मंजुषाताई आपण गायलेला हा अभंग मी नेहमी ऐकत असतो. केवळ आणि केवळ अप्रतिम. आपल्या ह्या अभंगाची इतर कुठल्याही प्रथितयश गायकाची तुलना होऊ शकत नाही. ...प्रा. डॉ. संजय सावंत
हा अभंगच धन्य झालाय आपल्या आवाजात.. अबीर गुलाल असा उधळतो.. कि अंगावर तृप्तीचा रंग चढतो.. अन् परत त्याची तहानही लागते .. मन भरूनही परत परत त्यात भिजुन जावस वाटतच.. खुप छान.. आपणास आभाळभर शुभेच्छा...!