Тёмный

Aaditya Thackeray Mulakhat Exclusive: राज ठाकरेंच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्या, आदित्य स्पष्टपणे बोलले 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 316 тыс.
50% 1

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #AadityaThackeray #EknathShinde #MumbaiTakBaithak
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई Tak ने आयोजित केलेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजन सांगणार आहेत. तसेच भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेच्या आरोपांनाही आदित्य ठाकरे काय उत्तर देणार? महाविकास आघाडीच्या जागावाटपात शिवसेना ठाकरे गटाला किती जागा मिळणार? याबद्दल कॉंग्रेसच्या शीर्ष नेत्यांशी दिल्लीत काय बोलणं झालं? यावरही आदित्य ठाकरेंनी भाष्य केलं आहे.
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 731   
@rajeshmhadse7425
@rajeshmhadse7425 28 дней назад
अश्या संस्काराची गरज आहे महाराष्ट्राला....nice
@narendrakulkarni6322
@narendrakulkarni6322 17 дней назад
disha koni dakhvali ha tomna aahe sushant swabhav kasa harpala ha pan tomna aahe ka
@rajeshmhadse7425
@rajeshmhadse7425 16 дней назад
दादा तथ्य नाही त्यात.
@vilasbhave2412
@vilasbhave2412 28 дней назад
ही खरी मानसिकता आहे.ह्या ची गरज महाराष्ट्राला आहे.
@kishorpatil1401
@kishorpatil1401 28 дней назад
खूपच छान संस्कृती..आहे शेवटी बाळासाहेब यांचे नातू.... ग्रेट
@shantanusawant5057
@shantanusawant5057 27 дней назад
नाही अजीबात नाही.
@shriii_0-0-7
@shriii_0-0-7 27 дней назад
Aditya thackeray...👌👌👌🚩🚩🚩👍👍👍
@vikaskadam4820
@vikaskadam4820 27 дней назад
@@shantanusawant5057काय नाही?
@anilnaik2336
@anilnaik2336 23 дня назад
नातू ग्रेट आणि मुलगा हराम खोर आहे😂😅😂
@balasahebghule2132
@balasahebghule2132 11 дней назад
अरे उद्धव बाळ आधी आवाज सुधर
@sajeedmakhamalla8904
@sajeedmakhamalla8904 28 дней назад
आदित्य ठाकरेंनी अतिशय मार्मिक आणि चांगले बोलले अशा लोकांची महाराष्ट्राला आणि देशाला गरज आहे
@pranilambede3315
@pranilambede3315 28 дней назад
सुरुवात आदित्य ठाकरे यांच्या लोकांनी केली त्यांना दोन गोष्टी सूनवल्या पाहिजे होत्या
@krantikumarmandlik3433
@krantikumarmandlik3433 27 дней назад
💯👌
@Sati-iv7ci
@Sati-iv7ci 26 дней назад
😂😂😂
@planbislive
@planbislive 20 дней назад
😂😂😂😂😂😂😂😂 nkki ho nkki
@kishorpatole3800
@kishorpatole3800 28 дней назад
खरं आहे आदित्यजी, भांडण हे विचारांचं असलं पाहिजे भांडणात सुद्धा एक नैतिकता आणि मर्यादा असाव्यात. आपल्या विचारात प्रगल्भता आलेली आहे ती खरोखरच चांगली गोष्ट आहे महाराष्ट्र तुमच्या कडे आशेने पाहत आहे
@adv.anilshitole359
@adv.anilshitole359 27 дней назад
एकदम बरोबर. आदित्यजींचे वागणं बोलणं अत्यंत सयंमित असते. आज राज्याला खरोखरच अशा सयंमितपणे वागणाऱ्या राजकारण्यांची प्रकर्षाने गरज आहे. शेवटी संस्कार कसे असावेत हे आजच्या आदित्यजींच्या मुलाखती मधून दिसले. आदित्यजी आपल्याला उज्वल आयुष्यासाठी आणि पुढील राजकीय वाटचालीसाठी खुप खुप अनिरुध्द शुभेच्छा.
@tukaramjadhav8459
@tukaramjadhav8459 28 дней назад
अप्रतिम विश्लेषण धन्यवाद साहेब जय महाराष्ट्र
@mundadaumesh1210
@mundadaumesh1210 28 дней назад
सुंदर आदित्य खूप सुंदर विचार दिलेस, मनःपूर्वक अभिनंदन ❤
@user-qn8mc2rj3d
@user-qn8mc2rj3d 28 дней назад
@vikasshewale4315
@vikasshewale4315 28 дней назад
खूप छान विचार आहेत आदित्य साहेब
@gangadhar952
@gangadhar952 21 день назад
भ्रम आहे!
@murlidharpatil7960
@murlidharpatil7960 28 дней назад
महाराष्ट्रातील एक आदर्श नेतृत्व. खरच आदित्य आगेबढो.जय महाराष्ट्र.
@ravishibe5805
@ravishibe5805 28 дней назад
ग्रेट माझा आदित्य..! खरा महाराष्ट्र! ग्रेट लीडर..!
@shashankmangaonkar.7570
@shashankmangaonkar.7570 27 дней назад
खुप खुप अभ्यासू व्यक्तिमत्व....खरं तर महाराष्ट्राचं नेतृत्व आहे.माननिय आदित्य साहेबानं सारखं विचार किंवा त्यांच्या सारखा अभ्यास असणारा एखादा राजकारणी दाखवावा.
@vaibhavdeshmukh7905
@vaibhavdeshmukh7905 28 дней назад
अस नेतृत्व पाहिजे ❤
@user-bk8hv4yo5z
@user-bk8hv4yo5z 28 дней назад
Yes Aditya Thackeray खूप हुशार व्यक्तिमत्व आहे
@Sachinthorat7690
@Sachinthorat7690 25 дней назад
११७ कोटी रुपये कोठून आले
@kavitavartak8069
@kavitavartak8069 27 дней назад
बदलत्या महाराष्ट्राचे संयमी आणि खंबीर युवा नेतृत्व अश्या सुसंस्कृत नेत्याची गरज आहे महाराष्ट्राला जय महाराष्ट्र
@swapnilshinde954
@swapnilshinde954 28 дней назад
नव्या पिढी साठी प्रेरणा देणारा विचार आहे ❤ बदलत्या महाराष्ट्राचं उगवत नेतृत्व म्हंजे आदित्य साहेब ठाकरे आम्ही सदैव तुमच्या सोबत जय महाराष्ट्र 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sudamdewade7622
@sudamdewade7622 28 дней назад
महाराष्ट्राचं सुसंस्कृत नेतृत्व.
@anantnamugade8320
@anantnamugade8320 28 дней назад
100%
@devendra_padwal
@devendra_padwal 28 дней назад
ज्या वयात अदित्य ठाकरे डायपर घालायचे ,तेव्हा पासून एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत लाडके आणि एक कडवट शिवसैनिक कार्यकर्ता म्हणून काम करीत होते ! यानंतर उध्दव ठाकरे आणि राउत यांच्या मनमानी ला कंटाळून बाळासाहेबांच्या शिवसेनेचे ,सोनिया सेना न व्हवी म्हणून शिवसेनेला जिवंत ठेवले ! भले तुमचे वाद असतील राग ,अक्रोश असेल पण प्रत्येक वेळी प्रसार माध्यमातून शिंदेंना " मिंध्ये "बोलायचे ही कुठली महाराष्टाची "संस्कृती " ! !
@vrushalighagare3645
@vrushalighagare3645 28 дней назад
बरोबर खरचं खर बोललात.
@GunanathJoshi
@GunanathJoshi 16 дней назад
आदीत्य ठाकरे हे मुख्यमंत्री पदासाठी योग्य नाहीत का ते सुसंस्कृत नाहत का
@user-tf5oi9yt2q
@user-tf5oi9yt2q 28 дней назад
तुमच शब्द ऐकून आज मला मुंढे साहेब आठवण आली वा अभिनंदन आदित्य ठाकरे साहेब
@prakashlokam4791
@prakashlokam4791 28 дней назад
आदित्य ठाकरेंना माहीत आहे जर राज साहेब सत्तेत आले रत मला आंदोलन करायची सुद्धा गरज भासणार नाही , हे नक्की माहीत आहे 👍
@amarpatil6693
@amarpatil6693 28 дней назад
Kiti re anadi rahnar😂
@rajanblogspot
@rajanblogspot 27 дней назад
अडाणी तर ते आहेत जे उद्धव साहेब काँग्रेस राष्ट्रवादीला जाऊन मिळाले तरी उद्धव साहेबांचा उदो उदो करतात
@mandakinitawde7020
@mandakinitawde7020 26 дней назад
​@@rajanblogspotज्याला स्वतःला आपल्या बुद्धीची पात्रता कळली नाही तोच इतरांना अडाणी म्हणतो.
@rajanblogspot
@rajanblogspot 25 дней назад
@@mandakinitawde7020 बरोबर आहे @amarpatil6693
@ashutosh2812
@ashutosh2812 28 дней назад
कमाल आहे राज ठाकरे यांना सुपारीबाज सतत हिणवले देवेंद्र फडणवीस यांनी सतत त्यांना सुपरिबज म्हणून टीका देवेंद्र यांनी केली आणि राज ठाकरे यांचे मूर्ख कार्यकर्ते आंदोलन करत आहेत उध्दव ठाकरे विरोधात यावरून राज ठाकरेंना कोण वापरून घेतात हे दिसत आहे.
@virajkadu2096
@virajkadu2096 28 дней назад
कारण ते भावलाच शत्रू समजतात ज्यांच्या सोबत जातिल ते आपले शत्रू विरोध फक्त उद्धव ठाकरेंना 😢
@Abhijeetpatil-lj1nx
@Abhijeetpatil-lj1nx 28 дней назад
राज ठाकरे नव्हे "राजुद्दीन पठाण" आहे तो
@paragbhosale7149
@paragbhosale7149 27 дней назад
बीड मध्ये राज ठाकरे यांच्या दौऱ्या दरम्यान कुणी सुपाऱ्या फेकल्या ते मशाल चिन्हांचे झेंडे घेऊन जिल्हाध्यक्ष कुठल्या पक्षाचे लोक होते हे माहीत आहे काय आपल्याला ? नसेल माहीत तर माहिती करून घ्या. ठाण्यात उद्धव ठाकरे विरोधात जे आंदोलन झाले ती बीड मध्ये घडलेल्या घटनेची प्रतिक्रिया होती.
@paragbhosale7149
@paragbhosale7149 27 дней назад
​@@virajkadu2096 इथे सगळेच राजकीय विरोधक आहेत आजवर नेहमीच मुद्द्यांवर टीका केलीय शत्रूचा संबंध येतो कुठून?
@yogeshegade2114
@yogeshegade2114 15 дней назад
उद्धव ठाकरे आणि आदित्य नि काय विकास केला
@santoshkotnis7639
@santoshkotnis7639 28 дней назад
नवीन पिढीतील अतिशय विचारशील नेतृत्व. खूपच छान बोलले,माननीय श्री आदित्य जी
@vaca5742
@vaca5742 28 дней назад
पत्रकारिता किती खालच्या लेव्हल ला गेली आहे हे यात व्हिडिओतून स्पष्ट दिसते... पत्रकारांना राजकारण खूप महत्त्वाचा झाला आहे... आणि राजकारण्यांना लोकशाही लोकांचा हक्क हे या व्हिडिओतून दिसत आहे... पत्रकार लोकहो राजकारणी प्रश्न सोडून लोकांच्या हिताचे बोला... नाहीतर अशा प्रकारच्या चर्चा बंद करा
@ravivasudevan2194
@ravivasudevan2194 28 дней назад
@@vaca5742 sahil is a paid patrakar.rajdeep ka brother.
@narendrakulkarni6322
@narendrakulkarni6322 17 дней назад
chaha biskit mala khup avadatata
@user-if9ne4sn4p
@user-if9ne4sn4p 28 дней назад
खुप खुप चांगले विचार आहेत सर शुभेच्छा
@gotakhbhagat620
@gotakhbhagat620 28 дней назад
आदित्य ठाकरे ऐक बहुत ही टेलेंटेड युवा नेता है ,
@meditation8434
@meditation8434 28 дней назад
Itna ki usne Teri bahan Disha kya kiya ye jake thoda puch le bhai 😢 kyonki teri bahen meri bahen yaar
@anilsinnarkar9614
@anilsinnarkar9614 28 дней назад
​@@meditation8434true
@anilsinnarkar9614
@anilsinnarkar9614 28 дней назад
​@@meditation8434bahut hi sanskari.. Disha case... Priyanka aunti ko bhi pucho..
@roshanpatil424
@roshanpatil424 28 дней назад
​@@meditation8434cbi ne kya report diya ye padha kya
@gauravraut2848
@gauravraut2848 28 дней назад
एक करणं तुझा भाजप ला सांग का ती गप्प अरे कढत नाही का नुसता चरित्र कसा खराब करायचे हे फक्त भाजप ला जमत तरी पण आपण फक्त मूर्ख भाजप भाजप करता​@@anilsinnarkar9614
@santoshpawar-zg6ey
@santoshpawar-zg6ey 28 дней назад
आदित्य ठाकरे ग्रेट फ्युचर लीडर आहेत महाराष्ट्राचे ❤❤❤❤❤❤❤
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 28 дней назад
पेंग्विन 🐧🐧
@Shankarpatre
@Shankarpatre 28 дней назад
महाराष्ट्रातील भविष्य आदित्य साहेब यांचे नेतृत्वातील असेल.ते महाराष्ट्राचे आशास्थान 🎉🎉🎉
@sunilmandekar8612
@sunilmandekar8612 28 дней назад
पाच वर्षामध्ये वरळी मध्ये असे काय केले कि त्यांना पूर्ण महाराष्ट्र दिला पाहिजे
@vijaykhedkar7185
@vijaykhedkar7185 28 дней назад
​@@sambhajiparale4594निलेश राने पहा व आदित्य पहा फारक जानवेल
@Er.Sudarshan1998
@Er.Sudarshan1998 28 дней назад
😂
@anantnamugade8320
@anantnamugade8320 28 дней назад
सभ्यता आणि टपोरीपणा या मधे काय निवडायचं ते लोक जाणतात.
@sanjayyeole3551
@sanjayyeole3551 28 дней назад
आदित्य ठाकरे हे सुसंस्कृतच आहेत ,खूपच छान विचार मांडलेत ,समोर पंकजाताईना पण खूप आनंद वाटला असेल.
@balasahebshingade9797
@balasahebshingade9797 28 дней назад
खूप खूप छान बोलले माननीय आमदार आदित्य साहेब ठाकरे तुमचा हार्दिक हार्दिक अभिनंदन महाराष्ट्र जनता
@dilipnangare
@dilipnangare 28 дней назад
योग्य उत्तर अदित्य ठाकरे
@sagarssuryawanshipatil5711
@sagarssuryawanshipatil5711 28 дней назад
पण पण पण... जोशी तोच विषय काढतो तरीही आदित्य संयम सोडत नाहीत. पत्रकार त्यांना लहान समजून मजा घेतोय.
@jagannathsardesai4595
@jagannathsardesai4595 28 дней назад
आदित्य ठाकरे हेच पूडील येणाऱ्या काळातील चांगले मुख्यमंत्री होऊ शकतीली कारण त्यांची बोलीभाषा छान असते
@user-hg1fn3hr4g
@user-hg1fn3hr4g 28 дней назад
आदित्य ठाकरे हे एक सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व आहे परंतु अंड भक्त आणि गद्दार गट यांच्या कडून होणारे शाब्दिक हल्ले ते अतिशय संयमित भाषेत परतवतात .
@anitachavan8972
@anitachavan8972 28 дней назад
खूप छान विश्लेषण आदित्य साहेब 🚩🚩🚩🚩🚩
@AnkushPadole-gc4og
@AnkushPadole-gc4og 28 дней назад
एक नंबर आदित्य साहेब
@user-eo5kw3ov6z
@user-eo5kw3ov6z 28 дней назад
Aditya साहेबांचे, विचार बघा, ह्याला म्हणतात संस्कार.....
@Vijayyadav-nu4dw
@Vijayyadav-nu4dw 28 дней назад
याचा खरा चेहरा वेगळाच आहे .😂
@mandakinitawde7020
@mandakinitawde7020 26 дней назад
​@@Vijayyadav-nu4dwतु बहुतेक डोमकावळा आहेस जो शेंबडातच आपली चोच बुडवतो. हेच तुझे विचार.😢😢😂
@UjwalMore-rb3gi
@UjwalMore-rb3gi 25 дней назад
लोकसभेला आपल्याला मराठी माणसांनी नाकारले आहे हे समजल्यावर हे शहाणपण आले वाटते. दोन वर्ष हे ही दुसऱ्याच्या वर काहीही मनाला वाटेल ते बोलत होते तेव्हा संस्कृती आठवली नाही
@sakharamghemud
@sakharamghemud 28 дней назад
आदित्य ठाकरे साहेब यासारखे नवीन चेहरे संसदेत जायला हवेत तेही 288 यंग बिग्रेड
@Vikramgonate
@Vikramgonate 28 дней назад
खूपच छान विश्लेषण आणि ते पण एकदम समर्पक
@dipakchikhale7588
@dipakchikhale7588 28 дней назад
Only Aditya ❤
@RamakantDhawle
@RamakantDhawle 28 дней назад
आदरणीय जोशी साहेब... नमस्कार.....!!
@deelippatil811
@deelippatil811 28 дней назад
बघा किती संस्कृती आहे.... नाहीतर नारायण राणे यांच्या मुलाची सांस्कृतिक बघा... जमीन-अस्मानचा फरक
@sureshkale7053
@sureshkale7053 28 дней назад
अगदी छान बोलत आहे ग्रेट
@navnathgatir8223
@navnathgatir8223 28 дней назад
खूप चांगले विचार मांडले जय महाराष्ट्र
@maheshtawde5692
@maheshtawde5692 28 дней назад
महाराष्ट्राचं लाडकं भावी नेतृत्व ❤ 🚩🚩🔥🔥🙏🙏
@soshi1999
@soshi1999 28 дней назад
जर असे विचार असतील तर काँग्रेस १ वर्षात सर्व उद्योगधंदे महाराष्ट्रात आणून एक नंबर चे राज्य बनवेल.छान विचार आहेत .
@sahadevnaik5056
@sahadevnaik5056 28 дней назад
संस्कृत नेतृत्व 👍👍
@RamakantDhawle
@RamakantDhawle 28 дней назад
सुसंस्कृत नेतृत्व... भावी मुख्यमंत्री...
@susheelchauhan7759
@susheelchauhan7759 28 дней назад
मादी पेंग्विन💃💃💃💃💃🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🥳🥳🥳🥳🥳🥳🥳💃🥳💃🥳🥳💃
@digambarwadje6524
@digambarwadje6524 28 дней назад
Jalali ka budakhali lagli mashal ​@@susheelchauhan7759
@pg4707
@pg4707 28 дней назад
😂😂😂😂
@creativeinformation81
@creativeinformation81 28 дней назад
खूप छान विचार🎉
@anantasangdekar6906
@anantasangdekar6906 28 дней назад
युवकांचा आधार
@sandeshdeore5508
@sandeshdeore5508 28 дней назад
सुसंस्कृत राजकारणी....उत्तम माणूस आहे💯✨🚩
@Water_Forest_Land
@Water_Forest_Land 19 дней назад
असे संस्कार आणि विचारसरणी प्रत्येक नेत्यात पाहिजे. तेंव्हा महाराष्ट्र सगळ्याच बाबतीत अग्रेसर ठरेल.🎉
@sunnystar5672
@sunnystar5672 28 дней назад
🎉great leader Aditya ❤
@bhausaheblimbhore3193
@bhausaheblimbhore3193 28 дней назад
Great...Aditya ji.
@shubhambhoir9521
@shubhambhoir9521 27 дней назад
पहिला नेता आहे हा युवा जो कार्यकत्यांसाठी बोलला ते पण योग्य भाड़न करुण केस सर्वसामान्य मानसावर होते कोणते नेत्यावर नाही मराव लागते ते आपल्याला पण खुप छान बोलले आदित्य साहेब आशे विचारांची गरज आहे महाराष्ट्राला 🚩🚩🚩प्रेरणीय शब्द आहेत चांगले विचार चांगले संस्कार याला बोलतात 🚩👍
@shnkB446
@shnkB446 12 дней назад
बाऽईऽऽऽ कीती छान बोललात आदीत्य ठाकरे तुम्ही.....
@sunitakadam4414
@sunitakadam4414 11 дней назад
विचार सत्यात उतरल्यास अप्रतिम महाराष्ट्र निर्माण होईल. ❤❤
@deepakankushpawar4584
@deepakankushpawar4584 27 дней назад
जय महाराष्ट्र साहेब.... एकदम सुंदर विश्लेषण
@ramdasjagtap480
@ramdasjagtap480 15 дней назад
उद्योग बाहेर गेल्यामुळे त्या मालापासून होणारा जीएसटी राज्याचा बुडतोय हे पण सगळं लक्षात घ्या आणि आदित्य साहेबांनी समजून सांगावं
@user-mv5ne7ek2r
@user-mv5ne7ek2r 28 дней назад
आदित्य ठाकरे खुप हुशार व्यक्तिमत्व आहे
@ravisaisinger7469
@ravisaisinger7469 27 дней назад
I read all the comments ek pan comment virodhat nahi...❤ This is showing Education It's most important in the Life Great Aditya bhau❤
@malisawant5287
@malisawant5287 12 дней назад
❤aaditta 👌
@AVINASHP-mo4ju
@AVINASHP-mo4ju 28 дней назад
सुपारी नक्की कुठून❓न दिसनारी सुपारी, कोण घेत कोण देत हा संशोधनाचा विषय, 🤔👈👈
@vilaspadolkar3684
@vilaspadolkar3684 9 дней назад
Grat bhau ❤❤❤❤❤
@sachingajre5069
@sachingajre5069 28 дней назад
आदित्य ठाकरे एक सुसंकृत समजुतदार नेतृत्व 🚩🚩🚩🚩🚩🚩
@kisanharde2764
@kisanharde2764 28 дней назад
Very nice
@ramdasgondhali4897
@ramdasgondhali4897 28 дней назад
आदित्य उद्धव ठाकरे जिंदाबाद🚩🚩🚩🚩 एक नंबर साहेब
@aryanjadhav6921
@aryanjadhav6921 28 дней назад
Aditya Thackeray ❤
@vishalwalunj1859
@vishalwalunj1859 26 дней назад
साय्यमी व्याकिमहत्व आदित्य साहेब ठाकरे भावी cm
@SaybaShaikh-hj8cl
@SaybaShaikh-hj8cl 26 дней назад
आदित्य sir तुमचे विचार खूप छान आहेस ❤
@jitendrasurve4820
@jitendrasurve4820 27 дней назад
खूप सभ्य आणि सुसंस्कृत माणूस आणि अशाच माणसाची आज महाराष्ट्रला गरज आहे. जय महाराष्ट्र 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@prakashbhoir7578
@prakashbhoir7578 28 дней назад
खुप संस्कारी नेता आहे अदित्य ठाकरेंचे संस्कार सध्या अमित ठाकरे नितेश राणे व ईतर यांनी घेतले पाहिजेत
@rupeshkondhari5330
@rupeshkondhari5330 15 дней назад
साहेब जय महाराष्ट्र खरंच साहेब या कालावधीत तुमची गरज आहे
@vrushalighagare3645
@vrushalighagare3645 28 дней назад
जय महाराष्ट्र जय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे
@vilaskhilare8049
@vilaskhilare8049 27 дней назад
खूप छान विचार मांडले, महाराष्ट्रात असाच नेता हवा आहे
@raviwaghmare6381
@raviwaghmare6381 26 дней назад
जय महाराष्ट्र साहेब अप्रतिम विश्लेषण केलेत
@kishorpatil4981
@kishorpatil4981 28 дней назад
सवेदशील युवा नेता आदित्य ठाकरे
@akshayambre1850
@akshayambre1850 27 дней назад
आदीत्य सर अगदी बरोबर बोलले. मतभेद असावेत पण मनभेद आसु नयेत. भावी मुख्यमंञी 100%
@vaishalimane9509
@vaishalimane9509 11 дней назад
खूप छान विश्लेषण करून सांगत आहे ,छानच 👌🏻👌🏻
@user-nc8vh7wx3e
@user-nc8vh7wx3e 26 дней назад
आदित्य ठाकरे साहेब खरच तुमचे विचार खुप छान आहेत
@yogeshmhaskar7207
@yogeshmhaskar7207 28 дней назад
भावी मुख्यमंत्री, शिंदे साहेब ऐका स्क्रिप्ट नाही कुणी लिहून दिली,ह्याला म्हणतात संस्कार
@smitasawant9347
@smitasawant9347 12 дней назад
आदित्य ठाकरे बोलले ते अगदी बरोबर आहे , एकाच राज्यासाठी निवडणूक लढता , तर जनतेच्या भल्याचा विचार करा , Great
@nagnathaaglave6792
@nagnathaaglave6792 4 дня назад
खूप छान विश्लेषण केले आहे अभिमान आहे साहेब आम्हाला एक कडवट शिवसैनिक परळी वैजनाथ जिल्हा बीड गाव नागापूर
@user-pn4ip6xg1t
@user-pn4ip6xg1t 28 дней назад
Ek नंबर आदित्य भाऊ
@ankushrane6650
@ankushrane6650 27 дней назад
योग्य विचार मांडले साहेबांनी ❤️👌👌
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 28 дней назад
मुख्यमंत्री पदासाठी योग्य आदीतय ठाकरे
@vikramjambhale8064
@vikramjambhale8064 10 дней назад
आदित्य हे ग्रेट फ्युचर आहे महाराष्ट्रातील राजकारणाचा
@shivajishinde4284
@shivajishinde4284 28 дней назад
आदित्य साहेब खूपच छान. आवडलं आपल्याला.👌
@vitthalmangure3166
@vitthalmangure3166 11 дней назад
आदित्य ठाकरे साहेब खरच तूमी ग्रेट आहात जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩
@AjayJadhav-q3c
@AjayJadhav-q3c 9 часов назад
हेच आहे बाळासाहेबांचे ठाकरे यांचे विचार❤❤❤
@jayashreelakshminarayan
@jayashreelakshminarayan 28 дней назад
Aditya ji is best educated sayyami susanscrut n knowledgeable young neta n we need like this n young neta for our susanscrut Maharashtra
@vijaykhedkar7185
@vijaykhedkar7185 28 дней назад
आदित्या ठाकरे हे ठाकरे च्या पुठच्या पिढि चे विचार माडतायेत...प्रबोधन कार बाळासाहेब उध्धव साहेब आदित्या यांचा विचारात मवाळता येत गेलीय हळुहळु दर पिढित...परीवर्तन हा निसर्गाचा नियम आहे...
@vijaymasurkar5359
@vijaymasurkar5359 28 дней назад
आदित्य ठाकरे एक हुशार , संयमी , संस्कारक्षम व्यक्तिमत्व आहे . या वयात ही समज इतरांनी खूप काही बोध घेणारी .
@anantmore8565
@anantmore8565 28 дней назад
महाराष्ट्रातील एक आदर्श नेतृत्व उद्धव साहेब ठाकरे आदित्य साहेब ठाकरे
@rankishansalunke8618
@rankishansalunke8618 27 дней назад
असा बोलणारा नेता पाहिजे धन्यवाद आदित्य ठाकरे साहेब
@sadikshaikh18
@sadikshaikh18 28 дней назад
Aditya good 👍
@ajaywagh1769
@ajaywagh1769 28 дней назад
Great 👍
@sanjaypatil8574
@sanjaypatil8574 28 дней назад
AUT, spoke very matured looks CM material in him. Best wishes 🍀👍🏼
@madhukarrawool9170
@madhukarrawool9170 28 дней назад
संयमित नेतृत्व
@Vlog-ze5xo
@Vlog-ze5xo 28 дней назад
With Great Responsibilities Comes Great Thoughts 🚩
@marutikundekar3585
@marutikundekar3585 10 дней назад
प्रत्येक पक्षातल्या नेत्याला महाराष्ट्राबद्दल स्वाभिमान असला पाहिजेत
@ashokbirje7618
@ashokbirje7618 27 дней назад
माननीय आदित्य ठाकरे हे विचार वंत आहेत , त्यांच्या वर् संस्कार आहेत त्यांमुळे ते नेहमी चागले बोलणारे आहेत.
@EknathBagane
@EknathBagane 17 дней назад
ज्ञ आदित्य ठाकरे विचारांचा खजिना.
@avinashgurav5142
@avinashgurav5142 27 дней назад
कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मनापासून सांगावे या विचारांना तोड आहे का? महाराष्ट्रातील राजकारणात या व्यक्तीला मागे ठेवणे म्हणजे महाराष्ट्राचे नुकसान केल्या सारखे होईल 🙏🙏🙏
@chandrakantsawant1160
@chandrakantsawant1160 28 дней назад
खूप छान बोललात आदित्य साहेब. Hats off.
Далее
▼ЮТУБ ВСЁ, Я НА ЗАВОД 🚧⛔
30:49
Просмотров 532 тыс.