खूप सुंदर गाण्याचे शब्द इतके सुंदर आहे की आई साहेबाचे रूप डोळ्या समोर उभे राहते ..आणि गाण्याचा आवाज पण खूप सुंदर आहे ..खूप सुंदर प्रकारे गीत गायले आहे ..आई सप्तशृंगी ची कृपा तुमच्या वर राहू आणि तुम्ही खूप मोठे होऊ हीच आई चरणी प्रार्थना...आणि अजून आई साहेबाचे नवीन नवीन गीत येओ 🥰🙏
आई माझं सर्वस्व आहे आई माझं जीवन आहे आई माझी साथ आहे आई माझा परिवार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आई न चा मी जीव की प्राण आहे आणि आई माझा जीव की प्राण आहे 🙏🙏🙏🙏
माझ्या आई बद्द्ल जे भावना तूम्ही ह्या गाण्यामधून माडल्याय जे आईबद्दल चं प्रेम भावना भक्ती तुम्ही ह्या गाण्यामधून वेक्त केलीय मला खूप आवडल मी माझ्या आई सप्तश्रुंगीला प्रार्थना करते 🙏तुम्हाला खूप यश मिळो अप्रतिम गाण👌👌🎵🎼🔥
अतिशय सुंदर आणि सर्वात भारी गाणं, गाण्याच्या lyrics पासून तर व्हिडिओ edit पर्यंत सर्व काही भारी केलेलं आहे, देवी सप्तशृंगी माताच्या आशीर्वादानें हे सुदंर गाणं नक्की viral होइल. ❤️🙏🏻🌼
Kk भाऊ आमचा खूप जवड चे जेवढी आमची मैत्री त्यापेक्षा खूप पटीने हे गाणं छान आहे .... किती वेळा पण हे गाणं ऐकलं तर मन एकदम हलक होतंय .... Ek no kiran गाणे
मला या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे की मी ही दहिगावचाच आहे आणि आमच्या दहिगाव ने के के भाऊ सारखे संगीतकार या महाराष्ट्राला दिले आणि गायकेचा आवाज पण खूप छान आहे तर हे गाणं लवकरात लवकर सर्व लोकांच्या पसंतीला येऊ अशी मी आईक आंब्याच्या चरणी प्रार्थना करतो मला खरंच अभिमान आहे की मी स्वतः सुद्धा दहिगाव चा आहे आणि आमच्या दहिगाव ने ज्ञानेश्वर पुंडलिक पाटील सरांसारखे कवी आणि केके वाहून सारखे संगीतकार या महाराष्ट्राला दिले आहेत
सृष्टी ताई खूप खूप सुंदर गीत गायन एक नंबर आणि संगीत पण एक नंबर. खूप खूप शुभेच्छा. असेच एकापेक्षा एक सादरीकरण करून आपल्या चाहत्यांना आनंद मिळो हीच आईच्या चरणी प्रार्थना.
Khup khup khup sundar song zalay, lyrics, composition, sagar siranch music, srushti cha awaz, Rohan chi flute, ani ganesh sonwane dadancha yat motha haat, ani bhavna , jivant music vattay.... Ani, cinematography ,direction, acting, art direction, edition and C.C, story concept, dance choreography sagl ch khup outstanding 🤩❤️ jay mata di.....