महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नंबर 1 चा बँड म्हणजे संगम बँड देवगाव आहे... किती छान वाजवता आपण सुरात , आणि तालात ऐकायला मधुर वाटतं संध्या ताई चा आवाज खूपच गोड आहे... कीबोर्ड , Octapad आणि इतर वाजंत्री मस्त वाजवतात .... तुमची मेहनत दिसून येते.... ऑर्केस्ट्रा सारखं वाजवलं ... सर्वांना खूप शुभेच्छा......!!!! 🌷🌷🌷
संध्या तुझा आवाजामध्ये खूपच जादु आहे. माझं हे गाणं favorite आहे. Music आजून चान्गला करू शकता. आजून हेच गाणं पुन्हा नवीन म्युझिक मध्ये ऐकवायची इच्छा आहे. बॅण्ड तर चान्गला आहेच.
दोन किबोर्डीस्ट लावा खुप मजा येईल. एक गाण्यातील मुख्य संगित वाजवेल तर दुसरा बास गिटार, पियानो च्या सहाय्याने कॉडींग करेल शिवाय स्ट्रिंगने बॅक ग्राऊंड मुझ्यिक देखील वाजवेल.
व्हिडिओ सहज ऑन केला... पण गाणं पूर्ण झाल्या शिवाय व्हिडिओ अर्धवट सोडायची इच्छाच झाली नाही... अप्रतिम आवाज आहे ताईचा.... वाटलच नाही की गाणं band vr सुरू आहे........
Sandhya ....tujhe talent ithe mulich nahi aahe ...tu Indian idols madhe ja ....g ...kharch ...Mi 2 varsha pasun tujhe song yekat aahe ...tu kharch yekda Audition de ...bus ....All the best...