Тёмный

Aditya Thackeray UNCUT Speech : शिंदेंची नक्कल, अदानींचा जीआर ते सरकारला सवाल; आदित्य ठाकरेंचं भाषण 

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Просмотров 10 тыс.
50% 1

#AdityaThackeray #DussehraMelava2024 #EknathShinde #MaharashtraTimes
दसरा मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच भाषण केलं.
आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला जुन्या आठवणींना उजाळा दिला.
आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात ठाकरे कुटुंबातील एका परंपरेबद्दल सांगितले.
ते म्हणाले, गेल्या १४ वर्षात मी या ठिकाणी युवा सेनेचा कार्यकर्ता म्हणून आलो.
वडिलांचे भाषण ऐकले, मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकले पण मी स्वत:कधी भाषण केले नाही.
याचे कारण घरात एक प्रथा आहे, जी संजय काका यांना देखील माहिती आहे.
ती अशी की-माझे वडील (उद्धव ठाकरे) कधी त्यांच्या वडिलांसमोर भाषण करायचे नाहीत.
त्यामुळे मी देखील आता उद्धव साहेब आले तर थांबणार आहे.
यावेळी बोलताना त्यांनी त्यांनी महायुती सरकार आणि शिंदे गटावर हल्ला चढवला.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : maharashtratim...
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RU-vid channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Опубликовано:

 

11 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 26   
@shlokgamer5328
@shlokgamer5328 4 часа назад
भावी मुख्यमंत्री जय भवानी जय शिवाजी 🚩🚩
@jagannathbhagat818
@jagannathbhagat818 4 часа назад
जय महाराष्ट्र साहेब
@adhikkadam2971
@adhikkadam2971 Час назад
भावी मुख्यमंत्री मा ,श्री आदित्य ठाकरे साहेब होणार 🚩🚩💯
@deepakthakur2488
@deepakthakur2488 Час назад
आदित्य साहेब ठाकरे..आम्ही तुमचा सोबत कायम राहणार
@ajinkyakonde7763
@ajinkyakonde7763 5 часов назад
अभ्यासपूर्ण भाषण,,,,, 🚩🚩🚩
@jyotibagholap8763
@jyotibagholap8763 2 часа назад
जबरदस्त,जबरदस्त, जबरदस्त... .... वाघाच्या बचड्याला डरकाळी फोडायला शिकवावे लागत नाही.. ... ते जन्मजातच असते.. .... व्वा. आदित्य जी. जिंकलं मन. शेजारी राज काका आहेत.. मराठी, मराठी बोलणारे. त्यांच्या सौभाग्य वती, त्यांच्या राजकुमाराना मराठी बोलता येत नाही.. की ती हिम्मत नाही.. .... विचारात भेसळ झाली की असे होते. .... प्रबोधन कार, बाळासाहेब, उद्धवजी, आणि आता... आदित्य जी.. क्या बात है.. ...जय भीम... जय शिवराय.. जय महाराष्ट्र..
@bharatjadhav1433
@bharatjadhav1433 4 часа назад
भावी मुख्यमंत्री
@dbggaikwad4834
@dbggaikwad4834 3 часа назад
Jay mharasta
@IMRANGADKARI-dx7nv
@IMRANGADKARI-dx7nv 4 часа назад
Uddhav balasaheb thackerey.
@ExploringTheDreamCityOfMumbai
@ExploringTheDreamCityOfMumbai 3 часа назад
🎉❤ jay Maharashtra
@pramodkulkarni1271
@pramodkulkarni1271 2 часа назад
उद्धव जी लवकर स्वतःला सुधारा
@maulikalbhor4407
@maulikalbhor4407 Час назад
भावी मुख्यमंत्री 🎉🎉
@SachinKamble-qe9yr
@SachinKamble-qe9yr 4 часа назад
🚩🚩🚩🚩💪👌
@deepakthakur2488
@deepakthakur2488 Час назад
साहेब तुम्हाला मानाचा मुजरा.. मी..पण..B.Com.झालो आहे मी.10.हजारावर नोकरी करतो..आणी.स्टडी पण.करतो..पण.नोकरी नाही...
@SeemaDherange-gh4xf
@SeemaDherange-gh4xf 4 часа назад
विदर्भ एयर बस प्रकल्प गुजरात la gelyamule विदर्भ janatene fadanvisancha parabhav केला pahije. कारण fadanvis गुजरात dharjin Aahet.
@mds8082
@mds8082 2 часа назад
भावी मुख्यमंत्री आदित्य साहेब
@SeemaDherange-gh4xf
@SeemaDherange-gh4xf 4 часа назад
Mungantivarani वृक्षारोपण swatahachya jaminit केले vatate,कारण tase tar वृक्षारोपण kuthech disat nahit.
@shakharkharade5241
@shakharkharade5241 4 часа назад
बाळासाहेब ठाकरे साहेबांनी शिवसेना तयार करण्यासाठी आयुष्य घालवलं उद्धवसाहेब ठाकरेंनी 23 वर्षात पूर्ण घालून टाकलं
@requirement..
@requirement.. Час назад
😂
@ashapatil9989
@ashapatil9989 4 часа назад
एवढी मोठाली माणसं तुला आदित्य साहेब म्हणतात ते बघ जरा बाबु एवढा मोठा झाला का रे......
@vijaylungase1545
@vijaylungase1545 4 часа назад
Shemny bapavar Gela tomne
Далее
Women's Defending + Men's 😮‍💨❌
00:20
Просмотров 2 млн