Тёмный

Ajit pawar जर Mahayuti तून बाहेर पडले तर त्यांच्यासमोर पर्याय काय ? Sharad Pawar यांच्याकडे जातील ? 

BolBhidu
Подписаться 2 млн
Просмотров 85 тыс.
50% 1

#BolBhidu #AjitPawarAndSharadpawar #Mahayuti
पवारांना महायुतीतून बाहेर काढा,अजित पवार सत्तेत असतील तर आम्हाला सत्ता नको, पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार आमच्या बोकांडी आले, पुण्यातील भाजपच्या बैठकीत भाजपचे पदाधिकारी सुदर्शन चौधरींनी खदखद बोलून दाखवली. लगोलाग भाजपचे माजी आमदार सुरेश धस यांनी आमच्या युतीत तिसरा भिडू आला, राष्ट्रवादीमुळे आमच वाट्टोळ झाल असा घरचा आहेर अजित पवारांना दिला.
काल अजित पवार गटाच्या ५-६ आमदारांनी जयंत पाटलांनी भेट घेतलीये, शरद पवारांनी अटी शर्थी लावून आपली दार उघडी केलीयेत. यामुळे अजित पवार महायुतीतून बाहेर पडू शकतात असं बोललं जातंय. पण अजित पवार खरंच महायुतीतून बाहेर पडू शकतात का? ते बाहेर पडले तर त्यांच्याकडे नेमके काय पर्याय असू शकतात, पाहुयात या व्हिडीओतून
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

27 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 199   
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 2 дня назад
महायुतीतून बाहेर पडले तर पर्याय एकच तो म्हणजे जेलवारी.
@SwapnilDhere-zi8ro
@SwapnilDhere-zi8ro День назад
एकदम बरोबर भुजबळ सारखे जेल मध्ये फरशीवर झोपणे
@w.w.w.s.k.
@w.w.w.s.k. 2 дня назад
अजीत वंचित झाला
@gopalthebaker9905
@gopalthebaker9905 2 дня назад
अजित दादांचा correct कार्यक्रम झाला आहे 😢😢
@gauravparadkar8776
@gauravparadkar8776 2 дня назад
काका मला वाचवा🤣😂
@pravindhayagude1691
@pravindhayagude1691 2 дня назад
Kakapasun wachva
@manojlad7745
@manojlad7745 2 дня назад
गद्दार ते गद्दार
@manojlad7745
@manojlad7745 2 дня назад
आणखीन गद्दार आहेत. ह्यांना पण किंमत मोजावी लागेल.
@satishsawant5409
@satishsawant5409 2 дня назад
फडनविस सोबत दोस्ती महाग पडलीय.....आम जनता ने दादाला जमीनीवर आणलय ....शिंदे गट भाजप हे दादा चया पंगतीला बसत नाहीत.......
@imransayyad1314
@imransayyad1314 2 дня назад
बाकी काय असु काका माला वाचवा हे भारी होत 😂
@rohitkinekar5873
@rohitkinekar5873 2 дня назад
पर्याय एकच...काका मला माफ करा 😊😀
@manojlad7745
@manojlad7745 2 дня назад
पण... चुकीला माफी नाही
@vivekchavan6201
@vivekchavan6201 День назад
हाड
@pavanchayal4917
@pavanchayal4917 2 дня назад
पर्याय एकच आहे बाहेर पडल्यावर..... चक्की पिसिंग 😆😆😆
@sanjaynavgire2002
@sanjaynavgire2002 2 дня назад
आता खूप उशीर झाला आहे.अजितदादा सारखा नेता भाजपच्या नादी लागून अडचणीत आला आहे.ते परत शरद पवार साहेबांकडे आले तरी पहिल्यासारखे त्यांचं स्थान राहील असे वाटत नाही..
@manikraokhode7146
@manikraokhode7146 2 дня назад
दादा छा अभिमन्यू झाला.
@prafullasawant8044
@prafullasawant8044 День назад
Abhimanyu satyasathi ladhat hota.aani Dada sattesathi
@milindsaner8269
@milindsaner8269 День назад
​@@prafullasawant8044अगदी बरोबर
@indrakumarmohota1186
@indrakumarmohota1186 2 дня назад
अजीत पवार वंचित सोबत जा,आणि सोबती राज ला घ्या, हेच महाराष्ट्र साठी फायद्याचे। ०+०+०=०
@schizo_monke
@schizo_monke 9 часов назад
🤣👍🏿
@milindrao7944
@milindrao7944 2 дня назад
आत्मघातकी हल्ला म्हणजे काय ते आता भाजपला समजलें असेल. स्वतः पण संपले व भाजपला पण संपविले
@subhashlakhole3451
@subhashlakhole3451 2 дня назад
दादा, पर्याय एकच साहेबांचे पाय धरा, माफी मागा. सपशेल चुकलो म्हणा.
@Hffdfvv
@Hffdfvv 2 дня назад
सत्तेशीवाय अजीतदादा राहुच शकत नाही. त्यामुले ते वंचित किंवा एकला चलो रे याचा विचार देखिल ते करू शकत नाही.
@amolborchate5752
@amolborchate5752 2 дня назад
दादा काही बाहेर पाडणार नाहीत दादाला 70हजार कोटी पचले दादा बाहेर पडले तर Ed CBI तयार आहे त्यांना जेलं मध्ये टाकाय दादा जेलत कशाला सडतील त्यापेक्षा bjp सोबतच राहतील zero आमदार निवडून आले तरी चालेल
@vivekchavan6201
@vivekchavan6201 2 дня назад
बीजेपी च्या तिकिटावर सुद्धा लढेल अजित पवार
@krishnabhilare5370
@krishnabhilare5370 2 дня назад
एकच पर्याय, कन्फर्म उपमुख्यमंत्री, आणि भावी मुख्यमंत्री. 😂
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 День назад
अजितदादा गटाचे जास्तीत जास्त विधानसभेला आमदार 10 किंवा पाच निवडून येतील
@rushikeshgursalerg1957
@rushikeshgursalerg1957 2 дня назад
Jio आणि airtel चे दर वाढले कपंनी ची अशी मनमानी चालते का यावर एक व्हिडीओ BSNL वाचू शकत का 2G च 5G BSNL कधी होणार
@sahilsarang6945
@sahilsarang6945 День назад
Manmani yeda ki khula re tu hyach company jevha fukat det hotya tevha kuthe Hota tu 😂
@sahilsarang6945
@sahilsarang6945 День назад
Manmani 😂
@krishnaparab8272
@krishnaparab8272 День назад
Hyache mukhya karan GARAJ
@milindsaner8269
@milindsaner8269 День назад
बरोबर
@yusufatar1823
@yusufatar1823 14 часов назад
Fukat pahije ka? Mahagai vadnarach.
@dnyaneshwarthite9852
@dnyaneshwarthite9852 День назад
मुख्यमंत्री शिंदे हे अंधेरी का होईना परंतु मराठा आरक्षणासाठी पाठिंबा दिला होता, परंतु अजित पवार यांच्या पक्षातील कॉबिनेट मंत्री छगन भुजबळ हे मराठा आरक्षण विरोधी खुपचं कठोर भूमिका घेतली आहे आणि खुद्द अजित पवार पण आरक्षण विरोधी भूमिका घेतली आहे
@ajinkya4310
@ajinkya4310 2 дня назад
VBA सोबत यावे …आघाडी करायला पाहिजे दोघांनी👍🏻✌️
@shaileshghogare9857
@shaileshghogare9857 2 дня назад
0 + 0 = 0
@skadam124
@skadam124 День назад
दोन वेळा माफी ठिक व्होती तिसरी माफी महागात पडनार
@rushigolande2253
@rushigolande2253 2 дня назад
अजित पवार महायुती मध्येच राहतील परंतु त्यांना अत्यंत कमी जागा मिळतील.. लोकसभेप्रमाणेच त्यांचे कमी जागांवर बोळवन होईल
@rahulwable6924
@rahulwable6924 2 дня назад
दादा जर महायुती मधून बाहेर पडले तर एकच पर्याय पवार साहेब यांच्याकडे परत जाने हाच एकमेव मार्ग 🤝
@sunilnaraynsuryawanshisury5030
बाहेर पडल्यावर दोन म्हशी घेऊन सरळ गावाकडं जाऊन धारा काढीत बसने 🤦‍♀️😁
@-yh3wg
@-yh3wg День назад
😂😂😂
@PoojaPawar-cv4yp
@PoojaPawar-cv4yp День назад
म्हशी सहीत जेल मध्ये टाकतील
@arundeshmukh2927
@arundeshmukh2927 2 дня назад
पर्याय एकच..... धरण कोरडी पडल्यात लका तिकडं जा धरण भरतील तरी 🙏🚩म वि आ फक्त....
@prathmeshchougale854
@prathmeshchougale854 2 дня назад
पर्याय एकच काका मला माफ करा 😂
@Omkar-221b
@Omkar-221b 2 дня назад
दादा पुन्हा घड्याळा कड या!! नंतर खूप संध्या यतील भाजप सोबत जाण्याचा तेव्हा जावा .. सध्या या घरी परत... आपलंच राजकरण आहे त्यात काय लाजायच... इधर चला मै उधर चला असे गाणे म्हनायच.
@akshay_patil_45
@akshay_patil_45 2 дня назад
Kaka gele ke ncp cha vilgikaran honar BJP madhe💯😂🤣
@krishnabhilare5370
@krishnabhilare5370 2 дня назад
घड्याळ आना म्हणा 😂 कारण घड्याळ त्यांच्याकडेच आहे😂
@Omkar-221b
@Omkar-221b 2 дня назад
@@krishnabhilare5370 😂😂 अरे यार ... बघीतलं ना कसा गोंधळ झालाय😂😂
@sayusaw
@sayusaw 2 дня назад
​@@akshay_patil_45तू येड्या वाट बग आणि विलगिकरण चा अर्थ शालामास्टर कडून समजून घे 😂😂
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 День назад
दादाला आयुष्यभर पुण्याचे पालकमंत्री केले तर दादा कुठेच जाणार नाही
@mujtabalokhandwala6745
@mujtabalokhandwala6745 2 дня назад
आता फक्त चककी पीसींग!
@scmi
@scmi 2 дня назад
अजित पवार साहेब व राज ठाकरे साहेब यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी आणि चमत्कार करून दाखवा,
@smmarathi1
@smmarathi1 2 дня назад
💯👆
@Kha_ki_kha2021
@Kha_ki_kha2021 2 дня назад
फडणवीस सोबत जो गेलाय त्याच वाटोळं केलंय त्यानं 😂
@shubhyadav9
@shubhyadav9 2 дня назад
*भाजप च अजित दादा ना बाहेर नाही काढणार कारण भाजप व शिंदे यांचे विधानसभेला स्वबळावर सरकार येणार नाही हे त्यांना माहीत आहेत व अजित दादा ज्यांच्या कडे त्यांचे 5 वर्षे राज्यात सरकार राहील*
@krishnabhilare5370
@krishnabhilare5370 2 дня назад
अजितला घेऊन तर युती सरकार येणार नाही 😂
@milindsaner8269
@milindsaner8269 День назад
विधानसभेला महाविकास आघाडीचे सरकार येईल.
@LaxmanPalaskar-gs3eb
@LaxmanPalaskar-gs3eb 2 дня назад
What about CM,
@vivekchavan6201
@vivekchavan6201 2 дня назад
अजित पवार खूप मोठा नेता आहे... आमदार ठरवून निवडून आणणे किंवा पाडणे एवढी क्षमता असणारा स्वतः 288 जागा लढायला काय हरकत आहे... स्वतः च्या बलबुत्यावर मुख्यमंत्री व्हावे... काकाच्या नावाने ओरडण्या पेक्षा निर्माण करा स्वअस्तित्व पक्ष, चिन्ह फुकट भेटलाय
@user-hh4mc5xh9l
@user-hh4mc5xh9l День назад
दहा वीस जागा घेवून शांत बसल्याशिवाय पर्याय नाही आता😂
@justrestricttheflow
@justrestricttheflow 2 дня назад
Sunita Williams adaklyat space Madhe tyachyavr video banava plz
@babandhabarde6932
@babandhabarde6932 2 дня назад
अजित पवार साहेब याणा मोठी परीक्षा दयावी लागणार
@jayantjoshi1422
@jayantjoshi1422 2 дня назад
अजितदादांना खूप वर्षांनी जीवाला जीव देणारी आणि ज्यांच्यावर राजकारणात सुद्धा विश्वास ठेवता येऊ शकतो ( शिंदे आणि भाजप ) अशी माणसे मिळाली !!!
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 2 дня назад
घ्या मग चढवून
@hmvchai_biscuit1677
@hmvchai_biscuit1677 2 дня назад
😂😂😂
@dhananjaypoul3105
@dhananjaypoul3105 2 дня назад
काय प्रोब्लेम आहे काय माहिती या तुपकट लोकांचा?? 😂😂😂 एवढी सकारात्मकता?😂😂😂😂😂 ढेरपोट्या ने सगळ्यांचा राजकीय बळी घेतला (पक्षाचासुद्धा) 😂😂😂 जीवाला जीव देणारे म्हणे 😂😂😂😂
@milindsaner8269
@milindsaner8269 День назад
Nice joke
@santoshdeshmukh8299
@santoshdeshmukh8299 2 дня назад
❤❤
@sadanandmohit2124
@sadanandmohit2124 2 дня назад
एकच होणार ना घरका ना घाटका.
@skadam124
@skadam124 День назад
शरद पवार यानी आजीत पवार ला माफी देऊ नये
@Malvancho_Manus
@Malvancho_Manus День назад
Ajit pawar घरचा नाही झाला तो सर्वसामान्य जनतेचा कसा होईल, राज ठाकरे सुद्धा आपल्या कर्माची फळे खात आहे.
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 2 дня назад
Vanchit , MNS anakhi kon aahe ....aimim ?
@SwapnilDhere-zi8ro
@SwapnilDhere-zi8ro День назад
परत कशाला उजेड पाडायला त्याच कोणाशी पटणार नाही
@HanumantKhodave-sb4xt
@HanumantKhodave-sb4xt 2 дня назад
दादा तुम्ही साहेबांबरोबर जा तुम्ही मुख्यमंत्री असताना उद्याचे
@Spatil0001
@Spatil0001 День назад
Mahayutitun baher padle tr Ajit pawar, prakash Ambedkar , Maharashtra navnirman sena mns ,bachu kadu , jayant patil shekap , etc independent yuti karun lada chan jaga yeul
@avinashgurav5142
@avinashgurav5142 5 часов назад
बिनशर्थ पाठींबा हा पर्याय आहेच आघाडीत यायला 👍👍👍
@akshaykumargulbhile2097
@akshaykumargulbhile2097 День назад
अभिमन्यु आहेत . शरद पवार साहेब ने पाठवलेला ...तो भाजप जा आतून पोकरतोय
@Brahman581
@Brahman581 2 дня назад
अजित आहे म्हणून तरी भाजप आहे अजितला काढला तर BJP संपली
@Omkar-221b
@Omkar-221b 2 дня назад
मित्रा याचा अर्थ तू तुझ्या डोक्याच वापर करणं सोडलेय
@user-vs3lp8rx2l
@user-vs3lp8rx2l День назад
भाजप मध्ये पक्ष सामील करा
@narendrajamdar5998
@narendrajamdar5998 2 дня назад
तुमचं बातम्या चांगल्या असता 3मिनिटांची बातमी दहा मिनिटांची करू नकां तेच तेच नको सांगू
@jayasingpatankar9216
@jayasingpatankar9216 19 часов назад
Pawar means only Sharad Pawar.
@sagargaikwad9032
@sagargaikwad9032 День назад
इडी ची कारवाई नको म्हणून काही आमदार अजित बरोबर आहेत
@user-hh4mc5xh9l
@user-hh4mc5xh9l День назад
आता अजित पवारला परत घेवु नये नाहीतर जनता तुम्हालाही सोडणार नाही 🔥
@shashikantpatil7577
@shashikantpatil7577 День назад
बरोबर आहे. अजित पवारांनी जे पेरले तेच उगवेल ना. पवार साहेबांबरोबर असतांना जी 'ताकद' त्यांच्या जवळ होती, तीच ताकद इथे वापरता येईल ह्याचा फुगा आता हळु हळु फुटतोय.😮
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l День назад
फार बरं झालं. अजित ला लायकी समजली आणि मोदी पण कसा आहे ते पण समजलं. बोलत होता मोदीच व्हिजन बघून, विकासासाठी भाजप सोबत गेलो. राका माझीच म्हणून सांगत सुटला मोदीच्या इशाऱ्यावर.
@Bpositive0812
@Bpositive0812 2 дня назад
Power
@dhanrajvishwakarma09
@dhanrajvishwakarma09 2 дня назад
अजित पवार नव्हता तेव्हा पण भाजपा होती आणि शरद पवारांसोबत अजित पवार नसले तरी त्यांना काही फरक पडत नाही. आता अजित पवार ने वंचित सोबत जाऊन भाजपच्या B टीम च काम केलं तर भाजपसाठी चांगलं राहिल नाय तर जा मग चक्की पिसिंग करायला. 😂😂
@ninjaman5229
@ninjaman5229 2 дня назад
Asa hoil , tasa hoil , manta manta tabbal views ghetat fakt……
@vijay-pg7uv
@vijay-pg7uv День назад
Once a wise man said ...... काका न पाठीवरून हाथ काढला तर पान टपरी वाला तरी ओळखेल का.😅
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 2 дня назад
कोण अजित?
@user-fw9bn4rb3p
@user-fw9bn4rb3p 2 дня назад
70 हजार कोटीचे काय होईल
@Kha_ki_kha2021
@Kha_ki_kha2021 2 дня назад
दादा मनसे मध्ये जाऊ शकतात - सूत्र
@sureshjankut884
@sureshjankut884 2 дня назад
Kaka mala maf kara dharanveer 😂😂😂
@sandeshpawar1448
@sandeshpawar1448 День назад
अजित पवारांचा महविकास आघाडी कडून "ट्रोजन हॉर्स" सारखा उपयोग करण्यात आल्यासारखे भासते ...😅
@sonamenterprises7139
@sonamenterprises7139 11 часов назад
चौथा पर्याय शेती करायला जाणे
@atmaramkadam6720
@atmaramkadam6720 День назад
विधानसभा निवडणुकीपर्यंत राहु द्या नंतर बघुत
@rajputbm
@rajputbm День назад
Maharashtra public need to teach lesson devandra fednavis, shinde and pawar for there dirty politics
@swagatsawant
@swagatsawant День назад
😂 सर्वोत्तम पर्याय.. तिहार मध्ये केजरूच्या बाजूचे जेल!
@Rocker521
@Rocker521 День назад
काका मला वाचवा..😂😂
@kahp46418
@kahp46418 2 дня назад
Mi 4tha paryay sangto ajit dada ni atta sanyas ghyava😂
@raghunathalande799
@raghunathalande799 2 дня назад
परत काका कडे अन् अजीत पवारना आम्हीच महायुतीत पाठवलय .अस शरद पवार ,संज्या राऊत बोंबलत राहणार .
@atmaramkadam6720
@atmaramkadam6720 День назад
जेल मध्ये
@AmardipSpeaks
@AmardipSpeaks День назад
Aru ❤
@kolekarshubham1763
@kolekarshubham1763 2 дня назад
Aajit dada
@mohanbongale8448
@mohanbongale8448 День назад
अजित पवार ने आता आषाढी वारीत पताका हाती घ्यावी तेवढेच पुण्य मिळेल
@aareefshaikh6495
@aareefshaikh6495 День назад
Kaka mala vachvaaa😂😂
@SKTechEducation
@SKTechEducation 2 дня назад
I love you arti
@prashantjamdade4004
@prashantjamdade4004 2 дня назад
जिकडे सत्ता तिकडे दादा
@kashinathrathod2261
@kashinathrathod2261 2 дня назад
Ata sagle sample tel bhi gelay tup bhi gelay last paryay sharad pawar
@surajjangam1404
@surajjangam1404 2 дня назад
काका मला वाचवा..is personal😂😂😂😂
@SwapnilDhere-zi8ro
@SwapnilDhere-zi8ro День назад
एकट पडत नाही ते बेरक आहे
@pramodfand589
@pramodfand589 2 дня назад
त्यांना आत्ता जेलवारी परवडेल
@avinashchavan7531
@avinashchavan7531 День назад
He should take permanent retirement 😂😂
@Shinde1999
@Shinde1999 2 дня назад
अजित पवार पुन्हा पवार साहेब यांच्याकडे जातील किंवा स्वबळावर लढतील परंतु औरंग्याच्या शिष्यासोबत जातील असे वाटत नाही.
@ganeshdadamormare1197
@ganeshdadamormare1197 2 дня назад
ना घर का, ना घाट का
@bandumore487
@bandumore487 2 дня назад
Ase kai honar nahi jyana dadachi elarji asel tyani baher padve bjp ne maharastrchya hitasathi hi zaleli uti vadhan sabhesathi todu naye 🎉🎉
@swapnilchaudhari9279
@swapnilchaudhari9279 2 дня назад
अग बाई का तुम्ही सर्व चॅनेल दादाच्या मागे लागलाय...टाटा harrier kauna kauna la मिळाली
@gsj733
@gsj733 2 дня назад
टाळ वाजवणे 😂😂
@SonaliNetare-qw7tk
@SonaliNetare-qw7tk День назад
ऐसा कुछ भी नही होने वाला. बीजेपी उनके उपर सकत ॲक्शन ले रही है. अब ऐसा नही होगा कोई बीजेपी वाला कुछ भी नही बोलेगा.
@rohanshinde7861
@rohanshinde7861 2 дня назад
तेरे हार एक वार का पलटवार हुं मैं यू ही नही कहलाता 💪शरद पवार💪 हु मैं
@intellectsunny6741
@intellectsunny6741 2 дня назад
वाघाला जाळ लावण्याची ताकद असणाऱ्या माणसाची शेळी पकडू शकत नाही अशी अवस्था झाली आहे.
@pravindhayagude1691
@pravindhayagude1691 2 дня назад
Me apla jato dharan bharayla..... 😂😂
@user-to8ic4bk1l
@user-to8ic4bk1l День назад
Kahi parak nahi padta mahayuti mahit ahe Ajit dada bharer padle tar mahayuti hoil ani maviya strong hoil
@tusharsawant4606
@tusharsawant4606 2 дня назад
दादा समोर एकच पर्याय शिल्लक राहतो तो म्हणजे चाकणकर ॲटम ला घेऊन परदेशात निघून जाणे कायमचे . बाकी त्यांच्या मागूरी पार्थ पवार आहे भावी मुख्यमंत्री 😂😂😂😂
@mohanbongale8448
@mohanbongale8448 День назад
अजित pawarchii केविलवाणी अवस्था भाजपने दादाचा सरकसितला वाघ केला
@user-pg5fg1wh5u
@user-pg5fg1wh5u 2 дня назад
Amol mitkari saheb aapn ??????
@chetanmore3858
@chetanmore3858 День назад
वंचीत बरोबर जाऊन आघाडीची मत विभागणी करून भाजपचा फायदा करून देणे हाच उत्तम पर्याय आहे. त्यामुळे भाजपचे गळ्यातील लोढणे जाईल, मते विभागून भाजपचा फायदा होईल आणि दादांना सुध्दा जेल मध्ये जाणे टळेल.. निकाल नंतर गरजे प्रमाणे घुमजाव करण्याचा पर्याय खुला राहील..
@avinashgurav5142
@avinashgurav5142 5 часов назад
दादाला भाजपचा पट्टा बांधण्या शिवाय पर्याय नाही... 😔
Далее
When You Get Ran Over By A Car...
00:15
Просмотров 3 млн
Ummmm We "HAIR" You!
00:59
Просмотров 13 млн
When You Get Ran Over By A Car...
00:15
Просмотров 3 млн