Тёмный

Aaha Hero | Ghar Banduk Biryani | Nagraj M, Akash T, Sayaji S, Ganesh A| Pravin K,AV Prafullachandra 

Zee Music Marathi
Подписаться 7 млн
Просмотров 2,1 млн
50% 1

SUBSCRIBE to Zee Music Marathi - bit.ly/2K8Hu9p
To Stream & Download Full Song:
Spotify - spoti.fi/3y3qPKi
JioSaavn - bit.ly/3Iux2n2
Resso - bit.ly/3J3NFYz
iTunes - apple.co/3ZoEwim
Apple Music - apple.co/3ZoEwim
Amazon Prime Music - amzn.to/3EKia33
Wynk Music - wynk.in/u/Hhia...
Hungama - bit.ly/3IARsLr
RU-vid Music - bit.ly/3IZkDZZ
Song: Aaha Hero
Movie: Ghar Banduk Biryani
Song Composed, Arranged & Produced by: AV Prafullachandra
Singer: Pravin Kuwar
Lyrics: Vaibhav Deshmukh
Choreographer: Ganesh Aacharya
Male Vocalists: Vivek Naik, Rahul Chitnis, Santosh Bote, Mangesh Shirke
Additional Vocalists: Sayaji Shinde, Charan Jadhav, Pravin Chavan, Sudhir Kulkarni, Pravin Dalimbkar, Vishal & Sahil
Percussions: Karthik Vamsi
Pots: Jeromi Meghlayi, Mesalanga
Strokes: Tapas Roy
Song Mixed by: AV Prafullachandra - AV’s Music Lab, Mumbai
Song Mastered by: Shadab Rayeen - Newedge Studio, Mumbai
Assistant to composer, Associate Mix Engineer: Vishal Sadaphule - AV’s Music Lab, Mumbai
Creative Executive: Sahil Kulkarni - AV’s Music Lab, Mumbai
Operations Executive: Prasad Shrimant - AV’s Music Lab, Mumbai
Recording Engineers: Dhananjay Sathe at TSM Studios, Rahul Sharma & Samir Dharap at Studio 504, Mumbai
Studio Boy: Akshay Kamble - AV’s Music Lab, Mumbai
Cast: Sayaji Shinde, Akash Thosar, Nagraj Popatrao Manjule, Sayli Patil
Produced by: Zee Studios and Nagraj Popatrao Manjule, Bhushan Popatrao Manjule
Creative Director: Nagraj Popatrao Manjule
Directed by: Hemant Awtade
Lyrics:
लाल लाल लाल लाल लाल लाल लाल
लाल लाल लाल आम्ही या भुईचं लाल
कळली चाल चाल तुमची कळली चाल चाल
करून आमाला नंगाड तुमी झाले मालामाल
उठला जाळ जाळ हुभं पेटलं आभाळ
आमी झालुया वसाड आता कळली बघा चाल
दिलं काय, बोला दिलं काय
बोला दिलं काय, बोला दिलं काय..?
दिलं काय दिलं, काय देलं
काय दिलं काय..?
छत दिलं का, नाय नाय
पत दिली का, नाय नाय
खत दिलं का, नाय नाय
आहा हेरो...
दिलं काय, बोला दिलं काय
बोला दिलं काय, बोला दिलं काय..?
दिलं काय दिलं, काय देलं
काय दिलं काय..?
बाता मोठ्या करनी झीरो
काका केरो आहा हेरो
आहाहाहा, आहा हेरो
भपका भपाऱ्या आहा हेरो
लुटल्या तिजोऱ्या आहा हेरो
लाल लला लाल लले
लाल लला लाल
लाल लला लाल ललै
लाल लाल लाल...
आहा हाहा हेरो
आहाहाहा हेरो
आहा ….. हेरो
आहा हेरो
दिलं काय, बोला दिलं काय
बोला दिलं काय, बोला दिलं काय..?
दिलं काय दिलं, काय देलं
काय दिलं काय..?
दाम दिलं का, नाय दिलं
काम दिलं का, नाय नाय
साम दिलं का, दिलं नाय
आहा हेरो...
दिलं काय, बोला दिलं काय
बोला दिलं काय, बोला दिलं काय..?
दिलं काय दिलं, काय देलं
काय दिलं काय..?
कीर्ती रूंदी, मेंदू नॅरो
काका केरो आहा हेरो
भेदाभेदीचा आहा हेरो
तुमच्या गादीचा आहा हेरो
वचपा घेयाचा आहा हेरो
हेरो हेरो हेरो हेरो...
योहोओ योहोओ योहोयेओ
चालाचा आता नै
तुमचा दंडुका
हाताच्या झाल्या है
झाल्या हो बंदुका
लाला लालाला लाला लेरो
सोसाचं आता नै
तुमच्या चाबुका
झाल्या है हाताच्या
झाल्या ओ बंदुका
होईला होईला पाह्य अता धमाका
आहा हेरो
भपका भपाऱ्या आहा हेरो
लुटल्या तिजोऱ्या आहा हेरो
आहाहाहा, आहा हेरो
बारूदानी छाताडाच्या
भरल्या बघा संदुका
आता नै कै बोलू आम्ही
बोलतील ह्या बंदुका
लाला लालाला लाला लेरो
चाळन झाली जिनगी सारी
झालं सपान भुगासा
इझून गेली आस जिवाची
इझला बघा दिलासा
भिडली गगनी
तुमची पिपासा
आहा आहाहा आहा हेरो...
आमी या भुईचं लाल आमच्या रक्तामंदी जाळ
हुभं पेटवू आभाळ आता कळली बघा चाल
लाल लला लाल ललै लाल ललाला
लाल लला लाल ललै लाल ललाला
Music on Zee Music Company
To catch all the updates log on to :
Twitter - / zeemusicmarathi
Facebook - / zeemusicmarathi
Instagram - / zeemusicmarathi

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,1 тыс.   
@zeemusicmarathi
@zeemusicmarathi Год назад
“होईला, होईला पाह्य आता धमाका, आहा आहाहा आहा हेरो... आहा आहाहा आहा हेरो.” घेऊन आलो आहोत ‘घर, बंदूक, बिरयानी’ चित्रपटामधलं नवं गाणं #AahaHero Subscribe Now for more songs: bit.ly/2K8Hu9p
@nareshshirgurwar7976
@nareshshirgurwar7976 Год назад
😘🤪
@user-qs4mz1dg4q
@user-qs4mz1dg4q Год назад
لصفصقؤب٣ الفسيفساء ققصب
@relizanerelizane487
@relizanerelizane487 Год назад
0
@arafathossen27
@arafathossen27 Год назад
Add
@grfilms_786
@grfilms_786 Год назад
Enjoy romantic song of Pravin Kuwar. Rog Laglaya #
@kanil3655
@kanil3655 Год назад
सर्वसामान्य जनतेला "काय दिल?" विचारणार गाण खूप दिवसांनी आले आहे. अनेक शुभेच्छा !
@sharkk2016
@sharkk2016 Год назад
Hi daring fakt Nagraj manjule Karu shaktat
@pk6119
@pk6119 Год назад
Bhai This Is Biggest Sacm Which Run Buy Government Of India 1000 Charging For Aadhar And Pan Link Basically People Earning 10000 Per Month Government Takes 10 % This Is Bullshit Can Any Budy Explain It To Me Where Does Money Go After Paying 1000 Rupess.
@sumedhpradhan
@sumedhpradhan Год назад
kai dila... evde raste dile, factories lavlya, make in india kela, vande bharat banvali ani var tond karun bolto kai dila...chu***
@sudhakarsultane9989
@sudhakarsultane9989 Год назад
दिल काय दिल काय बोला दिल काय...? गाण शासनाला, समाजाला प्रश्न विचारतय... नागराजने पुन्हा एक जबरदस्त चित्रपट आणलाय यात काही शंका नाही. अण्णा best wishes for घर बंदूक बिर्याणी ❤️🎶😊
@tankkiller-cu1bv
@tankkiller-cu1bv Год назад
आता 2024 ला ठेंगा द्यायचा यांना😂
@MostlyMore.
@MostlyMore. Год назад
सयाजी शिंदेंसारख्या दिग्गज कलाकाराचा योग्य वापर.💎 नागराज अण्णा मराठी फिल्म इंडस्ट्री ला कुठ घेऊन चाललाय ह्याचा अंदाज नाय अजुन लोकांना..💙 बाकी लय पिरेम. ❤️
@prathameshwagh358
@prathameshwagh358 Год назад
दिलं काय बोला दिलं काय...आणि...हाताच्या झाल्या बंदुका....खुप मोठा अर्थ आहे या वाक्याचा......खुप भारी नागराज सर तुमच्या प्रत्येक movie मधून शिव शाहू फुले आंबेडकर याची एक छटा दिसते.....ज्यांना शाहिर चरण जाधव दिसले त्यांनी नक्की like करा comment....
@Villain_5673
@Villain_5673 Год назад
१० ते १५ वेळा हे गाण शांतपणे ऐकल्यावर कळत की हे प्रस्थापित विरुद्ध विस्थापित दरी दाखवतय 👌👌👌👌👌👌👌
@Bloody.Champagne
@Bloody.Champagne Год назад
10-15 Times 😂🤦 2-4 Times Thik Aahe... Mala Tr 1st Time Samajla Song, Eak No. Lai Bhari 👌🏼
@Villain_5673
@Villain_5673 Год назад
@@Bloody.Champagne तुझ्यासारखा रिकामटेकडा नाही ना मी 😂
@nomad4907
@nomad4907 Год назад
​@@Villain_5673 भावा १०-१५ वेळा स्वता गाणं एकतो आणि रिकामटेकडा दुसऱ्याला म्हणतो 😂😂
@Villain_5673
@Villain_5673 Год назад
@@nomad4907 अरे मी मालक आहे ना त्यामुळे कामगारांना कामावर लावून मी गाणी ऐकत बसतो 😂😂😂✌✌✌
@Villain_5673
@Villain_5673 Год назад
@@adityapawar436 माझ्याकडे कामाला ये ४०हजार पगार देतो... येतोस काय पण काम मी सांगेल ते... लोटायच व शेतातल 😎
@muktchhandnatyasanstha7995
@muktchhandnatyasanstha7995 Год назад
पार अंतरमन ढवळून काढलं राव या गाण्यांन.. कमाल. कमाल.. म्हणजे फक्त कमालच... गायक प्रवीण कुवर सलाम.. संगीतकार ए. व्ही. प्रफुलचंद्र दिलसे सलाम.. गीतकार वैभव देशमुख गुडघ्यावर बसून सलाम.. सगळ्या कलाकारांना मनापासून सलाम आणि नागराज अण्णा तुम्हाला तर साक्षात दंडवतच ... जबराट गाणं... 'भिडली गगनाला, तुमची पिपासा' हे बोचलं आणि टोचलं पण... पुन्हा एकदा सलाम - संदीप गचांडे
@bzone4996
@bzone4996 Год назад
सयाजी शिंदे सरांचा डांस म्हणजे एकदम फायर😘😘😘😘😍
@Sjaybhaye339
@Sjaybhaye339 Год назад
थेट व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे गाणे / व्यवस्थेची वास्तविकता प्रदशित करते....अप्रतिम गाणे.. एक नंबर लय भारी
@sumitruke6294
@sumitruke6294 Год назад
नागराज अण्णा काहींना काही मुद्दा मांडतात त्यांच्या चित्रपट मध्ये
@akshayjadhav3692
@akshayjadhav3692 Год назад
सयाजी शिंदे मातीतला माणूस😍❤️ बरेच वर्षांनी एकदम रांगड्या भूमिकेत😍
@abhijitkhara7203
@abhijitkhara7203 Год назад
गाण्याचा अर्थ खूप मोठा आहे........ प्रत्येक शब्द काहीतरी सांगून जातोय..... लय भारी song❤️❤️
@Rakeshjadhav8887
@Rakeshjadhav8887 Год назад
वैभव देशमुखजी तुमच्या शब्दांसाठी सलाम...!!! जबराट गाणं...
@Manjeetda12345
@Manjeetda12345 Год назад
नागराज सर हेचं मराठी सिनेमा उंचावर नेऊन.. साऊथ आणी बॉलिवुड वाल्यांना नक्की वर पाहायला लावणार 🎊🎉🌠
@BDO498
@BDO498 Год назад
😂😂😂
@ashishsawant5907
@ashishsawant5907 Год назад
Nagraj Manjule is hyped
@ameetrane3153
@ameetrane3153 Год назад
😜😜😜😜
@maheshvyanjane2047
@maheshvyanjane2047 Год назад
Bhava pictur bgh fkt... Kpalavr marun gheshil.... Evdha yedzva content kasach asu shkto😂😂😂
@shrikant666
@shrikant666 Год назад
Full supports for our marathi movies Best of luck (Nagaraj munjule)
@bhavimanoranjan
@bhavimanoranjan Год назад
www.youtube.com/@bhavimanoranjan 👌👌👌मस्त
@santoshsawant7559
@santoshsawant7559 Год назад
जबरदस्त
@subodhdharurkar6360
@subodhdharurkar6360 Год назад
Best of luck 👍
@ganesh_3414_official
@ganesh_3414_official Год назад
मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच काहीतरी नवीन प्रयोग होतोय...तरी सर्व मराठी रसिकांनी या चित्रपटाला चित्रपटगृहात जाऊन चांगला प्रतिसाद द्यायला पाहिजे...नंतर म्हणायचे नाही की फक्त साऊथ वालेच MASS MOVIES तयार करू शकतात मराठी इंडस्ट्रीत ते शक्य नाही....All the best to Nagaraj Anna & all team of #GBB❤️
@Nikolazyko
@Nikolazyko Год назад
नक्षलवादावर हिंदीत चक्रव्ह्यूह नावाचा भारी सिनेमा बनून गेला, मराठीत या विषयावर बहुदा हा पहिलाच प्रयोग असावा साम्यवादी विचारसरणी,नक्षलवाद,नक्षलवादी बनवायच्या उंबऱ्यावर असलेला गावचा तरुण प्रियकर, अण्णांचं करेकटर बहुतेक लाचखोर पण हिंमती पोलिस असणार 😄 भारीच, शुभेच्छा ❤️
@vishakhawakode4042
@vishakhawakode4042 Год назад
चरण जाधव सराना बघून फारच आनंद झाला. त्यांची फार मोठी फान आहे मी. . फारच गुणी शाहीर आहेत. Only Nagraj sir can do this 👏🏻👏🏻👏🏻
@Amolks77
@Amolks77 Год назад
Same❤️🔥
@subhashkhandare3277
@subhashkhandare3277 Год назад
Same..👍
@anicameron4333
@anicameron4333 Год назад
याला मोठ्या पडद्द्यावर अनुभवायला मज्जा येणार ❤️❤️
@Sumitedit716
@Sumitedit716 Год назад
Tumhe fakta picture baghayira ja
@anicameron4333
@anicameron4333 Год назад
​@@Sumitedit716 Dada आणाचे पिक्चर फस्ट डे बघतोय आम्ही
@hashira910
@hashira910 Год назад
@@Sumitedit716 Tumhi kai baghaila janar magh? 😂
@sanketmuthe3987
@sanketmuthe3987 Год назад
Dj vr lay kdk vajtay 🎉
@Makarand__17
@Makarand__17 Год назад
खरंय💯
@ni3patil106
@ni3patil106 Год назад
शूल picture मधले सयाजी शिंदे परत आलेत वाटत ... लय भारी 💥🔥💥
@KonkaniRanvata
@KonkaniRanvata Год назад
आम्ही या भुईचं लाल.....अफलातुन गाणं आहे. प्रत्येक मतदाराने हे गाणं ऐकायला हवं. सयाजी शिंदे सर अफलातुन. ❤
@adityathosar2026
@adityathosar2026 Год назад
हे काय नवीन सुरू होतंय मराठीत !! 😍😍😍🤩🤩🤩
@nashikkavlogger
@nashikkavlogger Год назад
थेट वेवस्थेवर भाष्य करणारं गाणं 👌👍 अप्रतिम गाणं आण्णा Love You 🥰😘
@kunalpawar6143
@kunalpawar6143 Год назад
सामान्य जनतेचे प्रश्न सोप्या भाषेत मांडले चरण दादा तु तर लई भारी केलं अप्रतिम गणा
@Amitpatil08
@Amitpatil08 Год назад
🔥आता काय ऐकत नाय मराठी सिनेसृष्टी आणखी एक Blockbuster सिनेमा घेऊन येत आहे👑🚩 Best Wishes For GBB Great Success 🙏
@rahulratunawar1524
@rahulratunawar1524 Год назад
चित्रपटातील गाण्यांना दिलेले संगीत उत्कृष्ट दर्जाचे आणि अतिशय श्रवणीय आहे. प्रचंड नवीन्य आहे इन्स्ट्रुमेंटस मध्ये. संगीतकार 100/100 मार्क्स.
@atuldandekar3942
@atuldandekar3942 Год назад
Sayaji sir never disappointed us.. just nailed it sir...😍💜
@buddhist-bn6qd
@buddhist-bn6qd Год назад
10 se bhi jyada bar dekh liya
@akkinenipatil1165
@akkinenipatil1165 Год назад
अण्णा म्हंजे नादखुळा पब्लिक गोळा♥️👍
@rao96
@rao96 Год назад
Mast line marli😅💯
@amolmane1509
@amolmane1509 Год назад
भावा कोल्हापूरचा आहेस काय
@akkinenipatil1165
@akkinenipatil1165 Год назад
@@amolmane1509 latur mh२४
@akkinenipatil1165
@akkinenipatil1165 Год назад
@@rao96 thanx bhau
@ravikanthajare2515
@ravikanthajare2515 Год назад
सया दादा काय अभिनय केला आहेस.. संगीत, शब्द रचना, डान्स सगळं कसं जमुन आलय आणि सगळ्यात महत्त्वाचे गायकाने सया दादाच्या आवाजात त्याच्या स्टाईल मधे गायचा प्रयत्न केला आहे
@nashikkavlogger
@nashikkavlogger Год назад
धन्यवाद आण्णा 🙏❤️ दुपारी 12 वाजे पासुन वाट बघतोय कामावर होतो आता बघीतले. तुम्हाला एकदा भेटण्याची खुप इच्छा आहे पण काय माहीत कधी पुर्ण होनार. नाशिक ला कधी येनार आहे 🥰❤️
@Shivmudra22
@Shivmudra22 Год назад
सयाजी सुपरररररर.. शिंदे ❤️ सर्व कलाकारांना खुप खुप शुभेच्छा 🙏
@vikranvispute9920
@vikranvispute9920 Год назад
याला म्हणतात संगीत आणि साज! आणि सयाजी सरांनी तर बार उडवून दिला आहे आपल्या नृत्य आणि हावभाव अगदी झकास! मला शूल मधला आपला डान्स अजूनही आठवतो सयाजी सर! नक्कीच या गाण्यात कोरीग्राफी नाही, सगळ्यांनी धमाल केली आहे, पण साऊथ सिनेमातली गाणी आठवतात हे गाणं बघताना, कारण साऊथ वाल्यानी हे सगळे खूप अगोदर करून ठेवले आहे.😂🙂😄😃 आजपर्यंत असे संगीत मराठीत ऐकले नव्हते! अजय अतुल च्या तोडीस तोड संगीत! गायक बऱ्यापैकी अजय गोगावले च्या जवळ चा आवाज आहे! मला वाटले अजय गोगावले आहेत गायक सुरुवातीला, पण नंतर कळलं सयाजी सरांचा डान्स म्हणजे एक मेजवानी असते, त्यांचा सुरुवातीचा ठेका, ४ तास झाले तोच बघत आहे अजून.
@abhiman.gaikwad
@abhiman.gaikwad Год назад
Full 2 dhingana, superb Song and Sayaji Shinde... Nagraj you are Real HIRO...👌
@sayalibhasme764
@sayalibhasme764 Год назад
What a song, gives different vibes, feels like pushpa movie
@k8534p
@k8534p Год назад
👌👌मराठी गाणं असाही असू शकेल वाटलंच नव्हता... नवीन कन्सेप्ट गाण्याची फारच छान 👌
@nashikkavlogger
@nashikkavlogger Год назад
सय्याजी सर म्हणजे गॅरंटी के साथ 👍 एकदम खतरनाक. जाळ अण धुर संगच 💥💥
@Vipaschit_011
@Vipaschit_011 Год назад
This man has taken marathi industry on another level 💯 Nice to see Jabya back in the squad 😅
@iakash2508
@iakash2508 Год назад
Kay gaan Kay dance ek number
@Reality-Express
@Reality-Express Год назад
एवढ भारी गाणं आहे यार मी किती तरी वेळा पाहिलं तरी पाहूच वाटते.... सयाजी sir acting Awesome
@indradhanushproductionhous
@indradhanushproductionhous Год назад
Kadak Song aahe, A V Prafulchandra sir is one of the finest music Director in all languages Film Industry
@atishjambhulkar8949
@atishjambhulkar8949 Год назад
नागराज मंजुळे मराठी चित्रपसृष्टीत आल्यापासून आपली मराठी चित्रपटसृष्टी कात टाकत आहे, नेहमीच्या पुणेरी तेलकट - तुपकट सिनेमापेक्षा अस्सल महारा्ट्रीयन सिनेमा आता तयार होतोय.....मंजुळे, अवताडे सारख्ख्या दिग्दर्शकच्या च्या नेतृत्वाखाली मराठी सिनेमा next level ला जात आहे..
@govindpatole4934
@govindpatole4934 Год назад
Boleto full 🔥🔥🔥🔥🔥🔥 music jabardast ❤️ aahha hero घर बंदूक बिऱ्यानी म्हटल तर जे काही येतंय ते आधी पेक्षा अजून भारी वाटतंय ❤️ माझी सगळ्या प्रेक्षकांना मनापासून विनंती आहे , फक्त coment box मध्ये गर्दी करूनका theater मध्ये सुध्धा करा , एका पेक्षा एक सिनेमे आहेत आपल्या कडे पण theater मध्ये कोणीच नस्त, एकतर मोजून शो मिळतात मराठी सिनेमांना त्यातही पब्लिक नसल्यामुळे ते ही शो cancel होतात, तर सर्व प्रेक्षकांनी याची खंत घ्यावी याची आपणास विनंती 🙏
@jayrajkhandare4418
@jayrajkhandare4418 Год назад
मराठीत नवीन प्रयोग जबरदस्त 🔥🔥🔥🔥🔥
@wtxlegend4416
@wtxlegend4416 Год назад
मराठी डंका सर्व भारतात वाजनार 🚩जय महाराष्ट्र
@sandy00748
@sandy00748 Год назад
काही झाल तरी तुम्ही कांतरा सरखे चित्रपट नही काढु सकनार।
@hashira910
@hashira910 Год назад
@@sandy00748 Sairaat lakshyat ahe na?
@rupeshmhatre5211
@rupeshmhatre5211 Год назад
​@@hashira910 thirdclas
@rupeshmhatre5211
@rupeshmhatre5211 Год назад
​@@sandy00748 right
@emystry016
@emystry016 Год назад
🤣🤣
@rajubagate6226
@rajubagate6226 Год назад
याला म्हणतात अभिनय याला म्हणतात नृत्य...🎶🎶🎵🤗 सलाम नागराज दादा🙏🙏🙏
@royalx562
@royalx562 Год назад
प्रस्थापित समाज व विस्थापित समाज यांच्यातील फरक दर्शवला आहे... वैभवजी आपले काम खुपच सुंदर...मराठी सिनेसृष्टीला कलाटणी देणारा हक्काचा माणूस नागराज मंजुळे आणि सयाजी आण्णा ...कडक
@swapnilshinde2256
@swapnilshinde2256 Год назад
Only Nagraj Anna ...♥️😘
@tanmayshinde5397
@tanmayshinde5397 Год назад
कळत नाही या गाण्यावर हसू का रडू 😃 Very very veru happy to see Saiyaji Shinde Sir❤️ All the best team 👍
@harishsonawane4497
@harishsonawane4497 Год назад
😂😂
@tb6my
@tb6my Год назад
Mg bhau tula ya ganyacha arath nhi samjal 😀
@Makarand__17
@Makarand__17 Год назад
Ka Kai zal?
@yogeshbnarvade5820
@yogeshbnarvade5820 Год назад
माला पण
@rajujamdade4533
@rajujamdade4533 Год назад
गाणं चाल सुर ताल बध्द असावं
@ajabporanchicomedy5924
@ajabporanchicomedy5924 Год назад
लय भारी अप्रतिम ,,,हे गाणं वातावरण जोरात करणार 👌👌👌👌👌👍👍👍
@rrwriting
@rrwriting Год назад
I dont know but I believe this song would have become double hit and looked amazing if it had been shot in night around a bonfire. The beat gives that kind of vibe. Loved the song and choreography!
@noname-obscurity
@noname-obscurity Год назад
Agreed!
@vandanamendhe760
@vandanamendhe760 Год назад
काय दिल काय दिल 🤬😡🙏🙏🙂🙂🙂🤬😘😘🤔🤔🤔🙂🙂😍😎🙂😎🤔✌😘👌👌😥😥😂😂😂✌😘🤔🤔🙏🙂😍😎🤔🙏😎😎🙏🙂🙂🙂🙂🙂☝️🙏🙏🙏🙏🙏☝️🙂😎
@vandanamendhe760
@vandanamendhe760 Год назад
🙂🙏🙏🤔🤔🤔🤔🤔🤔🤬😡🤬😡🤬😡🙏🙂🙏🙂☝️😎😎😎😎🙏🙂🙂☝️
@vandanamendhe760
@vandanamendhe760 Год назад
शेवया dance original dadalokancha.🙂🙂🙂🙂😡🤬😡🤬🤔🤔🤔🤔🤬😡😎🙂🙂🙂😀😀😃👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙂🙂🙂🙂🙂🙏🙏🙂☝️
@acchainsan9
@acchainsan9 Год назад
अतिशय जबरदस्त गाणं 😍😍😍
@rahulrasve9827
@rahulrasve9827 Год назад
विद्रोहसुद्धा इतक्या सुंदर पद्धतीनं मांडता येतो?
@vijaygosavi2933
@vijaygosavi2933 Год назад
आहा हेरो... मराठी चित्रपटसृष्टी मध्ये प्रथमच अशा प्रकारचे गाणे असेल... संगीत,गीत,नृत्य अप्रतिम आणि अजय अतुल म्हंटल्यावर विषयच नाही संगीत अप्रतिम असणारच...आणि सयाजी शिंदे सर खूपच छान...
@amitraj6696
@amitraj6696 Год назад
Ajay Atul nahi re AV prafullchandra ahe ya movie cha music director
@amarpatil449
@amarpatil449 Год назад
Vijay Gosavi…yed bhokacha
@akshaydushman2795
@akshaydushman2795 Год назад
अजय अतुल नाही... Av प्रफुल्ल चंद्र
@ashishsawant5907
@ashishsawant5907 Год назад
Kiti paise dile tumhala ha comment karayla? Kay apratim ahe hyachyat? Kay gaana mhanat ahet te tari samazta ahe ka? Gaana pan phaltu, dance pan phaltu. Kashala tya bicharya 60 varsha ulatlelya Sayaji Shinde la na shobhel asa dance karayla lavat ahet. Aani mag mhantat Marathi manus Marathi picture baghayla theatre la zaat nahi. He asle phaltu picture kadhle tar kashala zaau
@rajumesharam5033
@rajumesharam5033 Год назад
Khatarnaak... Jabardast.. Lajawab
@vaibhavlakde8014
@vaibhavlakde8014 Год назад
मस्त अप्रतिम संगीत 👌❤️ मजा येईल थिएटर मध्ये पाहायला हे गाण 💯🔥
@kailashkhandare6585
@kailashkhandare6585 Год назад
An advanced musical taste ... Whenever we listen A. V. prafulchand sir
@TheVikrant997
@TheVikrant997 Год назад
What this production house has actually done is, it has raised the bar of Marathi cinema quite high. Suddenly it appears to be competing with contemporary South Indian cinema. With all grassroots stories which were considered to be untouchable in a mainstream Cinema are being brought on the screen by the brilliance of Nagraj. Hopefully he will amaze us like his previous works. All the best brother.
@VishalVNavekar
@VishalVNavekar Год назад
You just cannot compare Marathi cinema with South Indian cinema. Marathi cinema has covered a hell lot of veriety of topics compared to mainly amusement based South Indian cinema. Only Malayalam cinema could be something to be compared with Marathi cinema.
@tanmaymundhe875
@tanmaymundhe875 Год назад
@@VishalVNavekar I second that.
@kiranshinde1601
@kiranshinde1601 Год назад
@@VishalVNavekar Good observation brother.. Glad to see your Understanding of Marathi Cinema Content. Appreciate your effort to protect our Marathi pride.
@amolkamble8582
@amolkamble8582 Год назад
Thank u sir
@nittinhiwrale4732
@nittinhiwrale4732 Год назад
नागराज मंजुळे सर जे करू शकतात ते कोणीच करू शकत नाही एकदम जगावेगळे धन्यवाद सर
@akashveer6212
@akashveer6212 Год назад
Very unique sound in Marathi... Loved it
@karankale7547
@karankale7547 Год назад
Khara Acting cha Star Sayaji Shinde.... Selut Aahe yaar 🔥🔥👌🤟🤟
@amritamanwar4033
@amritamanwar4033 Год назад
Kahi tr weglch hot he ajj prynt n baghitlel... Ahhhaa hero 😍😘🔥🔥🔥
@kraju-mn3bv
@kraju-mn3bv Год назад
मराठीत पहिल्यांदाच असे बिट्स.. अशी सिनेमॅटोग्राफी आणि लिरीक्स.. ए. व्ही. प्रफुलचंद्र ने अजय अतुलपेक्षा सुंदर संगीत दिलंय
@pravincharkopkar945
@pravincharkopkar945 Год назад
Agree
@LearnerforDrawing
@LearnerforDrawing Год назад
Cinematography is Nice Really
@suyashdeshmukh5796
@suyashdeshmukh5796 Год назад
या असल्या गाण्याची तुलना अजय अतुलच्या संगीतासोबत करणं चुकीचं आहे. Dislike 👎👎👎
@kraju-mn3bv
@kraju-mn3bv Год назад
@@suyashdeshmukh5796 काय तेजायला नुसता जबडा हलवतो अजय. आणि अतुल तर काही कामाचा नाय. आधी चांगलं असायचं आता लय कंटाळा येतो ऐकताना
@sahil26064
@sahil26064 Год назад
Mand buddi tula lyrics tari samjle ka😂
@jeetendrashinde5128
@jeetendrashinde5128 Год назад
मास्टर स्ट्रोक.....जबरदस्त हिला दिया भाई... सय्याजी म्हणजे अभिनयाचा बादशहा
@sunilprakash3800
@sunilprakash3800 Год назад
नुसता जाळं आन धूर सगट... सयाजी सर, चरणा दादा, अशोक दादा अँड ऑल टीम.🔥🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏🙏❤️
@Nandpaikrao
@Nandpaikrao Год назад
Sayaji sir fire 🔥 aahet
@Josh-Educational
@Josh-Educational Год назад
प्रफुलचंद्र सरांचे music अप्रतिम असतात
@omkarkofficial
@omkarkofficial Год назад
खुप दिवसानी चळवळीचं गाणं ऐकलं.. मस्त वाटलं.. कमाल ❤👌🏻
@priyankagurav3539
@priyankagurav3539 Год назад
1 ch number..👌👌
@vishwaspawar3135
@vishwaspawar3135 Год назад
Bollywood wale Baga hi astey acting...... amchi Marathi ti amachi Marathi ahe...best of luck nagraj manjile sir and team tunhala सगळ्यांना 🎉🎉
@OwnParadise_
@OwnParadise_ Год назад
गाणं खूपच छान आहे , अतिशय चांगल्या पद्धतीने विचारणा करण्यात आलेली आहे . लोकेशन वगैरे बघुन असं वाटतंय खुप enjoy केलं असणारं आहे सगळ्यांनी 😂❣️
@Ashish00770
@Ashish00770 Год назад
Great to see @charan jadhav sir as one of the actor in the group.
@shrikantmadle
@shrikantmadle Год назад
गाण्यात वास्तव मांडलय.खूपच सुंदर गीत लेखन.मजा आली....खूप दिवसानंतर काही तरी नवीन ऐकायला मिळालं
@chandrakantchavan2768
@chandrakantchavan2768 Год назад
आचरटपणा करणारे कलाकार आणि बाळबोध मराठी सिनेमांपेक्षा खरा आणि जवळचा वाटणारा दर्जेदार सिनेमा.
@swap3000
@swap3000 Год назад
अतिशय सुंदर अस लिखाण त्यात ही सुंदर संगीत गाण्याला साजेसा आवाज पाहण्यासारखं चित्रीकरण एकदम मस्त जमली भट्टी घर बंदूक बिरयांनी अण्णा माहोल
@dikshasmusic2410
@dikshasmusic2410 Год назад
Aahaaa 🔥🔥🔥🔥lay bhari 🔥👌
@mayurmankar7115
@mayurmankar7115 Год назад
Nagraj Manjule sir taking Marathi films to a new level❤
@AshokTagdeSir
@AshokTagdeSir Год назад
भारी.... एकदम भारी, जबरदस्त क्रिएटिव्हिटी, असंख्य न मोजता येणाऱ्या आभाळभर मनस्वी शुभेच्छा. 👍
@PremLakhe
@PremLakhe Год назад
खूप वेगळ्या प्रकारे गाणं बऱ्याच दिवसातून आलेला आहे...❤️❤️❤️👋🔥🔥🔥🔥
@abhijitthamke112
@abhijitthamke112 Год назад
मराठी चित्रपटांना चांगले दिवस आणनारा विद्रोही माणूस नागराज मंजुळे दादा ...
@yuvrajniswade5344
@yuvrajniswade5344 Год назад
वाह नागराज सर 👏👏👏 सणसणीत दिलीय... खूप दिवसांनी कुणीतरी वाचा फोडण्याचा प्रयत्न केलाय...
@Rockybhai21227
@Rockybhai21227 Год назад
आहा... एकदम कडक्क...🔥🔥
@Asmitambe9266
@Asmitambe9266 Год назад
Ek number song aahe yarrrr... itk hasayla yet na song aiktana 😂😂....aani tyat sayaji shinde sir yanchi jabardast acting 💥⚡🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@dipakb.rakhunde265
@dipakb.rakhunde265 Год назад
जबराट .... नागराज अण्णा 👍👍
@sunilmohite3578
@sunilmohite3578 Год назад
हे गाणं १०० takke hit honar....
@anandgaikwad7706
@anandgaikwad7706 Год назад
Khup Bhari Gan Dhamal Sangeet 👌
@siddhanttambe375
@siddhanttambe375 Год назад
Aaha hero... Amazing catchy line... Salute to Nagraj Manjule's Creativity ❤
@akshayp1911
@akshayp1911 Год назад
0:40 epic 😂 शब्द रचना जबरी 3:39
@VaibhavLondhe
@VaibhavLondhe Год назад
Aha hero !!!!! Mastach !
@Vishalpanchal-hd4hn
@Vishalpanchal-hd4hn Год назад
गाण्यातून काही समजलं नाही पण मूवी ची कहाणी जबरदस्त असणार.......काहीतरी नवीन 🤫
@rahulshrungar1941
@rahulshrungar1941 Год назад
Yala mhantat gaan
@becominghuman7403
@becominghuman7403 Год назад
मस्तच !!! Lyrics 😍😍😍 Full of Meme material 😄
@akshaytayde508
@akshaytayde508 Год назад
सयाजी शिंदे सरांसारख्या दिग्गज कलाकारचा सजेल अशा भूमिकेसाठी निवड करणे, अण्णांच्या दिग्दर्शक आणि casting निवडणुकीला ला सलाम, सत्तेच्या मदिरेत बुडालेल्या व्यवस्थेवर कलेतून प्रश्न विचारणारे चरण दादा, वैभव दादा, सया दादा, परशा भाऊ, नागराज अण्णा आणि सम्पूर्ण आटपाट टीम ला खूप खूप शुभेच्छा, सात हजाराचा बजेट असताना अण्णांनी पस्तुल्याला 2 अवॉर्ड आणलेत, साऊथ नंतर भरतासाठी नागराज अण्णा एक दिवस ऑस्कर आणतीलच, ❤❤❤ #nagrajmanjule
@prashantkamble5453
@prashantkamble5453 Год назад
Nagaraj Anna ❤️❤️❤️❤️
@user-wo7bm2os5z
@user-wo7bm2os5z Год назад
कसलं भारी गाणं आहे.मस्तच.
@pravinrathod6829
@pravinrathod6829 Год назад
Awesome music background 👍
@NitinPatil-bq8yc
@NitinPatil-bq8yc Год назад
खूप दिवसांनी अर्थपूर्ण गाणं ऐकलं खूप छान आहे
@balajiramle2946
@balajiramle2946 Год назад
फक्त आपले अण्णा मंजुळे लई भारी गाणं आहे 💯🔥🥳🎉🔥💯
@gajendrabakale4443
@gajendrabakale4443 Год назад
मराठी चित्रपट किव्वा गाणी फक्त एक विशिष्ट मराठी वर्गाला connect होतात, शहरातील मराठी वर्गाला हे चित्रपट आणि असली बोर गाणी कळतच नाहीत, पण multiplex ला चित्रपट hit करणारी पब्लिक शहरात आहे, Balance कधी जमणार मराठी industry ला काय माहित, पेहलाचे मराठी industry चे golden days परत कधी येतात काय माहित...
@yogeshsutar3543
@yogeshsutar3543 Год назад
आहा हेरो ....sayaji sir you nailed it 👌
@nileshmhetre8403
@nileshmhetre8403 Год назад
Bharich kelay Gaan.....lyrics tar superb.....music outstanding
Далее
ФОКУС -СВЕТОФОР
00:32
Просмотров 177 тыс.
Ganpati | Mazi bayko series | Vinayak Mali Comedy
21:20