वैष्णवी आणि पूजा ! अप्रतिम जोडी ! शक्यतो तबला वादक वादन करताना गात नाहीत मात्र वैष्णवी बर्याच vdo मध्ये गाताना दिसते ! खरोखरच कमाल आहे वैष्णवी तुझी ,तु देवाची विशेष लाडकी आहेस ! माऊली अशीच कृपा ठेवोत ! उत्तम !
। राम कृष्ण हरी,माऊली । 🙏🙏🙏 अतिशय सुंदर गायन, तबला साथ उत्तम, हार्मोनियम साथ खूपच सुंदर आणि कोरस साथ खूपच छान !!!! असेच नवनवीन अभंग-गवळणी ऐकायला मिळाव्यात. खूप खूप शुभेच्छा !!! धन्यवाद !!! 👌👌👍👍🌹🌹
वैष्णवी व पूजा तुम्हां दोघींच्या सुश्राव्य अभंग गायन व तबलावादन यात भक्त एकरूप होऊन पाडुरंग दर्शन साक्षात घडतंय व्वा!खूपच छान तुमचे अभिनंदन.पाडुरंग तुमच्यावर असाच प्रसन्न राहो----विष्णू मुंजाळे ,शिक्रापूर पुणे