Тёмный

Aaditya Thackeray Mulakhat UNCUT: एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस ते राज ठाकरे, आदित्य ठाकरे बेधडक 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 162 тыс.
50% 1

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #AadityaThackeray #EknathShinde #MumbaiTakBaithak
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई Tak ने आयोजित केलेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजन सांगणार आहेत. तसेच भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेच्या आरोपांनाही आदित्य ठाकरे काय उत्तर देणार? महाविकास आघाडीच्या जागावाटपात शिवसेना ठाकरे गटाला किती जागा मिळणार? याबद्दल कॉंग्रेसच्या शीर्ष नेत्यांशी दिल्लीत काय बोलणं झालं? यावरही आदित्य ठाकरेंनी भाष्य केलं आहे.
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 625   
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 28 дней назад
लोकसभा निवडणुकीत खरा फायदा झाला असेल तर काॅग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी गट हे मेलेले जिवंत झाले,
@santoshrane6651
@santoshrane6651 28 дней назад
एकदम खर बोललास भाऊ
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 28 дней назад
हो हें सत्य आहे प्रामाणिक पणाने हें मान्य कराव लागेल.. पण याच करणीभूत तरबुज अनाजी पंथ आहे. वाट लावली त्याने सगळी स्वतः सुद्धा संपल्यात जमा आहे. पण सेनेला सुद्धा संपवू पाहत आहे नीच लंपट माणूस 😡
@spindustries4673
@spindustries4673 28 дней назад
He basle rg la vadapau det🎉😂😂😂😂
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 28 дней назад
खरे आहे, त्यांना जिवंते शिवसेनेने केले, आणि तुम्हांला शिवसेनेने मारले हे नक्की मान्य कराल असे वाटते, आणि ती दहशत शिवसेनेची तुमच्यात आहेच.. 😂😂
@puredesi6278
@puredesi6278 28 дней назад
म्हणजे महाराष्ट्र भाजपा मेली आहे 😢
@pramodghole3270
@pramodghole3270 28 дней назад
खूप छान आदित्य साहेब.सर्वांना सामोरे जातात.हेच महत्वाचं आहे.पण विरोधकांना तितकं पचत नसावे. जय महाराष्ट्र.
@gawadesachin1722
@gawadesachin1722 26 дней назад
😂
@patelaakash267
@patelaakash267 21 день назад
You support the waqf board? Because uddhav Thackeray does…
@parkashgala2336
@parkashgala2336 28 дней назад
यह पब्लिक है सब जानती है असली कया है नकली क्या है।। जय महाराष्ट्र।।
@soshi1999
@soshi1999 28 дней назад
विविध क्षेत्रातील उच्चशिक्षित युवक व युवतींना सर्वांनी निवडून द्यावे.
@prabhakarjadhav7035
@prabhakarjadhav7035 28 дней назад
आदित्य ठाकरे साहेब हे सुसंस्कृत नेते आहेत आणि महाराष्ट्राला अशा युवा नेत्याची आज गरज आहे
@aniketmore9926
@aniketmore9926 28 дней назад
रात्री पब मधे असतो aaiklay साहेब तुमचे.... सुसंस्कृत 😂
@veermukadam4729
@veermukadam4729 28 дней назад
अलीबाबा 40 चोराचा मुलगा #श्रीकांत ठाण्यात #बारमध्येच झोपतो #नाचून_नाचून 🤣🤣
@aniketmore9926
@aniketmore9926 28 дней назад
@@veermukadam4729 माणसांचा विरोध करायचं म्हणून करू नका..एकनाथ शिंदे सारखं मुख्मंत्री अजून नाही बगितला...सर्व सामान्य लोकांचा घरी जातो ..विचारपूस करतो .. पाहिजे तिथे मदत करतो...त्यांचं काम बघा...ह्या उद्ध्वस्त ठाकरे n त्याचा पोराचा काय योगदान आहे महाराष्ट्र साठी की मराठी माणसांसाठी....काँग्रेस बरोबर सत्ता केली ..स्वतः मुख्यमंत्री ..n porga मंत्री...bhikarchot आहेत दोघेपण
@pritammhatre2947
@pritammhatre2947 28 дней назад
आदित्य साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है! 🚩
@rajendraparkar8887
@rajendraparkar8887 28 дней назад
@@prabhakarjadhav7035 ठाकरे आडनाव आहे म्हणून हा माज बाकी कर्तुत्व शुन्य.
@GaneshChaudhuri-qd7ek
@GaneshChaudhuri-qd7ek 28 дней назад
हार्ड कॉन्फिडन्स आज पर्यंत न अडखळता सविस्तर माहिती देणारा युवा नेतृत्व. ब्रँड is ब्रँड. पत्रकारांचा कॉन्फिडन्स कमी करणारा ब्रँड. अभ्यासू ठाकरे ब्रँड.
@demya3464
@demya3464 28 дней назад
ठाकरे आडनाव आहे म्हणून पत्रकारांना बोलू देत नाही हे ह्याच कर्तुत्व. मानलं बाबा. अर्णव गोस्वामी पत्रकाराला गुण पॉइंट वर उचलणारे समोर चाई बिस्कीट पत्रकार काय प्रश्न विचारू शकतात 😂
@adv.anilshitole359
@adv.anilshitole359 26 дней назад
एकदम बरोबर
@gawadesachin1722
@gawadesachin1722 26 дней назад
😂 nit aika parat . Waqf board ch uttar
@patelaakash267
@patelaakash267 21 день назад
You support the waqf board? Because uddhav Thackeray does…
@IndianDesiGadgets
@IndianDesiGadgets 21 день назад
​@@demya3464tujhi aai zate vate Arnav kade roj 😂
@shekharbangar5738
@shekharbangar5738 28 дней назад
Only uddhav Saheb ❤
@VijayKumar-eu3yj
@VijayKumar-eu3yj 28 дней назад
आदित्य साहेब सलाम तुमच्या निर्भिडपणे उत्तरे देतात घाबरू नका जनता उध्दवसाहेबांन बरोबर आहे जय महाराष्ट्र
@user-gm9yv7rc1t
@user-gm9yv7rc1t 28 дней назад
राजकारणात अभ्यासु चेहरा...आदित्य ठाकरे साहेब....जय महाराष्ट्र🚩🚩🚩
@kiranpawar9407
@kiranpawar9407 27 дней назад
केळं 😂😂
@patelaakash267
@patelaakash267 21 день назад
You support the waqf board? Because uddhav Thackeray does…
@meghanasawant3313
@meghanasawant3313 20 дней назад
रिक्षा वाला आणि चायवाला पंतप्रधान आणि मुख्यमंत्री हे देशाचे महाराष्ट्राचे दुर्दैव अजून काय आहे.यातच आल सगळ,जय शिवराय जय महाराष्ट्र
@laxmansawant5770
@laxmansawant5770 28 дней назад
कमी वयात एकदम अनुभवि अभ्यासू नेता एक नंबर अदित्य ठाकरे साहेब झिंदाबाद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@nishabhatkar8273
@nishabhatkar8273 26 дней назад
अनुभव सगळ्यांचं गोष्टींचा आहे आणि रेप आणि खुन यांचा पण आहे , मस्त संस्कार केले आहेत उध्दव ठाकरे यांनी
@gawadesachin1722
@gawadesachin1722 26 дней назад
😢😂😢😂😂😂😂😂😂
@user-qn6xo7zj1b
@user-qn6xo7zj1b 26 дней назад
ह्याला लहान मुलांची आवड आहे 😂😂😂
@shivajineharkar9542
@shivajineharkar9542 28 дней назад
खूप अभ्यासू नेतृत्व आशा नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज आहे
@gawadesachin1722
@gawadesachin1722 26 дней назад
Abhyasu😅😅😅😅😂😂😂😂
@user-qn6xo7zj1b
@user-qn6xo7zj1b 26 дней назад
पिपासू सत्ता खंडणी smagling 😂😂😂
@meghanasawant3313
@meghanasawant3313 20 дней назад
​@@gawadesachin1722अंधभक्त
@ramss5914
@ramss5914 18 дней назад
अभ्यासू की नुसता सु सु 🤣🤣🤣
@arunanimale6742
@arunanimale6742 28 дней назад
आदित्य ठाकरे अभ्यासू पर्यावरण प्रेमी सर्व बाजूने विचार करणारे असे हे युवा नेते मुख्यमंत्री पदा साठी योग्य आहे
@user-qn6xo7zj1b
@user-qn6xo7zj1b 26 дней назад
PR प्रेमी 😂😂😂
@vijayjadhavgangakhedkar5820
@vijayjadhavgangakhedkar5820 28 дней назад
खूप छान खूप कमी वयात येवढं उत्तम सखोल विश्लेषण सडेतोड उत्तर अतिशय उत्कृष्ट व उत्तम सुसंस्कृत भविष्यातील नेता....
@SAM_1980s
@SAM_1980s 28 дней назад
😂😂😂😂😂😂 आर याचा बाप बोल्ला तू का मी ? आन म्हणे सुसंस्कृत
@demya3464
@demya3464 28 дней назад
ठाकरे आडनाव आहे म्हणून पत्रकारांना बोलू देत नाही हे ह्याच कर्तुत्व. मानलं बाबा. अर्णव गोस्वामी पत्रकाराला गुण पॉइंट वर उचलणारे समोर चाई बिस्कीट पत्रकार काय प्रश्न विचारू शकतात 😂
@demya3464
@demya3464 28 дней назад
ठाकरे आडनाव आहे म्हणून पत्रकारांना बोलू देत नाही हे ह्याच कर्तुत्व. मानलं बाबा. अर्णव गोस्वामी पत्रकाराला गुण पॉइंट वर उचलणारे समोर चाई बिस्कीट पत्रकार काय प्रश्न विचारू शकतात 😂
@user-qn6xo7zj1b
@user-qn6xo7zj1b 26 дней назад
कमी वयात ह्याने काय काय प्रताप केलेत हे कळायला तुला अजुन दहा वार्षतरी लागतील 😂😂😂
@jitendramahulkar9483
@jitendramahulkar9483 28 дней назад
आदित्य ठाकरे साहेब 1 नंबर 🔥🔥🔥👍👍👍❤️❤️❤️🚩🚩🚩🚩🚩
@bajiraomalusare6171
@bajiraomalusare6171 28 дней назад
Very nice explenation Aditya Thakre Saheb, Vijayi Bhav. Shivsena U. B. ठाकरे 🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩
@pravinmantri5405
@pravinmantri5405 28 дней назад
Aditya, simply great!
@gawadesachin1722
@gawadesachin1722 26 дней назад
😂😂😂😂😂
@dilipkumarkhot7475
@dilipkumarkhot7475 28 дней назад
आदित्य साहेब जबरदस्त आजच्या घडीला असा अभ्यासू युवा नेता कोणत्याही पक्षात नाही. जय महाराष्ट्र 🚩
@PriyaRaut6732
@PriyaRaut6732 28 дней назад
Hushar aste tr congress barobr gelech naste Separate election ladle aste,Ani jinkle pn aste
@dilipkumarkhot7475
@dilipkumarkhot7475 28 дней назад
@@PriyaRaut6732 ज्यांना राजकारण समजत नाही त्यांनी यावर बालिश भाष्य करू नये.
@maheshwaghare4082
@maheshwaghare4082 28 дней назад
Choop bais​@@PriyaRaut6732
@aay1411
@aay1411 28 дней назад
हो खूपच अभ्यासपूर्ण बोलतात 😂😂😂😂😂 लाचारी सोडा वडापाव साठी किती चाट नार एक गोष्ट सांगा विकासासाठी काय बोलला नुसते मूर्खाला नेते बोलण्यात मूर्ख लोक धन्य मानतात
@pratexcovers
@pratexcovers 28 дней назад
@@dilipkumarkhot7475 barobr
@shivajisodaye7261
@shivajisodaye7261 28 дней назад
लय भारी आदित्य साहेब
@aarjun6839
@aarjun6839 19 дней назад
Sataranji re 😂 9:44
@rajendrasawant1688
@rajendrasawant1688 28 дней назад
जय महाराष्ट्र
@legendry84
@legendry84 26 дней назад
अभ्यासू नेता
@narendraberde5142
@narendraberde5142 28 дней назад
आदित्य सारखा अभ्यासू नेता असणं nahi आणि पुढे होणे नाही
@dena_thombare_
@dena_thombare_ 28 дней назад
Lay shahana ahe😂
@kiranpawar9407
@kiranpawar9407 27 дней назад
😂😂😂 चाटा वडापाव शेण किड्यांनो
@shrirangbarve457
@shrirangbarve457 27 дней назад
*काय सांगतो? 🎅 आहे ना!*
@gawadesachin1722
@gawadesachin1722 26 дней назад
😂😂😂😂😂😂
@saishradhamensparlour5388
@saishradhamensparlour5388 28 дней назад
🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️
@gawadesachin1722
@gawadesachin1722 26 дней назад
Waqf board baddal kai decision ahe ubt ch
@aarjun6839
@aarjun6839 19 дней назад
Good girl
@lofimixpi
@lofimixpi 12 дней назад
तुम्ही कधी मुख्यमंत्री होणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना आहे
@ramchandrashirke8469
@ramchandrashirke8469 28 дней назад
आदर्श नेतृत्व
@ashokbhalgat2862
@ashokbhalgat2862 28 дней назад
ज्याने लोकांना आव्हान दिले त्याने त्याच्यासमोर उभे रहायला पाहिजे , त्याने माझ्या मतदार संघात लढावे असे बोलणे म्हणजे घाबरून पळवाट शोधणे.
@ketsuna1
@ketsuna1 28 дней назад
नका रे जळू त्याच्यावर, हिंमत असेल तर द्यावे शिंदे गटाने उत्तर सर्वांच्या समोर आणि समोरासमोर बसून
@ashokbhalgat2862
@ashokbhalgat2862 28 дней назад
@@ketsuna1 शिंदे गटाने उत्तर नाही दिले तर मग आव्हान दिले ना मग रहा उभा , पळवाट नाही शोधायची कॉमेंट काय आहे ती नीट वाच
@demya3464
@demya3464 28 дней назад
ठाकरे आडनाव आहे म्हणून पत्रकारांना बोलू देत नाही हे ह्याच कर्तुत्व. मानलं बाबा. अर्णव गोस्वामी पत्रकाराला गुण पॉइंट वर उचलणारे समोर चाई बिस्कीट पत्रकार काय प्रश्न विचारू शकतात 😂
@sunilpatil1658
@sunilpatil1658 28 дней назад
सुशिक्षित, सुसंस्कृत , आणि अभ्यासू नेतृत्व महाराष्ट्राचे युवा नेते भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब . 🔥,🚩🔥
@user-qn6xo7zj1b
@user-qn6xo7zj1b 26 дней назад
Pipasu 😂😂😂
@tilakshelke7105
@tilakshelke7105 28 дней назад
Anuja chay chehrayvrchi smile ch सांगते की आदित्य thackrey तिचा crush ahe mhnun..❤
@user-qn6xo7zj1b
@user-qn6xo7zj1b 26 дней назад
Crush 😂😂😂😂 तो तर दिनो चा crush आहे nightlife 😂😂😂
@user-qn6xo7zj1b
@user-qn6xo7zj1b 26 дней назад
तो तर दिनोचा crusg आहे ना 😂😂😂
@dnyaneshwardharade9115
@dnyaneshwardharade9115 28 дней назад
👌👌👌👌
@anantmhaskar9686
@anantmhaskar9686 28 дней назад
जय महाराष्ट्र आदित्य ठाकरे साहेब 🚩
@bhagwansalunke875
@bhagwansalunke875 28 дней назад
अशी हुशार आणि व्हिजन असणारे लोकच राजकारणात असेल पाहिजेत
@shahid_khan375
@shahid_khan375 28 дней назад
अभ्यासू आणि संयमी नेता म्हणून आदित्य ठाकरेंण कडे महाराष्ट्र ची जनता बघते.
@VishalPawar-fo6lm
@VishalPawar-fo6lm 28 дней назад
आदु बाळ म्हन्जे गोगल गाय आणि पोटात पाय😂😂
@kiranpawar9407
@kiranpawar9407 27 дней назад
शेणकिडा spotted
@user-qn6xo7zj1b
@user-qn6xo7zj1b 26 дней назад
Childtrafekin child Premi 😂😂😂
@SuhasPatil-lc8om
@SuhasPatil-lc8om 28 дней назад
विषय सोडून बोलू नका. लहान मुलासारखे 😢😂
@dena_thombare_
@dena_thombare_ 28 дней назад
😂😅
@vijaykanade876
@vijaykanade876 28 дней назад
Only thakare
@sadananddalvi6475
@sadananddalvi6475 28 дней назад
आदित्यजी. ❤❤👍👍👍👌👌👌
@milindsangale3226
@milindsangale3226 28 дней назад
पुन्हा ऊध्दव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होणारच
@medhatambat7258
@medhatambat7258 28 дней назад
अरे बापरे! अंगावर काटा आला. ठाकरेंचा प्रताप आठवून.
@rajendrapatil1445
@rajendrapatil1445 27 дней назад
१००० टक्के भावा
@dhaytadakharidas4580
@dhaytadakharidas4580 26 дней назад
कोण करणार,शरद पवार.झोप घ्या.
@rajendrapatil1445
@rajendrapatil1445 26 дней назад
@@dhaytadakharidas4580 तू झोपेत आहेस उठ जरा आणि लोकसभेचे निकाल बघून घे महाराष्ट्रात
@user-sp3oy6es4o
@user-sp3oy6es4o 26 дней назад
एक नंबर👍👍
@ravisawant9873
@ravisawant9873 27 дней назад
हेला म्हणतात ठाकरे आणि बाळासाहेबांचे वारस प्रत्येक प्रश्नाला अचूक उत्तर काही जनांना वाचून पण बोलता ऐईना
@vinayakchudnaik8843
@vinayakchudnaik8843 26 дней назад
जय महाराष्ट्र साहेब
@shivajigharal9297
@shivajigharal9297 28 дней назад
देशाची लोकसंख्या😅 ही कोणंजरी सत्तेवर आला तरी सर्वांना नोकरी देऊ शकत नाही आपला विकासच व्हिजन कांहीच दिसत नाही
@ganeshrandive3410
@ganeshrandive3410 28 дней назад
आदित्य ठाकरे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा
@rkpatil5454
@rkpatil5454 28 дней назад
सुसंस्कृत युवा नेतृत्व
@sandeshkokitkar234
@sandeshkokitkar234 18 дней назад
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असावा तर आदित्य ठाकरे सारखा
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 28 дней назад
मुंबई कोणी लुटली
@surekhapawar6167
@surekhapawar6167 28 дней назад
tuzya aaicha navryane
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 28 дней назад
@@surekhapawar6167 तुझ्या आईचा म्हणजे तुझा लाव्हारीस अंध भक्ता 🍆🍆😂🥻🥻🐶 कमेंट्स करताना विचार करून करावे, ताई हे योग्य नाही एवढंच
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 28 дней назад
@@surekhapawar6167 तुझ्या आईचा नवरा हा सर्वांना असतो,,काहिना कमेंट समजत नसेल, म्हणजे याचा अर्थ नसणार थोडक्यात लाव्हारीस,,ताई वाईट वाटून घेऊ नका
@dena_thombare_
@dena_thombare_ 28 дней назад
😂 penguin 🐧 and u khan ne
@cricomya6365
@cricomya6365 27 дней назад
गुजराती लोकांनी
@laxmangalande3747
@laxmangalande3747 28 дней назад
भावी मुख्य मंत्री आदित्य जी ठाकरे साहेब ❤
@Shubhankarnarvekar132
@Shubhankarnarvekar132 28 дней назад
उत्तम अभ्यासू नेतृत्व.❤ जय महाराष्ट्र
@santoshkadam3433
@santoshkadam3433 9 дней назад
खूप मोठा अभ्यास अभिनंदन
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 28 дней назад
मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला परप्रांतीय आलेत,, म्हणून मराठी माणसाचा टक्का घसरला याला कारणीभूत कोण कुठला पक्ष?
@surekhapawar6167
@surekhapawar6167 28 дней назад
bjp sope utar
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 28 дней назад
भय्यांचे चाटू भडवी भाजप
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 28 дней назад
@@surekhapawar6167 पंचवीस वर्षां पासून चालू आहे दोघेही एकत्रित होते मी लहान भाऊ तू मोठा भाऊ
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 28 дней назад
Balasaheb thakarech jababadar aahet hafte ghevun unauthorized zopadpattya bandhayala madat keli
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 28 дней назад
​@@chetankshirsagar2643 khara aahe.
@user-ob2qk2zd4n
@user-ob2qk2zd4n 28 дней назад
खूप छान सर अभिनंदन
@marksshreesundar6209
@marksshreesundar6209 12 дней назад
एकमेव नेते महाराष्ट्राचे आदीत्य ठाकरे 1.नबंर
@sanjayrathod7689
@sanjayrathod7689 28 дней назад
वय कमी असलं तरी विचार खूप मोठी आहेत साहेबांची
@dena_thombare_
@dena_thombare_ 28 дней назад
Ghanta
@demya3464
@demya3464 28 дней назад
ठाकरे आडनाव आहे म्हणून पत्रकारांना बोलू देत नाही हे ह्याच कर्तुत्व. मानलं बाबा. अर्णव गोस्वामी पत्रकाराला गुण पॉइंट वर उचलणारे समोर चाई बिस्कीट पत्रकार काय प्रश्न विचारू शकतात 😂
@demya3464
@demya3464 28 дней назад
ठाकरे आडनाव आहे म्हणून पत्रकारांना बोलू देत नाही हे ह्याच कर्तुत्व. मानलं बाबा. अर्णव गोस्वामी पत्रकाराला गुण पॉइंट वर उचलणारे समोर चाई बिस्कीट पत्रकार काय प्रश्न विचारू शकतात 😂
@PtadipPawar-zd9vb
@PtadipPawar-zd9vb 28 дней назад
मस्त छान मुलाखत
@uttamdaruwale8359
@uttamdaruwale8359 28 дней назад
👍 एक अत्यंत मुद्देसूद मांडणी करणारा अत्यंत अभ्यासू तरुण नेता. सदैव यशस्वी भविष्य काळाकडे पावलं उचलू देत तुझी बाळा. 👍
@user-qn6xo7zj1b
@user-qn6xo7zj1b 26 дней назад
वा वां दारूवाला आशीर्वाद देतोय व्होडका दे त्याला 😂😂😂
@sureshsalunkhe2193
@sureshsalunkhe2193 28 дней назад
पक्ष काय सांगतो? जनतेसाठी काय घरा साठी सर्व काही
@pankajtripathi9996
@pankajtripathi9996 28 дней назад
अख्ख्या इंटरव्यू मध्ये एकही गोष्ट नवीन बोलला नाही.. सगळं तेच तेच ..
@surekhapawar6167
@surekhapawar6167 28 дней назад
mag Navin prashna vichar na prashna asel tech uttar milel randecha
@dena_thombare_
@dena_thombare_ 28 дней назад
Penguin 🐧🐧😂😂
@demya3464
@demya3464 28 дней назад
ठाकरे आडनाव आहे म्हणून पत्रकारांना बोलू देत नाही हे ह्याच कर्तुत्व. मानलं बाबा. अर्णव गोस्वामी पत्रकाराला गुण पॉइंट वर उचलणारे समोर चाई बिस्कीट पत्रकार काय प्रश्न विचारू शकतात 😂
@surekhapawar6167
@surekhapawar6167 27 дней назад
@@dena_thombare_ tuzya baykola tarbuja khayla de thombya
@surekhapawar6167
@surekhapawar6167 27 дней назад
@@demya3464 dhanya tuzyasarkhe fadtus nav nahi Thacker brand aahe dha.... mya😂😂😂😂
@SuhasPatil-lc8om
@SuhasPatil-lc8om 28 дней назад
आरक्षण सर्वपक्षीय बैठकीत का गेला नाही.
@swapniljain2780
@swapniljain2780 28 дней назад
prashn ek aani uttar bhalatech 😀😀😀
@republic980
@republic980 24 дня назад
साहिल जी हा प्रश्न तुमचा आणि आदित्य ठाकरे यांचं नाही तर जनते साठी तयार केलेल्या कायदाचे आहे जर संविधान ला न्याय न देणे म्हणजे जनतेला न्याय देणे हे लक्षात घ्या जरा
@rameshshelar10
@rameshshelar10 21 день назад
आदित्य ठाकरे जबरदस्त वेल done
@RajendraNate-wq6hq
@RajendraNate-wq6hq 28 дней назад
सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा
@demya3464
@demya3464 28 дней назад
ठाकरे आडनाव आहे म्हणून पत्रकारांना बोलू देत नाही हे ह्याच कर्तुत्व. मानलं बाबा. अर्णव गोस्वामी पत्रकाराला गुण पॉइंट वर उचलणारे समोर चाई बिस्कीट पत्रकार काय प्रश्न विचारू शकतात 😂
@meghanasawant3313
@meghanasawant3313 20 дней назад
आर्णव गोस्वामी मोदीचा चाटूगिरी पत्रकार आहे.काय किंचाळत असतो पागल खाण्यातून आलेला पागल म्हणजे अर्णव गोस्वामी
@pallavibidwai64
@pallavibidwai64 28 дней назад
Great interview ❤
@DnyandavMore-w3o
@DnyandavMore-w3o 14 дней назад
जय महाराष्ट्र आदित्य साहेब
@anitashetye2280
@anitashetye2280 28 дней назад
जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🚩🚩🚩
@vasantdawalmalke9937
@vasantdawalmalke9937 26 дней назад
ग्रेट आदित्य ठाकरे
@KhandevAvaghade
@KhandevAvaghade 28 дней назад
ओन्ली आदित्य साहेब
@mayurvelnaskar2183
@mayurvelnaskar2183 28 дней назад
हे चॅनल भाजप भक्त आहे.
@user-hs3tf3jz7d
@user-hs3tf3jz7d 4 дня назад
खूप छान साहेब
@darshmahida9636
@darshmahida9636 28 дней назад
जय महाराष्ट्र!
@archanapatil1484
@archanapatil1484 28 дней назад
Great aditya saheb
@doctor8973
@doctor8973 25 дней назад
Maharashtra til ekmev hushar ani susanskrut neta ❤❤
@pareshmanjarekar558
@pareshmanjarekar558 28 дней назад
बंगलादेशाचा प्रधानमंत्री
@Bhalchandra-x2d
@Bhalchandra-x2d 20 дней назад
Aaditya uddhavji Thaktey will be CM of Maharashtra in future
@rohitkaulage8720
@rohitkaulage8720 26 дней назад
Ek no
@udhavfartare2598
@udhavfartare2598 9 дней назад
महाराष्ट्र जनतेला असा नेता आसावा
@kaustubhkarde4934
@kaustubhkarde4934 11 дней назад
महाराष्ट्राचा सुसंस्कृत युवा नेता. ...
@SantoshPatil-kq9pr
@SantoshPatil-kq9pr 28 дней назад
त्या फडणवीस व शिंदे नेच वाट लावली आहे महाराष्ट्राची..
@RutaDalvi
@RutaDalvi 28 дней назад
@user-tm5kn3xe9p
@user-tm5kn3xe9p 24 дня назад
जातपात धर्म न बघता देशाचा कल्याण होतो मला इच्छा आहे का नवीन सरकार बसावं आणि नवीन सरकार याव हा सरकार खोटा आहे हा सरकार पडून जावा❤❤
@user-tm5kn3xe9p
@user-tm5kn3xe9p 21 день назад
नावाने निवडणुका छाती मदत नाही म्हणून तू निवडणुका लावत नाही आदित्य ठाकरे यांची तयारी आहे ना लढण्याची पण एकदम से लढा कुठून तरी त्यांना चाललंय एकनाथ शिंदे ची एकनाथ शिंदे ची हिम्मत नाही म्हणून तू निवडणूक लढत नाही निवडणुकीचा अरे पण त्याला एवढा मोठा पक्ष असेल तर दुसऱ्या पक्षात त्या लढेल त्याच्यावर लिहा पक्ष आहे तिथून तो उभा राहिला आहे तिथून तो निवडून आलाय तो पक्ष का पडेल तू मला का
@vasantjadhav1799
@vasantjadhav1799 22 дня назад
बेधडक ? प्रश्न सोईस्कर वाटतील असेच प्रश्न विचारले जातात अडचणीत आणणारा एकही प्रश्न विचारायची हिम्मत महाराष्ट्रातील पत्रकारांमधे आहे ?
@rajeevdeshpande3917
@rajeevdeshpande3917 27 дней назад
Why no question was asked regarding Sushant and Disha Salian cases?
@pappurajivade9796
@pappurajivade9796 28 дней назад
साहेब एकदम कडक मुलाखत ❤❤❤
@ganeshnimbalkar2607
@ganeshnimbalkar2607 27 дней назад
हिंदू विचार बदल झाले आहे येचा
@kuldipsatpute2587
@kuldipsatpute2587 28 дней назад
शिवसेनेसाठी याच योगदान काय
@surekhapawar6167
@surekhapawar6167 28 дней назад
tuze yogdan kay??? laj vatte ka re bhadvya aai zavadya comment karayla layki nastana
@shivshejul9724
@shivshejul9724 28 дней назад
Next cm
@rbcakes1127
@rbcakes1127 28 дней назад
घंटा
@demya3464
@demya3464 28 дней назад
ठाकरे आडनाव आहे म्हणून पत्रकारांना बोलू देत नाही हे ह्याच कर्तुत्व. मानलं बाबा. अर्णव गोस्वामी पत्रकाराला गुण पॉइंट वर उचलणारे समोर चाई बिस्कीट पत्रकार काय प्रश्न विचारू शकतात 😂
@rbcakes1127
@rbcakes1127 28 дней назад
@@demya3464 Correct कार्यक्रम 😂
@dipakgurav6895
@dipakgurav6895 27 дней назад
आदित्य ठाकरे जिंदाबाद.....
@RATHODVIJAY-jb5tl
@RATHODVIJAY-jb5tl 28 дней назад
सगळे नेते मराठा आरक्षण धनगर आरक्षण यावरच बोलतात माञ बंजारासमाजाच्या आरक्षणावर कोणीच बोलत नाही़़़ं
@edwinalbuquerque5177
@edwinalbuquerque5177 12 дней назад
Mr. Junior thackeray, you are going great, our great country needs you keep it up and 🙌🙌🙌🙌🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@nirmalabuchake7677
@nirmalabuchake7677 28 дней назад
आदित्य ठाकरे जय महाराष्ट्र खूप छान
@rushikeshchandurkar3194
@rushikeshchandurkar3194 7 дней назад
आदित्य भावी cm
@sachinkadam1445
@sachinkadam1445 27 дней назад
He has a bright future ❤❤
@mahadevgole8428
@mahadevgole8428 27 дней назад
👌
@prabhakarparab3937
@prabhakarparab3937 28 дней назад
आदित्य ठाकरे खूप मोठा भावी नेता होईल.
@user-qn6xo7zj1b
@user-qn6xo7zj1b 26 дней назад
खूप मोठी भानगड आहे ही 😂😂😂
@meghanasawant3313
@meghanasawant3313 20 дней назад
अंधभक्त ची जळकट पणा सुरु होते.
@kailasmahajan8617
@kailasmahajan8617 27 дней назад
Aditya Thakate❤🎉
@narendragawande1274
@narendragawande1274 27 дней назад
अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्त्व
@ravisawant9873
@ravisawant9873 27 дней назад
एक नंबर नेता असावा तर असा
@avinashkulkarni9487
@avinashkulkarni9487 28 дней назад
Anuja sunder disate
@sachingajre5069
@sachingajre5069 28 дней назад
आदित्य ठाकरे एक झंझावात 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@ShrikantPatil-et2mu
@ShrikantPatil-et2mu 28 дней назад
फू~~~~~~~
@demya3464
@demya3464 28 дней назад
😂😂
@demya3464
@demya3464 28 дней назад
ठाकरे आडनाव आहे म्हणून पत्रकारांना बोलू देत नाही हे ह्याच कर्तुत्व. मानलं बाबा. अर्णव गोस्वामी पत्रकाराला गुण पॉइंट वर उचलणारे समोर चाई बिस्कीट पत्रकार काय प्रश्न विचारू शकतात 😂
@demya3464
@demya3464 28 дней назад
ठाकरे आडनाव आहे म्हणून पत्रकारांना बोलू देत नाही हे ह्याच कर्तुत्व. मानलं बाबा. अर्णव गोस्वामी पत्रकाराला गुण पॉइंट वर उचलणारे समोर चाई बिस्कीट पत्रकार काय प्रश्न विचारू शकतात 😂
@VishnuSurve-qb1cl
@VishnuSurve-qb1cl 28 дней назад
१नंबर आदित्यजी
@nilimamuley1845
@nilimamuley1845 11 дней назад
ह्याला साहिल विचारतो की.. गाढव का ओरडतं तर हा म्हणतो हत्तीचा रंग काळा आहे.. बुड ना शेंडा... ह्याच्या गोष्टी मधे...
@anantpawar5498
@anantpawar5498 28 дней назад
Garv Se Kaho Ham Mad Mad Hindu Hai. Till The Last Breath of Life, We Are Only & Only With Jai Bhavani Jai Shivaji With Hinduism With Modi, Yogi, BJP, RSS, Bala Saheb Raj Saheb Thakare & Shinde Phadnvis Sarkar Only. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏
@sandeshsalvi1792
@sandeshsalvi1792 28 дней назад
जय महाराष्ट्र 🚩🚩
@user-pv4ry3ee3m
@user-pv4ry3ee3m 13 дней назад
कमी वयामध्ये खुप अभ्यासु जय महाराष्ट्र
@user-tj2bd7lq4i
@user-tj2bd7lq4i 27 дней назад
आदित्य तुम्ही डगमगायच नाही आम्ही जनता तुमच्या पाठीशी आहे पुन्हा विधानसभेला आपली महाविकास आघाडी येणार हे नक्की
@user-qn6xo7zj1b
@user-qn6xo7zj1b 26 дней назад
PR टीम जिंदाबाद
Далее