सत्तेत असली की खूप काही बोलायला सुचत जरा सत्तेच्या बाहेर राहा मग बोला सत्ते साठी तुम्ही कोना सोबत पण जाणारे तुमच काय आज ह्याच्या सोबत तर उद्या त्याच्या सोबत , तुम्हला सत्ते शिवाय झोप येत च नाही ना
Mag Muslim lok Road var Namaj padtat teva dusryala tras ny hot ka , ha dutappi pana jast kaal nahi chalnar, ek Diwas asa yeil jya divashi Hanuman chalisa musalman la sudha bolava lagel
Ajit Dada nawat dum ahe, dhak, Kartutva ahe, sahyakari vrutti ahe... Tit for tat ahe. Dada ch Dadapan ahe je ki tyanna te khup Shobhate. Dada mhatle ki... Ajit Dada...... mala tyanche bhashan khup awadate. te ek utkrushta Karyakarte ani abhyasu nete ahet. Ajit Dada CM,Eknath Shinde deputy CM vhave ase mala watate. vhavet ase mala watate. 👍🙏
अजित दादा चे भाषण दाखवा ना तिथली गर्दी दाखवणार नाही एबीपी माझा टीव्ही नाईन कालची तळेगाव ची सभा आणि भाषण आणि कधी दाखवणार सुनिल अण्णा शेळके च्या कार्यक्रमाच्या टीव्ही नाईन एबीपी माझा झी24तास ही सभा देवेंद्र चे असती तर पन्नास वेळा दिवसातून ती बातमी दाखवली असती हे देवेंद्र चे ठेवलेले चैनल आहे आणि देवेंद्र फडणीस पुढची पंचवीस वर्षे मुख्यमंत्री
हनुमान चालीसा आणि जन्म स्थळ वरून आपण बिंदास्त टीका केली हिम्मत असेल तर भोंगा आणि रस्त्यावर नमाज याचा वर पण बोलायचं असत सत्ता आहे म्हणून मजा सध्या लवकरच जातील हे दिवस तुमचे .... जय हिंद जय महाराष्ट्र...
porano kam kara chinchaead cha wikas fakt ani fakt chawan saheb ani pawar saheb jar bjp ne wikas kela asta tumhi jithe niwadun yeta tithe kahich wias nahi amhi jar bjp chya umedwar jethun niwadun ala tithe paristhiti kai ahe ao rasta 10ft ani gadi jar chalte na kamber dukhate
शेतकरयांना सानुग्रह अनुदान 50 हजार रुपये देण्यास आपण खूप उशीर केला पवार साहेब कारण तुमचा निर्णय शिंदे सरकारनी रद्द केला अशी वार्ता आहे त्यावर काय उपाय आहे तुम्ही शेतकरी व विनाअनुदानित शिक्षक यांची फारच नुकसान केली आहे बावीस वर्ष झालीत लक्ष दिलं नाही तुम्ही दादा