न खाऊंगा नही खाने दूंगा या.P.M. यांचे घोष वाक्या ला घाबरून म्हणजे सिंचन घोटाळा बाहेर निघेल म्हणून आपण BJP चे आश्रयाला गेलात हे सर्वांना माहित झाले आहे हे विसरू नका !
दादा काय तुमचे निर्णय आशा स्वयं सेविकांना 5000 (पाच हजार)मोबदला ची वाढ केली व त्यांचे सुपरव्हीजन करणारे उच्च शिक्षीत गटप्रवर्तक यांना मात्र १०,०००च्या ठिकाणी फक्त एक हजार (१०००) मोबदला वाढ देवून किती अपमान केला दादा, ह्या लाडक्या बहिणींना कां डावलण्यात आले आहे.
कसारे दादा अर्ज कमळ च मला आमदार साठी उभे केले पाहिजे सर मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे राहत आहे सर नवीन चेहरा पाहून मला वोटग करतील संचेती नको सर संचेती काही काम नाही केले विकास काही च नाही म्हणून तो निवडून आले 🎉🎉🎉
Ladki bahin hi yojna chi batami khari aahe ki khoti....te spasht sanga...kadhi bolta yojna cha labh gya ....aani kadhi mhanta ki yojna band hona ...khar Kay aahe te bola