Тёмный

Adv. Siddharth Shinde on Maratha Reservation : सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणबाबत नक्की काय घडलं? 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 410 тыс.
50% 1

#abpमाझा #abpmajha #rajthackeray #mns #cmeknathshinde #devendrafadnavis #tollnaka #ajitpawar #manojjarange #marathareservation #obcreservation #marathinews #maharashtrapolitics #dadabhuse
Shiv Sena MLA Disqualification Case | Rahul Narwekar | CM Eknath Shinde Shiv Sena | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Shiv Sena 16 MLA Disqualification | आमदार अपात्रतेची सुनावणी | ABP Majha | MLA Disqualification Case Hearing | Raj Thackeray | MNS | Toll Protest | Pawar vs Pawar | Uddhav Thackeray vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil Maratha Protest | Jarange Patil | Maratha Melava | Shiv Sena Dasara Melawa | Ajit Pawar | Devendra Fadnavis | OBC Reservation | Israel Palestine Conflict | Gaza Firing | ICC World Cup 2023 | Bihar Baksar Train Accident | North East Express Accident
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
Marathi News Today | Latest News Live Today | Top News | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Marathi News Today Live | Maharashtra Rain | Mumbai Pune News Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | राजकीय घडामोडी | टॉप न्यूज एबीपी माझा

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 244   
@rahulpatil7899
@rahulpatil7899 Год назад
मी जालना जिल्ह्यातील कुणबी मराठा आहे, शेजारील विदर्भातल्या बुलढाणा, अकोला जिल्ह्यातील माझ्या सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे, पण मराठवाड्यातील आम्हाला एकालाही कुणबी आरक्षण नाही, असा गैर प्रकार भारतात कोणत्याच राज्यात झाला नाही. "अजब न्याय गजब सरकार"
@dnyaneshwarpatil6641
@dnyaneshwarpatil6641 Год назад
मी पण कुणबी प्रमाणपत्र असणारा मराठा आहे... असो... सुप्रीम कोर्ट नेआता कोर्ट आणी कायदा सर्वांना सारखा न्याय देतो असें सिद्ध करावं...5 हजार पुरावे असून का आरक्षण नाकारले जात आहे..? कायदा वरील विश्वास उडतो तेव्हा लोकं क्रांती करीत असतात... मतदान करणार नाही आम्ही.. कारण सरकार वरील विश्वास उडाला आमचा... भाजपा ला मतदान करून तर फार मोठी चूक झाली..
@sureshkadam9753
@sureshkadam9753 Год назад
Again time pass politics started
@_D_FOR_DADU
@_D_FOR_DADU Год назад
Urangabad che maze ek mitra kunbi maratha obc madhe ahet
@rahulpatil7899
@rahulpatil7899 Год назад
@@_D_FOR_DADU संपूर्ण मराठवाडा विभागात आता पर्यंत फक्त १०९ जणांना कुणबी validity certificate दिले आहे, अन् विदर्भातील मराठा जे मराठवाड्यात स्थायिक झाले, त्यांना कुणबी आरक्षण आहे
@mauliyadav5675
@mauliyadav5675 11 месяцев назад
अरे भाऊ जेव्हा पंजाबराव देशमुख यांनी कुणबी केल्यावर ओबीसी मध्ये समावेश होणार असं सांगितलं तेव्हा जवळ जवळ विधर्भातील लोकांनी कागदोपत्री कुणबी अस जोडायला सुरू केले पण मराठवाड्यातील लोकांनां या गोष्टी नव्हत्या समजत . घटनेच्या तरतुदी नुसार कुणबी तो जो शेत कसतो/ शेतात राबतो अन् नुसता मराठा तो जो शेतात स्वतः राबत नाही पण शेत मालक / जमीनदार आहे . यात कोणत्या सरकार ची चूक नाय न कायद्याची ज्यांनी वेळेला डोकं वापरल त्यांना लाभ मिळाला , ज्यांना नाही मिळाला त्यांना मोर्चे आंदोलन करायला जावं लागणार आता
@shubha510-_
@shubha510-_ Год назад
आज भारत याच मराठा समाजामुळे आहे तेव्हा त्यांचा आधिकर त्यांना मिळालाच पाहिजे Full support Martha Aarakshan 🚩 Jai shree ram 🕉️ Jai shivray
@vaijenathabuj9800
@vaijenathabuj9800 11 месяцев назад
@ssbakrideshimurgabijness280
@ssbakrideshimurgabijness280 11 месяцев назад
आनी जे आरक्षण बदल बोलतात त्यानला मानुस म्हणून जगायला शीका ज्याचा नशीबात देवानी जेवढ दीलय तेवढच भेटनारे आणी आपल्याला आरक्षण कशाला पाहीजे मराठ समाजाकडे काय नहीं सांगा बागात जमीन रोड साईड जागा आई बाप चांगल्या काम धंद्यात आपली पोर नाही शीकली तर जमीन करून शेती करुन खाऊ शकतो ऐक जमीन वीकली तर स्वताचा धंदा करू शकतो तस बाकी समाज जसे आदिवासी त्यांचाकडे काय आहे सांगा कमवुन खान्यासाठी शेती नाही त्याचा शेतात भात पीकतो बर पानी नाही तीकडे पीन्यासाठी डोक्यावर आनतात ४/५ किलोमीटर दूर वरून काम करन्यासाठी कंपनी नाही सीटी नाही राहीला घर नाही कस जगतात ते जावुन पहा ऐकदा समजेल तुम्हाला तुमे बंगले चांगल घर त्याचे घर पहा जावुन नका करीबाला त्रास देवु हां खरच ऐखादा मराठ समाजात गरीब आहे त्याला त्याचा हक्काच भेटल पाहीजे देवानी जेवढ लीहीलय तेवढच भेटनारे कोनी मेल्यावर वर नाही नेनार आणी बाबासाहेब आंबेडकर यांनी जे केलय ते बदलु नका त्यांनी खुप चांगल केलय
@tanmaypalekar9129
@tanmaypalekar9129 11 месяцев назад
हॊ का.... बाकीचे काय मेले आहेत का?
@ssbakrideshimurgabijness280
@ssbakrideshimurgabijness280 11 месяцев назад
@@tanmaypalekar9129 Maratha samaj baherun alele ahe tula mahit ahe ka adiwashi bhim baki jamat hya mul ahet smjlaka ky kely Maratha smajani sang jyanca mul bhart ahe kay kely kay tyani asa parakram are lokana nich khalycya tharac smjun tumi tyanla खालच्या थराच समजता बाकी समाजाला तुमी भीकारी समजता बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण का काढल तुमी लोक बाकी समाजाला भीकारी समजता दारात आल तर पानी सुदा नाही देत म्हणुन बाबासाहेब यांनी लोकाना आरक्षण दील त्यालाकांना भीकारी बोलता आनी स्वता भीक मागदा दैवा नी पगा कीती भारी केल आदी तुम्ही बाकी समाजाला भीकारी समजत होते आता तुमचावरच भीक मागायची वेळ आनली कर्माची फळे
@nandunayak9114
@nandunayak9114 Год назад
काही करा पण मराठा आरक्षण द्या त्या शिवाय मतदान नाही मतदानावर सामाजिक बहिष्कार 🚩 एक मराठा लाख मराठा 🚩
@parashrammagar5290
@parashrammagar5290 Год назад
आमदार खासदार यांची पेन्शन, भत्ते एकमताने ठराव घेऊन वाढवतात,तेवहां कायदा पुरावे लागत नाही. आणीबाणी रात्रीतून येते मग मराठा आरक्षण का येत नाही. तरी अंत न पाहता मराठा आरक्षण लागू करा. ही विनंती आहे.
@santoshsandipannaikwade5424
काय करावे लागेल ते करा पण मराठा समाज शांत बसणार नाही.कायदा हा समाजासाठी असतो समाज कायद्यासाठी नाही.
@sandipdhage6693
@sandipdhage6693 Год назад
1 नंबर भाऊ✌🚩👍
@gorakhmore5521
@gorakhmore5521 Год назад
​@@sandipdhage6693❤Szzgyp
@nket6401
@nket6401 Год назад
कायदा समाजासाठी आहे म्हणून अंधश्रद्धा वरती action घ्यावी या साठी उभे रहा 🤣🤣🤣🤣🤣
@_D_FOR_DADU
@_D_FOR_DADU Год назад
Muslimana tar sheti nahi kahihi nahi.. Tyachya sathi aurgabad che khasdar ka prayatna karat nahi
@bapusahebjogdand-lt5px
@bapusahebjogdand-lt5px 11 месяцев назад
Uu
@AnilMore-i5x
@AnilMore-i5x Год назад
Election होईपर्यंत कोर्टात केस चालेल आणि मराठ्यांच्या हातात पुन्हा केळी नाहीतर गाजर.... निव्वळ वेळकाढू पणा करतेय सरकार.... प्रकरण संसदेत बिल पास करून मराठा पटेल जाट सर्वांचे निकाल मार्गी लागू शकतात पण केंद्रसरकारची नियत नाही
@ssbakrideshimurgabijness280
@ssbakrideshimurgabijness280 11 месяцев назад
आनी जे आरक्षण बदल बोलतात त्यानला मानुस म्हणून जगायला शीका ज्याचा नशीबात देवानी जेवढ दीलय तेवढच भेटनारे आणी आपल्याला आरक्षण कशाला पाहीजे मराठ समाजाकडे काय नहीं सांगा बागात जमीन रोड साईड जागा आई बाप चांगल्या काम धंद्यात आपली पोर नाही शीकली तर जमीन करून शेती करुन खाऊ शकतो ऐक जमीन वीकली तर स्वताचा धंदा करू शकतो तस बाकी समाज जसे आदिवासी त्यांचाकडे काय आहे सांगा कमवुन खान्यासाठी शेती नाही त्याचा शेतात भात पीकतो बर पानी नाही तीकडे पीन्यासाठी डोक्यावर आनतात ४/५ किलोमीटर दूर वरून काम करन्यासाठी कंपनी नाही सीटी नाही राहीला घर नाही कस जगतात ते जावुन पहा ऐकदा समजेल तुम्हाला तुमे बंगले चांगल घर त्याचे घर पहा जावुन नका करीबाला त्रास देवु हां खरच ऐखादा मराठ समाजात गरीब आहे त्याला त्याचा हक्काच भेटल पाहीजे देवानी जेवढ लीहीलय तेवढच भेटनारे कोनी मेल्यावर वर नाही नेनार आणी बाबासाहेब आंबेडकर यांनी जे केलय ते बदलु नका त्यांनी खुप चांगल केलय
@AnilMore-i5x
@AnilMore-i5x 11 месяцев назад
@@ssbakrideshimurgabijness280 राजा आम्हाला राज्याच्या प्रशासनाची चिंता आहे जर कमी मार्क घेणारे प्रशासनात आले तर राज्याचे वाट्टोल होईल म्हणून
@discovere6863
@discovere6863 8 месяцев назад
फक्त मनात कुतूहल म्हणून एक प्रश्न आला - गेली कित्येक वर्षे महाराष्ट्रात आपल्या मराठा समाजाच्या नेत्यांची सरकारे होती ... shiवसेनेचे सरकार , राष्ट्रवादी , काँग्रेस सरकार ... मात्र ज्या दिवसापासून भा. ज. पा. चे ब्राह्मणवादी सरकार झाले तेव्हा पासूनच मराठा आरक्षण ची आग जास्त पेटत गेली ... असे का ? 1) मराठा समाजाला सपोर्ट आहे कि ब्रह्मन् समाजाला सत्ता देण्यासाठी नकार आहे? २) मनोज जरंगे पाटील यांनी निवडणूक लढवावी आणि मराठा समाजाचा एक मात्र नेता म्हणून कारकीर्द चालू ठेवावी. असे का होऊ शकत नाही? कि जरांगे पाटील साहेब सुद्धा एक प्यादा आहेत राजवीय अस्थिरता निर्माण करण्यासाठी ? टीप: मराठा समजला आरक्षण मिळवावे हे माझे वैयक्तिक मत.
@sachinP1451
@sachinP1451 Год назад
गायकवाड आयोगाच्या रिपोर्ट मध्ये सर्व माहिती होती फक्त सरकारची इच्छा शक्ती नव्हती आणि त्या अहवालाची मांडणी नीट झाली नाही
@pradipdeshmukh5410
@pradipdeshmukh5410 Год назад
Exactly...
@panditgund5433
@panditgund5433 11 месяцев назад
🙏🏾🙏🏾🙏🏾 कृपा करून लवकरात लवकर आरक्षण दया वे 🙏🏾🙏🏾🙏🏾
@marathawarrior7777
@marathawarrior7777 Год назад
अरे नको हे मराठा आरक्षण.तुमचे पीटिशन गांडित घाला.आम्हाला मनोज जरांगे पाटील म्हणतात तसेच 50% आत कुणबी मराठा प्रमाणपत्र पाहिजेत सरसकट...
@ABC-_79.
@ABC-_79. 11 месяцев назад
😂 अरे लावढ्या कुणबी मध्ये गेले तरच आरक्षण भेटण न म्हणून ते म्हणता ये आणि तू अनपद साल्या रिकाम बोलतो ये 🤣🤣🤣🤣
@BATMAN-rq5jz
@BATMAN-rq5jz 11 месяцев назад
te pn courtaat ch janar baba, tenva mg aplyach gaandit ghalaw lagel ti wali petition
@marathawarrior7777
@marathawarrior7777 11 месяцев назад
@@BATMAN-rq5jz तुझा अभ्यास कमी आहे भावा.ते कोर्टात नाही जात..
@ABC-_79.
@ABC-_79. 11 месяцев назад
@@BATMAN-rq5jz correct 🤣🤣🤣
@Onthemiasion
@Onthemiasion 11 месяцев назад
मी एक मराठा आहे मी कुणबी मराठा का घेऊ?
@santoshsandipannaikwade5424
महत्त्व कोणाला द्यायचे समाजाचे प्रश्न का तो तुमचा समाज विरोधी कायदा ? नाटकं नाही करायचे . एक मराठा लाख मराठा.जय शिवराय जय शंभुराजे.
@ankushnikam697
@ankushnikam697 Год назад
वा कायदा दुसर्या राज्यात 80%लागु आहे पण महाराष्ट्र मध्ये चालत नाही संविधान तर एकच आहे न्यायालय पण मग आसा भेदभाव का
@sambhajibrigadelature2731
@sambhajibrigadelature2731 Год назад
इतके दिवस काय उपटीत होताव
@rambabrekar1336
@rambabrekar1336 11 месяцев назад
बरोबर सर .... खूप खरे !
@pawanmohod6405
@pawanmohod6405 11 месяцев назад
SC is kicking their asses everytime. But these are finding ways to get kicked out again.
@mauliyadav5675
@mauliyadav5675 Год назад
सगळेच समान पाहिजेत , कोणालाच आरक्षण नसेल तर प्रश्नच येत नाही आरक्षण मागत फिरायचा पण असा पट्ट्या नाही अजून कोठेच की तो हे मोर्चे/आंदोलन मध्ये मागणी करेल .
@ManojKumar-yn9qx
@ManojKumar-yn9qx 11 месяцев назад
Tya sathi jat vyavastha hatwawi lagel
@sopanpalake1668
@sopanpalake1668 11 месяцев назад
Correct
@kiranshinde-wx4tq
@kiranshinde-wx4tq Год назад
Good job sir very very
@chandrakantbhalerao307
@chandrakantbhalerao307 Год назад
जरांगेना सदावर्ते आडवा येईल
@marathawarrior7777
@marathawarrior7777 Год назад
त्या गु खाऊ ला खाउद्या पोटभर... दुच्क्या गांडीचा
@ashokshinde8740
@ashokshinde8740 Год назад
आता देशातील कोणत्याही यंत्रणेवर विश्वास राहिलेला नाही.
@hemantnaravade9460
@hemantnaravade9460 11 месяцев назад
पूर्ण महाराष्ट्र मधे मराठा आरक्षण पाहिजे शिंदे साहेब
@Gaike123
@Gaike123 11 месяцев назад
यांच्या बोलण्यातून अस वाटल की 3 - 4 महिन्याचा वेळ लागेल अस म्हण आहे म्हणजे तो पर्यंत इलेक्शन होऊन जाईल. परत मराठे जसेच च्या तशे. आत्ता सुट्टी नाही मराठा आरक्षण नाही तर इलेक्शन नाही
@suchitphadtare-ze2km
@suchitphadtare-ze2km Год назад
Chalu dya tumacha
@विलासकदम-छ7ख
हा प्रशांत कदम भावकी विलास कदम तुमच्या मीडियाने सुद्धा आम्हा आपल्या मराठ्याला न्याय देण्याचा प्रयत्न करावा आणि आरक्षणासाठी सुद्धा प्रयत्न करावे
@Prashant-b4m3p
@Prashant-b4m3p 11 месяцев назад
Final Formula SC 13 , ST 7 , OBC 22 , VJNT 7 , SBC 3 , Poor landless Maratha 25 = 75 .. Balance 25 Open
@rahulpatil7899
@rahulpatil7899 9 месяцев назад
पूर्वी OBC ( सर्व NT,NTD, VGNT इत्यादी मिळून) समाजाला नियमा प्रमाणे लोकसख्येच्या अर्धे म्हणजे 28 टक्के च्या अर्धे 14 टक्के आरक्षण होते, ते एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणतेही सर्वेक्षण न करता 32 टक्के वाढवण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ६२ टक्के आहे, जर OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले तर बघा, ६२ टक्के OBC+ १३ टक्के SC+ ७ टक्के ST+ २ टक्के SBC+ ११ टकके+ ३.५ टक्के ब्राम्हण+ १.५ टक्के (जैन,मारवाडी,सिंधी,शीख,अन्य ) TOTAL झाले १०० टक्के 😮. मग याच्यात ३२ टक्के लोकसंख्या असलेला मराठा समाज कोठे आहे,अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण ४० वर्षा पासून खाताय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो. आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे
@RanjeetMane-u1f
@RanjeetMane-u1f Год назад
परत वेळकाढूपणा. सरकार मूर्ख बनवत आहे. कायदा
@drscience_xo
@drscience_xo 10 месяцев назад
maratha is a dominant caste also maratha have majority land in Maharashtra majority business and education institutes are owned by maratha and even majority of real estate companies are under maratha and reservations are not poverty alleviation scheme other name for it is representation if anyone think marathas are not represented in Maharashtra i don’t know what to say to them
@Animate.lion555
@Animate.lion555 9 месяцев назад
Who are you
@cm-b-26-prathameshpawar68
@cm-b-26-prathameshpawar68 8 месяцев назад
You are right but for only 10% of marathas, 90% of marathas come is lower middle class and some below poverty line., Maratha sudents are lacking of job opportunities and educational opportunities just because of reservation , It is very hard to see someone getting college admission with 74% marks, and you are standing in queue with 92% marks. It is very hard to pay 60k for engineering, while someone pays just 3k (with 12 k sholarship)
@cm-b-26-prathameshpawar68
@cm-b-26-prathameshpawar68 8 месяцев назад
@AnonymousAlien2099 if we are not getting what we deserve, then have to force them to provide it.
@Connecting-nature
@Connecting-nature Год назад
हे अधिकार फक्त सुप्रीम कोर्टाला असावे असे नाही. संसद किंवा राज्य विधी मंडळ ला सुध्दा याबाबत निर्णय घेऊ शकले पाहिजे. सर्वच गोष्टीची घटनात्मकता तपासावी असे नाही
@RK22442
@RK22442 Год назад
😂😂
@royal_tigerpa-1572
@royal_tigerpa-1572 Год назад
Kuthe Shiklayyy Bala Tu 😂😂 Mulbhut hakk kahi aste ki nahi 😂 Ata mhanshil ki Sansad pan Yavar kayda karte 😂 Barayy baa tuzz
@Terabaap527
@Terabaap527 Год назад
😂😂
@Connecting-nature
@Connecting-nature 11 месяцев назад
@@royal_tigerpa-1572 तू तुझे शिक्षण बघ... आरक्षणाचा लाभ घेत आहे वाटते, त्यामुळेच असे बोलत आहेस.
@royal_tigerpa-1572
@royal_tigerpa-1572 11 месяцев назад
@@Connecting-nature Yedya bhokachya Kyy Shett Samazte ka Tule... Lavdya Arakshanacha Labh gheo kivva nahi ghevo... *Tuzya Sarkhya Uptya n Nahi Banavli Ghatna* Pahile Shikun yeh & mgg mala Shikav... Nahitrr Tuch Ghatna Durusti kar & Gheun ghe 100 % Arakshan... Babasahebanchi Den Ahe Amhala Shikshan... Tu kon Sangnara ree Rakhel Chi aulad... Bhad khau punha Bolla Trr Tithe yeun maril ... Lavdya Arakshan pahije asel trr Aadhi nitt Abyass. Karr
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 Год назад
राज्यात केंद्रात सरकार भाजपचे आहे . संसदेत विधेयक आणा मराठा आरक्षण लागू करा. राञीतून नोटा बंदीची घोषणा होते, मराठा आरक्षण द्यायचं की नाही हे सरकारच्या मनात पाहिजे.
@laxmanubale3874
@laxmanubale3874 Год назад
पिढ्यान् पिढ्या हे असच चालणार
@vidrohtwa
@vidrohtwa 11 месяцев назад
देश एक जाती अनेक विविधता खूप आरक्षणाचा मूळ हेतू जे मागास आहेत त्यांना मुख्य प्रवाहात ( समानता) आणणे हा होता बहुतेक पण आता सगळेच म्हणत असतील मी पण मागास आहे तर आरक्षण काढून घायला काय हरकत आहे ? खरी समानता आलीच की जर 50 टक्के ची मर्यादा काढा म्हणताय म्हणजे देशात सरसकट मागसले पण आहे जवळपास 70 ते 75 टक्के लोकसंख्या मागास असेल तर उर्वरित 25 टक्के लोकांना आरक्षण करून त्यांच्या जागा राखीव कराव्यात त्यांना फक्त त्याच जागा आणि उरलेल्या सगळ्या जागा मागास समूहा साठी असाव्यात आणि हे कोणते मागासले पण आहे जे 70 वर्ष म्हणजे 3 पिढ्या जात नाही यावर पण विचार करायला हवा. आरक्षण ही एक भीक आहे मुजोर राजकारणी लोकांनी दिलेली त्यासाठी लाचार झालेली जनता बघून मन पिळवटून जाते देशात खूप विचित्र व्यवस्था नांदत आहे आरक्षण नावाची असमानता देशाला पोखरत आहे आणि मुजोर राजकारणी समाजात तेढ निर्माण करण्यात व्यस्त आहेत देश एक तर कायदा पण एक ज्यांना शिक्षणाची संधी नाही ती मिळावी पण शिक्षण सोबत घेतल्यावर मार्क मध्ये भेदभाव नसावा
@HV-ng1ei
@HV-ng1ei Год назад
. कोर्टाच्या जज साहेबानी जे गरीब भुमिहीन शेत मजूर आहे पन OBC नाही त्यांची मुले साल महीण्याने मजुर म्हणून काम करतात त्याचा विचार करवा
@satishrekhi
@satishrekhi Год назад
अगदी बरोबर बोललात फक्त यांनाच आरक्षण द्यावे सधन कुटुंबातील मराठा देउ नये
@rambabrekar1336
@rambabrekar1336 11 месяцев назад
@@satishrekhi बरोबर सर .... खूप खरे !
@Yamashitaku
@Yamashitaku 8 месяцев назад
Already ews reservation ahe tyasathi
@dnyaneshwarakolkar4755
@dnyaneshwarakolkar4755 11 месяцев назад
वकील साहेब उपचारात्मक याचिकेवर चांगला उपचार करा सदा आजारी पडला पाहिजे
@nitinpatil2040
@nitinpatil2040 11 месяцев назад
राष्ट्रगीतातील पंजाब, सिंध, गुजरात, मराठा या ओळीतील ‘मराठा’ हा शब्द विशिष्ट समाजासाठी आहे का, विशिष्ट भौगोलीक प्रदेशात रहाणाऱ्या नागरिकांसाठी आहे?
@navkrantiagro
@navkrantiagro Год назад
इतक्या दिवस काय करत होता मग
@trunmeshpatil2975
@trunmeshpatil2975 Год назад
No arkshan no vote
@gyanobakale4458
@gyanobakale4458 11 месяцев назад
एकच मिशन मराठा आरक्षण
@ganeshpandule7800
@ganeshpandule7800 Год назад
कोर्टात न्याय मिळणार नाही.
@bhimraosagare5740
@bhimraosagare5740 Год назад
रामाला कोर्टातूनच न्याय मिळाला ना राम मंदिर उभारणीसाठी
@sagaranand6724
@sagaranand6724 Год назад
​@@bhimraosagare5740 va 😂😂😂
@Bharatbhumi920
@Bharatbhumi920 11 месяцев назад
साला संविधान च बोगस आहे आपले...
@sureshkadam9753
@sureshkadam9753 Год назад
only central government can help in this matter. No is going on supreme court. Only time aahe. Don't waste time in Supreme court. Till election they will not do anything
@santajijadhav3307
@santajijadhav3307 Год назад
Bjp is our Maratha opposite In loksabha election shows Maratha power. I like modiji and Yogiji but no options
@hackerrudransh2681
@hackerrudransh2681 11 месяцев назад
Same
@anupnishanrao7767
@anupnishanrao7767 11 месяцев назад
Judges should be sc st and obc
@reshmap.5224
@reshmap.5224 Год назад
१० वर्षी साठी - आरक्षण दिले . आता हे मालक झाले . त्यांची बंद करण्याची मागणी करी कसी जाग्यावर येतील . आरक्षण वाले .
@chandrakantsawant1493
@chandrakantsawant1493 11 месяцев назад
मराठा समाजाला 50% आरक्षण दिलं नाहीतर सर्वांचं आरक्षण काढून टाका . प्रत्येकाला आप आपली पात्रता समजेल.
@shindepatilr526
@shindepatilr526 Год назад
भाजपच्या ईशार्‍यावर नायालाय चालत का ?
@VishnuMore-re6pm
@VishnuMore-re6pm Год назад
एक मराठा लाख मराठा
@medhatambat7258
@medhatambat7258 9 месяцев назад
सर्वात सोप तुम्ही तुमच्या मनोज जरांगेला निवडून आणून त्याला. मुख्यमंत्री करा. त्याला एक महिन्याचा अवधी द्या आरक्षण मिळण्यासाठी. कोणाला शिव्या देण्यापेक्षा हे सहज होणारे काम आहे‌.
@kailasugale2483
@kailasugale2483 Год назад
Ataparyant sarkar zople hote ka.. ajach suchl ka
@tusharchavan4682
@tusharchavan4682 Год назад
16% minimum reservation required to Maratha people because other cast gets benifits since 60 years if they are getting this benifits in education seats and government jobs then why not Maratha people's if this is not possible then remove all reservations which is already going on or declare Indian constitution is full of castism and ignoring Marathi People's and ignoring their sacrifice.
@ABC-_79.
@ABC-_79. Год назад
Ooo nice jock 😂😂😂😂 bro
@tusharchavan4682
@tusharchavan4682 Год назад
@@ABC-_79. Bhok dakhavaila pan jaga rahnar nahi Joker
@saoae1931
@saoae1931 11 месяцев назад
What about those benefits of 1950 years your people's enjoying....bgh bhava 60 warsh benefits ghetale aaas kay bolu nko....he Sagal tumachya sarakhya lokan mulach ahe....
@saoae1931
@saoae1931 11 месяцев назад
Me bolalayala lagalo na tar tumachi jalan....
@CricketLovester
@CricketLovester 11 месяцев назад
If mrathes also want arakshan like others then like other wash peoples toilet clean their potties like sc st all mrathas first get ready for that then think for arakshan
@sourya_11
@sourya_11 Год назад
🚩🚩ती क्यूरेटिव पिटिशन.... फालतू विषय... हे आरक्षण vegle आहे, हे 50% चा आत आहे।🚩🚩
@sakshi_bhosle
@sakshi_bhosle 11 месяцев назад
Exactly 🚩
@विजयमहामुनी
@विजयमहामुनी 10 месяцев назад
सर्व सामान्य नागरीक == याआरक्षणणा मुळे माझा महाराष्ट्र असा पेटत असेल तर नकोय ते आरक्षण परत घ्या माझा महाराष्ट्र रयत शांत राहुद्या त = ओबीसी सुतार परिवार 🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@laxmanpawar3101
@laxmanpawar3101 6 месяцев назад
Adv.सिद्धार्थ शिंदे साहेबांचा फोन नं.मिळेल का प्लीज
@dr.anantwadghane3457
@dr.anantwadghane3457 Год назад
बोर्डावर का आली नाही न्यायालय रात्री सुरु ठेवता मग आता का नाही? संविधानात बदल करा जे करता येईल ते करा
@gajananjadhav4931
@gajananjadhav4931 11 месяцев назад
एक मराठा कोटी मराठा
@ganeshmohite2878
@ganeshmohite2878 Год назад
सुप्रीम कोठा
@sagaranand6724
@sagaranand6724 Год назад
Supreme court ghusla ki kalen mag balish pora 😂😂
@ganeshmohite2878
@ganeshmohite2878 Год назад
@@sagaranand6724 🔔🔔
@prashant1470
@prashant1470 11 месяцев назад
​@@sagaranand6724kothach aahe to 😂 .
@ganeshlokhande3158
@ganeshlokhande3158 Год назад
ही सगळी सोंग आहेत बाकी काही नाही.
@ganeshthube3606
@ganeshthube3606 Год назад
राज्य सरकार नें नवीन कमेटी नेमवी.ऍड सिद्दार्थ शिंदे
@Ramzade3270
@Ramzade3270 Год назад
आता भूल थापा नको
@ashokshinde8740
@ashokshinde8740 Год назад
जे 😊काही होईल ते. सगळ्यांचेच होईल
@sanjaymuneshwar2335
@sanjaymuneshwar2335 Год назад
केंद्र सरकारकडून मागासायोग नेमून सर्वे करावा त्या आधारे रिपोर्ट तयार करावा व सरकारने आरक्षण द्यावे ते कोर्टात टिकेल,
@raosahebmohite4229
@raosahebmohite4229 11 месяцев назад
आम्हाला त्या रस्त्यावर जायचेच नाही. शाॅर्टक जेव्हा जसे आहे तसे कुणबीमधुन द्या .जरांगे पाटील म्हणतात तसे 5000 पुरावे आहेत आजुन काय पाहिजे.
@ganeshlokhande2150
@ganeshlokhande2150 Год назад
गायकवाड समीतिचा अहवाल बरोबर आहे
@PRJ94
@PRJ94 Год назад
तारीख पे तारीख 😆
@laxmanaghav526
@laxmanaghav526 Год назад
नाही नाही मराठा पण खुप गरीब आणि भिकारी आहेत त्यांना कुठल्याही परिस्थितीत आरक्षण मिळणे गरजेचे आहे आणि या सरकार ने आरक्षण दिल्यास खुप खुप आभारी राहू
@entertenment9165
@entertenment9165 Год назад
Agdi tumchyasarkhach😂😂
@anilmulik1212
@anilmulik1212 11 месяцев назад
Aghav tumhi kon ahat mahit ahe Ughach ghan karu naka
@ashokshinde8740
@ashokshinde8740 Год назад
जबाबदारांना सुट्टी नाही.मग तो कोणीही असो.
@shankerjadhav9298
@shankerjadhav9298 Год назад
वकिल सुधा सरकार कडेचं बोट दाखवतो
@Rushikeshdraje
@Rushikeshdraje Год назад
Maratha Aarkshan janyasathi fadanvis jababdar ahe
@prashant1470
@prashant1470 11 месяцев назад
Dila pan tyanech hota be 😂 . 2021 la konacah sarkar hota te bagh aadhi
@skytesports
@skytesports 10 месяцев назад
Maratha arakshan is agreed or not?
@santoshdeshmukh5906
@santoshdeshmukh5906 11 месяцев назад
आरे दादा तुला नेमक काय म्हणायचे आहे दादा आम्ही मराठे OBC आहोत हे तूला किती वेळा सांगावे
@mas55555
@mas55555 Год назад
2029 पर्यंत वाट पाहावी लागेल
@pramodkank1150
@pramodkank1150 Год назад
पेटून उठा ! आता आरक्षण मिळायलाच पाहिजे
@rajesahebbhise608
@rajesahebbhise608 Год назад
केंद्र सरकारने 9 नवव्या सुचीत घटना दुरुस्ती करूण आरक्षण द्यावे
@ngnikumbh6927
@ngnikumbh6927 Год назад
Maratha reservation is different from other common problems.
@samirshelar_5635
@samirshelar_5635 Год назад
व आरक्षण काढून टाका पीपीटी पीपीटी गेलं खड्ड्यात समान नागरिक कायदा नाहीतर मराठा आरक्षण
@4pratikbhalerao741
@4pratikbhalerao741 Год назад
Are adanchot Saman Nagari kayda aninyacha kahi sambandh nahi
@ABC-_79.
@ABC-_79. Год назад
​@@4pratikbhalerao741education nhi dada tech soda tela ky mahit 😂 saman nagri kayda fct marriage lok ast reservation cha kahi sambandh nhi 😂😂😂
@Avinash31194
@Avinash31194 Год назад
हो आरक्षण काढून टाका, आणि या राज्यात असणाऱ्या जमिनी सरकारला परत करा व सर्वांना समान द्या, मग समान नागरी कायदा होऊ द्या. जय संविधान.
@madhukaraware4324
@madhukaraware4324 Год назад
गायकवाड समितीचा आवाल जेनते समोर ठेवा
@SurykantSalunkhe-x5k
@SurykantSalunkhe-x5k 9 месяцев назад
आरे या वकीलाला म्हणजे शिंदे हे कुठं डीग्री केली आहे ज्याला नवरात्र आणि संक्रांत कळतं नाही याचा अर्थ तुम्ही सांगा म्हाराज
@vinayakkulkarni9282
@vinayakkulkarni9282 Год назад
सर्व आरक्षण काढून टाका
@ABC-_79.
@ABC-_79. Год назад
kadh n mg dam asn tr 😅😂
@Avinash31194
@Avinash31194 Год назад
सर्व जमिनी सरकारकडे परत करा😂
@ABC-_79.
@ABC-_79. 11 месяцев назад
@@Avinash31194 bhai jamini asn tr prt krtin n 🤣
@prashant1470
@prashant1470 11 месяцев назад
​@@ABC-_79. Aala ka fukat khau 😂
@ABC-_79.
@ABC-_79. 11 месяцев назад
@@prashant1470 hao alo bhikmangya 🤣🤣🤣🤣
@mansingkate7050
@mansingkate7050 Год назад
जर नाही झाले तर मराठा समाज मतदान करणार नाही याची खबरदारी घ्या वी
@pmm7398
@pmm7398 8 месяцев назад
Jyanche kade reservation ahe tyana tar tyachi kahi kadar nhiye, kamit kami tyana tari reservation dya jyana tyachi kadar ahe
@NeymarRock
@NeymarRock Год назад
कोंकणात मराठा समाज कुणबी समाजाला थरू बोलून खालची जात समजतात... आणि आरक्षण साठी कुणबी?
@tanmaypalekar9129
@tanmaypalekar9129 11 месяцев назад
अगदी बरोबर आणि आरक्षणासाठी यांना कुणबी समाज चालतो
@reshmap.5224
@reshmap.5224 Год назад
नको हे आम्हाला . सरकारने घेतला ले निर्णय केवळ तोंडा पाने पुसणे . आता एकरच मिशन obc आरक्षण 50% च्या आत . मराठा कुणबी एकच .
@rajendrasalunke4862
@rajendrasalunke4862 11 месяцев назад
आरक्षणाबाबत मागणारे देणारे विरोध करणारे वकील न्यायाधीश सरकार अधिकारी समिती पुढारी आमदार मंत्री खासदार मुख्यमंत्री पंत प्रधान हे सारे काही माहीत नसल्याने सारखे हे काय पर देशातून आले आहेत का हे ढोंगी पना बस झाला आता अवघड होऊ नये लवकरात लवकर निर्णय घ्या नाहीतर काय ते ठरवा
@RajeshKadam-g3p
@RajeshKadam-g3p 10 месяцев назад
O
@anilkulkakarni6183
@anilkulkakarni6183 Год назад
Court ta disat nahin ka
@dr.anantwadghane3457
@dr.anantwadghane3457 Год назад
आता समिती नको आता बस्स झाले
@mahimahi-uv1uy
@mahimahi-uv1uy 11 месяцев назад
मराठा आरकक्षण मिळे पर्यंत मी मतदान करणार नाही
@ssbakrideshimurgabijness280
@ssbakrideshimurgabijness280 11 месяцев назад
आनी जे आरक्षण बदल बोलतात त्यानला मानुस म्हणून जगायला शीका ज्याचा नशीबात देवानी जेवढ दीलय तेवढच भेटनारे आणी आपल्याला आरक्षण कशाला पाहीजे मराठ समाजाकडे काय नहीं सांगा बागात जमीन रोड साईड जागा आई बाप चांगल्या काम धंद्यात आपली पोर नाही शीकली तर जमीन करून शेती करुन खाऊ शकतो ऐक जमीन वीकली तर स्वताचा धंदा करू शकतो तस बाकी समाज जसे आदिवासी त्यांचाकडे काय आहे सांगा कमवुन खान्यासाठी शेती नाही त्याचा शेतात भात पीकतो बर पानी नाही तीकडे पीन्यासाठी डोक्यावर आनतात ४/५ किलोमीटर दूर वरून काम करन्यासाठी कंपनी नाही सीटी नाही राहीला घर नाही कस जगतात ते जावुन पहा ऐकदा समजेल तुम्हाला तुमे बंगले चांगल घर त्याचे घर पहा जावुन नका करीबाला त्रास देवु हां खरच ऐखादा मराठ समाजात गरीब आहे त्याला त्याचा हक्काच भेटल पाहीजे देवानी जेवढ लीहीलय तेवढच भेटनारे कोनी मेल्यावर वर नाही नेनार आणी बाबासाहेब आंबेडकर यांनी जे केलय ते बदलु नका त्यांनी खुप चांगल केलय
@skystatus3691
@skystatus3691 11 месяцев назад
जयश्री पाटील 🤣🤣🤣
@annakhade4107
@annakhade4107 Год назад
मराठा समाज हा खुप विवेचनात आहे हया आमदार खासदार हयांचे पगार पेन्शन बंद करा
@ShivrajSawant-wh8xc
@ShivrajSawant-wh8xc 7 месяцев назад
Obc chi jhali amachi pn honar 👑👑💯💯🔥🔥🧡🧡🧡🚩🚩🚩
@Sandeep-tm7mg
@Sandeep-tm7mg 11 месяцев назад
जे काही होईल त्याला महाराष्ट्र व केंद्र दोन्ही जबाबदार राहणार! आतंकवादी लोकांना रात्री 12:00 वाजता हा सुप्रीम कोर्ट चालू ठेवतात मग मराठा आरक्षणासाठी का नाही? मग आतंकवादी महत्वाचे का???
@sharadnarawade2111
@sharadnarawade2111 Год назад
बापट समिती ने पहिल्यांदा मराठ्यांना आरक्षण नाकारले होते...त्या नंतर च्या सर्व समित्यांनी मराठा आरक्षण भेटले पाहिजे हे सांगितले....बापट ला काय दुष्मनी होती काय माहित😢😢😢
@rambabrekar1336
@rambabrekar1336 11 месяцев назад
नंतर चा लोकांनी काय उपटली ..... राणे समिती तर जोक आहे .... बापट काय ब्राह्मण म्हणून बोलतोस काय ?
@sharadnarawade2111
@sharadnarawade2111 11 месяцев назад
@@rambabrekar1336 ब्राम्हण काय.. संबंध..त्यांनी का नाकारलं हा मुद्दा आहे
@rambabrekar1336
@rambabrekar1336 11 месяцев назад
@@sharadnarawade2111 ब्राह्मण ला बोलायचे आणि फेमस व्हावयाचे, ते काही बोलत नाही आणि आरक्षण पन मागत नाही .कोर्टाने नाकारले ,ते काहीही असो .OBC जिंदाबाद .. आमचाच्या हक्काला हात लावायचा नाही .तुमचे काहीही करा
@sharadnarawade2111
@sharadnarawade2111 11 месяцев назад
@@rambabrekar1336 अरे भाई कुठे घुस्तोयस... डोक्या वर पडलाय काय
@sharadnarawade2111
@sharadnarawade2111 11 месяцев назад
@@rambabrekar1336 Ram babrekar.. साहेब मी फक्तं बापट समितीने मराठा मागास नाही...आणि त्यांना आरक्षणाची गरज नाही असा अहवाल का दिला.... बापट समिती नंतर ज्या समित्या झाल्या..त्यांनी सगळ्यांनी सांगितले की मराठा समजला आरक्षण भेटले पाहिजे....या बद्दल विचारतोय ..
@rau2479
@rau2479 Год назад
Amala obc madheun resevation pahije ahe natak band kara
@Prashantagawan-f9x
@Prashantagawan-f9x 11 месяцев назад
मग कोर्ट व महाराष्ट्र सरकार इतके दिवस शेट उपटत होते का😂😂
@Onthemiasion
@Onthemiasion 11 месяцев назад
उद्धव ठाकरे न दोन वर्षे गु खालय
@bigbull9414
@bigbull9414 Год назад
100 वर्षा ने भेटेल आरक्षण बसा चूप पंन्नास च्या आत पाहिजे.
@विवादित_माणूस
तोपर्यंत लोकशाही आणि संविधान गेलं उडत
@aforashish7
@aforashish7 Год назад
१०० वर्ष आरक्षण घेऊन जे लोक वर आले नाही, त्यांचं आरक्षण का बंद करत नाही? सर्वे करा आणि फक्त गरीबांना आरक्षण द्या
@ABC-_79.
@ABC-_79. Год назад
😂 krn mg
@aforashish7
@aforashish7 Год назад
​@@ABC-_79.तुझी जात कोणती रे? खालच्या जातीचा आहेस वाटत. 😂
@ABC-_79.
@ABC-_79. Год назад
@@aforashish7 🤣 Reservation 😎😂 vishay khalas shetya ghetlya amhi ata job lagli government amche por IIT madhe jata y IIM madhe jatay 🤣 tumchya wani rastya vr alo amhi sheti viklya ata ky rahil maga bhik lavdhyan no patil mhne fct navala 🤣 ani ky vrchi jat tumchi are hadd 😂 Navache patil 🤣🤣🤣🤣
@ABC-_79.
@ABC-_79. Год назад
@@aforashish7 patil ky jhal bhikari wani video post krtoh y RU-vidr banay ch y ka tula 🤣 kaun re Government job nahi bhetli ka 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@aforashish7
@aforashish7 Год назад
​@@ABC-_79.जात सांग की तुझी, लाज वाटते का जात सांगायला? एवढ्या खालच्या जातीचा आहेस का?
@shekharjadhav6687
@shekharjadhav6687 Год назад
हा आरक्षण कोर्टात लटकवुन आरक्षणाप्रकरणात वेळ काढू पणा आहे.
@Laksh-wedhi
@Laksh-wedhi 11 месяцев назад
याच्या नावावरुनच हा काय बोलणार ते कळलं होतं... तो बापट कुठंय???😂😂 हातभट्टीतज्ज्ञ कुठं भेटतात रे तुम्हाला????😂😂😂
@धर्मराजमिरगे
भारताचा कायदा आहे की गोरख धंदा
@Andy-w6u7y
@Andy-w6u7y 11 месяцев назад
Bai Ani Batli madhe Paise Jamin gelyvar sglech reservation mgnar ka ata 😅😂
@sanjaypatil1718
@sanjaypatil1718 Год назад
सदार्वत्यान त्या वेळी आई घातली नसती तर आज आरक्षण मिळालेच असते
@shamraodhupe2978
@shamraodhupe2978 11 месяцев назад
सदावृते‌ एकटा‌ थोडाच‌ आहे,सोबत‌ अलि‌बाबाचि‌ गेंग‌ आहे
@ajaydherange5832
@ajaydherange5832 11 месяцев назад
183 नंबर वाले एका रात्रीमध्ये आरक्षणामध्ये येत असेल तर मराठा का नाही
@discovere6863
@discovere6863 8 месяцев назад
फक्त मनात कुतूहल म्हणून एक प्रश्न आला - गेली कित्येक वर्षे महाराष्ट्रात आपल्या मराठा समाजाच्या नेत्यांची सरकारे होती ... shiवसेनेचे सरकार , राष्ट्रवादी , काँग्रेस सरकार ... मात्र ज्या दिवसापासून भा. ज. पा. चे ब्राह्मणवादी सरकार झाले तेव्हा पासूनच मराठा आरक्षण ची आग जास्त पेटत गेली ... असे का ? 1) मराठा समाजाला सपोर्ट आहे कि ब्रह्मन् समाजाला सत्ता देण्यासाठी नकार आहे? २) मनोज जरंगे पाटील यांनी निवडणूक लढवावी आणि मराठा समाजाचा एक मात्र नेता म्हणून कारकीर्द चालू ठेवावी. असे का होऊ शकत नाही? कि जरांगे पाटील साहेब सुद्धा एक प्यादा आहेत राजवीय अस्थिरता निर्माण करण्यासाठी ? टीप: मराठा समजला आरक्षण मिळवावे हे माझे वैयक्तिक मत.
Далее