Тёмный

Aditya Thackeray यांची सांत्वनपर भेट, कावेरी नाखवा यांच्या कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला 

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Просмотров 174 тыс.
50% 1

#AdityaThackeray #MihirShah #WorliHitAndRunCase #MaharashtraTimes
वरळी हिट अँड रन घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कावेरी नाखवा यांच्या घरी आदित्य ठाकरेंनी सांत्वनपर भेट दिली.
आदित्य ठाकरे यांच्याशी बोलताना कावेरी नाखवा यांचे पती आणि मुलीला अश्रूंचा बांध फुटला.
दादा आपण त्यांना सोडायचं नाही असं म्हणत नाखवा यांच्या मुलीनं टाहो फोडला.
आदित्य ठाकरेंसोबत काँग्रेस नेते अस्लम शेख देखील यावेळी उपस्थित होते.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com.
marathi.timesxp.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RU-vid channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Опубликовано:

 

9 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 285   
@status6771
@status6771 17 дней назад
मी आदित्य ठाकरेंना विरोध करत होतो पण त्यांची एक कृती भावली, मुली आल्या तेव्हा ठाकरे उठून उभे राहिले आणि मुळात हाच संवेदनशील पणा आहे
@seemakute4724
@seemakute4724 16 дней назад
Ho khar ye
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 17 дней назад
महाराष्ट्रात राहून माजलेले लोक यांचा माज उतरवलाच पाहिजे, गेल्या दहा वर्षात यांना जास्तच माज आला आहे..
@ashfaquepunekar3386
@ashfaquepunekar3386 17 дней назад
Eakdum barober
@aartipawar8030
@aartipawar8030 17 дней назад
Shetmule laych majlet 😡😡
@R.Vijay3482
@R.Vijay3482 17 дней назад
राजकारणी लोकाना हाताशी धरून चांगलेच स्थायीक झालेत 😢😢😢
@mangeshkarle1891
@mangeshkarle1891 17 дней назад
maj 10 varshat nakki vadhlay
@user-dx6pv5ib9y
@user-dx6pv5ib9y 17 дней назад
अगदी बरोबर आहे
@shridharthorat6590
@shridharthorat6590 17 дней назад
गुजराती माजलेत हाकला त्यांना महाराष्ट्र मधून 🙏🏻
@aryashah1890
@aryashah1890 17 дней назад
Mihir shah tar chutiya aahe no doubt pan not everyone of us is like that bhava
@rohanlomte2768
@rohanlomte2768 17 дней назад
Bhartiya raha aadhi Udya tumchi aai gujrat la geli tar as manel tar chalel ka
@routinshockinglife5330
@routinshockinglife5330 17 дней назад
​@@rohanlomte2768गुजराती मजलेत, 2014 पासून
@routinshockinglife5330
@routinshockinglife5330 17 дней назад
अगदी बरोबर बोललात, गुजराती माजलेत
@ChhayaChorghe-j6b
@ChhayaChorghe-j6b 17 дней назад
Ho agdi barobar
@abhishekhedukar3144
@abhishekhedukar3144 17 дней назад
या अश्या मिहिर सारख्या अवलादी जन्माला येण्या आधीच संपवून टाका 🤐🤬
@rohitkaware9547
@rohitkaware9547 16 дней назад
बोल बच्चन
@user-dg5wr1he7e
@user-dg5wr1he7e 17 дней назад
असं कोणाचे वाईट होऊ नये ईश्वरा
@kaminiworlikar4329
@kaminiworlikar4329 17 дней назад
खुप खुप वाईट झालं मिहीर शाह ला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी देवाला प्रार्थना केली आहे
@shamshelke6622
@shamshelke6622 17 дней назад
आदित्य साहेब या प्रकरणी लक्ष घालून त्या गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे
@shahajishinde8492
@shahajishinde8492 17 дней назад
गरिब फक्त मरण्यासाठी
@user-pn6zr8me2u
@user-pn6zr8me2u 17 дней назад
या कुटुंबावर जे झाले त्यांचं दुःख फार मोठ आहे. नाखवा कुटुंबाला न्याय मिळालं पाहिजे.
@sanjaykokate1427
@sanjaykokate1427 17 дней назад
दुःखदायक घटना, आम्ही आपल्या दुःखात सहभागी आहोत.
@vijaysawant6832
@vijaysawant6832 17 дней назад
ह्या. गुजराथी. गाड्यांना. खुप. माज आहे, त्यांचा. भर. चौकात. फाशि. देऊन. माज. उतरवला. पाहीजे.
@sbl111
@sbl111 17 дней назад
या शहा कुटुंबियांचं वाट्टोळं होवो.....
@parshuramtondlekar849
@parshuramtondlekar849 17 дней назад
खूप दुःखद मी तुमच्या दुःखात सहभागी आहे 💐
@user-fg6qg6ht5f
@user-fg6qg6ht5f 17 дней назад
महाराष्ट्रात आशा घटना होणे दुर्दैवी आहे आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे
@mayurinadkar4912
@mayurinadkar4912 16 дней назад
अश्या घटना कुठेसुद्धा होणे दुर्दैवी च आहे... जिथे तिथे महाराष्ट्र गुजरात करू नका....
@Rockstar_1996
@Rockstar_1996 15 дней назад
​@@mayurinadkar4912हर जगह आपके संदेश का भुगतान कौन कर रहा है? उससे पूछता है कि क्या पुलिस हत्यारे से हर जगह पत्र लिखवाती है?
@sayli3727
@sayli3727 17 дней назад
खूप वाईट झाल आपली मुल काय करतात ह्या कडे पालकांनी लक्ष द्याव . कायद्याचा धाक उरलाच नाही गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हायला हवी.
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 17 дней назад
खुप दु:ख दायक घटना आहे.
@dayanandkharade8722
@dayanandkharade8722 17 дней назад
जय महाराष्ट्र आदित्य ठाकरे साहेब या प्रकरणांमध्ये आपण जातीनिशी लक्ष घालून, त्या कुटुंबाला न्याय द्यावा, व त्या आरोपीला कठोर म्हणजे फाशीची शिक्षा व्हावी, एकदा का शिक्षा फाशीची शिक्षा झाली ही सर्व लोक बरोबर ड्रायव्हिंग करतील धन्यवाद
@DevanadGavde
@DevanadGavde 17 дней назад
साहेब त्या कुटुंबाच्या पाठीशी ठाम उभे राहून ,हॉटेल मालक ते पोसिल जे कुणी यात आसातिल त्यांना कायद्याने नाही तर शिवसेना स्टाईल ने शिक्षा दिली पाहिजे.... जय महाराष्ट्र
@pritic7456
@pritic7456 15 дней назад
Aata shiv sena style wagaire kahi rahili nahi😂
@SHERA4U
@SHERA4U 16 дней назад
आदित्य कृपया सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन यांच्या न्यायासाठी आम्हाला मदत करा.
@ramdasbhokare74
@ramdasbhokare74 17 дней назад
सत्तेचा आणि पैशाचा माज आलाय या धनदांडग्याना,माणसाच्या जिवाचं काही मोल आहे की नाही?
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 17 дней назад
दुःखदायक घटना 😢😢
@user-ey3wh8hx5q
@user-ey3wh8hx5q 16 дней назад
आपल्याच महाराष्ट्रात आपल्यालाच हे सगळे परप्रांतीय येऊन मारतात, नाय,नाय ते नाटकं करतात त्यांच्यावर अशी कारवाई करावी की, कुणाचीच यापुढे हिंमतच होणार नाही गुन्हे करायला.
@j.amruta1124
@j.amruta1124 17 дней назад
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले 🙏 बघुया आदित्य ठाकरे आता कशी मदत करतात...
@yam668
@yam668 17 дней назад
Aga je sarakarat aahe tuanchyavkafun mafatichi apeksha kar na.Tumhala savat chorala sodun sanyashala dharayache
@tsc2708
@tsc2708 15 дней назад
​@@yam668aditya Thackeray ni madat dyayla pahije hoti 1 karod tari
@VasantRinge
@VasantRinge 12 дней назад
​@@tsc2708to ek number se nikale to kya madad karna
@NemadeBaba
@NemadeBaba 17 дней назад
पुणे, नागपूर आणि वरली कोणी ही असो हे सर्वांना शिक्षा ही झालीच पाहिजे . नाहीतर या श्रीमंत ऋत्तीचा माज लोकांना येईल आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होणार आहे.कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे .
@sunilmore4727
@sunilmore4727 17 дней назад
त्या राक्षसाला कोणत्याही राजकीय नेत्यांनी वाचवायला नको, मुख्यमंत्री नाखवा कुटुंबाला न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा आहे.
@tsc2708
@tsc2708 15 дней назад
Mukhyamantri detil nyay pan aditya Thackeray deil ka, madat tari keli ka 1 rs tari
@pritic7456
@pritic7456 15 дней назад
Kharach yaar politics aanu naye kuni. Ani asa nyay vhava ki punha kuni daru piun gaadi chalvaila dhaju naye.
@VasantRinge
@VasantRinge 12 дней назад
​@@tsc2708to ek number ka bhikhari to
@nagarajchavanchavan8176
@nagarajchavanchavan8176 17 дней назад
कष्टकरी कोळी समाज बांधव मुंबई चे आद्य नागरिक आहेत माशे विकून आपला उदरनिर्वाह करतात भल्या पहाटे माशे आणण्यासाठी जाताना एका पैसेवाल्यांचा धनदांडग्या चा घमंडी खूनी मुजोर मुलाने अक्षरशः दोन किलोमीटर पर्यंत फरफटत नेले एवढा माज कुठून येतोय यांना अशी कडक शिक्षा व्हावी की यापुढे कोणीही अशी हिंमत करणार नाही
@Ssp2378
@Ssp2378 17 дней назад
Mihir shah la fashi jhali paiyjhe 💯
@vilassagvekar7614
@vilassagvekar7614 17 дней назад
असले लोक सरकारला वटृणीवर आणायला जमत नसेल तर पब्लीखच्या हवाली करा पुण्याला आता मुंबईत आशा घडत आहेत ?पैसा म्हणजे सर्व असेल तर आमच्या एका एकाला आमच्या ताब्यात द्या ??त्यांची विलेवांट कशि लावायचि ते बघतो ??महाराष्ट्रात रावुन सावकार व्हायच आणि मराठी माणसांनाच संपवायच ?लोकांच्या श्रापानेच मारणार हे??
@rajaramsant8037
@rajaramsant8037 17 дней назад
ही बघा माणुसकी स्वतः आदित्य ठाकरे भेटायला गेले नुसतं राजकारण करत बसायचं नाही शिंदे गट गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत आता पर्यंत अशी किती तरी प्रकरणे घडली आहेत काय उपाय केला का
@PowerofPositivityy8
@PowerofPositivityy8 17 дней назад
परमेश्वरा अशी वेळ कोणावर कधीच येऊन देऊ नको
@parjanerameshwar7007
@parjanerameshwar7007 17 дней назад
महाराष्ट्रत आजपर्यंत असे अनेक प्रकरण झाले पण कुठेही आरोपींना शिक्षा झाली नाही.हे अत्यंत दुर्दैव आहे महाराष्ट्राच्या लोकांचं मी मराठी म्हणून महाराष्ट्रायीन म्हणून आपल्या दुःखात सहभागी आहे.या परिवाराला न्याय मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.😢😢😢😢
@74malimayuresh69
@74malimayuresh69 17 дней назад
खूप दुःखद घटना आहे 😢😢
@Jdjfjwiwjjfjq
@Jdjfjwiwjjfjq 16 дней назад
हा मुलगा खरंच खूप निर्दयी आहे. चुकून होऊ शकते पण जेव्हा ती महिला पडली तेंव्हा थांबली असती गाडी तर काय झालं असतं. या जगात निर्दयी लोक आहेत खूप
@ashraflanjavi9195
@ashraflanjavi9195 17 дней назад
Give this family justice ⚖️ so sorry 😢
@sandeepbhogte7811
@sandeepbhogte7811 17 дней назад
मुली, रागावू नकोस पण हे सर्व राजकारणी एकसारखेच आहेत. आपल्या परिस्थितीचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करतात. ह्यांच्यावर विश्र्वासून राहू नका. हे आपल्या कोणाचेही नाहीत.
@santoshmg193
@santoshmg193 17 дней назад
अगदी बरोबर आहे हे सगळे भडवे दलालच करोडो रुपये खाणार आणि सर्व प्रकरण दाबणार किंवा वीक करणार 😂😂😂
@Raj-ko6hx
@Raj-ko6hx 17 дней назад
Tasa manun nai chalnar ..apanach nivdun delele astat he rajkarni.. jase vait asat tase kahi changle pn astat .. Thakre family sensitive ahe ani hich family nyay deu shakte …adich police ani court vikala gelela astana kahi changle rajkarnich ashya ghatnela nyay deu shaknar nai ka ??
@manasshete3468
@manasshete3468 17 дней назад
खुप वाईट झाले
@sachinyadav-sl1vd
@sachinyadav-sl1vd 14 дней назад
मिहीर शाहाला पण गाडी खाली टाकून फरफटत न्यावे.. हीच खरी शिक्षा
@santoshshetye714
@santoshshetye714 17 дней назад
महाराष्ट्रात अजून माणुसकी जिवंत आहे आदित्य ठाकरेंजी नाकवा यांच्या घरी सांत्वन करायला गेले आदित्यजी नाकवा परिवाराला आपण आपली शिवसेना नक्कीच न्याय देईल परमेश्वर नाकवा परिवाराला दुःखातून सावरण्याची शक्ती देवो 🙏
@sulbhakeni1303
@sulbhakeni1303 17 дней назад
त्या गुन्हेगाराला असंच फरफटत न्या हीच शिक्षा योग्य ठरेल ‌आणि असे गुन्हे परत घडणार नाहीत 😠
@ashishdube9205
@ashishdube9205 16 дней назад
राज असो की भाजप , सगड़े गप्प बसले। फक्त उद्धव बालासाहेब ठाकरे।
@vinodmahajanvlog6150
@vinodmahajanvlog6150 17 дней назад
Don't give Domicile to सिंधी gujarati and marawali
@manishaborade7059
@manishaborade7059 17 дней назад
स्वतः च्या मुलांना सांभाळता येत नाही हे काय जनतेला सांभाळणार जनतेच्या पैशातून माज करता
@snehalparab8795
@snehalparab8795 16 дней назад
हा अपघात झाला त्याच्यात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की कावेरी नाखवा ह्या गाडीसमोर पडल्या त्याच वेळी चालकाने गाडीतून उतरून त्याना हाॅस्पिटल मध्ये नेले असते तर त्या वाचल्या असत्या असे करण्याएवेजी त्याने फरफटत नेले किती हा क्रूरपणा
@pravinkadam8837
@pravinkadam8837 17 дней назад
दु:खद घटना,अशी घटना कोणाच्याही वाट्याला येऊ नये.
@mkadam9769
@mkadam9769 16 дней назад
खरच सोडू नाका त्यना, माजलेत डुक्कर
@milindjeet
@milindjeet 17 дней назад
Very sad
@govati7152
@govati7152 16 дней назад
राजकारण्यांनी कृपया या प्रकरणात पुढील विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन लक्ष घालू नये, पोलिसांना काय करायचे, तपास कसा करायचा हे तुमच्या आमच्या पेक्षा महिती आहे, आजपर्यंत बऱ्याच हाय प्रोफाइल केस मधील आरोपी हे राजकारण्यानी पोलिसांच्या कामात ढवळाढवळ, व्यत्यय आणल्यामुळे सुटले आहेत.
@IAN-ej1wg
@IAN-ej1wg 17 дней назад
पैशाने माजलेल्या आणि त्यांना सत्तेतील साथ देणार्या लोकानां आपल्या सारखी सामान्य माणसं त्यांना सत्तेतून खाली खेचुन त्यांचा माज उतरवु शकतो.परंतु त्यासाठी आपण जनता कोणत्याही अमीषाला बळी पडता कामा नये.
@sandeepnarwal8782
@sandeepnarwal8782 15 дней назад
Justice for Sushant Singh Rajput 🙏 #Justiceforssr #Justicefordishasalian arrest Aditya Thackeray ASAP
@tsc2708
@tsc2708 15 дней назад
आदित्य ठाकरे यांनी या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावे १ karod kiman
@VasantRinge
@VasantRinge 12 дней назад
Han bhikari
@manoharchavan3140
@manoharchavan3140 17 дней назад
Thanks to Aditya thakre ji for visit now we need action against mihir shah
@iamabhijit8898
@iamabhijit8898 17 дней назад
कुठे नेला हा महाराष्ट्र आपला या सरकार ने😢
@Mr99manish99
@Mr99manish99 17 дней назад
Pan yacha BHAU ambani chy ghari NACHAY aahe 😂😂😂😂😂😂
@abhiabhi1057
@abhiabhi1057 17 дней назад
न्याय मिळाला पाहिजे 💯💯
@Raajubhhor
@Raajubhhor 16 дней назад
ठाकरे साहेब राजकरणापुरते सांत्वन करु नका.ज्यावेळी त्या माजोरी मुलाला शिक्षा होऊन फासावर लटकवले जाईल त्यावेळी या कुटुंबातील व्यक्तींना खरा न्याय मिळेल व त्या माऊलीच्या आत्म्याला शांती मिळेल.
@sumabhalerao8313
@sumabhalerao8313 17 дней назад
केस फक्त समीर वानखेडे सर सोपवा निकाल चांगलाच लावतील😡😡😡
@ajinkyakonde7763
@ajinkyakonde7763 17 дней назад
सगळ्यात मोठा फ्रॉड माणूस,,,, वानखेडे,,,,
@tsc2708
@tsc2708 15 дней назад
Janabali Uddhavoddin cha dushman ahe to
@ojasdhumal5648
@ojasdhumal5648 13 дней назад
विधानसभा निवडणुकी आधी जर ह्या गोष्टी चा निकाल नाही लागला तर ह्या सरकार ला पाडावच लागणार 💯
@shantaramgije8649
@shantaramgije8649 17 дней назад
त्या शहा कुटुंबाचा सत्यानाश झाला पाहिजे तरच महाराष्ट्रातील जनतेला सुख शांती लाभेल.
@jyotim1567
@jyotim1567 17 дней назад
Aditya, kiti chan zaptat aplya lokanna,busy asun sudha,dukhat dhaun gele 👌🙏
@ramchandrashelke914
@ramchandrashelke914 17 дней назад
द्या न्याय द्या अदित्य साहेब यांना
@vinodpatil8022
@vinodpatil8022 17 дней назад
अशा मुजोर वृत्तीला आळा घालण्यासाठी जशास तशी शिक्षा झाली पाहिजे.
@sudhirkamble9550
@sudhirkamble9550 17 дней назад
न्यायालयाने हा व्यक्तीला जामीन कसा मंजूर केला हेच कळत नाही
@VasantRinge
@VasantRinge 12 дней назад
Sab paise ka khele, hi
@saroshdoodhmal1354
@saroshdoodhmal1354 17 дней назад
Am very confident that Mr Aditya will help the victims family
@seemakute4724
@seemakute4724 16 дней назад
Good job Aditya sir
@vrushalighagare3645
@vrushalighagare3645 17 дней назад
शाह आरोपी कडून निदान मृत कुटुंबाला मदत मिळवून दया.
@aparnakumbhar2065
@aparnakumbhar2065 16 дней назад
Fakt madat nako, fashi pan dya tyala, ek nishpap jiv gelay tyachya mule. Aani he chukun nay tar janun bujun ghadlay, tyala pan jagnyacha adhikar nahiye aata.
@DattatrayAglave-xt2jq
@DattatrayAglave-xt2jq 17 дней назад
त्यांना शिक्षण देण्याकरिता करत त्या कुटुंबाला पैसे मात्र द्या
@vipuljadhav5346
@vipuljadhav5346 17 дней назад
शिक्षा अशी झाली पाहिजे की या पुढे असे कृत्य कोणी करणार नाही 🙏🏻 आणि त्या ताईच्या घरच्यांना न्याय हवंय तर ते न्याय मिळवून दया 🙏🏻
@user-us9ge5hr7y
@user-us9ge5hr7y 17 дней назад
अत्यंत वाईट घटना. आम्ही तुमच्या दु:खात सहभागी आहोत. ही घटना म्हणजे ढोंगी शाकाहारी लोकांनी मराठी लोकांच्या विरोधात केलेला मांसाहारी हिंसाचार.
@tsc2708
@tsc2708 15 дней назад
Amhala asha aahe ki ha Thackeray ya kutunbala 10 koti tari madat karel
@rupaligaikwad-ke1bp
@rupaligaikwad-ke1bp 16 дней назад
!! भावपुर्ण श्रद्धांजली !!
@csoa9322
@csoa9322 16 дней назад
त्यांचं हे दुष्कृत्य नरकात जाण्यास कारणीभूत होईल नक्कीच
@ramchandradhanawade5576
@ramchandradhanawade5576 16 дней назад
पहिले shinde aani बीजेपी यांचा कोणी पक्ष मधून आला तर thesun कडा माझा koli badhavano आणि मुंबई karano
@rekhalopes2943
@rekhalopes2943 16 дней назад
कठोर शिक्षा झाली पाहिजे
@user-qy9hp6qq7i
@user-qy9hp6qq7i 17 дней назад
Disha saliyan ,sushant rajput
@ushabhondve4500
@ushabhondve4500 16 дней назад
This is very sad
@saritachoudhari9002
@saritachoudhari9002 17 дней назад
अशा लोकांच्या नेत्यांना मराठी अंधभक्त निवडून देतात म्हणून यांना माज आलाय
@samruddhiscreativity8359
@samruddhiscreativity8359 17 дней назад
लाडकी बहिणीला न्याय मिळवून द्या सरकार
@Gy-qg8wp
@Gy-qg8wp 14 дней назад
Pahile garibimule garib lok mrutyumukhi pdayche ata ksa pn potapanyasathi baher nighat ahe ki shrimant lok janun aplya gadi chya khali anun mrutyudet ahe😢
@nileshdustakar6105
@nileshdustakar6105 17 дней назад
💐💐🇮🇳🇮🇳⛳⛳🙏🏻🙏🏻
@AAG-eb4bx
@AAG-eb4bx 17 дней назад
कायदा सुव्यस्था नाही राहिला
@vijayprakashshetye306
@vijayprakashshetye306 16 дней назад
Sushant singh rajpoot Disha salian case che kai zale tewa saheb hote kothe
@vijayfatkare7562
@vijayfatkare7562 17 дней назад
साहेब आंदोलन उभ करा
@vilaskhairnar4434
@vilaskhairnar4434 17 дней назад
परमेश्वरा वाईट आहे.
@SumatiKocharekar
@SumatiKocharekar 17 дней назад
त्याला नाही फासि होणार जे नेते घरी आले ते फ़क्त मते जमा करायला जर त्या खुन्याला फ़ासि झाली तर न्याय
@shb1989
@shb1989 17 дней назад
what a beautiful smiley face of that aunty. rip to her soul
@AngelShaikh-ti2je
@AngelShaikh-ti2je 17 дней назад
🙏Please give justice ⚖️ this family😢
@dhirajm3
@dhirajm3 17 дней назад
Pani aalay dolyat aikun, bhavpurna shradhanjali ..
@rnfr5360
@rnfr5360 17 дней назад
Mumbait fakt Udhav thakare pahije
@tambeshreyasramdas144
@tambeshreyasramdas144 11 дней назад
फडणवीस गेला नाही... शिंदे पण गेला नाही भेटायला
@prakashpatil6772
@prakashpatil6772 17 дней назад
मिहिर सारख्या माजोर अवलादिना वाचवण्याचा प्रयत्न करत असलेल्या लोकांनाही बदडून काढले पाहिजे भर रस्त्यात
@vinayakghag5724
@vinayakghag5724 17 дней назад
सध्या तरी महाराष्ट्रात हिट & रनच्या घटनेत बऱ्याच प्रमाणात वाढ झाली आहे आणि या सर्व घटनेत धनाढ्य व राजकीय व्यक्तींशी संबंधित असलेल्या लोकांचा सहभाग असतो आणि त्यांना अटक झाली तरीही या घटनेचा तपास पूर्ण होण्यापूर्वीच यांना जामीन मंजूर केला जातो ही धक्कादायक घटना घडत आहेत.
@Mharattha96k
@Mharattha96k 17 дней назад
ओम शांती
@routinshockinglife5330
@routinshockinglife5330 17 дней назад
अपल्याइथे सरकारी नोकर आणि राजकारणी यांची पैसै कमावण्याची सोप्पी पद्धत - कोणीही पीडित त्यांच्याकडे गेला की apposit पार्टी कडून पैसे उकळायचे, थोडे पीडितेला द्यायचे. सर्वच गप्प मग. *न्याय विसरून जायचं*
@hinduaryan2836
@hinduaryan2836 17 дней назад
Tejas tar gujarati samor mujra kelala....he kai nyay denar
@SunilPenkar-ke7jl
@SunilPenkar-ke7jl 17 дней назад
खुप चुकिच केल याला साहेब सोडु नका
@pallavikulkarni7738
@pallavikulkarni7738 16 дней назад
Kahi madat nahi milnar rajkarni kadun😢
@bharattalekar2378
@bharattalekar2378 17 дней назад
सुशांत आणि दिशाला कुणी मारलं? हे कोण विचारत नाही. हिरेन पारेखचा खून कुणी केला? ते कुणीच सांगत नाही.
@SatyajeetPatil-vi4ym
@SatyajeetPatil-vi4ym 17 дней назад
Khar aahe tuz Pn aatachi parsthiti kay aahe kalat aahe ka tula aani tya lokanpeksha samany manus motha asto jara vichar karun takat jay
@ajaydesai6993
@ajaydesai6993 17 дней назад
आरे फुकणीच्या तुझं काय चालय... त्याने आत्महत्या केलेली बेट्या.. कशाला भाजपचे उदो उदो करतोस.... आदित्य साहेब खूप चांगले नेते आहेत 👌👌
@mohitkariya3787
@mohitkariya3787 17 дней назад
cbi ed feku chya under ahe..zak martay ka😂
@xyz-io3kp
@xyz-io3kp 17 дней назад
इथ मराठी माणूस मरतोय हे महत्वाचं आहे बाहेरच्या परप्रांतियांना आग लागो
@anu3798
@anu3798 17 дней назад
Tu sang koni marle... Anvay naik atmahatya prakarni arnab chorswami la koni sodavle te amhi sangto
@nityaganesh2259
@nityaganesh2259 16 дней назад
What aditya thakre can do, when he cannot give justice to Sushant singh Rajput father. These politicians are cutthroat. They only know to accuse opposition leaders.
@tsc2708
@tsc2708 15 дней назад
Right
@augustinfernandes9625
@augustinfernandes9625 17 дней назад
Aai ti aai aste tichi jaga koni geu shakat nahi. RIP🙏
@ghonsalodsilva6918
@ghonsalodsilva6918 17 дней назад
एक दिवस नियती त्यांना जरूर धडा शिकवेल.
@ashishgupta3788
@ashishgupta3788 16 дней назад
Dada tumhi porche accident sathi samor ka naahi aala??😢😢
Далее
ЭТОТ ПЕНЁК ИЗ PLANTS VS ZOMBIES - ИМБА!
00:48
Что не так с воздухом в Корее?
00:45
ЭТОТ ПЕНЁК ИЗ PLANTS VS ZOMBIES - ИМБА!
00:48