Тёмный

Akshay Shinde वर गोळी झाडण्याची वेळ का आली ? Encounter करणाऱ्या Sanjay Shinde यांनी काय जबाब दिला ? 

BolBhidu
Подписаться 2,2 млн
Просмотров 25 тыс.
50% 1

#BolBhidu #AkshayShindeEncounter #SanjayShinde
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

23 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 201   
@teaching8063
@teaching8063 3 часа назад
संजय शिंदे साहेब तुमचे खूप खूप अभिनंदन 🙏🙏🙏
@nileshgawande8510
@nileshgawande8510 3 часа назад
3S Equation is Sinde - Shinde - Shinde
@ibon9549
@ibon9549 3 часа назад
Shinde calling Shinde to kill Shinde 😂😂😂
@vaibhavpawar9842
@vaibhavpawar9842 2 часа назад
खरे सुत्रधार फसणवीस.आरोपी कडे पैसा असता तर निबंध लिहायला लागला असता.
@varrr1730
@varrr1730 2 часа назад
Spelling nit lihayla vachayla shika
@prashantnagarpole3207
@prashantnagarpole3207 2 часа назад
7 वी फैल पण कॉमेंट करतात 🥱
@ShubhamInde
@ShubhamInde Час назад
चूक 4 फैल आहे 😅​@@prashantnagarpole3207
@ganeshchoudhari5548
@ganeshchoudhari5548 Час назад
1001%खरे आहे. अंगठा झाप mla होऊ शकतो तर.caments करणाऱ्याला अधिकर आहे 10001%✅
@sajasaja4930
@sajasaja4930 Час назад
एकदम बरोबर.. यात न्याय वैगरे काही नाही पैश्याने पैश्यासाठी मॅनेज केलेली गोष्ट
@Dheeraa-d6f
@Dheeraa-d6f 3 часа назад
मशिदी वरचे भोंगे 100 डेसिबल ने वाजतात - दिवसातून 5 वेळा , वर्षभर - पोलिस फक्त गणपती विसर्जनावेळी येतात डेसिबल मोजायला
@AniketPatil112
@AniketPatil112 3 часа назад
सर्व होईल फक्त हिंदुराष्ट्र करा 🚩धर्मों रक्षति रक्षित:🚩
@Dheeraa-d6f
@Dheeraa-d6f 3 часа назад
@@AniketPatil112 पण पोलिस हिंदू सणांवेळी एवढे active कसे होतात ?
@kuns15
@kuns15 2 часа назад
सगळ्या धर्मावर सामूहिक कार्यक्रम करण्यावर बंदी घातली पाहिजे
@theone7359
@theone7359 Час назад
​@@kuns15हट
@premchauhan-i1u
@premchauhan-i1u Час назад
आपले सरकार पोर्टल वर तक्रार नोंदवा
@siddheshchavan5110
@siddheshchavan5110 3 часа назад
एका *"शिंदे"* ने दुसऱ्या *"शिंदे"* ला पोहचवला..... की तिसऱ्या *"शिंदे"* ला वाचवला??? 😏😏
@mahaandaaz
@mahaandaaz 2 часа назад
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे😂😂😂
@Bladerunner986
@Bladerunner986 2 часа назад
मंद माणसा तो रेप होता.. गँग रेपे नाही त्यामुळं कोणाला वाचवायचा प्रश्न नाही
@ShubhamInde
@ShubhamInde Час назад
एन्काऊंटरच्या विरोधातील सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली 🤬 मेला म्हणून भोंगा वाजवणारे हेच ते पूर्वी जिवंत आसतात सरकारच्या नावाने बोंबलत होते 🤬
@amolmethe30
@amolmethe30 2 часа назад
एनकाउंटर केल्याबद्दल पोलिसांचे अभिनंदन.आणी जर जाणून बुजून एनकाउंटर केला असेल तर डबल अभिनंदन....कारण हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे इथ असा गुन्हा करणाऱ्याला हिच शिक्षा योग्य आहे
@goligavhane2866
@goligavhane2866 2 часа назад
शिंदे ने सांगितलं शिंदेने ऐकलं आणि शिंदे लाच मारलं
@namdevchavan6815
@namdevchavan6815 3 часа назад
मनोज दादा...गनिमाला डाव साधू देऊ नका. तुम्हाला काही झाले तर मराठा विरोधकांना हवंच आहे.
@TTRTKLTNJR
@TTRTKLTNJR 2 часа назад
ह्या शिंदे पोलिसाची कसून न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे..न्यायालयाने स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे... यामाग खूप मोठं षड्यंत्र असू शकते..
@prashantnagarpole3207
@prashantnagarpole3207 2 часа назад
कसलं षडयंत्र मित्रा ती लहान मुलगी स्वतः त्याच नाव घेत आहे आई वडील ल 4 दिवसा पासून सांगत आहे तो समोर आला की घाबरायची ती मग काय ती चुकीची आहे का
@vijaykhose-m4o
@vijaykhose-m4o Час назад
Are marl te khup Chan Kel..
@Premiumaccount-i4r
@Premiumaccount-i4r 3 часа назад
अक्षय गोळी पायावर मारतो आणि पोलिस डोक्यात. अणि मुख्यमंत्री लगेच इंटरव्यू देतात! इलेक्शन जवळ आले आहेत तर साहेब busy असतात अस वाटलं होतं 😂
@sushant518
@sushant518 3 часа назад
Mastermind - Eknath Shinde
@hiregirish6458
@hiregirish6458 3 часа назад
भुत्या आला बाबा😊😊
@hemantchaudhari6264
@hemantchaudhari6264 2 часа назад
होणारी टीका टाळण्यासाठी सरकारी चाल, क्रेडिट घेण्यासाठी नकली चकमक आज त्याची जबानी होती कुणाला तरी वाचवण्या चा प्रयत्न दिसतोय
@adesh651
@adesh651 2 часа назад
ज्या मुलीचा जबाब आहे की अक्षय शिंदे नेच तिचा सोबत घृणास्पद वर्तन केले.मान्य आहे ती शाळा बीजेपी बीजेपी वाल्याची आहे पण ते पळून या साठी गेले की शाळा त्यांची आहे आणि त्याला ही अटक झाली असती म्हणून पळून गेला पण खरा आरोपी हा अक्षय शिंदेच आहे. उद्या तुझा घरात अस झाल की आम्ही म्हणून सरकारी चाल करून आरोपी ला शिक्षा 😅
@viveks4078
@viveks4078 2 часа назад
@@adesh651 तुम्हाला कसं माहीत की तो एकटाच आरोपी आहे? त्याने कोर्टात जर दुसऱ्या साथीदारांची नावं घेतली असती तर? जर खरा आरोपी एकटा शिपाई होता तर एवढ्या गंभीर गुन्ह्यात पोलीस तक्रार दाखल करुन घ्यायला टाळाटाळ का करत होते?
@a.k5167
@a.k5167 2 часа назад
chokya
@Bladerunner986
@Bladerunner986 Час назад
​@@viveks4078 तुला कसं माहीत तो एकटा नव्हता...त्याने स्वतःला वाचवायचा कोणाचं पण नाव घेतल असत केस लांबली असतील जास्त दिवस जगला असता
@RakeshKoli-j8q
@RakeshKoli-j8q 2 часа назад
🙏🙏 🤔🤔. जी स्टोरी सांगितली जात आहे त्याच्यावर माझा जरासा सुद्धा विश्वास नाही... असं काही घडलंच नसेल 💯%. हे सर्व जाणून भुजून केलंय... कारण त्याला मारायचाच होता... कारण त्याने कारस्थानच तसं केलं होतं.. जे काहीपण असेल चांगलंच झालं... 🙏🙏🙏
@elitewelking
@elitewelking 2 часа назад
Fans to Chinya : "Are ye toh Zindahai"😂
@ketannivalekar1388
@ketannivalekar1388 3 часа назад
मला हे नाय समजत बंदूक लोड करायची कशी हे त्यांला कोणी शिकवल संजय शिंदे बोलतात बंदूक आपने आप लोड झाली किती खोट बोल्याच हे सर्व विधान सभा निवडणुका बघून सरकारने केलेल काम आहे हा आरोपी होता तर यांची निट तपास झाली पाहिजे होती पण नाय खूप मोठा मासा गळाला लागला असता म्हणून यांला ठार केले
@VivekPatil-t3y
@VivekPatil-t3y 2 часа назад
आर तुला काय करायचं. मारुदिकी
@varrr1730
@varrr1730 2 часа назад
😂nit video aaika jara chukicha aiktay
@prashantnagarpole3207
@prashantnagarpole3207 2 часа назад
बंदूक लोड करून ठेवली होती त्यांनी आणि निवडणुीबाबत काही असो पण लहान मुलीला आज न्याय भेटला या पेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते
@prashantpachpor3008
@prashantpachpor3008 3 часа назад
सगळे शिंदेच
@SG-qh7xn
@SG-qh7xn 3 часа назад
चिन्मय भाऊ तुज्या मुळे च मी बोल भिडू बघतो
@GaneshPawale-ze1ep
@GaneshPawale-ze1ep 3 часа назад
चांगले काम केले मी तुम्हाला सलाम करतो
@rolex_is_here
@rolex_is_here 2 часа назад
आमची शिंद्यांच्या भवकीची भांडण लई वाईट 😅
@varrr1730
@varrr1730 2 часа назад
😂
@sandeepbagade2448
@sandeepbagade2448 2 часа назад
शिंदे यांच्यावर लक्ष ठेवल्यास दोनचार वर्षांत त्यांची संपत्ती किती वाढेल हे लक्षात येईल.
@CptJackSparrow7
@CptJackSparrow7 Час назад
आदेश देणारा शिंदे, घेणारा शिंदे आणि ज्याच्याविरुद्ध आदेश तो पण शिंदे.
@chetanpunekar805
@chetanpunekar805 Час назад
तुम्ही जर सरकारच्या नॅरेटिव्ह वर विश्वास ठेवताय तर बहुदा तुम्हाला जंगलराजची सवय झालीये.
@Khumkar
@Khumkar 2 часа назад
दोन्ही pi शिंदे साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब आपले विशेष आभार ❤ पोलिसांचे मोठे बक्षीस देऊन कौतुक केलं पाहिजे ❤❤❤
@siddheshchavan5110
@siddheshchavan5110 3 часа назад
सदर प्रकरण हे न्याय प्रविष्ट होते...... सदर आरोपी दोषी ठरला असता तर त्याला फासावर चढताना बघून नक्कीच आनंद झाला असता!!!!!
@globantteam3069
@globantteam3069 2 часа назад
Ja re ... tuzi koni asti tar kalal ast.....Aaropi mhatara zala ki nyay milalto
@siddheshchavan5110
@siddheshchavan5110 2 часа назад
@@globantteam3069 मला कळलं म्हणूनच मी कमेंट केली..... आणि माझी मुलगी तिथे असती तर त्याला कोर्टात दोषी साबित करून भर चौकात फासावर लटकवला असता!!! . सदर आरोपी ने आत्मसमर्पण केले होते याचे भान ठेवून अक्कल पाजळ....
@puredesi6278
@puredesi6278 2 часа назад
ती शाळा भाजपा नेत्याची आहे
@NileshGavner
@NileshGavner Час назад
खूप छान कामं केले 🎉🎉 i support maharastra police
@aniketchavan7344
@aniketchavan7344 2 часа назад
संजय शिंदे तुमच्या कार्याला सलाम खरंच ❤❤❤
@vitthaljadhav2475
@vitthaljadhav2475 3 часа назад
Chinmay bro fan like this ❤
@sahebraodahake1234
@sahebraodahake1234 2 часа назад
आता एक शिंदे स्वर्गवासी झाला,दुसऱ्या शिंधेला जेल मध्ये पाठवा, आणि तिसरा शिंद्ये ला राजकारणातून निवृत्त करा
@kudtarkarsaleandservices5528
@kudtarkarsaleandservices5528 3 часа назад
Chukun Enconter jhala asel tr 100 Tofachi Salamee🎉, Ani Tharvun Encounter kela asel tr 1000 Tofanchi Salamee GOOD WORK....👍👍👍
@Dharmik457
@Dharmik457 3 часа назад
जर गोळ्याच चालवायच्या आहे तर देशातले सगळे न्यायालय पाडून तिथे अनाथ आश्रम बांधा. मग आम्ही कोणताच प्रश्न करणार नाही. बाकी दोन आरोपींचा काय सत्कार करण्यात येणार आहे का? याच तथ्यात्मक उत्तर द्या. 🙏
@prajwalgujar4325
@prajwalgujar4325 3 часа назад
✨✨ हा डायरेक्ट इन्काऊंटर आहे.. सहमत आहात का 😅??? (एन्काऊंटर होणे गरजेच होत...१००% योग्य निर्णय..😊)
@siddheshchavan5110
@siddheshchavan5110 3 часа назад
मग सदर आरोपी पकडायला पोलिसांना सापडायला ४ दिवस का लागले? त्याने तर आत्मसमर्पण केले होते..... एन्काऊंटर ताबतोब का झाला नाही???
@AmolJadhawar-n6u
@AmolJadhawar-n6u Час назад
एन्काऊंटर केल्याबद्दल पोलिसांचे अभिनंदन 💐
@Shivanshkale
@Shivanshkale 2 часа назад
ट्रिपल शिंदे, गुन्हा ,सत्ता, शिक्षा
@jadhavketan5982
@jadhavketan5982 2 часа назад
Promotion Ani ... posting kutey hoti...tey baghna intersting asel..😜😜🤣🤣
@jagdishmohite6330
@jagdishmohite6330 2 часа назад
Ata ED CBI band zali ,ata direct police action ghet aahet
@RajeshGaikwad-zd6kf
@RajeshGaikwad-zd6kf 3 часа назад
Shinde.... Shinde.,... shinde....
@saimedical8596
@saimedical8596 3 часа назад
Mastermind shinde
@donot.peek900
@donot.peek900 3 часа назад
सिंघम 🔥🔥🔥🔥
@Shrikantlasurkar100
@Shrikantlasurkar100 3 часа назад
चिन्मय दादा❤❤❤❤
@hemalatathorve9827
@hemalatathorve9827 Час назад
हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आहे.. गनिमी कावा यशस्वी झाला....🚩🚩 जय शिवराय.
@crickinfo2493
@crickinfo2493 3 часа назад
आरोपी : शिंदे इंकॉउंटर करणारे पोलिस : शिंदे सत्ताधारी CM : शिंदे अजब योगायोग😅😅😂
@SantBalumama626
@SantBalumama626 3 часа назад
😅😅😅
@donot.peek900
@donot.peek900 3 часа назад
👍
@smitamanish
@smitamanish 3 часа назад
😂😂😂
@digambardhaware9311
@digambardhaware9311 3 часа назад
😝😝
@Duch-qe7yx
@Duch-qe7yx 3 часа назад
Bol bhidu kay pani laun tech tech dakhavta mudde nahit ka dusre?
@balkrishnawavhal3675
@balkrishnawavhal3675 Час назад
धन्यवाद बोलभिडू >>>>>> जनतेच्या भावनांचा आदरच झाला आहे. इतिहास सांगतो___भारतीय न्याय प्रणाली गोगलगाईच्या गतीने चालते, सगळ्यात शेवटी मा. राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज पडून मुदत संपते आणि_____फाशीचा गुन्हेगार मृत्यूदंडापासून अभय पावतो___मरण पावलेल्या दुरैवी जीवाला व त्याच्या परीवरातील कुटुंबीयांना योग्य न्याय मिळत नाही___हे सत्य होय!!. म्हणूनच सामान्य नागरीकांच्या___मनातील_ न्याय अमंलात आला___हेच सत्य होय. 卐ॐ卐
@shridharlahane8484
@shridharlahane8484 Час назад
पोलिसांच्या कारवाईला आणि शौर्याला सलाम. कायद्याचा धाक असलाच पाहिजे गुन्हेगारांवर नाहीतर असे नराधम महिला आणि मुलींन रस्त्यावरून चालूच देणार नाहित.
@Dr_Amol
@Dr_Amol 3 часа назад
न्यवव्यवस्थेच्या बाहेर जाऊन कुणाचाही Encounter करणे हे system चे अपयश आहे...उगाच पोलीस अधिकाऱ्याला Hero बनवून चुकीचा प्रघात रूढ करू नका..
@AniketPatil112
@AniketPatil112 3 часа назад
तुम्ही कायम रडत च रहा 🙏🏻
@mkyt3755
@mkyt3755 3 часа назад
Swatchi Mulgi Asti Tar Hech Bola Asta Ka Bhau 🙌
@Dharmik457
@Dharmik457 3 часа назад
​@@mkyt3755 अरे बाबा, कोणी त्याचं समर्थन करत नाही पण जर सगळं बंदुकीने होत असेल तर न्यायालय बंद करा. 🙏
@Gang1679
@Gang1679 3 часа назад
Tuzi porgi asti tar tu kay bola ast
@lbsnaa_sk5728
@lbsnaa_sk5728 3 часа назад
मग रेप काय न्यायव्यवस्था करायला सांगते का जर गुन्हा न्यायव्यवस्थएच्या बाहेर जाऊन होत असेल तर शिक्षा पण तशीच झाली पाहिजे
@hemalatathorve9827
@hemalatathorve9827 Час назад
चार लहान मुलींना कीती वेदना झाल्या असतील ते आठवा.. त्या छोट्या मुलींची काय चुक होती .... आणि या शिदेंन एवढा मोठा गुन्हा करुन त्याची कोणी सहानुभूती दाखवणं चुकीचं आहे.... बरोबर शिक्षा मिळाली..
@sachinpatane-nh2gu
@sachinpatane-nh2gu Час назад
Cm pn शिंदे पोलीस पण शिंदे आरोपी पण शिंदे काय योगा योग आहे
@withswapnil
@withswapnil Час назад
सर तुम्ही बिग बॉस मराठी सीजन 5 याच्यावरती 70 दिवसच बिग बॉस का याच्यावरती तुम्ही सर प्लीज व्हिडिओ बनवा मला पण curiosity, आहे
@kanhaiyashelke709
@kanhaiyashelke709 Час назад
पोलिस अधिकारी यांच्या वर भरोवसा नाही संजय शिंदे यांनी 50 खोके दिले आहे.😀😀😀
@RajeshGaikwad-zd6kf
@RajeshGaikwad-zd6kf 3 часа назад
Encounter kiska huwa..kiss ne kiya...parda he parda ..parde ke pichhe nagpur he
@haribhaukale9309
@haribhaukale9309 Час назад
Shinde saheb congratulation.
@aki-un8jw
@aki-un8jw 3 часа назад
Good job mh police ❤❤
@MoreSantosh
@MoreSantosh Час назад
उत्तम काम शिंदे साहेबांचे
@RameshPatil-z9h
@RameshPatil-z9h 3 часа назад
Jai ho shinde saheb 💐💐💐
@radhaaghav1501
@radhaaghav1501 2 часа назад
भाऊ उगाच खोटं बोलत आहात तुम्ही आरोपी बाजूलाच आहे ज्यांनी आरोपांवर घेतला आहे त्यांनाच मारला आहे
@saurabhtapkire2610
@saurabhtapkire2610 Час назад
भाई चांगलं काम केलं
@dattatrayachandgude3578
@dattatrayachandgude3578 2 часа назад
संजय शिंदे साहेब तुमच्या कर्तव्याला सलाम
@rohitroy359
@rohitroy359 Час назад
Only politics ahe ..... This is not fair.....
@rajeshbirhade6792
@rajeshbirhade6792 Час назад
पोलिस नी चांगले काम केले तेयात हि असे कसे झाले असे बोलणारे अशा प्रकारे घडणे बंद होतील
@chauskalawant3104
@chauskalawant3104 3 часа назад
Encounter karnesathi kiti paise ghetale?????? Badlapur mukhya nardham vachnar ka???Shalevar kaay karvayi jhali??? Yachi uttare milalich pahije... Jai maharashtra...
@gopaldeshmukh195
@gopaldeshmukh195 2 часа назад
शिंदे, शिंदे, शिंदे और शिंदेशाही, सब कुछ शिंदे
@SRP_12KA4
@SRP_12KA4 2 часа назад
केळकर che video का दाखवता
@deepakchikane9497
@deepakchikane9497 Час назад
खरं ते जगाला दाखवत जा खरी कानी काय ते सांगा वेगळी असू शकते हे बगा हे राज कारण आहे असं वाटत ahe
@TT-qv5bt
@TT-qv5bt 2 часа назад
Maharashtra navnirman sene la dhanyawad, tyani ha mudda uchulan dharlyane nyay milala..
@sagardnyaneshwar1002
@sagardnyaneshwar1002 3 часа назад
चिन्मय भाव एक नंबर
@kanhaiyashelke709
@kanhaiyashelke709 Час назад
संजय शिंदे यांनी शिंदे सरकार कडून 50खोके घेतले आहे . 👍
@SanjayNaik-wy9op
@SanjayNaik-wy9op 2 часа назад
सरकारी मीडिया गोदी मीडिया
@abhiz7158
@abhiz7158 2 часа назад
All men celebrating brothers remember that shit can happen with u💀
@RajKale-by3cp
@RajKale-by3cp 2 часа назад
Doni Shinde sahebana salute ❤🎉
@vitthalmule9099
@vitthalmule9099 Час назад
Khup chan shinde sir
@anandkamble1104
@anandkamble1104 2 часа назад
Hya encounter ne bol bhidu channel bhaltech khush disat aahe ... Nishpaksh raha bhau Gunhegar gareeb asel tr lagech encounter kele jaate pn gunhegar shrimant asel kivva powerful vyakti asel tr tyanche koni kes pan vakde karat nahi Ani te mokaat phirtat
@kiranbagadi3482
@kiranbagadi3482 Час назад
आता आपटे लगेच पोलिसाना सापडेल
@paragkulkarni7818
@paragkulkarni7818 3 часа назад
He encounter khote vatatay
@rahulkulkarni965
@rahulkulkarni965 3 часа назад
भारतात काहीही होवू शकत, कोणावर विश्वास ठेवायचा हेच कळात नाही.
@ShreeRathod-ez7gx
@ShreeRathod-ez7gx 3 часа назад
Shraddha kavita anita nikita sunita yana karnary daud abdul nazir salim laa koni karal kaa aha kaa himmat Maharashtra police madhy???
@rajeshpande24
@rajeshpande24 2 часа назад
Akshy utub warun banduk 🔫 chalawach vedio bagun karnama kela 😊😅
@shankarpatil3394
@shankarpatil3394 2 часа назад
Sarv shindeni vat lavali yz. S. Group😂😂😂
@tejaskshirsagar649
@tejaskshirsagar649 3 часа назад
Fake encounter 😂
@adesh651
@adesh651 2 часа назад
पीडितीचा जागी तुझी बहीण नाही ना म्हणून तुला फेक वाटत आहे. 😡
@ManabiTech
@ManabiTech Час назад
बरं झालं.
@NIKHILPATIL....07
@NIKHILPATIL....07 2 часа назад
Maza bharat mahan 😅 Lok aata yala fake encounter mhanun sarkarla nav thevtay pan tyane kay kel hot lahan muli sobat ha vichar karit nahit ..tumchi mulgi kivva bahin asti tr vichar kara thoda ..
@amritapednekar
@amritapednekar Час назад
संजय शिंदे चुलत भाऊ
@mcrand7887
@mcrand7887 Час назад
😂😂😂 They really believe that all people are stupid. 🤣🤣🤣
@avikalasekar1014
@avikalasekar1014 Час назад
✌️👌
@Justiiieee
@Justiiieee 2 часа назад
Just movie thinks 😮
@rajeshpande24
@rajeshpande24 2 часа назад
Saaaaf saaaaf uuut😅 cbi kaha ho tum😅
@vinayakmalthankar1443
@vinayakmalthankar1443 Час назад
Sahide sarkar jindabaad
@jagdishmohite6330
@jagdishmohite6330 2 часа назад
CM shinde chi bhavki aasnar
@Rishi_Deshmukh.
@Rishi_Deshmukh. 3 часа назад
BJP चा संस्थाचालक आपटे अजूनही फरार आहे. आरोपीने त्याच्या स्टेटमेंटमध्ये काही भयंकर खुलासे केले आहेत. ते समोर येऊ नये, म्हणून मुळापासून सर्व संपवलं. FIR मध्ये आरोपी म्हणून नाव असूनही, भाजपशी संबंधित संस्थाचालक आपटे फरार का आहे?
@AniketPatil112
@AniketPatil112 3 часа назад
तुम्ही कायम रडत च रहा 🙏🏻
@paragkulkarni7818
@paragkulkarni7818 3 часа назад
Kahi pan...
@AbhishekPatil-ur3jx
@AbhishekPatil-ur3jx 3 часа назад
​@@AniketPatil112तुला काय कळत का यातलं..संस्थाचालक भाजप चा आहे म्हणून त्याला वाचवण्यासाठी याला प्यादा बनवून मारलंय..एवढं चांगलं काम पोलिस करत असते तर मग फरार आरोपी अजून कसं सापडत नाही यांना...porcshe वर आरोपी निवांत , मुंबई राजेश टोपे चा मुलगा निवांत, नागपूर मध्ये बावनकुळे चा मुलगा निवांत , मग एवढे कार्यछम पोलिस असतील तर बदलापूर शाळेचा संस्थापक का सापडला नाही..एखादा आरोपी पोलिस गाडीमध्ये १०-१३ जणांमध्ये gun काढून घेऊन lock काढून मारायचा प्रयत्न करतो आणि तेही हातात handcuff असताना हे हास्यास्पद आहे..शाळेचे cctv गायब होतात..सीसीटीव्ही मध्ये आस काय होत ज्यामुळे ते delete करण्यात आला..शाळेने तक्रार का केली मी हे झाल्यावर ?? पोलिस स्टेशन ने गुन्हा का नोंद केल नाही १२ तास ??
@Dharmik457
@Dharmik457 3 часа назад
​@@AniketPatil112 हो जर उद्या ते फरार अजून कोणत्या मुलीवर अत्याचार करतील मग त्या घरच्यांना पण रडावच लागेल. 🙏
@viveks4078
@viveks4078 3 часа назад
त्याने कोर्टात मुख्य आरोपीचं नाव घेऊ नये म्हणूनही त्याला मारलं असू शकत.... कारण सुरुवातीला पोलीस तक्रार दाखल करुन घेत नव्हते म्हणजे नक्कीच कोणी तरी मोठा व्यक्ती ह्यात सामील असू शकतो....
@ashishsatpute
@ashishsatpute Час назад
Kalam 307 aahe ajun😂
@SRP_12KA4
@SRP_12KA4 2 часа назад
चिन्मय शिंदे
@riteshshahane9605
@riteshshahane9605 Час назад
Akshay manhu Nako kelya aropi man
@allaboutmotivationlovegym7322
@allaboutmotivationlovegym7322 2 часа назад
Kon thevel ya story var trust 😂 but to criminal asel well done but nsel tr sagle politics ahe khupp motha vishay asel manun marle
@prasadparab1802
@prasadparab1802 2 часа назад
बोल भिडू ...,.. ५० खोके सर्व ..,....OK
@jagdishmohite6330
@jagdishmohite6330 2 часа назад
Muddam encunter kele aahe
@rameshpatil1397
@rameshpatil1397 Час назад
बालवाडीतला मुलगा तरी या शिंदेच्या बोलण्यावर विश्वास ठेवेल का?शाळेच्या फरार संचालकांचे एन्काऊंटर करून दाखवावे
@sunny-vx1pe
@sunny-vx1pe 2 часа назад
मेला.... माणुसकीचा दुश्मन मेला.... ओम भट स्वाहा 😅काँग्रे सीना मिरचीची धुरी लागली
@RajeshGaikwad-zd6kf
@RajeshGaikwad-zd6kf 3 часа назад
All narko test
Далее
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Wait for winner 🏆 😂 #shorts
00:42
Просмотров 6 млн
Крутой фокус + секрет! #shorts
00:10