#BolBhidu #AjitAgarkar #INDvsZIM
अजित भालचंद्र आगरकर, घाऱ्या डोळ्यांचा तेजतर्रार बॉलर. भारतीय फास्ट बॉलिंगची वाख्या बदलण्यात अजित आगरकरचा लय मोठा वाटा आहे. आगरकरचा स्पीड, ऍक्शन आणि अचूकता या गोष्टींमुळे तो सगळ्या फेव्हरेट बनला होता. आगरकर त्याच्या बॉलिंगमुळं जितका फेमस होता, तितकाच त्याच्या बॅटिंगमुळंही. त्याच्या वादळी बॅटिंगमुळं आगरकरनं एकदा भारत विरुद्ध झिम्बावे मॅच गाजवली होती. सेहवाग, सचिन, द्रविड जिथं फेल गेले, तिथं आगरकरचा करिष्मा दिसला होता. या सामन्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भारताची जर्सी. पांढऱ्या कपड्यातला शेवटच्या वनडेमध्ये नेमकं काय झालं होतं, त्याचीच ही गोष्ट.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
14 окт 2024