Тёмный

Aajchi Story | बंडानंतर राजीनामा, सुप्रीम कोर्टाने पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसवलं | Maharashtra Times 

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Просмотров 256 тыс.
50% 1

#UddhavThackeray #aajchistory #MaharashtraTimes
१३ जुलै २०१६.. देशाच्या इतिहासातला असा दिवस होता, जेव्हा बंडखोरीमुळे राजीनामा द्यावा लागलेल्या नेत्याला सुप्रीम कोर्टाने पुन्हा मुख्यमंत्री केलं.. उद्धव ठाकरेंनी जसा बहुमत चाचणीपूर्वी राजीनामा दिला तसाच काँग्रेसचे नेते नाबाम तुकी यांनीही राजीनामा दिला, राज्यपालांनी अधिवेशन बोलवून बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले, पण पक्ष फुटलेला होता.. परिणामी मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. उद्धव ठाकरेंनीही असंच काहीसं केलं होतं.. पण राज्यपालांनी केलेलं कृत्यच सुप्रीम कोर्टाने घटनाबाह्य ठरवलं आणि नाबाम तुकी पुन्हा मुख्यमंत्री झाले.. दिल्लीतल्या कौटिल्य रोडवर असलेल्या अरुणाचल प्रदेश भवनसमोर १३ जुलै या ऐतिहासिक दिवशी जोरदार जल्लोष झाला आणि नाबाम तुकी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.. पण अरुणाचलमधल्या बंडखोरांचं पुढे काय झालं, ठाकरे विरुद्ध शिंदे वादातही याच अरुणाचल प्रदेशच्या खटल्याचे संदर्भ का येतात ते तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यावर लक्षात येईल..
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
Social Media Links
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RU-vid channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Опубликовано:

 

24 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 161   
@kailashkanade8950
@kailashkanade8950 2 года назад
ठाकरे साहेब कडूनच निकाल लागेल जय.महाराष्ट्र
@SeachGateINDIA
@SeachGateINDIA 2 года назад
असे झाले तर उत्तम | खरे मुख्यमंत्री हिंदू हृदय सम्राट उद्धव साहेब ठाकरे हेस आहेत | आमच्या मनातले आदरणीय मुख्यमंत्री ठाकरे |🚩🙏👍🌹
@Amar65895jt
@Amar65895jt 2 года назад
उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आदर्श मुख्यमंत्री म्हणून स्वतः ला सिध्द केलंय..
@rameshlatthe5659
@rameshlatthe5659 2 года назад
असेच हवे. जय.शिवसेना
@Anii991
@Anii991 2 года назад
सुप्रीम कोर्टाने निर्णय तरी दिला पाहिजे.
@krushnarajvaydande356
@krushnarajvaydande356 2 года назад
कोर्टाचा निकाल राज्य घटनेला धरून लागला पाहिजे नाहीतर 125 कोटी जनतेचा न्याय देवता वरून विश्वास उडेल
@bharatgiram2125
@bharatgiram2125 2 года назад
पुणां उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री होतील
@yunusmulani7000
@yunusmulani7000 2 года назад
Udhav Thakre is once more chif minister
@sanjayayachit7602
@sanjayayachit7602 2 года назад
हिंदू हृदय सम्राट ठाकरेच विजयी होतील
@shankardhokare9350
@shankardhokare9350 2 года назад
सत्य मेव जयते
@sanjaynemane7730
@sanjaynemane7730 2 года назад
पुन्हा उद्धव ठाकरे यांचा सरकार येणार
@sadashivkatkar3230
@sadashivkatkar3230 2 года назад
उध्दव ठाकरे 🚩
@vinodraoraut8129
@vinodraoraut8129 2 года назад
एकदम बरोबर .👍👍🙏🙏
@mohdshaikh9953
@mohdshaikh9953 2 года назад
Uddhav Thakrey Saheb Zindabad
@sagarchavan404
@sagarchavan404 2 года назад
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री 🙏🙏🙏👍👍👍
@deepakhande8846
@deepakhande8846 2 года назад
त्यावेळी न्यायवेवस्था स्वतंत्र आणि कोणाच्याही दाबावा खाली काम करत नव्हती आत्ता मात्र तसा नाहीये
@Jaimaharashtra1070
@Jaimaharashtra1070 2 года назад
100%👍🏻
@hemachavan9241
@hemachavan9241 2 года назад
जज लोहिया हत्या पासून न्याय व्यवस्था बदली आहे
@deepakhande8846
@deepakhande8846 2 года назад
@@hemachavan9241 थोड्या दिवसात भारतातील लोकशाही संपुस्टात येणार आणि हुकूमशाही होणार
@vaibhavwani6639
@vaibhavwani6639 2 года назад
👍
@kayarcee1
@kayarcee1 2 года назад
Nice
@govindjagtap7982
@govindjagtap7982 2 года назад
फक्त शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब झाले पाजे
@navanathnikam3731
@navanathnikam3731 2 года назад
बंडखोरांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागेल
@santoshmahajan7100
@santoshmahajan7100 2 года назад
Jay Maharashtra
@ganeshmore4598
@ganeshmore4598 2 года назад
Gadarana धडा शिकवा
@mangeshhobde2289
@mangeshhobde2289 2 года назад
शिवसेना जीद्याबाद
@gajananpatil8944
@gajananpatil8944 2 года назад
आम्हाला उध्दव ठाकरे याचेच सरकार पाहिजे आहेत
@deepakghatge1040
@deepakghatge1040 2 года назад
Udhav thakare saheb..cm honar 💯
@santoshjadhav4190
@santoshjadhav4190 2 года назад
असेच वाटते मला.
@ramchandrapashte5960
@ramchandrapashte5960 2 года назад
Gaddarana घरी बसावे लागेल.
@skherbalallinone6126
@skherbalallinone6126 2 года назад
भाऊ तूम्ही जे सांगितले ते खर आहे पण महाराष्ट्रात असे काही होणार नाही कारण ED, CBI , Income Tax , यांचा जर केंद्र सरकार आपल्या फायदया साठी वापर करून घेते तर न्याय पालिका विकत घेतली जाईल हे एक सत्य आहे, यासाठी तारीख असून सुद्धा सुनावणी होत नाही, कारण भाजप ही पैसा आणि सत्ता वापरून काही पण करू शकते,
@mayadandge9156
@mayadandge9156 2 года назад
Hou
@Omkar0416
@Omkar0416 2 года назад
बरोबर आहे तुमचं. महाराष्ट्र सारख्या महत्त्वाच्या राज्याला bjp कसं काय सोडेल. त्यात शिंदे गटाचा आमदार बोलतोय 5 वर्ष निकाल नाही लागणार, असे उघडपणे बोलतोय. या असा राजकारण मुळे न्याय व्यवस्था वरचा विश्वास उडून जाईल.
@शीतल-स1ण
@शीतल-स1ण 2 года назад
@@Omkar0416 खरं आहे
@critic8134
@critic8134 2 года назад
रमणानीसुद्धा लोटांगण घातलं. त्यांना न्याय करणं शक्य होतं पण केला नाही.
@Omkar0416
@Omkar0416 2 года назад
@@critic8134 हो ना. आज मनू सिंघवी, कपिल सिब्बल सारखे वकील रडतायेत, आपण तर 1000 2000 वाला वकील hire करू शकतो, आपला काय होईल. खूप सुधारायची गरज आहे. न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे या गोष्टी वरचा विश्वास उडालाय.
@marotidevde1503
@marotidevde1503 2 года назад
उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले तर भारतात लोकशाही आहे अस मला वाटेल
@spgamer5382
@spgamer5382 2 года назад
Uddhav thakre government yenar
@sureshg2470
@sureshg2470 2 года назад
महाराष्ट्रात मात्र 2024 ला अंतिम सुनावणी होणार आहे ही आताची सुनावणी म्हणजे तारीख पे तारीख चालू हाय
@शीतल-स1ण
@शीतल-स1ण 2 года назад
असंच वाटते
@mayadandge9156
@mayadandge9156 2 года назад
Barobar
@javanesanjay670
@javanesanjay670 2 года назад
उद्धव साहेब लढाईत विरोधकांवर मात करणार.पण पदावर बसण्यास नकार देऊन सरळ निवडणुकीला सामोरे जाण्याची पक्षाला आदेश देतील.
@prakashpatil6772
@prakashpatil6772 2 года назад
आत्ता न्यायालयाकडून ही काहीच अपेक्षा राहिल्या नाहीत कारण न्यायालये सुद्धा केंद्राच्या दबावाखाली आहेत असे दिसते.
@sauravpandit4942
@sauravpandit4942 2 года назад
Uddhav Thackeray punha Mukhyamantri hotil.
@rampatil6005
@rampatil6005 2 года назад
या प्रकरणावर गद्दार फसली असं मला वाटतं
@sanjayshinde9477
@sanjayshinde9477 2 года назад
उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाले तर लोकशाही यशस्वी आहे मला वाटतं
@sandippandhare1834
@sandippandhare1834 2 года назад
right
@manofaction405
@manofaction405 2 года назад
गप बस
@shyyamdeshm5094
@shyyamdeshm5094 2 года назад
Yes correct sir👌👌👌👌
@shubhampatil20
@shubhampatil20 2 года назад
Best cm thakre
@nanasahebchavannanasaheb3113
@nanasahebchavannanasaheb3113 2 года назад
निकाल ठाकरे यांच्या बाजूने लाघेल पण 2 वर्षांनी त्याचं काय
@sbs3953
@sbs3953 2 года назад
असंच महराष्ट्रात घडो ही बाप्पा चरणी विनंती
@jiteshmhatre2252
@jiteshmhatre2252 2 года назад
माननीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार
@dilipchaudhari9347
@dilipchaudhari9347 2 года назад
पुन्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील अशी भावना जनतेचे आहे महाविकासा आघाडीचा विजय असो जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी अभिनंदन उद्धव ठाकरे साहेब
@akashmore4782
@akashmore4782 2 года назад
Udhav saheb
@pandurangjadhav5344
@pandurangjadhav5344 2 года назад
निर्णय. लांबणीवर. टाकत. आहेत. अडीच. वर्षांनी. निर्णय दिला. तर. त्याला काय. अर्थात. आहे
@premanathdurunde3427
@premanathdurunde3427 2 года назад
Ok..right
@sunilk_
@sunilk_ 2 года назад
One and only Uddhav Thackeray...
@rutujabhor757
@rutujabhor757 2 года назад
पुन्हा ठाकरे सरकार
@gopalshelke3474
@gopalshelke3474 2 года назад
गुवाहाटी ल आपले सुद्धा गद्दार गेले होते🤣
@parshuramchavan3405
@parshuramchavan3405 2 года назад
आताची न्याय व्यवस्था पूर्णपणे केंद्रीय दबावाखाली आहे, त्यांच्या मर्जीनुसार न्यायनिवाडा केला जातो.म्हणूनच महाराष्ट्रा सारख्या राज्यात असंविधानानूसार बेकायदेशीर सरकार स्थापन झाले,पण सुप्रीम कोर्टाचे तारीख पे तारीख चालू आहे.न्यायदानात चालढकल पणा म्हणजे न्याय नाकारणे होऊ शकते.
@mayadandge9156
@mayadandge9156 2 года назад
Hoy
@sraj32
@sraj32 2 года назад
एक मेख रमन्ना यांनी जाता जाता मारली आहे आता सर्वोच्च न्यायालयाच्या प्रत्येक सूनवणीचे जाहीर प्रक्षेपण होणार आहे आणि ते जनता पाहणार आहे आणि त्याची चिरफाड जनतेच्या न्यायालयात होणार
@ravalubagilgekar313
@ravalubagilgekar313 2 года назад
फक्त एकच शिवसेना शिवसेना चे सरकार उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब
@surykantmise8775
@surykantmise8775 2 года назад
Udhav thakre sarkar
@milindawad6212
@milindawad6212 2 года назад
बहुत ही गंभीर मामला है बीजेपी ने जो खेला महाराष्ट्र में किया है माननीय ठाकरे सर पुनः मुख्य भूमिका निभाई जायेगी 2024 बीजेपी को समर्थन नहीं मिलेगा ।
@santoshchopade6154
@santoshchopade6154 2 года назад
Thakare saheb punha mukhyamantri honar👌👍
@satyavangargote6062
@satyavangargote6062 2 года назад
न्यायालयावर आता जनमाणसात शंका आहे,न्यायालय न्यायव्यवस्थेवर नाही तर राजकिय पक्षाच्या आदेशावर चालते आसे दिसते आहे.
@pitambarhanbar9180
@pitambarhanbar9180 2 года назад
Thakare Saheb
@ashokhatwar8161
@ashokhatwar8161 2 года назад
उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होतील
@rajshekharchikkala7100
@rajshekharchikkala7100 2 года назад
Although this might not happen in Maharashtra but I wish Uddhav learn lesson and become CM again and do good job
@sraj32
@sraj32 2 года назад
खास आणि उत्कृष्ट स्टोरी पण वेळेच्या बंधनामुळे समजायला अवघड गेलं आहे तरीही एक विनंती आहे दोन्हीचा संदर्भ जोडताना प्रत्येक याचिकेवर भाष्य करण्याचा प्रयत्न व्हावा यातच आपल्या सफाईदार निष्कर्षाचं रहस्य असेल आणि हा मुद्दा म टा साठी मैलाचा दगड ठरेल कायदेशीर भाष्य न करता तुलनात्मक भाष्य पण सावत्र व्हावं ही अपेक्षा आहे ,परत एकदा धन्यवाद
@uddhavpradhan3480
@uddhavpradhan3480 2 года назад
Marathi manoos wants Uddhav ji back as CM
@sunilthombare8787
@sunilthombare8787 2 года назад
सध्या आपल्या देशात लोकशाही च्या जागी अप्रत्यक्ष रित्या हुकूमशाही राबत आहे. त्यामुळे कोर्टात काय निकाल लागेल हॆ सांगता येत नाही.
@shridharlad177
@shridharlad177 2 года назад
एवढच सांगा वाटते,सद्या वाढलेल्या महागाईच्या काळात गरीब जनता कस जीवन जगत आहेत. यासाठी ई डी ने चौ कशी करावी
@prafullnarvankar9828
@prafullnarvankar9828 2 года назад
Uddhaji Thakarey is the best Chief Minister of Maharashtra. During the period of Carona Pandemic, he saved the lives of people of Maharashtra and hence, the World Health Organization appreciated the Best Efforts taken by Uddhaji during the period of Carona Pandemic and gave him No.3 in the World. Jai Bhavani Jai Shivaji.
@jagannathpatil3168
@jagannathpatil3168 2 года назад
जे अरुणाचलमध्ये झाले तेच महाराष्टा़त होईल
@gajananchougule1572
@gajananchougule1572 2 года назад
उद्धव ठाकरेच येणार
@ashokchonde9665
@ashokchonde9665 2 года назад
लोक शाही राहीली नाही .
@vishanujadhao6756
@vishanujadhao6756 2 года назад
कोर्टाने तारखेऐवजी निकाल देने आवश्यक आहे
@nileshdustakar6105
@nileshdustakar6105 2 года назад
Are wha
@shankargaikwad7059
@shankargaikwad7059 2 года назад
Barober Aahe Saheb Great 👍
@vinayakakaramrupnar4978
@vinayakakaramrupnar4978 2 года назад
Very Nice
@suvarnajawalkar1545
@suvarnajawalkar1545 2 года назад
Only shivsena thakre sarkar
@vamandesai8621
@vamandesai8621 2 года назад
Om Sairam thanks
@राजेशपाटिल-घ5ख
आसे झाले तर खुप मजा येईल
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 2 года назад
छान माहितीपूर्ण 👍
@ganeshkokane1610
@ganeshkokane1610 2 года назад
Thakre Sarkar yenar
@bandumule7903
@bandumule7903 2 года назад
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हायला हवेत
@mohinijagtap9379
@mohinijagtap9379 2 года назад
न्यायव्यवस्था योग्य निर्णय घेतील अशी अपेक्षा... लोकशाही आहे की नाही हे समजेल
@vishaldarekar5361
@vishaldarekar5361 2 года назад
Udhaw thakare parat CM hotil nakki Nahi zale Tar Maharashtra che bad luck
@mayadandge9156
@mayadandge9156 2 года назад
Yes
@mayadandge9156
@mayadandge9156 2 года назад
Hoy
@vijaysawnt6873
@vijaysawnt6873 2 года назад
🙏 👌👍
@ajparkar1239
@ajparkar1239 2 года назад
विजय ठाकरे चाच आहे म्हणून निकाल येत नाही
@purushottambankar2879
@purushottambankar2879 2 года назад
Thakare jinkanar, Shinde harbar.
@vijayjadhav1444
@vijayjadhav1444 2 года назад
मिडीयाने स्पष्ट करायला हवय की झीरवळांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव नेमका कोणी आणला? अविश्वास प्रस्ताव नेमक्या कायदेशीर प्रक्रियेनुसार आलेला आहे का? हा प्रस्ताव कोणत्यातरी इमेल ने आणता येतो का? हेच न्यायालय मान्य करणार का? अन त्यानी ते प्रस्ताव कायदेशीर आहेत अस मानलं तर मात्र न्यायालय अन मिडीया दोघांचही चांगभलं.
@dharmarajgurav8785
@dharmarajgurav8785 2 года назад
कायदा धाब्यावर बसवून 2वरषे काढतील पण नंतर कातर विचार नार नाही
@ravindranarayane2477
@ravindranarayane2477 2 года назад
Udav,thakare Chief, minister
@vijayashendre1203
@vijayashendre1203 2 года назад
We want thakre only
@skhadevgaikwad8772
@skhadevgaikwad8772 2 года назад
सुप्रीमकोर्टावर विश्वास आहे. जर खरच प्रामाणिक पणे निकाल दिला तर उद्धव साहेबच पुन्हा मुख्यमंत्री होतील. आणि महाराष्ट्र जनतेला एक चांगला प्रामाणिक मुख्यमंत्री भेटेल. आणि देशाला खूप आनंद व्होईल
@manoharsahare2854
@manoharsahare2854 2 года назад
काळ बदलला आहे... सत्ता पद, चोरांचा धुमाकूळ..... न्याय..
@rameshfunde1214
@rameshfunde1214 2 года назад
आता सगळं जोडगोळी ने लोकशाही चे तीन तेरा करण्यात धन्यता मानीत आहेत
@uddhavpradhan3480
@uddhavpradhan3480 2 года назад
Law and constitution are completely with Uddhav ji. However, today's BJP is trying to put pressure on the judiciary. This is evident from the statement of traitor MLA Bharat Gogavale
@madhvgaikwad7848
@madhvgaikwad7848 2 года назад
भ्रष्टाचार
@atulgavade6835
@atulgavade6835 Год назад
ओन्ली उद्धव बाळासाहेब ठाकरे
@manojpanchal2913
@manojpanchal2913 2 года назад
फक्त न्यायव्यवस्था विकली गेली नाही पाहिजे...
@kirantalekar7921
@kirantalekar7921 2 года назад
नवीन सरकार मधील मंत्र्यांना कोर्टाने हमी दिलेय की पुढील पाच वर्ष काही आम्ही केस चा निकाल लावणार नाहीये, कारण अरुणाचल च उदाहरण त्यांनाही माहित आहे एकदा चुकले पुन्हा नाही चुकणार त्यामुळे सत्तेचा वापर होणार, आणि सत्तेपेक्षा मोठी ताकद कशातच नाहीये हे दाखवलं.
@balasahebwagh1028
@balasahebwagh1028 2 года назад
अरुणाचलचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रात झाली पाहिजे नियमाने बघितले तर
@Balasahebsanap505
@Balasahebsanap505 2 года назад
एका भावाने जी कमेंट केली ती मला अतिशय पटली कारण त्यावेळेस न्यायालय हे दबाव खाली नव्हते.. आता परिस्थिती वेगळी आहे म्हणजे स्पष्ट सुप्रीम कोर्टा हे कोणाच्यातरी म्हणजेच केंद्र तील हुकूमशाही सत्तेच्या दबावाखाली आहे. असे स्पष्ट जनतेतून भावना उमटत आहेत.. तसेच स्पष्ट जनतेला दिसत आहे... बीजेपी हटाव लोकशाही बचाव एकच पर्याय..
@rightwing4015
@rightwing4015 2 года назад
नको आम्हाला घरकोंबडा मुख्यमंत्री 💥💥🙏
@pramodborge5810
@pramodborge5810 2 года назад
Don't worry History never repeat.
@milindpatil5661
@milindpatil5661 2 года назад
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री पदावर विराजमान होतील हे स्वप्न रंजन आहे.राष्ट्रवादीने अबकी बर १०० पार च नारा दिला आहे.
@vinayaksuryaji9576
@vinayaksuryaji9576 2 года назад
Time will show who will win and who will loose.
@bharathiwale9384
@bharathiwale9384 2 года назад
Indian people have to come on the ground for secure our constitutions.
@sandeepbhagwat5135
@sandeepbhagwat5135 2 года назад
thakre sarkar parat yenar
@rameshkhillare10
@rameshkhillare10 2 года назад
Thakare chic jit hai BJP sarv karate.
@sameergad3254
@sameergad3254 2 года назад
Bjp all Joomlas over now it's end of bjp in 2024
@tushars0075
@tushars0075 2 года назад
आता काहीच होणार नाही राहिलेले अडीच वर्ष पूर्ण होतील. आणि राजकारण्यांची आपण यांची शेट्ट मोजत बसणार 😁😁😁😁😁
@dadapatil8160
@dadapatil8160 2 года назад
तुषार काही झाले तरी वाईट बोलायचे नाही
@mh11phaltankar80
@mh11phaltankar80 2 года назад
खण्ड पीट पण भाजप च असणार
@bholaramhadagode5334
@bholaramhadagode5334 2 года назад
We
@jaybhau6488
@jaybhau6488 2 года назад
शिंदे सरकार स्थापन झाले तरच ,घटनेला धरून राहील. निर्णय शिंदे सरकाराकडून लागणार.
@rohitdaki736
@rohitdaki736 2 года назад
Hi andhrapradesh mdhe jhaleli case 2015-16 mdhe Rabia case mhanun famous ahe ya pramane nikal lagala tar Udhhav thakre Jinktil And ya case pramane sarv jhal tar tya case mdhe je upmukhya mantri hote jyanna BJP ne mukhyamantri padavar basaval hot tyanni shaskiy Nivas sthana mdhe suicide karun Note lihili ki majha vapar fakt rajkarana Sathi jhala 😐🙏 As jhal tar mg Shinde Rip in advance 🙏
Далее