण कठीण होत 🙏धन्यवाद
@dattagaikawad2330
@dattagaikawad2330 Год назад
आमच्या जालन्याला जिल्ह्याचा दर्जा देणारे मुख्यमंत्री म्हणून मी त्यांचे नाव पहिल्यांदा एकल होत नंतर जेव्हा त्यांच्या विषयी अधिक माहिती मिळत गेली आणि त्यांच्या विषयी असणारा आदर वाढतच गेला ..
@Mohammadsk3299
@Mohammadsk3299 2 месяца назад
जालना जिल्हा ज्यांनी उदयास आनला अशा आदरनिय ब‌‌.ए.आर.अंतुले यांचे ऋण व्यक्त करतो.
@pradeepmahadik7687
@pradeepmahadik7687 Год назад
धन्य धन्य ते अंतुले साहेब, असा मुख्य मंत्री पुन्हा एकदा होओ
@ferozkhannadwisamajsewak792
शायद ऎसा आमदार /मुख्यमंत्री /महाराष्ट्र को मिलना मुश्किल है अंतुले साहब ने समाज के लिए बहोत काम किया है जयहिंद
@arunbodke4660
@arunbodke4660 Год назад
🚩जय भवानी👏जय शिवराय🚩
@vikasjagtap7852
@vikasjagtap7852 Год назад
छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे अंतुले साहेब
@hareshwarkore620
@hareshwarkore620 Год назад
खरा शिव भक्त ! अंतुले साहेबांचे अनेक किस्से वाचलेत. आमच्यावेळी मोबाईल नव्हता. त्यामुळे वाचनालयात जाऊन पेपर-पुस्तके वाचावि लागत. आणी अशा प्रकारची अनेक आणी इतर माहिती मिळे. आता मात्र माहिती मिळण्याचे अनेक मार्ग मोबाईल मुळे निर्माण झालेत . पण आता गरज आहे ती माहिती देणार्‍यानी अत्यंतीक प्रामाणीक रहावे . जेणे करुन अफवांना पायबंद बसेल. चांगल्यामाणसांना त्याच्या चांगुल पणाची जनतेतुन पावती मिळेल. इतर पुरस्कारांची गरज लागणार नाही.
@trushnaldsurvesurve9902
@trushnaldsurvesurve9902 Год назад
त्यानां मुस्लिम हिंदु अस बघण्या पेक्षा ते शिव छत्रपती न च्या विचारांचे धोरणांचे शिकवणीचे पाईक होते अस म्हणणं हे त्यांच्या व्यक्तिमत्व चा योग्य मान सन्मान केल्या सारखं होईल अतिशय आदरणीय असे बॅरिस्टर अब्दुल रहेमान अंतूले साहेब माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
@chetanbhadage2713
@chetanbhadage2713 Год назад
In 2005 or 06 he came to Govt. Dental College, Mumbai for a Dental Radiograph. I was doing my residency in radiology.. I took his dental radiograph...He was really humble with every one
@shankarmhatre2569
@shankarmhatre2569 Год назад
साहेब तुम्ही महान आहेत
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 4 месяца назад
Raigad che bhagyavidhate Abdul rehman antulay saheb
@mjworld1828
@mjworld1828 Год назад
मुख्यमंत्री मुस्लिम जरी असला तरी काम करणारा आणि छत्रपतींचा आदर आणि आदर करणारा... पण आत्ताचे मराठा, ब्राह्मण मुख्यमंत्री यांनी मराठय़ांच्यासाठी काय केले.... एक आरक्षण तर दूरच पण मुळ सुविधा सुद्धा मराठ्यांच्या साठी निर्माण नाही करता येत यांना..... शिक्षणात फीसाठी माफी नाही कसले हे आत्ताचे राज्यकर्ते, यांच्यापेक्षा कोणी मुस्लिम मुख्यमंत्री आणा म्हणजे त्यांनी जरी न्याय दिला तर किमान यांना थोडीफार लाज तरी वाटेल.....
@Khavchat
@Khavchat Год назад
👍👍👍स्टोरी चांगली वाटली. उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी एका म्युझियमला मुघलांच्या नावाऐवजी श्री शिवछत्रपतींचे नाव दिले तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या तोंडून कौतुकाचे बोल का निघाले नाहीत यावर एक व्हिडिओ करा.🙏🙏🙏
@amarnathswami2329
@amarnathswami2329 Год назад
कौतुक केले होते विडिओ पाहा.
@harshalghorpade9200
@harshalghorpade9200 Год назад
@@amarnathswami2329 Link ??
@shridharthorat6590
@shridharthorat6590 Год назад
जा घरी 😂
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 Год назад
@@harshalghorpade9200 शोधा म्हणजे सापडेल....
@user-kg5cs4nu6x
@user-kg5cs4nu6x Год назад
दिडफुत्या का
@Maheboob182
@Maheboob182 11 месяцев назад
Excellent Works of Barristar A R Antuley Sir
@sohamkadam3864
@sohamkadam3864 Год назад
जय शिवराय 🙏🚩
@amittadavi5514
@amittadavi5514 Год назад
ब्लडी इंडियन म्हटलं म्हणून इंग्लड च्या पंतप्रधानाला खुरची फेकून मारणारा असा माणूस सर्व काम खूप चागल्या प्रकारे हाताळत होते ।
@rsawant000rs
@rsawant000rs Год назад
आता तर महाराजांना सुध्धा या गलिच्छ राजकारणाने सोडले नाही.... 🤬🤬
@sulemanwadkar7704
@sulemanwadkar7704 Год назад
सत्य बोललात
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 4 месяца назад
Raigad che bhagyavidhate only Abdul rehman antulay saheb
@nazirshaikh8025
@nazirshaikh8025 Год назад
त्वरित निर्णय क्षमता अंगी असलेले, धड़ाडी चे मुख्यमंत्री म्हणून माननीय बालासाहेबानी प्रशंसा केलेले माजी मुख्यमंत्री मा. अंतुले साहेबांना स्मृती दिना निमित्त विनम्र अभिवादन,
@kamalakargawade4238
@kamalakargawade4238 Год назад
Ar antule sahebana lakha lakha Dhanyawad Jay shivray
@mayurbirhadi4989
@mayurbirhadi4989 Год назад
कोकणचे भाग्यविधाते मा श्री अतुले साहेब जाती पातीच्या पलीकडचे राजकारणी ज्यांच्या मुळे श्रीवर्धन म्हसळा मुरुड सारखे तालुक्यात पदवी पर्यंत शिक्षण सुरू केले वसंतराव नाईक कॉलेज म्हसळा आणि वसंतराव नाईक कॉलेज म्हसळा मुरुड पूर्वी रायगड जिल्हा हा कुलाबा जिल्हा म्हणून ओळखला जात होता पण सहेबांमुळे रायगड नाव पडले
@agbarbagvan5195
@agbarbagvan5195 Год назад
Dil Se Salam 👌👌👌👌
@pankajchimote7076
@pankajchimote7076 Год назад
खरंच खूप छान माहिती दिली धन्यवाद
@bhulakkadtraveller
@bhulakkadtraveller Год назад
Thank you bol bhidu.. I had no idea about such a great man ..thanks for sharing..
@salmannagarji4212
@salmannagarji4212 Год назад
i am proud of Indian musalim
@rajshinde7709
@rajshinde7709 Год назад
बँ.आदरणीय अंतुले म्हणजे "माजी" आदरणीय "करदिंकर"
@vikram_7878_
@vikram_7878_ Год назад
पंढरपूर तिर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत पंढरपूर कॉरिडॉर संकल्पना, फायदे-तोटे व स्थानिकांकडून होणारा विरोध व सरकारची भूमिका यावर सविस्तर विश्लेषणात्मक व्हिडिओ बनवावा
@shaikhtoufic7338
@shaikhtoufic7338 Год назад
Sir apke kisse bahot sune hy 👌👌👌👌 apko to nahi mil saka miss you sirrrr
@Chota_soham
@Chota_soham 9 месяцев назад
बॅ अंतुले हे पूर्वी कोकणस्थ ब्राह्मण होते पण नंतर ते कन्व्हर्ट झाले होते हे त्यांनी एका सभेत जाहीर पणे सांगितले होते
@sachinpawar7951
@sachinpawar7951 Год назад
मुस्लिम आसुन सचा मानुस महनजे आनतुले साहेब
@sys9208
@sys9208 Год назад
Musalman manus nasty ka 😅😅
@altafshaikh6963
@altafshaikh6963 Год назад
Police department laa half paint pasun full paint madhe antuley saheb yani change kele
@yakshyanitnavare681
@yakshyanitnavare681 Год назад
Because of Antulay Saheb we came to know that Brahmins also accepted Islam in the past...Yes Mr.Antulay `s forefathers were Brahmins converted to islam.
@abhimitke1245
@abhimitke1245 Год назад
जय शिवराय
@dinkarkadam2848
@dinkarkadam2848 Год назад
Great
@vijaypendhari9508
@vijaypendhari9508 Год назад
कोकणचे पहिले मुख्यमंत्री भाग्यविधाते अंतुले साहेब
@Er.Sunil.Pedgaonkar
@Er.Sunil.Pedgaonkar 11 месяцев назад
We thank him for same
@shirindeshmukh8449
@shirindeshmukh8449 Год назад
Jabardast Antule Saheb nà bhuto na bhwishyti . Great leader
@anitamohalkar1320
@anitamohalkar1320 Год назад
खुप छान
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc Год назад
काँग्रेस ❤️🚩🇮🇳❤️🚩🇮🇳 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩
@mahendrawaikar6406
@mahendrawaikar6406 Год назад
I dont know why u all peoples are talking about his religion. Rather than speak on his religion pls all u people must talk about his work towards whatever he has done for progressive work for Maharashtra. Antulay saheb has done a lot of things for keeping identity of Maharashtra as a chhatrapati Shivaji Maharaj's Maharashtra & explore his greatness spreading amongst the peoples.
@surwasegs
@surwasegs Год назад
ग्रेट cm
@irfankhan-hl2ef
@irfankhan-hl2ef 9 месяцев назад
छत्रपतीचां मुस्लिम मावुळा अंतुले साहेब🤲
@anilbelose2679
@anilbelose2679 Год назад
नाही तर आताचे मुख्यमंत्री बघा
@ramtumram7265
@ramtumram7265 Год назад
छान
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 Год назад
तुम्ही खूपच भारी काम करत आहात.
@avinashmasurkar3395
@avinashmasurkar3395 Год назад
सच्चा मराठा मुख्यमंत्री मा.पै.अंतुलेसाहेब.
@pradipmane9347
@pradipmane9347 Год назад
Great Antule Saheb
@maharudra-maharaj-munde1717
खुपचं सुंदर
@abhi134679
@abhi134679 Год назад
Raigad che ekmev changle mantri
@Khavchat
@Khavchat Год назад
🙏मोदीजींनी आपल्या वेगवेगळ्या भाषणांत वेळोवेळी महाराजांचा उल्लेख केला आहे जो आपर्यंतच्या इतिहासात कोणत्याही पंतप्रधानाने इतक्या वेळा केला नसेल. त्यावर एक व्हिडिओ करा.
@sushilk.6451
@sushilk.6451 Год назад
करणारच ना कारण घर त्यावरच चालतं त्यांचं विकास शून्य मग तुमच्यासारखे अंधभक्त मतदान कशावर करणार
@Khavchat
@Khavchat Год назад
@@sushilk.6451 म्हणजे जाण ठेऊन आहेत त्या गोष्टीची. महाराजांचे नाव वापरून स्वतःच्या तुंबड्या भरल्या नाहीत इतरांसारख्या.
@yuvrajsonawane2553
@yuvrajsonawane2553 Год назад
@@sushilk.6451 जबरदस्त रिप्लाय हा खवचट खतरुड चा आयडी एक दिवस चेक होणार आणि असा काही मार खाणार ना प्रत्येक कॉमेंट बॉक्स मध्ये असतो हा
@NK-rv8eu
@NK-rv8eu Год назад
मग उपकार केले का?
@sambhajidevikar7573
@sambhajidevikar7573 Год назад
Khup chhan mahiti dilya baddal aplya channel che aabhar
@sagarnimble1206
@sagarnimble1206 Год назад
नेता शिकलेला असला की विकास होणारच.
@Maheboob182
@Maheboob182 11 месяцев назад
He was the only Barrister CM of Maharashtra
@positivekumar3546
@positivekumar3546 Год назад
च्यायला बाकी वेळेला "विशिष्ट जाती/समूह" बोलता ना, मग इथे या न्यूज मध्ये जाती नावा sahit कसा देता?
@mahammadjunaid6008
@mahammadjunaid6008 Год назад
He is a great man
@sushilpawar9212
@sushilpawar9212 Год назад
👌
@umeshmane7080
@umeshmane7080 Год назад
💪🔥
@akhlaquepore7804
@akhlaquepore7804 Год назад
We are proud of hime
@hilalmulani945
@hilalmulani945 Год назад
Aaj deshala aani congress pakshala antulechi khup garaj bhedsavte.great
@hydarshaikh6849
@hydarshaikh6849 2 месяца назад
Muslim cm of Maharashtra ❤❤❤❤
@sandipmane4355
@sandipmane4355 Год назад
Chan
@sameeradit7636
@sameeradit7636 Год назад
Jai shivray
@balaSS3272
@balaSS3272 Год назад
Gr8 CM
@avinashmasurkar3395
@avinashmasurkar3395 Год назад
भाषावार प्रांतरचना रद्दबातल करून नविन क्रायटेरीया शोधायला हवा.जसा 25 खासदार + 150 आमदार =एक राज्य.
@digvijaysutar6857
@digvijaysutar6857 Год назад
👍👍👍👍👍👌👌👌👌👌💥🤩
@httt133
@httt133 Год назад
A. R. Antule साहेब....
@nikhila7668
@nikhila7668 Год назад
काँग्रेसी नेत्यांना नेहरू गांधी नाव व्यातिकिक्त दुसरा कोणी महा पुरुष वाटतच नाही.... 1998 मध्ये बाळासाहेबांनी एअरपोर्ट आणि VT स्टेशन ला शिवाजी महाराजांचे नाव दिले, नाहीतर इंदिरा गांधी, नेहरू, राजीव गांधी, ते संजय गांधी च्या नावाने राष्ट्रीय उद्यान.....किती तो चाटू पणा
@nileshshivthare5115
@nileshshivthare5115 Год назад
LoVEYOUMAITHiLI
@Brock640
@Brock640 Год назад
Khar ahe
@nikitapatil7131
@nikitapatil7131 Год назад
Mhanun Shikshik Mukyamtri nivadava . Sashyacha 🥲🥲🥲🥲
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 Год назад
Video च्या साधारण 3:13 च्या आसपास तुम्ही " नाना" पालखीवाला असा उल्लेख केलाय..🙄🙄 ते "नाना" नव्हते हो..!! त्यांचे नाव होते " नानी" पालखीवाला.. 🤣🤣
@PradumnSukale
@PradumnSukale Год назад
हो 🤣🤣🤣, mpsc चा अभ्यास करतो काय
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 Год назад
@@PradumnSukale mpsc चा अभ्यास करत नाही.. परंतु नानी पालखी वाला हे कायद्याच्या क्षेत्रातील फार मोठे प्रस्थ होते, एकेकाळी.. त्यामुळे त्यांच्याबद्दल माहिती होती.. प्रत्येक वर्षी केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला की त्यासंबंधी विस्तृत माहिती देणारे भाषण नानी पालखी वाला करायचे आणि तेही खचाखच भरलेल्या एखाद्या खुल्या मैदानात.. अनेक वर्षे /दशके अशी प्रथा होती.. आश्चर्य याचे वाटते की Video बनविताना एवढ्या साध्या गोष्टीत गफलत कशी होऊ शकते?
@Hemantkolambkar21
@Hemantkolambkar21 11 месяцев назад
Hech te Antule Jyani London chya mulakhatit England chya PM var Khurchi fekali hoti
@pruthviraj6631
@pruthviraj6631 Год назад
AR Antule ji🫡🫡
@vijayparase5905
@vijayparase5905 Год назад
🙏🇮🇳
@sulemanwadkar7704
@sulemanwadkar7704 Год назад
❤❤❤
@deep7078
@deep7078 Год назад
Sadhya atule sir ky karat aahet
@user-dr9pk6oi4v
@user-dr9pk6oi4v Год назад
अंतुले बहुसंख्य लोकांचे मुख्य मंत्री होते. अंतुले मराठी होते. पण अंतुले है काही हिरो कधीही नव्हते. त्यांना सत्ता त्यांच्या कर्तुत्वाने नव्हें तर इंदिरा गांधी च्या कृपादृष्टी ने मिळाली होती हेही सत्य नव्हें काय?
@shridharthorat6590
@shridharthorat6590 Год назад
तू शांत बस 😂
@user-dr9pk6oi4v
@user-dr9pk6oi4v Год назад
@@shridharthorat6590 अंतुले इंदिरा गांधींच्या तालमीत तयार झालेले नेते होते त्यांना इंदिरा गांधींनी नेते पदावर विराजमान केलं होत स्वतः च कर्तुत्व शून्य होत एवढी माहिती पुरेशी वाटत नसल्यास पुन्हा मेसेज कर आपल्या कडे भरपूर स्टॉक आहे माहितीचा...
@ssssminds9750
@ssssminds9750 Год назад
Good Video👌👍🙏
@mineshsawant628
@mineshsawant628 Год назад
सगळे मंत्री स्वतास मोठे करत राहिले.
@rajuadhe5484
@rajuadhe5484 Год назад
Asach netala cm padachi javabdari dilipahije
@er.aditya3935
@er.aditya3935 Год назад
Tyanche purvaj Hindu hote.... Te ek converted muslim hote .... Te swatah tasa sangayche.....
@arbazqureshi8299
@arbazqureshi8299 2 месяца назад
Te cm ani aaj che cm bagha kiti farat ahe😢
@sandipjuwale6696
@sandipjuwale6696 Год назад
tumche Channel aata The Laalan top chya dishene jaat aahe.
@user-wv5xl4kr7l
@user-wv5xl4kr7l Год назад
Cement khau
@shridharthorat6590
@shridharthorat6590 Год назад
Only काँग्रेस 🚩🚩🇮🇳🇮🇳
@santoshpawar3634
@santoshpawar3634 Год назад
Asa mukhaymantri punha none nahi
@shrikantyadav9248
@shrikantyadav9248 Год назад
Nani palkhiwala or nanabhoy palkhiwala*
@NK-rv8eu
@NK-rv8eu Год назад
बाकी सगळे त्यांच्या नावांनी राजकारण करणारे मेले होते का?
@azimhasware4302
@azimhasware4302 Год назад
Maharajan baddal zara lokanni kokani muslim vs kokani brahmin asa karun pahila tar aaz chya kattar wadi lokanna laaz watel hi guarantee
@azimhasware4302
@azimhasware4302 Год назад
Haach to mavala jyani bhartacha apman aikun Winston Churchill la khurchi phekun marli
@mukeshgole9483
@mukeshgole9483 Год назад
A r antule hindu cha aahet te convert muslim tyacha family history kada tyache pirvaj hindu aahet
@shailendrashriman1705
@shailendrashriman1705 Год назад
Maratha gopale
@coolcatool
@coolcatool Год назад
Antulay Chuchill cha aangawar dhaun gele hote mhantat to kissa pun sanga
@adwarb84
@adwarb84 Год назад
Aat he soda, navin company yenar kai, Maharashtra cha vikas kasa hoil, Fukatgiri kadhi band hoil. Yache lone mapha, tyache lone maph, he kadhi band hoil. Te sanga, phakt hindu muslim, jai shivrai karun chalnar nahi, khari dangla he media vale lavtat
@prasaddeshmukh1097
@prasaddeshmukh1097 Год назад
A R antule he kokanasth bramhan hote te convert zale hote
@CrazyWatcher670
@CrazyWatcher670 Год назад
Penguinla mhanave shik tyanchyakdun kahitari!
Далее
AR.Antulay Life Journey
2:19
Просмотров 29 тыс.