कमाल अमृता कमाल आहेस तू... that's why show chya aat madhe hi tu mazi favourite hoti aani baher hi aahes...... ताईचा बुक्का ✅ (I know someone has said this before😂)
Amruta ❤ तू खूप खूप गोड मुलगी आहेस हे नव्याने सांगणे नको आता आहेस ❤ अग पण कीती भाजणार 😮😮 तूझ्या आवाजातली धार उत्कृष्ट Big Boss Che अँकर होऊच शकते ❤❤ जा आणि तिथे 🔥🚒🔥 फायर Rost अँकर म्हणून जा तुझ निरीक्षण प्रेम फारच छान असत आवाजातील कडकपणा थोडीशी मस्ती थोड रागावून बोलणे हे सगळे जमून येइल 👍👍👍👍 पण मी तुमच्या कॉमेंट ना नाही विचारत असे कधीही म्हणू नकोस तुझे फॅन्स नाराज होतील बाकी तू तर फायर आहेसच God bless you ❤️🥰🤗🤗🤗🤗🤗🤗 All the best 👍👍👍🌹🌹🌹👍
मी अभिजीत सपोर्टर आहे ... मला पण हाच प्रश्न पडलाय निक्की शी मैत्री करावी अशी कोणती गोष्ट आहे तिच्यात जी अभिजीत ला आवडली कारण तिच्यात काही आवडण्यासारखा आहे का हाच मोठा प्रश्न आहे .... हे आम्हांला बाहेर राहून कळतंय हे त्याला तिथं राहून कळू नये इतका मुर्ख तर तो नक्कीच नाही ये..... जाऊ दे ज्याच्या त्याच्या कर्माची फळे जो ती भोगेल 😂
You are कमाल honest. It takes courage to have your individual opinion on the show. तू जितक्या नेमक्या शब्दात तुमच्या season मधला game analyse केलास आणि तुझा dilemma express केलास. तू स्वतःशी प्रामाणिक आहेस. And this loyalty and integrity will take you very far.
@@prasadjawade7754 It is a game of human mind. व्यक्ती तितक्या प्रकृती. चर्चेत राहण्यासाठी केलेले प्रयत्न आणि माणुसकी यातली दरी प्रत्येक season गणिक वाढताना दिसते आहे. म्हणूनच तू, अमृता, तेजस्विनी, शिव, स्मिता, पुष्कर अशा व्यक्ती लक्षात राहतात. 😊
Amruta you always rock and you rocked this time too😁.... Btw that your Mangalagauri look was fantabulous... The only thing I thought at that time was अप्सरा आली😍...
Ag aamruta Nikki hi Rahul vaidya chi best friend ahe aani abhijeet pn Rahul vaidya cha friend ahe tyamul tyanchi maitri aadhichi maitri ahe te baherun game plan karun aali ahe
U are superb!! Carry on! In your season I really voted for you and Prasad straight every time. You both were the most nominated contestants yet maintained to grab most of the audience through your positivity. Prasad is the best person I have ever seen in bb history also you. God bless you both 🙌❤
Arbaaz has a girlfriend (lives in dubai, where jio cinema is not available)and in last show splitsvilla also he made fake love connections to survive.... Cheap strategy and using girls emotions for game
अर्ध्यन्मच्छीन्द्रासन 😂😂 निकी आणि अभिजीत बाहेरून ठरवोइन आलेत, या येड्यांना वाटतय हे दोघे ऑपॉझिट टिम मधे राहून खेळणार आणि मग टॉप २ असणार पण यांना काय माहित सूरज आणि आर्या यांनी त्यांना कधीच मागे टाकलय ! This roast was way better than Ritesh Bahu cha dhakka
अमृता good observation😅😂. आणि कोणतं आसन म्हणालीस तू😂.मी बिगबॉस बघत नाही तुझ्या रोस्टींग मुळे बघितला एक एपिसोड,पण काही म्हणा निक्की काहीही करतेय पण ती करतेय हे मानलं पाहिजे,बाकी सगळ्यांना प्लॅटफॉर्म मिळालाय पण ते परफॉर्म करण्याऐवजी प्रेक्षक बनून बसले आहेत.👍