तुम्हा दोघींचे खूप खूप खूप अभिनदन, तुमचे सर्व व्हिडिओ मी बगत असतो, गायन वादन खूपच छान आणि मनाला समाधान देणारे आहे. तुम्हाला उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना
जयहरी ताई श्री सद्गुरू श्री श्री पाद बाबा श्री रामदास बाबा कि जय आणि तुमच्या दोघींचा जय मी घोटी ला जाऊन आलो गायन तबला वादन छान आदिनाथ पांगारकर म्युझिकल धनकवडी पुणे सावरकर चौक
वैष्णवी-पूजा ! खूपच छान ऐकविलेत धन्यवाद ! वैष्णवी ,आमच्याकडे काही दाम्पत्य भजन शिकायला येतात ते सर्व तुम्हा दोघींना ऐकतात. आम्ही आळंदीतील स्थानिक कलावंतांना आमच्याकडे बोलवून त्यांचं गाणं ऐकत असतो. तुम्ही राहायला कोठे असता माहिती नाही, आळंदीला असता का ? तुमचा कॉन्टॕक नंबर मिळाला तर उत्तम होईल होईल ! तुम्ही सर्वच परफेक्ट आहात ! टाळ संगत करणारी मैत्रीणही दाखवायची असती ! वैष्णवी तु तबला वाजवून गाते हे विशेष आहे ! बाळा तबला वाजवून म्हणणारे वादक फार कमी आहेत, त्यात तु आहेस आनंद वाटला ! तुझं ते *माझी मैना* ऐकलं तेंव्हा तुझी विशेष योग्यता कळली म्हणुन कौतुक करावच वाटलं ! पूजा तर पूजाच आहे खूपच छान !
Joy vaishnavi mawale aur Pooja bhuruk ji aap dono ko hardik subh kamna Parbhu sadev karuna ki chatra siya mei rakhe joy shree radhe radhe joy shree krishna hr hr mahadev joy bharat mata joy bharat bhumi vendematram sattiy mev jyate