Тёмный

Ranjit Nimbalkar vs Gautam Kakde :३७ लाखांचा Sundar Bail, गोळीबार आणि मृत्यू…प्रकरण काय ? 

BolBhidu
Подписаться 2,2 млн
Просмотров 1,3 млн
50% 1

#BolBhidu #BailgadaSharyat #RanjitNimbalkar
मैदान गच्च भरलेलं असायचं, बैलांच्या कितीही जोड्या असल्या तरी लोकांच्या नजरा खिळलेल्या असायच्या एकाच जोडीवर, त्यातही जोडीतल्या एका बैलावर, पांढरा शुभ्र बैल, त्याची गुलाबी रंगात रंगवलेली शिंगं, डोक्यावर गुलाल आणि गर्दीतल्या एखाद्या पांढरी टोपी वाल्याचे हमखास कानावर येणारे शब्द, हरणासारखा सुंदर आहे हा नंदी. हा बैल म्हणजे सुंदर. निंबाळकर सरांचा सुंदर. हा बैल वायदीवर पळाला, मथुरसोबत पळाला, मुंबईत पळाला, पश्चिम महाराष्ट्रात पळाला आणि प्रचंड चर्चेत आला.
पण याच सुंदर बैलाच्या व्यवहारावेळी वाद झाला, वादाचं रूपांतर गोळीबारात झालं आणि परिणाम ठरला.. एक मृत्यू. आरोपी म्हणून पुणे जिल्ह्यातल्या प्रतिष्ठित काकडे कुटुंबाचं नाव आलं आणि सगळ्या शर्यत क्षेत्रालाच धक्का बसला. पण बैलाच्या व्यवहारावरुन गोळीबार व्हावा असं घडलं काय ? सर नावानं प्रसिद्ध असलेले रणजित निंबाळकर नेमके आहेत कोण ? थोडक्यात हे संपूर्ण प्रकरण आहे काय ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

29 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 617   
@maheshjangam2714
@maheshjangam2714 3 месяца назад
या खोट्या दुनियेत सर खरेपणाने वागून चुकले . भावपूर्ण श्रद्धांजली सर तुमच्यासारख्या व्यक्तीमत्वाची गरज होती बैलगाडी शेत्राला 😢
@abhicommando5200
@abhicommando5200 3 месяца назад
Kharyachya babtit asch hot tyana koni valich nahi agdi dev pn
@villagelifefun9399
@villagelifefun9399 3 месяца назад
गौतम साहेबांच्या घरावरती बुलडोझर कारवाई झाली पाहिजे नाही तर घाटात मरेपर्यंत नागडा पळवला पाहिजे बरोबर असेल तर लाइक करा
@shubhama4757
@shubhama4757 3 месяца назад
Tyala gaada gheun palva ghata madhe
@pritidongre5522
@pritidongre5522 3 месяца назад
Gautam saheb nahi Gautam ni je kaam kela aahe to tumcha aani aamcha Zata aahe zata Kai aahe zata
@crabfox
@crabfox 3 месяца назад
Ajun saheb bol chu tya
@villagelifefun9399
@villagelifefun9399 3 месяца назад
@@crabfox are bhai phud bag ky shiksha sangitale
@rahulchaudhari6251
@rahulchaudhari6251 3 месяца назад
Right
@g_star_traveller
@g_star_traveller 3 месяца назад
त्या गौत्याला शिक्षा झालीच पाहिजे अरे त्या नऊ महिन्याच्या मुलीचा तरी विचार करायचा 😢
@sahilraut1103
@sahilraut1103 3 месяца назад
हा ना बिचारी आता कुठे बाबा बोलायला लागली असणार ती त्या बिचारीचा पितृत्व चार छप्पर काढून घेतल त्या नराधमाने त्यांचा पत्नी आणि मुलगी समोर त्यांना गोळी झाडली 😡🤬 अश्यांना फाशी देण्यात पेक्षा डायरेक्ट एन्काऊंटर करायला हवी 😡
@Mallkhamb_Move
@Mallkhamb_Move 3 месяца назад
Dyaa त्या Bhadya Laa Faashi Sharya Pawar Yanchach Aasel To Kakdya
@shamshinde3706
@shamshinde3706 3 месяца назад
शिक्षा कसली हरामखोराला फाशीच झाली पाहिजे 😢😢
@pankajshinde1665
@pankajshinde1665 3 месяца назад
हा ना मुलीचं कस होणार
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 3 месяца назад
​@@Mallkhamb_MoveNarya modya an tarbujya cha asel
@omkarsuryawanshi2702
@omkarsuryawanshi2702 3 месяца назад
सर्वप्रथम लायकी नाही तर व्यवहार केला नाही पाहिजे... अश्या घटना वाढत आहेत आज एका बैलगाडा क्षेत्रातील उगवत्या ताऱ्याला आपला प्राण गमवावा लागला.. दोषींना कठोरत कठोर शिक्षा झालीच पाहिजे.. Justice for Ranjeet Sir....!😢🌷
@ChetanSabale-f4x
@ChetanSabale-f4x 3 месяца назад
अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांना आमची विनंती आहे की जे आरोपी यात आहेत त्याच्यावर आजीवन बंदी घातली पाहिजे आणि आरोपींना काठोरतली कठोर शिक्षा झाली पाहिजे निंबाळकर सराना भावपूर्ण श्रद्धांजली एक प्रामाणिक माणूस हरपला
@ProfAmirInamdar
@ProfAmirInamdar 3 месяца назад
स्टोरी छान केलीय मुळात बैलगाडा शर्यत का जीवघेणी ठरतेयं... शर्यतीत बैलाच्या गळ्याला पीळ बसतोय... बैलाची अवहेलना करत बैलगाडा शर्यत खेळ नव्हे नशा, नाद होतोय पण;हा नशा कसा आवरता येईल बैलगाडा शर्यत ऐवजी बैलसजावट स्पर्धा आयोजित करा म्हणजे अवहेलना होणार नाही अशा हत्या होणार नाही....-प्रा अमीर इनामदार
@bharatrahane3244
@bharatrahane3244 2 месяца назад
पैसा आणि विश्वास ह्यातून घडलेलं प्रकरण आहे
@kaustubhvgurav
@kaustubhvgurav 3 месяца назад
आम्ही लोक घोडा रेस खेळतो. High class people and no violence. #श्रीमंत_नाना_शेठ_गुरव
@Pratik_Geeta_pundalik_dalvi_
@Pratik_Geeta_pundalik_dalvi_ 3 месяца назад
खरंच जमाना असा झाला आहे की कोणाचं जीव कोणत्या गोष्टीसाठी घेतला जाईल याचा नेम नाही... जीव घेणं जीव देणं अस झालं आहे की मागचा पुढचा कसलाच विचार करत नाही... खरंच एवढं स्वस्त झालं आहे का जीव जे स्वतःच्या / समोरच्याच्या घरच्या लोकांचा कसलाच विचार करत नाही 🥺
@technicalshubham1581
@technicalshubham1581 3 месяца назад
भावपूर्ण श्रद्धांजली गाडामालक 😢❤
@piyushbabar6299
@piyushbabar6299 3 месяца назад
उदारी वर यवहार नाही कराई पाहिजे होता भावपूर्ण श्रद्धांजलि सर 😢😢
@maheshnaik3377
@maheshnaik3377 3 месяца назад
पहिला राजकीय नेते बदले पाहिजे मग न्याय मिळणार सर miss you अस्या राजकीय मूळे पोलिस बंदोबस्त वर दबाव आणला जातो म्हणून असले लोक पाटिशी घातले जातात
@JAGUAR-p8u
@JAGUAR-p8u 3 месяца назад
खरा मनाचा माणूस.....❤❤❤
@bhaveshminekar406
@bhaveshminekar406 3 месяца назад
Miss u sir😢😢
@PARIKSHITJAMADAGNI
@PARIKSHITJAMADAGNI 3 месяца назад
आता कळलं की बंदी का घातली होती ते, माणसं जनावरापेक्षा खालच्या पातळीला जातात म्हणून
@manojpatil2440
@manojpatil2440 3 месяца назад
त्याला शिक्षा झाली पाहिजे.
@amarambhore1833
@amarambhore1833 3 месяца назад
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
@shubhammohite6569
@shubhammohite6569 3 месяца назад
मरावे परी किर्ती रुपे उरावे .....🙏🚩 🙌शब्दात न सांगता येणार व्यक्तिमत्व 😢 भावपूर्ण श्रद्धांजली सर 😢😭
@vk9399
@vk9399 3 месяца назад
ड्राइव्हर शी मन मिळवू नही भावा एक रुपया पण बक्षीसा मदला न घेणारा माणूस, ड्राइव्हर साठी घर,गाडी, इन्शुरन्स सगळं च पुरवणारा देव माणूस होता. स्पष्ट वक्ता, निर्भीड गाडा मालक सर 🙏🏻🙏🏻
@vinodpawar1826
@vinodpawar1826 3 месяца назад
हसता खेळता कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी 🙏
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 3 месяца назад
जग नासलयं कोणत्या गोष्टीसाठी कुठल्या स्तराला जातील भरवसा नाही 💐💐
@BlackFace_0
@BlackFace_0 3 месяца назад
Kaliyug ahe ithe shabdala nahi paisya la mahatav ahe
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 3 месяца назад
@@BlackFace_0 खरंय, पण जीवापेक्षा मोठं काहीच नाही.
@reshmagaikwad78
@reshmagaikwad78 3 месяца назад
Ho na kharech
@sandeepchavan1985
@sandeepchavan1985 2 месяца назад
अवास्तव महत्व कुठल्याही गोष्टीला आल की त्यातून अशा घटना घडतात
@nikigautam7899
@nikigautam7899 Месяц назад
Barober bhawa
@rajendrarasal7859
@rajendrarasal7859 3 месяца назад
मी स्वतः बैलगाडा प्रेमी आहे पण,निंबाळकर सरांना न्याय मिळणार नसेल तर बैलगाडा शर्यत बंद झाली पाहिजे...
@sanjayvhawal2404
@sanjayvhawal2404 3 месяца назад
courtaat ja mag. Nyay pahije tar.
@mayurbodare5384
@mayurbodare5384 2 месяца назад
🙏♥️
@nikhilyashwantrao3827
@nikhilyashwantrao3827 2 месяца назад
​@@sanjayvhawal2404 कोर्ट आणि न्याय आणि कायदा बसवला आहे लवडयावर पैश्या वाल्यांनी
@trekkingthrills94
@trekkingthrills94 3 месяца назад
निंबाळकर सर यांच्या आत्म्यास चिरशांती जेव्हा गौतम काकडे ला शिक्षा होईल तेव्हाच भेटेल
@sandipgurav6857
@sandipgurav6857 3 месяца назад
फाशी झाली पाहिजे
@sahilraut1103
@sahilraut1103 3 месяца назад
Miss you sir 💔🥹 सर त्या नराधमाला 😡 लवकरच शिक्षा होणार भावपूर्ण श्रद्धांजली सर 💐🥹
@shamhonmane83
@shamhonmane83 3 месяца назад
नाही होणार शिक्षा.वातावरण शांत झाल्यावर पैसा देऊन कायदा विकत घेणारी माणसं आहेत ती. आणि मुळात पोलिस खात्यावर विश्वास ठेऊच नका
@Naad_bailgada_sharyat211
@Naad_bailgada_sharyat211 3 месяца назад
काकडे वर राजकीय वरद हस्त आहे म्हणून पोलिसांना 2 दिवस होऊन सुद्धा गुंड काडके अद्याप सापडला नाही मग जनतेनं पोलिसांबद्दल च मत काय मांडायच, पैशाच्या जोरावर हा काकडे लवकरच मोकळा फिरेल पण आपण सर्वांनी सरांना त्यांच्या पत्नी व त्यांची लाडकी अंकुरण हिला न्याय मिळउन देण्यास प्रयत्न करू🙏💐
@Friendship11393
@Friendship11393 3 месяца назад
राजकीय वरदहस्त गेम करणार बघत राहा फक्त
@Badboy-sp2xt
@Badboy-sp2xt 3 месяца назад
दादा राहुल भाई आहे gutay la मार आहे 😢😢😢
@omkarpawar2723
@omkarpawar2723 3 месяца назад
Tofa tofa tofa laya laya ....pyar ka khoka mera bana he jivan mera .. jineko aur kya chahiye...khoka khoka khaka.. Peti pan..
@o.jaspect9140
@o.jaspect9140 3 месяца назад
​@@omkarpawar2723Kay bolatoy kalatay ka tyala , Vishay Kay tu bolatoy Kay,
@ravindramagaonkar5449
@ravindramagaonkar5449 3 месяца назад
बरोबर आहे येवढं होऊन आजुन 302 कलम लावल्येला दिसत नाही....
@soyalpatil1659
@soyalpatil1659 3 месяца назад
आता इच्छा होत नाही बैलगाडा शर्यत बघायची 🥺 Miss you sirr😢
@tushartambe9420
@tushartambe9420 3 месяца назад
चिन्मय भाऊ तुझ्या शिवाय बोल भिंडू शून्य आहे रे तुझे हावभाव आणि सांगायची कला अप्रतिम आहे
@dipaklonkar
@dipaklonkar 3 месяца назад
न्याय मिळवून दिला तरच बैलगाडी क्षेत्र चालू राहील, नाही तर बंद पडणार आहे हेही तितकेच खरे आहे
@swapniljoshi2372
@swapniljoshi2372 3 месяца назад
फार दुर्दैवी घटना पण 21लाख ,61 लाख चे बैल घेणारे गाढव आहेत, साध्या गरीब घरच्या मुलांनी ह्या फंद्यात पडु नये ... बैलांची हाय लागतेय असे वाट ते
@shitalainapure3603
@shitalainapure3603 3 месяца назад
अश्याच नालायक लोकांमुळेच परत शर्यतीवर बंदी येणार. भावपूर्ण श्रद्धांजली सर....!
@tarakale83
@tarakale83 3 месяца назад
बंदी आलीच पाहिजे तुला गाड्याला बांधून पालवल्यावर कस वाटल
@Vidrohi7897
@Vidrohi7897 3 месяца назад
आत्ता कळतंय उच्चतम न्यायालय ने बैलगाडा शर्यतीवर वर बंदी का घातली होती...परत एकता बंदी घालावी
@Akki0512
@Akki0512 3 месяца назад
राजकीय लोक का बोलत नाहीत आईघाले अजित पावरचा जवळचा आहे काकडे
@Leela_ya_Maaya
@Leela_ya_Maaya 3 месяца назад
अजित पवार, शरद पवारांचा माणूस,गडी , नातेवाईक सगळ काही. आता वर्षभरापासून वेगळी चुल, मागचं पुसल का ?
@Leela_ya_Maaya
@Leela_ya_Maaya 3 месяца назад
डोक्यात गोळी झाडली अन् ते गंभीर जखमी झाले आहेत अशी न्यूज चालवली , बारामती त अंडमीट, पुण्यात अडमीट ,अशा बातम्या पेरल्या. जागेवर गेला माणूस, ठरवुन हत्या ३०२ , राजकीय पावर वापरून वातावरण थंड करण्याच प्रयत्न झाला.
@VishvanathGondhali
@VishvanathGondhali 3 месяца назад
गौतम तुला आणि तुझ्या पूर्ण परिवाराला निंबालकर सरच्या लहांन मुलीचा तलतलाट लागेल, एक दिवस तुझा पूर्ण परिवार उद्वस्त होईल. भावपूर्ण श्रद्धांजलि सर , एक बकासुर प्रेमी
@TruthCheck7
@TruthCheck7 3 месяца назад
Parivar nko bhava… hya nalaykanmule tyanchya gharchyana bhogayla lagta
@ChetanDakre
@ChetanDakre 3 месяца назад
Tyala porich ahet tya pn palun jatil
@ramadhangekarofficial__926
@ramadhangekarofficial__926 3 месяца назад
गौतम काकडे.. अजित पवारांचा जवळील माणूस आहे.त्यामुळे किरकोळ कारवाई होणार
@Leela_ya_Maaya
@Leela_ya_Maaya 3 месяца назад
अजित पवार, शरद पवारांचा माणूस,गडी , नातेवाईक सगळ काही. आता वर्षभरापासून वेगळी चुल, मागचं पुसल का ?
@abhigaikwad4740
@abhigaikwad4740 3 месяца назад
माहिती नसेल तर बरळू नये
@yogeshjadhav1570
@yogeshjadhav1570 3 месяца назад
लहान मुलगी व बायको सोबत असताना खालच्या लेवल ला गेला व्यापारी काकड्या शिक्षा ही झाली पाहिजे.
@Lalmati.
@Lalmati. 3 месяца назад
निबाळकर सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली राजा माणूस गेला बैलगाडी शर्यत क्षेत्रातला ही पोकळी भरून नाही निघणार
@tusharbhoir1544
@tusharbhoir1544 3 месяца назад
ह्या नराधमाना माणसाच्या जीवाची परवा नाय ते मुक्या जनवरा सोबत कसे वागत असतील हा विचार करायला हवा अन् बैलगाडा शर्यती वर बंदी घातली पाहिजे
@keshav513
@keshav513 3 месяца назад
बंदी घातलीस tr... हे बैल काय काम करतील??? नांगर चालवातील नाहीतर कसाब खाण्यात जातील.... उलट ह्या बैलांचेच नुकसान आहे.. त्यामुळे तुम्ही एक काम करा.. दुसरा विषय घ्या आणि तिकडेच काशी करा
@sumeet2187
@sumeet2187 3 месяца назад
दादा ही घटना दुःखद घटना व्हयव्हरातून झाली आहे , शर्यती ला मध्ये नका अनू
@ganeshpawar2497
@ganeshpawar2497 3 месяца назад
बैलगाडा ला कलंक लावलाय ह्या घटनेने 😢
@ajitkadam5605
@ajitkadam5605 3 месяца назад
निंबाळकर सर स्पष्ट आणि परखड शब्दात आपले मत मांडणारा बैलगाडा मालक गेला याच वाईट वाटतं........निंबाळकर सर यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ......
@surajghodke1033
@surajghodke1033 3 месяца назад
पहिल्या बैलगाडा शर्यत वेगळ्या होत्या... आत्ताच्या शर्यतीत एकमेकांची जिरवायची, घृणा वाढली आहे... आणि शर्यतीत सगळी मोठी लोकं आहेत आता..
@jagandarade2156
@jagandarade2156 3 месяца назад
बैल विकला की जागेवर पैसे घ्यायचे पुणे कडचे लोक बैल घेऊन जातात नंतर पैसे देण्याची वेळ आली की बंदुक दाखवतात दोन पैसे कमी घ्या पण जागेवर घ्या
@yuvraj-officialbroadcast1
@yuvraj-officialbroadcast1 3 месяца назад
पैसा आणि व्यवहार जितका सरळ चांगला तेवढाच वाईट आणि क्रुर सुद्धा आहे .... राग अतिशय वाईट आहे आणि राग माणसाकडून आत्मघातकी कृत्ये करवून घेतो ... नावलौकिक प्रतिष्ठा , स्पर्धा , चढाओढ , अभिमान , खुन्नस , लोभ , ईर्षा या सगळ्याचे मिळून मिश्रण केमिकल अतिशय घातक आहे ...... कि जे माणसाला माणूसपण विसरायला लावून ...राक्षसी कृत्ये करायला भाग पाडतात ....
@shreyas3727
@shreyas3727 3 месяца назад
धन्यवाद चिन्मय दादा तुमच्या व्हिडिओ ची वाट बघत होतो ❤❤miss you sir😭😭😭😭😭
@pithefamily4301
@pithefamily4301 3 месяца назад
बाया नाचवणे न बैल पळवणे.. कीती महागात पडलय है मागील इतिहास सांगतो.. बर होत
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 3 месяца назад
बंदी घाला, हौसे साठी जर माणसाच्या जीवावर उठत असतील तर काही गरज नाही ह्या शर्यंतींची....भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
@rohitchoudhari144
@rohitchoudhari144 3 месяца назад
बरोबर आहे
@दत्तात्रयगोरेनाना
अगदी बरोबर आहे
@sumeet2187
@sumeet2187 3 месяца назад
दादा दुःखद घटना आहे ... आम्ही रोज बघायचो सरांचे विडिओ , पण हा वाद व्हयव्हरातून झाला आहे , शर्यती ला मध्ये नका आणू
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 3 месяца назад
@@sumeet2187 व्यवहार कशाचा होता केळीचा का बटाट्याचा?
@anirudhparaleanirudh3585
@anirudhparaleanirudh3585 3 месяца назад
बरोबर ekdum
@VinodPise-d2s
@VinodPise-d2s 2 месяца назад
खर तर सरकारने ही बैल गाडी चि शर्यत कायदेशीर पणे कायमचि बंद करावी. या मुळे खूप राढे होतात.
@prathmeshgurav2739
@prathmeshgurav2739 3 месяца назад
Kakade la Paise dyaychi layaki navati mg bail ghyaycha kshala bc …. Rip sir😢
@shindesarkar466
@shindesarkar466 3 месяца назад
लय वंगाळ नाद. कित्येक जणांच्या जमिनी गेल्या, जीव गेले, संसार मोडले. भावपुर्ण श्रद्धाजंली.😢😢🙏🙏
@जयशिवरायजयश्रीराम-त8स
च्यार ओळीचा निबंध लिहायला सांगा पोलीसांना शंभर रुपये द्या म्हणजे विषय संपला जमलंच तर प्रत्येकाने पिस्तूल बंदुक स्वताजवळ बाळगलीच पाहिजे येणाऱ्या काळात पोलीसांकडुन न्यायालयाकडून आपल्याला न्याय अशक्य आहे
@shantanuredekar8230
@shantanuredekar8230 3 месяца назад
बैलगाडी क्षेत्रात हे कधी ना कधी तरी घडणार होते कारण... गरिबांच्या दावणीला असणारा हा खेळ आता श्रीमंताच्या दावणीला गेलेला आहे निव्वळ इर्षा आणि पैशाभोवती असणारे हे क्षेत्र युवा पिढी साठी पुढे खुप जास्त धोकादायक आहे
@yashwantdawale1662
@yashwantdawale1662 3 месяца назад
बैलगाडा शर्यती बंदी घाला, बंदी उठलेपासून खूप गुन्हे घडत आहेत
@चेतनगायकवाड-ट5त
तुमच्या घरात किती बैल आहेत
@yashwantdawale1662
@yashwantdawale1662 3 месяца назад
@@चेतनगायकवाड-ट5त असले फालतू धंदे शरयर्ती बैल करणे वैगेरे एवढे मागास बुध्दीचा नाही मी, हा शेती साठी बैल गायी अवश्य पाळतो मी
@sourabhgaikwad4208
@sourabhgaikwad4208 3 месяца назад
नक्कीच शर्यत बंद होऊ नये म्हणून मलाही वाटत.पण जर एखाद्याचा घर उध्वस्त होत असेल तर कशासाठी हि शर्यत....
@thamarawate4103
@thamarawate4103 2 месяца назад
हे जर असं होणार असेल तर पुन्हा बैलगाडा शर्यत पूर्ण पने बंद झालेली बरी .
@MohitJagtap-hk8jt
@MohitJagtap-hk8jt 3 месяца назад
आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे 🙏
@DNYANUAWATE
@DNYANUAWATE 3 месяца назад
पण पैसे देण्याची नियत नव्हती तर व्यवहारच कशाला करायचा
@harshalbartakke4799
@harshalbartakke4799 3 месяца назад
या बैलगाडा शर्यतीत पहिलं बैलाला मारून मारून त्याच्याकडून शर्यती करून घ्यायच्या यातना कमीत कमी 20 ते 25 मोठे गुन्हेगार तयार झालेले आहेत या असली फालतू गुन्हेगार होणारे क्षेत्रात कोर्टाने बंदी केली होती कशाला ती बंदी उठवली काय माहिती
@DhananjayTaurvlogs
@DhananjayTaurvlogs 3 месяца назад
बैलगाडा शर्यती मधून फक्त महाराष्ट्रामध्ये गुंडगिरी वाढत आहे त्यामुळे महाराष्ट्रात पूर्णतः बैलगाडा बंदी पुन्हा एकदा केली पाहिजे...
@akhil3116
@akhil3116 3 месяца назад
गौतम ल शिक्षा झालीच पाहिजे😡😡😡
@pranilk8576
@pranilk8576 3 месяца назад
मी तर म्हणतो असं निष्पाप लोकांचा बळी जाण्या परी शर्यत बंद झाली तर बरं होईल भावपुर्ण श्रद्धांजली निंबाळकर सर 🙏
@AkashKumar-zx7db
@AkashKumar-zx7db 3 месяца назад
लाखो लोकांच्या मनात असणारे निंबाळकर सर 😢 तुमच्या आत्म्यास चिरशांती लाभो 💐💐💐
@MohitJagtap-hk8jt
@MohitJagtap-hk8jt 3 месяца назад
भावपूर्ण श्रद्धांजली निंबाळकर सर 💐
@gopalgayke6910
@gopalgayke6910 3 месяца назад
रजिस्टर व्यवहार पूर्ण केल्याशिवाय ती खरेदी पुर्ण झाली नाही पाहीजे अशया व्यवसायासाठी विधानसभेत कायदाच केला पाहीजे.
@shubhama4757
@shubhama4757 3 месяца назад
Asa kayda jhala tar he mantri lok jamini kashya balkavnaar
@suhask3208
@suhask3208 3 месяца назад
Shairyat band hoti tech bar hot, mazya lahanpani fakt 3000 rupayche mazya ajobanchya navane bakshis hote pan sparda hi nipaksh ani sporting ethical palun asayachi.
@prajwal_kh
@prajwal_kh 3 месяца назад
Sharyati mule bail kasayanpasun vachale ahet
@ranjanaparthe3237
@ranjanaparthe3237 3 месяца назад
आरे बैल म्हणजे खेळ आहे का महादेवाचे नंदि आहे शेतकरी त्याला जिव लावतो तुम्ही त्याला तुमच नाव होण्या साठी बैलाला पळवता जिवाची पर्वा न करता पळवता
@girishwanare846
@girishwanare846 3 месяца назад
काकडे ला कायदा काही शिक्षा देणार की सोडुन देणार?
@prashantpatil5495
@prashantpatil5495 3 месяца назад
पोलीस भरती करणारे लाखो खुन केले आहे त 🧐 फक्त निंबाळकर सर यांच्या रूपाने आज हे प्रकरण घडले आहे संपूर्ण काकडे कुटुंबाला जनते समोर च बैलगाडा मैदानावर फाशीची शिक्षा झाली पाहिजे 🥺🧐🙏💯
@rajvardhinipatil6872
@rajvardhinipatil6872 3 месяца назад
काकडेचं नाव खराब केलं या लोकांनी...
@vibhutisutar9908
@vibhutisutar9908 2 месяца назад
Right sir
@SB-mj5mo
@SB-mj5mo 3 месяца назад
बैलगाडा शर्यत बंद करा ...गुन्हेगारी वाढत आहे .
@sagarsatav3790
@sagarsatav3790 3 месяца назад
काकडे ला पकडायचे असल तर अजित ची चैकशी करा
@ganeshdalvi5429
@ganeshdalvi5429 3 месяца назад
सर्व बैल गाडा मालकांनी काकडे याचा विरुद्ध आवाज उठवला पाहिजे काकडे कुटूंब ला बैल गाडा शर्यत मध्ये घेऊ नये बहिकार टाका
@bskgroups3184
@bskgroups3184 3 месяца назад
बैल गाडा षेत्रा वर् video kara mota kand zalay comment keli lagech video aala
@subhash6066
@subhash6066 3 месяца назад
बैलगाडा शर्यत अपराधाचे केंद्र बनत असेल तर सरकार ने कठोर कायदे करायची गरज आहे
@adn....k9196
@adn....k9196 3 месяца назад
बैलगाडी शर्यत एकेकाळी शेतकर्यांची होती पण आता तस राहील नाही ते आता पैशा वाल्याच झालं आणि या शर्यत ची वाट लावली
@RohitNimbalkar-bm8hh
@RohitNimbalkar-bm8hh 3 месяца назад
गौतम काकडे चा जाहीर निषेध 😡😡
@Aapla_akash
@Aapla_akash 3 месяца назад
भाऊ व्हिडिओ ची आतुरतेने वाट होती 🙏
@shetkari678
@shetkari678 3 месяца назад
Vatal navat rao gautam bhaiyya as karil.. Miss uhh nimbalkar sir
@Akki0512
@Akki0512 3 месяца назад
आमच्या रणजित निंबाळकर सराना न्याय मिळवून द्या जवळचा असला कुणाच्या पण तरी शिक्षा करा यात राजकारणाकडे पाहू नका थोड्या फायद्या साठी त्या ताई लहान मुलीवर अन्याय करू नका
@vikasphadatare1262
@vikasphadatare1262 3 месяца назад
सगळ्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे
@annarupnar1707
@annarupnar1707 2 месяца назад
काकडे ला शिक्षा झाली पाहिजे
@Vikaslove143
@Vikaslove143 2 месяца назад
निंबाळकर सराना न्याय मिळाला पाहिजे.. शब्दात न सांगता येणारे व्यक्तिमत्त्व.... 😂भावपूर्ण श्रद्धांजली सर 😢😢
@riyajatar1650
@riyajatar1650 3 месяца назад
बुलडोझर फिरवा काकडे वर दम असेल तर
@sachinlawate3328
@sachinlawate3328 3 месяца назад
कोणत्याही व्यवहारात भावनिक न होता... गुजर मारवाडी सारखे जेव्हा जागेवर च व्यवहार पूर्ण होईल तेव्हाच व्यवहार केला पाहिजे.... बैल असो, गाडी असो, किंवा जमीन
@dineshanilpardeshisnakemas5407
@dineshanilpardeshisnakemas5407 3 месяца назад
काही होत नाही वातावरण थंड होणार आणि हे सुटणार पैसा बोलता हे भाई😢
@rohitkavitke6405
@rohitkavitke6405 3 месяца назад
आता आपली न्यायव्यवस्था तारीख पे तारीख देणार...अन आरोपी च मानसिक संतुलन खराब होत असे सांगून सुधारगृहात टाकतील...न्यायव्यवस्था पैसे वल्याची रखेल झाली
@dilippatil7721
@dilippatil7721 2 месяца назад
बैलगाडा शर्यतवर बंदी होती ती चांगली होती आता वैर वाडू लागलेत
@mahaveervhargar8726
@mahaveervhargar8726 3 месяца назад
Kakde ghaveparyant sharyat thambavavi
@shubhama4757
@shubhama4757 3 месяца назад
Bail gada sharyati band kara. Aadhi ha khel fakt shetkari lok karat hote. Aata haa khel shetkaryancha nasun nusta guntha mantri, aamdar, sarpanch ani gaav gundancha jhala aahe.
@BhausoMane-bl1bv
@BhausoMane-bl1bv 3 месяца назад
Gawtma kakata LA cgli. Saja. Zai pahja
@Pailwan333
@Pailwan333 3 месяца назад
तो कोणत्या पण पक्ष्या cha असुदे अजित पवार cha असुदे नाही तर आणि कोणाचं
@Shaktijamdade
@Shaktijamdade 3 месяца назад
प्रतिष्ठित कुटुंब? ज्याचा जीव गेला तो काय अप्रतिष्ठित कुटीबातील होते का? श्रीमंत, राजकारणी लोकांना प्रतिष्ठित म्हणणं हे सामान्यांचा अपमान आहे.. उलट असले लोक सर्वात नीच, अप्रतिष्ठित असतात... कडक कारवाई व्हावी
@SachinYadav-ev2lr
@SachinYadav-ev2lr 3 месяца назад
खुप वाईट वाटत आहे असे होयला लागत नव्हते सरासोबत
@DattatrayBhatmare-u6z
@DattatrayBhatmare-u6z 2 месяца назад
गौतम काकडे ला जन्मठेप द्या
@patildhanaji2685
@patildhanaji2685 3 месяца назад
पोलीस मॅनेज होऊन कलम कमी करणार महाराष्ट्राची वाट लागली
@VishalPatil-x9w
@VishalPatil-x9w 3 месяца назад
बैलगाडा शर्यतीवर बंदी घाला
@prasadshinde7849
@prasadshinde7849 2 месяца назад
एकदा घाटात ये अन् मोठ्या आवाजात हे वाक्य बोल. नाही तुझ्या अख्ख्या खानदानाला घाटात नागड पळवल गाडा शौकिनांनी तर मग बोल.😂
@AmolShinde-p6s
@AmolShinde-p6s 28 дней назад
नाही तर काय 😏 उगीचच मुक्या जिवाशी खेळायच 😏 काय कळतं ओ त्यांना?? उगीचच पळायचं 😢
@sanjayvhawal2404
@sanjayvhawal2404 3 месяца назад
He kasle pratisthit gharane, purn pane gunhagari chi parshwabhumi ahe, bolbhidu ne vyasthit study karava ani VDO karava.
@pronationalist88
@pronationalist88 3 месяца назад
बंद करा ते बैलगाडी शर्यत....सगळीकडे गुंडगिरी चालू आहे ..तरुण मुलं वाया जात चाललेत 😢
@ArchanaJagtap-ez5ke
@ArchanaJagtap-ez5ke 3 месяца назад
अंकिता ताईंकडे सुंदर बैलाला सोपवाव ही सरांना आपणा सर्वांकडून श्रद्धांजली
@nikhlilnarvekar5185
@nikhlilnarvekar5185 3 месяца назад
Aajit Pawar Saheb Cha Nibalkar Sir Na Nyaya Detil Gauttam Cha Bali Devun Nahitar Aamdarki He Geli Mahanun Samjja 💯%
@riyajatar1650
@riyajatar1650 3 месяца назад
अजित पवार चा जवळचा माणूस आहे काही होणार नाही
@vkwagh2738
@vkwagh2738 3 месяца назад
aaropi family ajit dada che samarthak aahe
@BlackFace_0
@BlackFace_0 3 месяца назад
Gavtam kakde kontya tari ani konachya tari farmhouse ver asnar 😢
@Ba...9090
@Ba...9090 3 месяца назад
गौतम काकडे अजित पवार चा माणूस आहे म्हणून पोलीस त्याला शोधून नाही काढत
Далее
🦊🎀
00:16
Просмотров 235 тыс.
荧光棒的最佳玩法UP+#short #angel #clown
00:18