आण्णा खुप छान 👌👌 ❤ मी first day बघीतला 👌❤️👌 पण काय राव गाणे एवडया लेट का. मार्केटींग. पब्लिसिटी. चुकली आण्णा ईकडे नाशिक ला तर कोणालाच माहीत की घर बंदुक बिरयानी मोवी आला असं..
उर्दू शब्दांपेक्षा गावरान मराठी शब्द किंवा एखाद्या मराठी पोटभाषेचे शब्द टाकले असते तरी गाणं चांगला वाटलं असतं. बीट जरी चांगली असली तरी गाण्यात मराठमोळेपणा, मराठीपणा किमापी वाटत नाही. घाण भेसळ 👎👎
@Shiv K "बंदा", "तुफानी मामला", "बुरा" इत्यादिक शब्द हे ग्राम्य मराठीत तर सोडा, प्रमाण मराठी आणि कोणत्याही मराठी पोटभाषेत सुद्धा अस्तित्वात नाहीत. आणि मराठी support करायचं असेल न, तर आधी ही उर्दू-हिंधी-दाक्षिणात्य चित्रपट पाहणं, गाणी ऐकणं, यूट्यूबवर सोशल मिडियावर त्यांचे व्हिडिओ पाहणं बंद करा. आपोआप मराठी कंटेंट आणि मराठी भाषेच्या प्रगतीला वेग मिळेल. सपोर्ट ची गोष्ट तर सांगूच नका, कारण मी नुसतं मराठी चित्रपट, मराठी गाणी, मराठी व्हिडिओ पाहतो. first day first show हा चित्रपट पाहून आलो, आणि तसंच प्रत्येक मराठी चित्रपट first day first show जाऊन पाहतो.