Тёмный
No video :(

Ajit Pawar Speech Today : अजित दादांना Sharad Pawar Baramati जिंकून देणार नाहीत ? | Vishaych Bhari 

Vishaych Bhari
Подписаться 749 тыс.
Просмотров 47 тыс.
50% 1

Ajit Pawar News : 3 डाव Sharad Pawar अजित दादांना Baramati मध्ये पुन्हा धूळ चारतील ?| Vishaych Bhari
मंडळी आज बारामतीमध्ये अजितदादांनी जन सन्मान रॅलीच्या निमित्तानं मोठी सभा घेतली. त्या सभे दरम्यान पावसानं हजेरी लावली आणि लोकांनी त्या सभेची तुलना शरद पवारांच्या पावसातल्या सभेशी करून दादांनी काकांविरोधात बारामतीत षड्डू ठोकलाय अशी चर्चा आता रंगायला लागलीये. दरम्यान सध्या अजितदादांचं एका मागच्या भाषणातलं वक्तव्य व्हायरल होतंय. मी बारामतीतून निवडणूक लढवणार नाही अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी त्यावेळी केल्यानं सगळ्यांच्याचं भुवया उंचावल्या होत्या. तसं पाहिलं तर यंदाच्या लोकसभेला अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना हरवताना सुप्रिया सुळे यांना बारामतीतून 48000 चं लीड मिळालं होतं. पण बारामती विधानसभेवर अजितदादांचा वचक असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर लीड मिळाल्यामुळं खरोखर लोकांना शंका यायला लागली होती की अजितदादा यंदा बारामतीतून लढणार नाहीत. मग अजितदादा नाही तर बारामतीत कोण याबद्दल कुजबुज सुरु झाली आणि अजित पवार यांचे पुत्र जय पवार यंदा बारामतीची निवडणूक लढवणार का याबद्दल ही तर्क वितर्क लढवले जाऊ लागले. कारण मागं शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यंदा बारामतीची विधानसभा लढवणार असं बोललं जात होतं.. पण खरं तर अजून अजितदादांनी बारामतीच्या रिंगणातून माघार घ्यायची तयारी केलेली नाही असं काही जाणकारांकडून सांगितलं जातंय. कारण आजच्या सभेतून अजितदादांनी शरद पवार यांच्याविरुद्ध दंड थोपटल्याचं बोललं जातंय. पण तरीही यंदा शरद पवारचं दादांना बारामतीत लोकसभेसारखं विधानसभेतही बॅकफूटवर ढकलणार अशी शक्यता आहे. ती कशी हे आपण या व्हिडीओद्वारे पाहुयात,
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#ajitpawar
#ajitpawarlive
#विषयचभारी
ajit pawar,ajit pawar live,ajit pawar speech,sharad pawar,ajit pawar latest speech,ajit pawar latest news,ajit pawar today speech,ajit pawar interview,sharad pawar vs ajit pawar,ajit pawar news,ajit pawar song,ajit pawar speech live,ajit pawar comedy speech,ajit pawar vs sharad pawar,ajit pawar news live,ajit pawar baramati,ajit pawar news today,baramati ajit pawar speech,ajit pawar on sambhaji maharaj,ajit pawar ncp,bol bhidu ajit pawar

Опубликовано:

 

26 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 72   
@sunnyv227
@sunnyv227 Месяц назад
दादा जर शब्दाचा पक्का असेल तर दादानी बारामती मध्ये उभं राहू नये,आणि जर उभे राहिलेच तर पराभव निश्चित आहे
@dilipghule4239
@dilipghule4239 Месяц назад
शब्दाचे पक्के उभे राहणार नाही
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk Месяц назад
कितीही झेरॉक्स करा अजित पवार 100% बारामती मध्ये पडणार
@aniketsonawane7884
@aniketsonawane7884 Месяц назад
Only Saheb
@kishorphadatare4869
@kishorphadatare4869 Месяц назад
शरद पवार साहेब फक्त
@dineshmane3577
@dineshmane3577 Месяц назад
नक्किच चारतील 💯
@kirangadade1261
@kirangadade1261 Месяц назад
जी चुक महायुती आणि मीडियानी लोकसभेत केली तीच चुक परत एकदा करत आहेत.... जनतेला ग्रहीत धरू नये
@user-cf8pr6uh8h
@user-cf8pr6uh8h Месяц назад
Pawar saheb iS 💪pawar 💪
@appalokhande6531
@appalokhande6531 Месяц назад
बघू की अजितदादा किती शब्द पाळतात त्याचा
@pravindesai9687
@pravindesai9687 Месяц назад
भाजपच अजित पवारांना संपवेल.
@bhau4700
@bhau4700 Месяц назад
मावीआ❤
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 Месяц назад
Pawar Saheb is Powar.
@vijaydhumal160
@vijaydhumal160 Месяц назад
Pawar saheb is always great ❤️❤️
@sagarpawar-di4rn
@sagarpawar-di4rn Месяц назад
Only saheb
@user-gh8nl2zk4c
@user-gh8nl2zk4c Месяц назад
❤❤ ओन्ली शरद पवार किंग ऑफ बारामती❤❤ बारामती फक्त साहेबांचे आहे
@mohanjadhav4498
@mohanjadhav4498 Месяц назад
Pawar Saheb King of Maharashtra Pawar Saheb Shard Pawar Saheb 🌹🙏🌹🙏✋✋✋📯📯📯🚩🚩🚩100% Ajit Pawar Nivadun yenar nahit 100%
@ramdasgaikwad4477
@ramdasgaikwad4477 Месяц назад
साहेब 👍
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue Месяц назад
अजित पवार हे पावसातून वाहून जाणार आहेत. सुनेत्रा पवार या मागच्या दरवाजाने आत जाऊन खासदार झाल्या आहेत. त्यांना जनतेने निवडून दिलेले नाही. अजित पवार यांनी कोणतीच निवडणूक लढु नये असे मतदारांना वाटते.
@user-lw2kx6yw3w
@user-lw2kx6yw3w Месяц назад
Sarad pawar only❤❤❤❤
@vijaysakharkar7596
@vijaysakharkar7596 Месяц назад
बेडूक कितीही फुगला तरीही बैल होत नाही.
@rajendrabhopale8550
@rajendrabhopale8550 Месяц назад
जो.पर्यंत. शरदचंद्ररावजीसाहेब. जिवंत आहेत. तो पर्यंत त्याच्या विचाराचा.पराभव. अटळ.आहे. कारण ते. आहुलिया.आहेत .हे.महायुतीतिल.सव॔ अध॔वटाना.समजनार.नाही
@pravindabhade3350
@pravindabhade3350 Месяц назад
आता एकच दादा युगेंद्र पवार साहेबांची तुतारी ❤
@sachinshedage7397
@sachinshedage7397 Месяц назад
लोकसभा आणि विधानसभा हे दोन्ही विषय वेगळे आहेत दादा कामाचा माणूस आहे शब्दाचा पक्का 👍👍👍
@bhushankhandagale692
@bhushankhandagale692 Месяц назад
दादा शब्दाचे पक्के दाद निवडनुक कसे लाडवतील😂😂😂😂
@suniljathar6521
@suniljathar6521 Месяц назад
पैसा खान्यात त्याच्या एव्हढा पटाईत कोन नाही
@eknathdeokar3074
@eknathdeokar3074 Месяц назад
फक्त बारामती तच काम करतात
@Ashutoshtilak
@Ashutoshtilak Месяц назад
दादाची दादागिरी संपली आता कोणी दादा म्हणत नाही
@amoljadhav80
@amoljadhav80 Месяц назад
Dada padnar aahe
@babatagade6494
@babatagade6494 Месяц назад
दादा नक्की च पडतील
@chanduvishwekar5831
@chanduvishwekar5831 Месяц назад
अजित पवार यांची दादागिरी संपली, ईतिहास जमा
@user-rg7re7ge1n
@user-rg7re7ge1n Месяц назад
अजित पवार बारामतीतून पडणार
@gokuldasjadhav1078
@gokuldasjadhav1078 Месяц назад
Onlysaradpavsr
@poojashende3468
@poojashende3468 Месяц назад
शरद पवार तुम्हालाच सगळ शेअर करतात की काय ??
@rsgharge338
@rsgharge338 Месяц назад
प्रत्येक पाऊस फायदा देईलच, असे काही नाही... बारामतीत शरद पवार साहेब यांचे पारडे जड आहे.
@user-dj2tq2wu6b
@user-dj2tq2wu6b Месяц назад
Khup cHan
@pradipmankar4222
@pradipmankar4222 Месяц назад
Dada shabadache packed aahe
@sandeepkhedekar3476
@sandeepkhedekar3476 Месяц назад
जैसा बोले तैसा न चाले, त्याची का वंदाउ पाउले.
@user-dq4gl9uu5c
@user-dq4gl9uu5c Месяц назад
Dada tumhi padnar
@arjundevkate2838
@arjundevkate2838 Месяц назад
Dada shabdache pakke ahet...ubhach rahanar nahit....
@rajanpawar6332
@rajanpawar6332 Месяц назад
Je loksabhela baramatit zale tech widhansabhela honar.
@manikraokhode7146
@manikraokhode7146 Месяц назад
पवार देतील तोच चेहरा निवडून येईल.दादा पवार मुळे निवडून येत होते
@santoshkale9837
@santoshkale9837 Месяц назад
70 hajar kotiche malak cha game honnar
@mayurmali8302
@mayurmali8302 Месяц назад
शरद पवार स्वतः उभे राहिले तरच अजित पवारांचा पराभव शक्य आहे. अन्यथा दुसरा कुणी अजित पवारांचा पराभव करणं कठीण आहे.
@satishshinde4373
@satishshinde4373 Месяц назад
Only sharad pawar.
@sachinmagar5041
@sachinmagar5041 Месяц назад
युगेद दादा प येणार
@bhauk678
@bhauk678 Месяц назад
दादा पादा यांनी मिशा काढून संन्यास घेतला पाहिजे
@sushantbhapkar0096
@sushantbhapkar0096 Месяц назад
Tyatlya Gardi vrti pn bola na kiti lok hoti te sanga
@tejasrajeshchaudhari4915
@tejasrajeshchaudhari4915 Месяц назад
Fkt Saheb
@jmjm1772
@jmjm1772 Месяц назад
Bayko haarli atta porg haarnar😂
@anandapawar7681
@anandapawar7681 Месяц назад
Uegendra pawar
@gulabsalunkhe4079
@gulabsalunkhe4079 Месяц назад
दादा तुम्ही पडणार पक्का vada
@poojashende3468
@poojashende3468 Месяц назад
अरे दुसरा विषय नाही काय ???
@prakashdandekar5958
@prakashdandekar5958 Месяц назад
जनता अजितदादा ला पाणी पाजतील
@KDB-hl2od
@KDB-hl2od Месяц назад
पावसाचा अंदाज आल्यावर दादांनी भाषण करायचे ठरवले
@AnjaliVaidya-te1zi
@AnjaliVaidya-te1zi Месяц назад
Ajit pawarala Baramatitun haklun lawa
@gajanannalawade4414
@gajanannalawade4414 Месяц назад
Op
@user-dq4gl9uu5c
@user-dq4gl9uu5c Месяц назад
Dada Cheracha Tej gele
@user-dj2tq2wu6b
@user-dj2tq2wu6b Месяц назад
Pratjamesh tuza andaz chukato ahe
@kamblesanjay1725
@kamblesanjay1725 Месяц назад
Dada Dhokebaj Manus ahye ONLY SHARAD PAWAR SAHAB
@pratimamalvankar8039
@pratimamalvankar8039 Месяц назад
Vakdya aata lavkar ch varti janar ahe Maharashtra la khup lutle ahe he Deva la mahit zale manhn lavkarch vakdya chi uchalt bandi honar manje honar
@pdborkar1258
@pdborkar1258 Месяц назад
झिरवळ बापाला बाप म्हणायला कधी शिकणार शरद पवार हे बापमाणुसच आहे हे कधीही विसरु नका
@rajugulhane5555
@rajugulhane5555 Месяц назад
फालतू बातमी देऊ नका
@unkownperson1870
@unkownperson1870 Месяц назад
sharad pawar swata ubhe rahanar ganit sangtay
@Jai_Hind_Patil
@Jai_Hind_Patil Месяц назад
शरद पवारने कित्येक घर फोडले, म्हणूनच भोगतोय वाईट कर्माची फळ...
@vishnuhinge1016
@vishnuhinge1016 Месяц назад
अजीतने स्वतः चा राजकीय बळी दिला परत आमदार नाही आणि राजकारण पण नाही
@vishnuhinge1016
@vishnuhinge1016 Месяц назад
आजीने स्वतः चा राजकीय बळी दिला
Далее
拉了好大一坨#斗罗大陆#唐三小舞#小丑
00:11