Тёмный

Sharad Pawar यांचं Baramati Vidhansabha जिंकण्यासाठी प्लॅनिंग पण Ajit Pawar यांना हरवणं शक्य आहे का? 

BolBhidu
Подписаться 2 млн
Просмотров 171 тыс.
50% 1

#BolBhidu #AjitPawarVsSharadPawar #BaramatiVidhansabha
"कोणतं बटन दाबायचं, हे बारामतीकरांना सांगावं लागत नाही. लोकसभेला जे केलं, तेच विधानसभेला करा. गेली ५६ वर्षे जशी साथ दिली, तशीच साथ यापुढे देखील राहू द्या," हे वक्तव्य आहे शरद पवार यांचं. पवारांनी बारामती दौऱ्यावर असताना केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. बारामती लोकसभेनंतर आता शरद पवार यांनी विधानसभेत देखील अजित पवारांना पाडण्याचा डाव टाकत असल्याचं बोललं जातंय.
२०१९ मध्ये महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाच्या लीडनं विजयी झालेल्या अजित पवारांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. २०२४ ची विधानसभा निवडणूक अजित पवारांची आठवी टर्म असणार आहे. यापूर्वीच्या सात निवडणुकांमध्ये अजित पवारांनी विरोधकांचा प्रत्येक वेळी दारूण पराभव केलाय. पण यंदा त्यांचा विजयी रथ रोखण्याचा चंग शरद पवारांनी बांधल्याचं दिसत आहे. पण शरद पवार खरंच अजित पवारांना बारामतीत हरवू शकतील का? इथली राजकीय समीकरणं नेमकं काय सांगतात? पाहूयात या व्हिडीओमधून….
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

22 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 480   
@Dhanraj_gawale.
@Dhanraj_gawale. 6 дней назад
वस्ताद मैदानात उतरल्यावर दादा पादा काही चालत नाही
@rahulpawar6992
@rahulpawar6992 6 дней назад
सही पकडे है
@MA-kx8uv
@MA-kx8uv 6 дней назад
Aaaa Aa A Bhagtoch tula thamb 😂
@MadhubalaKhumkar
@MadhubalaKhumkar 6 дней назад
Pn wastad chi garanti khud त्यांच्या समाजाच्या लोकांना नाही. समाजाचा फक्त फायदा धेतला. मराठा आरक्षणाला छुपा पाठिंबा देतात पण केंद्रात मंत्री असताना काय केलं? समाजाला काही न देता समाजाचा फायदा कसा द्यावा हे शिकावं तर वस्ताद कडून​@@rahulpawar6992
@shivarajpawar2479
@shivarajpawar2479 6 дней назад
💯 right
@swagatsawant
@swagatsawant 6 дней назад
😂 म्हणूनच अजून ही #भावी आहे!
@Fact-fictions94
@Fact-fictions94 6 дней назад
साहेबांनी एक आदेश दिला तर बारामतीतल्या गल्ली - बोळातील पोरगं सुध्दा अजित पवारला पाडेल. 🙏🙏🙏🙏🙏
@shivarajpawar2479
@shivarajpawar2479 6 дней назад
💯 right
@shashikantsonavane2979
@shashikantsonavane2979 6 дней назад
अजितदादा यांच राजकारण संपल्यात जमा आहे
@marathaforindia4659
@marathaforindia4659 6 дней назад
☪️ la support kara ( Hindu Haters)
@tusharkakade5072
@tusharkakade5072 6 дней назад
🍌🍌
@atuljadhav3410
@atuljadhav3410 5 дней назад
तु नक्किच बारामतीचा नहीयेस
@Dharmik457
@Dharmik457 6 дней назад
शरद पवारांना बारामतीत हरवणे अशक्य काम आहे. दादा आता फक्त नावापुरता. शरद पवार 💪🔥👍
@Hemantsav
@Hemantsav 5 дней назад
😂😂😂😂😂😂
@brijk6167
@brijk6167 4 дня назад
Chutya manus Sharad pawar Maharashtra chi vat lavun basla. Jati jatich Rajkaran karun. Chutya chya tondat kadi Chatrpati che kade nav naste .
@marathaforindia4659
@marathaforindia4659 День назад
@@Dharmik457 sharad khan ☪️ Mafia Don supporter D muslim gangs in Mumbai. Lavish life in Mumbai & victim card baramati ( Anti marathi Manus)
@LahuMergal
@LahuMergal 6 часов назад
3:27 2​@@marathaforindia4659
@_Xyz430
@_Xyz430 6 дней назад
मी बारामतीचा आहे 70% जनता शरद पवार यांच्या मागे आहे. त्यामुळे दादांचा पराभव न्हीचीत आहे.
@sushantmane5457
@sushantmane5457 5 дней назад
शेट्ट, आम्ही पण बारामती कसब्यात राहतो , हैद्राबाद वरून नाय आलो लवडया, साहेबाची लोकसभेची हवा झाली का तर म्हातारे झालेय , देऊ शेवटची संधी पण आता बारामती विधानसभेत युगेंड्रा आणि शरद ची लायकी कळेल , झालेली हवा आता घरात पराभव बघून दिसेल , आणि जे म्हणतात ना साहेबांचा कधी पराभव नाय होत , तर पहिला आणि शेवटचा पराभव 😂😂 #बारामती_विधानसभा
@manojlad7745
@manojlad7745 День назад
बारामती कर तुम्ही खरोखर ठरवा. त्या गद्दराला कसा पडायचा
@dardbharegeet5014
@dardbharegeet5014 6 дней назад
अजित पवारांनी राजकारणातील ' बाप ' माणसाशी पंगा घेतलाय त्याची त्यांना किंमत मोजावी लागेल , तिथे दादा पादा नाही चालत.
@akkishorts9635
@akkishorts9635 49 минут назад
nich galaich rajkarn karun kon king hot nast re shmnta😂
@dardbharegeet5014
@dardbharegeet5014 34 минуты назад
@@akkishorts9635 नीच आणि गलिच्छ तूच आहेस मित्रा हे तुझ्या भाषे वरून कळतं
@mahadeogund232
@mahadeogund232 6 дней назад
विधानसभेला ८५जागी तुतारी वाजणार आहे
@yogesharadhye8948
@yogesharadhye8948 6 дней назад
Panja & Mashal LA Wisaru naka
@rajanpawar6332
@rajanpawar6332 6 дней назад
88 jagi mashal
@chandrakantbhoite8126
@chandrakantbhoite8126 6 дней назад
पण ह्या वेळेस बदल निश्चित आहे.कारण पवार साहेब हे पवारसाहेब आहेत.....👍
@pandharinathhemade
@pandharinathhemade 6 дней назад
1991 पासून आज पर्यंत डोक्यावर हात काकांचा होता.. आता नाही
@yogirajwarake6548
@yogirajwarake6548 6 дней назад
तुम्ही तर सुनेत्रा पवारांना हरवणं अवघड आहे म्हणत होता पण त्या हरल्या. तसंच विधानसभेला होईल 💯
@yogeshtapare5479
@yogeshtapare5479 6 дней назад
आता दादा ची काही खैर नाही, साहेबाचा जोपर्यंत दादाच्या पाठीवर हात होता तोपर्यंत दादा चे फावले आता समजेल की राजकारणात दादा ची किती किंमत आहे,only साहेब प्रेमी🚩🚩✌️✌️🙏🙏
@adwaitsolanke5539
@adwaitsolanke5539 6 дней назад
तेव्हा काका पाठीशी होते आता नाही आहे , अजित पवार हरला तर ही महाराष्ट्राच्या इतिहासात सगळ्यात मोठी बातमी होईल
@dipajagtap7124
@dipajagtap7124 6 дней назад
Ti batami aekayala mi jasat utavil zalo ahe dada pada la tynchi jaga dakhvavich lageal Jay mva pawar saheb babach rahanar
@user-ut8te7dp4t
@user-ut8te7dp4t 6 дней назад
ब्रेकिंग न्यूज होणार
@Vighnaharta_12
@Vighnaharta_12 6 дней назад
दमदाटी दादा अक्कलशून्य फक्त सत्तेची हाव.. तो फडवणीस आणी दादा सारखाच या दोघांना तत्व नाही ते सत्तेसाठी ITcell बँका रविवारी उघडे करता फक्त पैश्याच्या जोरावर .. जनतेने आता तरी दोघांना हद्दपार करावे.. वाटोळं केल पोलीसभरती, शेतकरी, कितीतरी प्रोजेक्ट गुजरात ला पळवले गुंडागिरी लाठीचार .. जातीजातीत भांडण लावली.. आधी चा सुसंस्कृत पणा पूर्ण गेला महाराष्ट्र चा या bjp मुळे
@tukarammore3925
@tukarammore3925 6 дней назад
ताई साहेबांमुळे अजित पवार एवढ्या लीडने निवडून आले, अजित पवारांची मस्ती जिरविणीची हीच योग्य वेळ आहे. हा गडी सगळ्यांना दमच देतो.
@somnathshete8542
@somnathshete8542 6 дней назад
बारामतीत एकच साहेब शरदचंद्र
@AapaPanpatil
@AapaPanpatil 2 дня назад
अजित पवार विधानसभेला अजून पडतील त्यांना योगेंद्र दादा अजित पवार यांना एकशे एक टक्का पाटील विधानसभेला
@AapaPanpatil
@AapaPanpatil 2 дня назад
बारामती शरदचंद्र साहेबांचा बालेकिल्ला आहे
@AapaPanpatil
@AapaPanpatil 2 дня назад
101% का मसूर नेते शरदचंद्र पवार साहेब
@rahulwable6924
@rahulwable6924 6 дней назад
साहेबांचा काय नेम नाही राव 😮 लोकसभावरून समजतंय कि साहेब किती पोहचले आहे. त्यामुळे काय सांगता नाही येत अजित दादांच काय होईल ते 🙂
@Analysis565
@Analysis565 6 дней назад
शरद पवार यांना सर्वांचा पाठिंबा असेल पण चुकून जर साहेबांनी अजित पवार शी कुठं ही तडजोड केली की संपलं.. पवार साहेब परत लोक विश्वास ठेवत नाहीत...
@Phaltankar_9797
@Phaltankar_9797 6 дней назад
हे काय जे चालू आहे त्याचावरून तर वाटतं नाही साहेबाच्या विरोधात दादा असतील 😂😂
@Madhyamvargiy
@Madhyamvargiy 6 дней назад
An shevti tech hoil ...Ajit pawar sattepasun dur nahi rahu shkt...nivdnuka zalya ki prt Ajit pawar upmukhymantri hoil😂😂😂😂
@krishnabhilare5370
@krishnabhilare5370 6 дней назад
असं तुम्हाला वाटतं शेकडो कांड करून झालेला हा बकासुर पुन्हा पुन्हा उभा राहतो तेवढ्या जोमात 🤑 खायला.
@Vighnaharta_12
@Vighnaharta_12 6 дней назад
दमदाटी दादा अक्कलशून्य फक्त सत्तेची हाव.. तो फडवणीस आणी दादा सारखाच या दोघांना तत्व नाही ते सत्तेसाठी ITcell बँका रविवारी उघडे करता फक्त पैश्याच्या जोरावर .. जनतेने आता तरी दोघांना हद्दपार करावे.. वाटोळं केल पोलीसभरती, शेतकरी, कितीतरी प्रोजेक्ट गुजरात ला पळवले गुंडागिरी लाठीचार .. जातीजातीत भांडण लावली.. आधी चा सुसंस्कृत पणा पूर्ण गेला महाराष्ट्र चा या bjp मुळे
@Analysis565
@Analysis565 6 дней назад
@@Madhyamvargiy 😀😀 काय सांगता येत नाही, सकाळी एक मेकांच्या मर्डर ची भाषा करतेत आन रात्री एका ताटात बसतेत
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 6 дней назад
दादाचा अजित कधी झाला हे त्याला सुद्धा कळालं नाही असा चमत्कार असतो मतदारांमध्ये
@tiger-lu3gu
@tiger-lu3gu 6 дней назад
दादा घरी बसा आता 😂
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 6 дней назад
अजित पवार यांनी आपला पक्ष मनसे मध्ये किंवा एमआयएम मध्ये विलीन करावा त्यांच्यापुढे एवढाच प्रश्न आहे आता
@VishvajitTalande
@VishvajitTalande 6 дней назад
कमेंट वाचल्यावर हे समजत आहे की,' अजित दादा तो गियो ' .
@vivekbendkoli2653
@vivekbendkoli2653 5 дней назад
😂😂😂
@dattagayakwadpatil
@dattagayakwadpatil 6 дней назад
दोन्ही कडचे कार्यकर्ते जीवच रान करतील, स्वतः उपाशी राहून प्रचार करतील... एक जिंकून येणार एक पडणार , पडणारा विधानपरिषद वर जाणार... कार्यकर्ते भुंकत राहणार
@mohankamthe8335
@mohankamthe8335 6 дней назад
अहो पोरगा पडला, बायको पडली मग अजित काय चीज आहे पवार साहेबांच्या समोर. १००% अजित पडणार
@user-nn6qb7ok9d
@user-nn6qb7ok9d 6 дней назад
100% पडणार
@agarchandpatil2172
@agarchandpatil2172 5 дней назад
ज्याच्या जीवावर मोठा त्याच्यावर उलतला हे स्वाभिमानी जनतेला आवडले नाही
@agarchandpatil2172
@agarchandpatil2172 5 дней назад
अजित 100%हरणार
@ganapatgawade45
@ganapatgawade45 6 дней назад
आता एकदा पाडलंय , आता शरदचंद्रजी पवार साहेब यांचा नाद खुळा.
@SAMEERSHAIKH-hi1on
@SAMEERSHAIKH-hi1on 6 дней назад
आता दादा येणार नाही हे 100%
@kishorpatil790
@kishorpatil790 6 дней назад
बोट धरून चालायचं शिकवलं. बोट च तोडून टाकशील. ही महाराष्ट्र जनतेला आवडलं नाही. जनता शरद पवार पाठ्ठीशी आहे...... ही संस्कार नवीन पिढी ला शिकवण.आहे...नोंद घायवी
@KUNALGAIKWAD_
@KUNALGAIKWAD_ 6 дней назад
साहेब ❤
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg 6 дней назад
Bade Aaram se 😂 fakt lead moja 😅
@DADA_KONDAKE
@DADA_KONDAKE 6 дней назад
शरद पवार आहेत ते त्यांनी जर मनात आणलं तर दादाचं करियर काही मिनिटात संपवू शकतात..😊
@pratikdhame9061
@pratikdhame9061 6 дней назад
तुम्ही पुर्ण लोकसभेत सुप्रिया सुळे पडतील अश्या गप्पा मारत होता त्याच काय झालं ते सांगा
@jaykisan4128
@jaykisan4128 6 дней назад
दादा पण घरि बसनार 🎉🎉
@RohanVagare-rq9us
@RohanVagare-rq9us 6 дней назад
पवार साहेब ✌️🔥❤️
@spune5038
@spune5038 6 дней назад
लोकसभेला बारामतीतून सुप्रिया सुळे ला जास्त लीड आहे यावरून तुम्ही अंदाज लावू शकता😅
@ApparavPawar-np4ys
@ApparavPawar-np4ys 6 дней назад
दादा पडलाच पाहिजे ऊर्मट आहे दादा हमेशा दादागिरी ची भाषा वापर त असतात
@Amazing_Tech1
@Amazing_Tech1 6 дней назад
अजित दादा चे स्वतः निवडून यायचे वांदे आहे आणि दादाला पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री बनायचं आहे!😂
@navnathindalkar6528
@navnathindalkar6528 6 дней назад
राष्ट्रीय अध्यक्ष आहेत राव ते😂😂
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 6 дней назад
दादांना आता कोणीही पाडेल.. स्वतः अशी अवस्था करून घेतली
@devkateraja540
@devkateraja540 6 дней назад
आतापर्यंत दादा निवडून येत होते.....कारण त्यांच्या पाठीवर अदृश्य शक्तीचा हात होता.... आज तो हात नाही.....
@shekharshinde7309
@shekharshinde7309 6 дней назад
मुलगा,बायको,आता स्वतः पडून हॅट्ट्रिक करतील दादा,😂😂😂
@pravinbaad3315
@pravinbaad3315 6 дней назад
आम्हाला दादांचा अभिमान वाटत असे पण दादां दादांनी भाजप च्या नादाला लागून स्वतःच्या राजकिय काराकीर्द धुळीला मिळवली आहे साहेब साहेब आहेत हे दादांनी विसरू नये
@vaibhavsainkar1386
@vaibhavsainkar1386 6 дней назад
अजित पवारानी विकास केला असेल मान्य आहे. . पण ज्याच्या मुळे केला तो पक्त साहेबा मुळेच
@shirishghangale3601
@shirishghangale3601 6 дней назад
❤❤❤
@user-kl9uk7mq5r
@user-kl9uk7mq5r 6 дней назад
पाठीवर हात साहेबांचा होता
@faizalsayyed3380
@faizalsayyed3380 6 дней назад
Yanda kasa amdar hoto tech bagu💀😂
@Spartanash
@Spartanash 6 дней назад
दादा ला पान टपरी वर उधार भेटत नाही..काका नसेल तर😂
@kirtiind52846
@kirtiind52846 6 дней назад
लोकांच्या तालुक्यांच्या सभांना नसते तेवढी गर्दी आमच्या म्हाताऱ्याच्या गावातल्या सभांना होतं आहे... टोपीवाले स्टेज वर... मध्यम वयीन स्टेजच्या पुढे आणि नवी पिढी सोशल मीडिया वरून म्हाताऱ्याला तोलून धरत आहे... असले दादा इतिहास होणार हे नक्की... इथ एकच राजा... शरदचंद्र pawar ❤
@santoshrahate4619
@santoshrahate4619 6 дней назад
आजपर्यंत अजित पवार जिंकले, ते फक्त शरद पवार साहेबांच्या जिवावर . बारामती म्हणजे शरद पवार ही देशात नाही तर जगात ओळख आहे. बाप हा बाप असतो .
@nanashricatererspune5470
@nanashricatererspune5470 6 дней назад
बोल भिडू ला 10 मिनिटात 1200 व्ह्यूज मिळालेली आहे त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन
@pratikvhawal4791
@pratikvhawal4791 6 дней назад
2019 साली नवीन मतदारांचे मतदान कार्ड हे विधान सभा निवडणुकीच्या आधी आले म्हणून ताई आणि दादा यांच्या मतांमध्ये फरक दिसला असेल असं माझं स्वतःचं मत आहे... साहेब असो किंवा दादा दोन्ही बारामतीकर आहेत...
@sudakshinabhatawdekar3527
@sudakshinabhatawdekar3527 6 дней назад
साहेब बारामती मध्ये नक्की जिंकणार.
@user-mq4zk3in1o
@user-mq4zk3in1o 6 дней назад
या वेळेस अजित पवार पराभूत होणार हे नक्की आहे अजित पवार हे एक अहंकारी आहेत त्या मुळे लोक त्यांना नकीच जागा दाखवतील.....एक बारामती कर
@imransayyad1314
@imransayyad1314 6 дней назад
Maharashtra che adharwad
@jyotilaljadhav1729
@jyotilaljadhav1729 6 дней назад
Ajit Pawar will lost assembly elections
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk 6 дней назад
जे लोक सभेत केलं तेच विधानसभेत जगात बारामती एकही नाम कॉफी हैं म्हणजे शरद पवार
@navnathindalkar6528
@navnathindalkar6528 6 дней назад
काय वेळ आलीय राव राष्ट्रीय अध्यक्ष😂😂😂
@dr.rahulsonwane1984
@dr.rahulsonwane1984 6 дней назад
बाप माणसाला आव्हान दिल्यावर काय हाल होतात हे दादा नांवाच्या व्यक्तीला कळेल लवकरच 😂
@nagnathshingane9064
@nagnathshingane9064 6 дней назад
जो जिंकवून आणू शकतो तो पाडू पण शकतो..😊
@xxxtentaciono5726
@xxxtentaciono5726 6 дней назад
बारामतीत अजित दादा फक्त सहयोग सोसायटी (दादांचं बंगला ) पुरते उरतील .
@bhanudastayade38
@bhanudastayade38 6 дней назад
अजित पवारांनी फक्त पवार साहेब यांचेमुळे आहे
@Ab-pc2bj
@Ab-pc2bj 6 дней назад
राज ठाकरेंच्या भाषणाची आठवण आली.. एकदा राज साहेब म्हणाले होते काकांनी हात काढला की पान टपरीवाला तरी विचारेल काय याला?
@user-oo5cy7mv6u
@user-oo5cy7mv6u 5 дней назад
खरं आहे मुत्ता आता दादावर
@ganeshkeluskar7385
@ganeshkeluskar7385 6 дней назад
दादा आता....नावापुरताच असेल 😅😅
@sachinsawant3562
@sachinsawant3562 6 дней назад
अहो ताई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पवार साहेबांनी गुडघे टेकायला लावले अजित पवार के खेत की मूवी टरबूज ला सांगा भरत पवार साहेबांचा नाद करू नका ओन्ली शरद पवार साहेब
@cloud_Engineer
@cloud_Engineer 6 дней назад
कुठ टेकले गुढगे मोदींनी? मोदी पुढे ५ टक्के पण नाही शरद पवार.
@bhagyeshkale612
@bhagyeshkale612 5 дней назад
८ खासदार असलेला २४० खासदारासमोर आहे हे सांगणा-याची किंव येते
@cloud_Engineer
@cloud_Engineer 5 дней назад
@@bhagyeshkale612 ज्याची त्याची बुद्धिमता🤣
@bhagyeshkale612
@bhagyeshkale612 5 дней назад
@@cloud_Engineer True. सगळे चेले चपाटे नेत्यासारखे येडे आहे राव.
@thoratnitesh59
@thoratnitesh59 6 дней назад
नांलदा university बद्दल आपल्याकडून सविस्तर माहीती मिळावी ..🙏
@udaypawar1134
@udaypawar1134 6 дней назад
अजित पवार थोड्या मतांनी का असेना पण आमदारकी जिंकतील,कारण त्यांचा अस्तित्वाचा प्रश्न आहे.❤
@VikasPatil-jt5tj
@VikasPatil-jt5tj 6 дней назад
वस्ताद सगळेच डाव चेल्याला शिकवत नाही उगाच का मोदी पवाासाहेबाचं बोट धरुन राजकारणात आले का?
@pratapthombare-gr8qk
@pratapthombare-gr8qk 13 часов назад
माफ पैसे मिळावेत दादागिरन आता तुलाच दम भरणार मि दादा
@user-gt7wi1cs5m
@user-gt7wi1cs5m 6 дней назад
हरवलं आता काय राहील
@amitkavade4327
@amitkavade4327 6 дней назад
Chinmay शेठ la बोलवा की, बरेच दिवस गायब आहे
@nitinchavan5923
@nitinchavan5923 6 дней назад
आतापर्यंत दादा शरत पावरासोबत होते म्हणून निवडून येत होते येवढ्या लीड ने या वेळेस मुश्किल आहे
@SAMEERSHAIKH-hi1on
@SAMEERSHAIKH-hi1on 6 дней назад
100%
@omkarghugare7382
@omkarghugare7382 6 дней назад
पवार साहेबांनी दगड जरी उभा केला तरी निवडून येईल
@pawanjumbad7914
@pawanjumbad7914 6 дней назад
बापरे कमेंट वाचुन तर अस वाटतंय दादा ची कारकीर्द संपली 😂 दादा ला पुढील घरी बसन्याच्या वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 😂🎉
@atuljadhav3410
@atuljadhav3410 5 дней назад
असच व्हावं अस वाटतंय..... पण काय आहे comment करणारे सर्वच काही बारामतीचे मतदार नाहीयेत........
@tejasraje97
@tejasraje97 5 дней назад
thumbnail चं अगदी थोडक्यात उत्तर - *हो १००%*
@Leogaming17
@Leogaming17 6 дней назад
महाराष्ट्राचं बुलंद आवाज,शरद पवार,शरद पवार. 🔥🔥
@mansingghorpade2054
@mansingghorpade2054 6 дней назад
By by ajit dada
@yash8579
@yash8579 6 дней назад
It should be Sharad Pawar VS Ajit Pawar 🔥🔥 baramati kiski ho jaye faisla
@rajat2483
@rajat2483 5 дней назад
40 गावातला पाण्याचा प्रश्न आज पर्यंत का सोडवला नाही?
@AmolDeshmukh9ghr
@AmolDeshmukh9ghr 6 дней назад
Ajit dada cha game kela
@shivamk5018
@shivamk5018 6 дней назад
Bye Bye Ajiiiit
@gajanansawadatkar-cn2xb
@gajanansawadatkar-cn2xb 6 дней назад
दादांचे बारामती विधानसभेचे विजय शरद पवार यांच्यामुळे शक्य झाले. आता जनता शरद पवार यांच्या सोबत.
@tiger-lu3gu
@tiger-lu3gu 6 дней назад
अजित पवार यांचा विरोधात शरद पवार लढतील
@swagatsawant
@swagatsawant 6 дней назад
😂 होय तर.. नंतर सरपंच पदासाठी सुद्धा उभा राहील
@tiger-lu3gu
@tiger-lu3gu 6 дней назад
@@swagatsawant साहेब जिथ उभे राहतील तेथे गद्दार लोकांचं डिपॉझिट जप्त होईल 😂😂😂✌️✌️✌️
@avinashchandgude6738
@avinashchandgude6738 5 дней назад
​@@swagatsawantनाव ठेवण्यात पलीकडे आपल्याला काय येत नाही असे दिसतंय
@user-ie1ro4lp5e
@user-ie1ro4lp5e 6 дней назад
अजित पवार कधीच स्वतःहून BJP सोबत गेलेले नाहित, ते फक्त ED , CBI मुळ गेल आहेत , राष्ट्रवादी एकत्रच आहे , फक्त सरकार बदलन्याची वाट बघताय . Same परिस्थीती शिवसेनेची आहे. वेळ पडल्यास सगळयात मोठा धक्का BJP ला , अजित पवार आणि एकनाथ शिंदे देतील.
@udaypawar1134
@udaypawar1134 6 дней назад
मग लोक मविआ ला धक्का देतील?
@Vighnaharta_12
@Vighnaharta_12 6 дней назад
गपरे असं काहीच नाही.. दादा ला ed चा घोटाळा वैगेरा काहीच नव्हतं दादाला सत्ता पाहिजे होती म्हणुन उपमुख्यमंत्री पद सुद्धा दिल ना
@atuljadhav3410
@atuljadhav3410 5 дней назад
यावरूनच समजतंय.......काय कळत नाही तुला......
@ChandrakantShinde-lx3ze
@ChandrakantShinde-lx3ze 6 дней назад
वहिनी ला पडल्या त्यात दादाच ❓थोरले साहेबांना डावलून पुढे जाणे म्हणजे जोक नाही, दादा पडणार तर नक्कीच पण राजकारणातून उठून सोडतील हे मात्र नक्की...!!
@saikrupa111
@saikrupa111 6 дней назад
आरतीताई जरा कांद्यावर पण बोला भाव वाढेल का नाही ते .
@asd-ef6gk
@asd-ef6gk 6 дней назад
bas ki Pawar puran..kahitar upyogacha dakhva aata
@sairaj5353
@sairaj5353 6 дней назад
Sharad pawar ❤
@yogesharadhye8948
@yogesharadhye8948 6 дней назад
Baramaticha Dada badalanar ka ?
@ervaibhavkurumkar1154
@ervaibhavkurumkar1154 6 дней назад
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार ❤❤
@harishpatki1447
@harishpatki1447 6 дней назад
युगेंद्र पवार तर नक्कीच नहीं दादा harnar हे पन नक्की उमेदवार वेलेवर samjel तो पर्यंत साहेब उमेदवार,
@abhijeetchougule3777
@abhijeetchougule3777 6 дней назад
अजित पडणार
@niranjanwabale3947
@niranjanwabale3947 6 дней назад
Only Saheb
@rahulSingh-hf9vs
@rahulSingh-hf9vs 6 дней назад
Chinmay Bhai aata hai tab topic seriously leta hai hum.... 🙏
@bhaugadekar7792
@bhaugadekar7792 День назад
काहीही करावे लागेल असे वाटत नाही..जे व्हायचे ते आपोआप होईल. हे वेगळे सांगण्याची गरज नाही. लोकसभेचा निकाल हा त्याचा पुरावा ठरू शकतो.
@rahulSingh-hf9vs
@rahulSingh-hf9vs 6 дней назад
Sharad Pawar is not going to give any candidate opposite of Ajit pawar in the coming election. And going to win rest of the seats in baramati region...
@rahulSingh-hf9vs
@rahulSingh-hf9vs 6 дней назад
Akela ladhega to race me first 🥇 to aayega but tali bajane wala koi nahi hoga
@akshayjadhav1165
@akshayjadhav1165 6 дней назад
वादा तोच दादा नवा 🎉
@sushiljadhav6522
@sushiljadhav6522 6 дней назад
100%🎉
@ajitjadhav4179
@ajitjadhav4179 5 дней назад
या वेळेस अजित पवार चा पराभव करा बरमातिकरानो कारण दादांची दम द्यायची भाषा बदलली पाहिजे बास
@rajughorpade2758
@rajughorpade2758 6 дней назад
नाद खुळा, खुळखुळाच करणार साहेब..
@ajinkyabhujbal1218
@ajinkyabhujbal1218 2 дня назад
साहेब बोलतील तीच पूर्व दिशा❤
@nik_rangari7600
@nik_rangari7600 6 дней назад
ajit pawar fakt sharad pawar mude jinkat hote. atta baghu kay hote?
@milindvanjari4403
@milindvanjari4403 6 дней назад
अजित पवांरांनी BJPत जावे ..... कारण पक्ष आणि चिन्हही हातातून जाऊ शकतं ...
@vaibhavsainkar1386
@vaibhavsainkar1386 6 дней назад
सर्वप्रथम हा प्रश्नच चुकीचा आहे... 😂
@yogeshsinghdhami5289
@yogeshsinghdhami5289 6 дней назад
शरद पवार साहेब असताना आज सुध्धा ४० गावात पाणी प्रश्न असेल तर काय बोलावं......
@vivekanandmurkute76
@vivekanandmurkute76 6 дней назад
त्या गावातुन लीड नसेल, असा माझा अंदाज....
@vijaydhumal160
@vijaydhumal160 6 дней назад
पवार साहेबांनी ठरवलं तर अजित पवार यांचा कार्यक्रम नक्की होणार.. पवार साहेब ❤️❤️
Далее