Тёмный

Ajit Gavhane & Mahesh landge यांना पराभव दिसू लागलाय Bhosari vidhansabha political 

नव महाराष्ट्र NETWORK
Подписаться 14 тыс.
Просмотров 27 тыс.
50% 1

Опубликовано:

 

24 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 57   
@VasantBurde
@VasantBurde 5 дней назад
भाऊ..... आम्ही चर्होलीकर.....आज आपण बुर्डे वस्तीवर या.... आणि पहा....ना येथे रस्ते...ना येथे ड्रेनेज.....ना येथे साफसफाई.....ना येथे कसल्या ही सुखसुविधा.... आम्ही आतापर्यंत टॅक्स भरत आहोत....पण वरील सुविधा आजही आम्हाला का भेटल्या नाही.....खोटं वाटतं असेल तर या पत्रकारांना घेऊन.... आणि दाखवा त्यांना येथील समस्या.....
@AbhiVahile
@AbhiVahile 5 дней назад
विकासच वादा महेशदादा
@AniketSutar-m9y
@AniketSutar-m9y 4 дня назад
भोसरीच्या नावलौकिकात गव्हानेंच योगदान ठाउक आहे आम्हाला 🙏🏻
@RatnakarSonavane
@RatnakarSonavane 4 дня назад
अजितभाऊ गव्हाणे खरा भूमिपुत्र आहे
@ConfusedBeachCoast-hb8bj
@ConfusedBeachCoast-hb8bj 4 дня назад
Mahesh dada landge ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@yujitmore3709
@yujitmore3709 5 дней назад
महाराष्ट्रात फक्त महाराष्ट्र धर्म, यावेळी फक्त महाविकास आघाडीच....
@sgunjalgaming7284
@sgunjalgaming7284 5 дней назад
साहेब, आम्ही लोकसभेला मत तुतारीलाच दिलंय. यावेळी पण पवार साहेब म्हणून देणार पण लोकसभेला आपण कुठे होता ? फक्त स्वार्थासाठी आपण इकडे आलात का ?
@AayushKharat-q4t
@AayushKharat-q4t 4 дня назад
अजितभाऊंच्या मनात भोसरी बद्दल नितांत आदर आहे
@abhijeetkhaire7989
@abhijeetkhaire7989 4 дня назад
सुशिक्षित उमेदवार आहे साथ देयला हरकत नाही
@Expressmedia6
@Expressmedia6 День назад
Nice
@SagarPadme
@SagarPadme 4 дня назад
खोटेनाटे आरोप करून अजित भाऊंना हरवणे शक्य नाही हे लक्षात असू द्याव आमदारांनी
@shankarpawar-jm3jj
@shankarpawar-jm3jj 5 дней назад
Ajit.Bhau.Amdar.Honar Sayami.Netrutva.Aahe
@HemantShere
@HemantShere 4 дня назад
व्वा भाऊ यासाठीच आम्ही तुमच्या सोबत आहोत नेहमी
@pranav_landge
@pranav_landge 4 дня назад
३.५ जिल्ह्य़ातील पंतप्रधान घाबरलेत राष्ट्रवादीचा परंपरागत वाॅर्ड शिवसेना उ.बा.ठा. ला दिलाय तुमची आगरबत्ती कुठ मिरवता
@YuvrajShinde-xm2hv
@YuvrajShinde-xm2hv 5 дней назад
फक्त पवार साहेब 🎉
@YaagDesai
@YaagDesai 4 дня назад
आमदारांना आत्मपरीक्षणाची गरज आहे सद्ध्या👍🏻
@Dattatteybhosale
@Dattatteybhosale 4 дня назад
आमचा अजित भाऊवरचा विश्वास अढळ आहे ते असं काही बोलूच शकत नाही
@VitthalMore-o9v
@VitthalMore-o9v 5 дней назад
Khup Sabhyta chan bite
@PavanThorat-g4r
@PavanThorat-g4r 4 дня назад
अगदी योग्य बोलले अजितभाऊ आमदारांना पराभव बघून सुचत नाहीये काही
@amardeepborate4038
@amardeepborate4038 3 дня назад
अजित भाऊ च्या डाव्या आणि उजव्या बाजूला आजही तेच नगरसेवक उभे आहेत जे महेश दादा च्या नावाने निवडून आलेत
@NikhilJadhav-p4e
@NikhilJadhav-p4e 4 дня назад
गरिब जनतेचे पैसे देत नाहीत कंपनी वाले या विषयावर चर्चा केली पाहिजे
@SurajGhule-s1s
@SurajGhule-s1s 4 дня назад
अजित भाऊंसारखा संयमी माणूस अस काही विधान करूच शकत नाही
@kapilwaghmare-e8h
@kapilwaghmare-e8h 4 дня назад
भोसरी विधानसभेला बट्टा लावला तो आमदारांनी आणि कोणी ती गोष्ट पॉइंटआऊट केली तर वरून त्यावर आरोप करता?
@GajuPatil-v5b
@GajuPatil-v5b 4 дня назад
आमदारांची ही गोष्ट भोसरितील लहान पोराला सुद्धा पटणार नाही एवढी खोटी आहे.
@ranvirbirajdar1206
@ranvirbirajdar1206 3 дня назад
Ravi bhau 🚩
@AbhiVahile
@AbhiVahile 5 дней назад
साहेब दहा वर्ष कुठ होते.आताच.कस.आठवत तुमहल
@GaneshRandive-v7v
@GaneshRandive-v7v 4 дня назад
आमदार आत्ता खालच्या पातळीला जाऊन आरोप करू लागले आहेत हारायच्या भीतीने
@KiranDhonde-y3n
@KiranDhonde-y3n 4 дня назад
डूबती नय्या वाचवण्यासाठी काहीच्या काही हातखंडे वापरू बघत आहेत आमदार👎🏻👎🏻
@NiluKathole
@NiluKathole 4 дня назад
आम्हाला भाऊंवर भरवसा आहे ते अस काही बोलूच शकत नाही
@mr.ok.1586
@mr.ok.1586 5 дней назад
भावी आमदार अजित भाऊ गव्हाणे ✌
@surajmane-q6g
@surajmane-q6g 4 дня назад
कुणीतरी आमदारांचे कान फुका रे काहीतरी भलतच ऐकू यायला लागलय त्यांना सद्ध्या
@GajendraJadhav-w4z
@GajendraJadhav-w4z 4 дня назад
आमदार पूर्ण क्रेडिबिलिटी दावला लावत आहेत सत्तेसाठी
@DineshKharade-f7e
@DineshKharade-f7e 4 дня назад
अपयशात बरळत आहेत आमदार
@MohitShendge-m1x
@MohitShendge-m1x 4 дня назад
आमदार कामांवर लक्ष दिलं असतं तर आज अस काहीतरी बरळायची गरजच पडली नसती👍🏻
@AmbadasNalegaokar
@AmbadasNalegaokar 4 дня назад
@AmbadasNalegaokar
@AmbadasNalegaokar 4 дня назад
भोसरीबद्दल अजित भाऊंची निष्ठा त्यांनी जनतेच्या सेवेतून सिद्ध केली आहे आमदारांनी काय केलंय ते त्यांनी सांगावं
@KaranLandage-o2i
@KaranLandage-o2i 4 дня назад
अजित भाऊ गव्हाणे हेच भोसरीचा उत्कर्ष घडवू शकतात 🫡👑
@ravikhobragade7153
@ravikhobragade7153 4 дня назад
Pawar saheb jindabad
@MaheshDhotre-j8y
@MaheshDhotre-j8y 4 дня назад
भाऊंनी कधी विरोधकांना अपमानजनक काही बोललेल आठवत नाही तर त्यांच्या भूमीचा का म्हणून अपमान करतील ते
@ParthMane-i1i
@ParthMane-i1i 4 дня назад
आमदारांच्या विधानावर हसावं की रडाव तेच समजेना
@NarayanKuche
@NarayanKuche 4 дня назад
अस खोटं बोलून जी होती नव्हती ती पण विश्वसनीयता मातीत घालत आहेत आमदार
@ranjanagholap5112
@ranjanagholap5112 5 дней назад
Only tutari
@VivekJavle
@VivekJavle 4 дня назад
दया येऊ लागली आहे आमदारांवर आत्ता
@DilipSingh-xp7wd
@DilipSingh-xp7wd 5 дней назад
यूट्यूब वर मतदान झाला की नक्की महाविकाश आघाड़ी जिंकल 😂
@NikhilJadhav-p4e
@NikhilJadhav-p4e 4 дня назад
भोसरी एमआयडीसी मध्ये काय चालेल य विषय बोला
@vishudagabaj1758
@vishudagabaj1758 5 дней назад
आमदार अजित भाऊ गव्हाणे
@AmbadasBhagat-d1n
@AmbadasBhagat-d1n 4 дня назад
अपयशात बरळत आहेत आमदार
Далее
He went ALL in 😭
00:12
Просмотров 1,8 млн