Тёмный

Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेमुळे Eknath Shinde आणि महायुतीसाठी राज्याचं राजकारण बदलेल का ? 

BolBhidu
Подписаться 2,2 млн
Просмотров 12 тыс.
50% 1

#BolBhidu #AkshayShindeEncounter #eknathshinde
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

23 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 216   
@dabangkhan9315
@dabangkhan9315 2 часа назад
हातात हथकड़ी आणि चेहरा वर कापड़ असतानी आरोपी ने लॉक असलेली बंदूक हातात घेउन पोलिसावर फायर कस केल 🤔🤔🤔🤔
@prasadlembhe
@prasadlembhe Час назад
To swatantra sainik navta je tu tyacha bachav kartoy br jal golya ghatlya
@callmepk9063
@callmepk9063 Час назад
​@@prasadlembhe many ahe encounter zal pahije asha naradhamacha pn pune Porche car accident valyala pn asach encounter karayach ki yachyavrun ek lakshat yet ki shevati paisa mahatvacha Jr yach akshay ne paise dile asate tr encounter nasata zala 😂😂😂😂
@Sparsh2901
@Sparsh2901 Час назад
@@dabangkhan9315 encounter kel...ky mnn ahe tuz
@aki-un8jw
@aki-un8jw 58 минут назад
लांडे घाबरले 😂
@HSG123-K9
@HSG123-K9 51 минуту назад
तुझ्या नावावर कळते तुला किती सहानुभूती आहे. 😡😡😡
@Rishi_649
@Rishi_649 2 часа назад
झालं का तुमचं पुन्हा राजकारण सुरू 🤦🤦🤦
@EddardStark-h4d
@EddardStark-h4d Час назад
पाकीट किंवा ED चे पत्र आलं असेल 😂😂
@amolbhat8154
@amolbhat8154 2 часа назад
आमदार संजय राठोड चा एन्काऊंटर कधी करणार?
@karaleniks66w
@karaleniks66w Час назад
Apanach maru tyachi
@vilaspawar6051
@vilaspawar6051 2 часа назад
नक्कीच महाराष्ट्राचे राजकारण बदलणार महावीर फायदा होणार जोगी पॅटर्न
@yourphilopher8065
@yourphilopher8065 2 часа назад
हा एन्काऊंटर खरा पण असू शकतो किंवा मोठे मासे वाचविण्यासाठी आणि निवडणुकीत फायदा व्हावा यासाठी लहान मश्याचा बळी दिलेला असू शकतो😢
@abhijitingle5660
@abhijitingle5660 2 часа назад
काहीही असो एन्काऊंटर झालं हे महत्वाचं
@rahulgaikwad7240
@rahulgaikwad7240 2 часа назад
तेचखर कोणाला तर वाचवायचय
@Mast_Joke_mara_re4846
@Mast_Joke_mara_re4846 2 часа назад
विरोधकांच्या MVA चा नेत्यान चा बाप मेलाय एवढा दुःख विरोधकांच्या झालाय
@shubhampawar4271
@shubhampawar4271 2 часа назад
इतक्या वर्ष त्या शाळेची कधी कम्प्लीट नाही आली ती शाळा आज चालू नाही झाली ती शाळा चालू आहे कित्येक वर्षे झाली. त्या मुलींनीही त्याला ओळखून त्याची कम्प्लीट केली आहे. त्यानंतर यात कोणत्याही प्रकारचं राजकारण करायची गरज नाही. जर ट्रस्टी अशी असती ह्याची कंप्लेट खूप आधीच झाली. पूर्वीची ही प्रकरण बाहेर. उगच बिनबुडाचे आरोप लावायचे नाही कोणावरही तोंड दिले म्हणून काही बोलायचं नाही.
@akshayyyyyyyyyyyy
@akshayyyyyyyyyyyy Час назад
Tyachi goli payavr lagte police chi goli nem dharun jiv ghete nemk kunala vachvych ahe
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 2 часа назад
मोठ मासे वाचवले या एनकाउंटर 👍🏻
@25rdfuiop
@25rdfuiop Час назад
मोठे मासे वाचवण्यासाठी एनकाऊंटर म्हने त्याने काय भ्रष्टाचार केला होता का❓
@rohit_227
@rohit_227 Час назад
शिंदे सरकार 🚩🚩🚩🚩✌️✌️✌️✌️
@shrirangkulkarni872
@shrirangkulkarni872 2 часа назад
ज्यावेळेस ही कृत्य झाले एन्काऊंटर करा असे म्हणत होते आणि आता इनकाउंटर केले तर मुद्दाम केले असे बोभाटा करत आहे लोकांची भूमिका दुटप्पी आहे विरोधी पक्ष ही बोंबलत आहे
@rahulajankar2214
@rahulajankar2214 Час назад
Are bhau tyala shiksha vhaylach havi hoti pun to ektach hota ka je farari lok aahe tyanche kay jer te aaropi nahi ter te ka pale, ekhadya shembdya porala jari vicharle na ter to hech sangel ki baki lokana vachvnya sathi yala thokla
@uniqueinnovativeproducts.3082
@uniqueinnovativeproducts.3082 2 минуты назад
​@@rahulajankar2214 are bhava sanstha chalak cha yat kay sambhandh aahe? Te fakt ani fakt dabavala bali padun palale aahet...Rape jyacne kela shiksha tyalach honar na? Udya jar koni junglat jaun rape kela tar kay tithlya pranyana pan aaropi karnar ka? He virodhi paksha vale fakt rajkaran karat aahet...
@rahimpathan7352
@rahimpathan7352 2 часа назад
बरं झालं मेला , राजकारण करू नये असं मला वाटतं
@jerrypinto7590
@jerrypinto7590 Час назад
असाच न्याय दारू पिऊन दोन व्यक्तींचा बळी घेणाऱ्या वेदांत सोबत ही करा, तरच कायदा सर्वांसाठी एक आहे असे मानू.
@ittech4615
@ittech4615 Час назад
कालपर्यंत आरोपी ला शिक्षा द्या म्हनून रस्त्यवर उतरले अता दिला तर स्टंट अहे आस बोलात अहेत बीसी एका मतावर थाम राहा
@Shetkaripatilumri
@Shetkaripatilumri Час назад
अभिनंदन महाराष्ट्र पोलीस आणि गृहमंत्री
@anilogale3612
@anilogale3612 2 часа назад
उलट अजून नुकसान होईल.. सरळ सरळ दिसतंय, शाळेतील ट्रस्टच्या लोकांना वाचवायला सगळं केलंय.. शाळेतील ट्रस्टवाल्यांना पकडून नंतर त्याच एन्काऊंटर केलं असत तर लोकांना आवडलं असत... 👍
@Sparsh2901
@Sparsh2901 Час назад
@@anilogale3612 tu kon ahe srvala smjl....kahi kel tri bolnar nhi kel tri bolnar...
@ganrajthorat4121
@ganrajthorat4121 Час назад
कसा का होईना ठोकला ना आजुन कोणी यात असेल त्याला पण ठोका कोणी विरोधात बोलत असेल त्याला विचार तुझ्या घरातील मुलींवर अशी वेळ आली असती तर
@Krushna9526
@Krushna9526 Час назад
Cm Eknath bhai Shinde ❤
@sangameshwarshinde5717
@sangameshwarshinde5717 Час назад
मुख्यमंत्री असावा तर शिदेसाहेब सारखा अक्षय शिदे चा एन्क्व्टर केला बरोब केल
@chandrashekharwajage3198
@chandrashekharwajage3198 Час назад
संचालक आपटेला आणि बाकीचे संचालक यांना शोधुन त्यांचाही एन्काऊंटर करा
@dnyaneshwarkharat8865
@dnyaneshwarkharat8865 2 часа назад
महायुती सरकार ❤❤
@Om_namo_vasudev
@Om_namo_vasudev 2 часа назад
फाशीची मागणी करणारे विरोधक अचानक एन्काऊंटर झाल्यावर आरोपीच्या बाजूने गळे काढू लागले आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला कळून आले आहे.आता विरोध करून विरोधकांनी स्वतःच स्वतःचा बुरखा फाडला नाही का? सामान्य जनतेला तुमच्याकडून अशाच न्यायाची अपेक्षा आहे धन्यवाद देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेब❤
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 2 часа назад
संस्था चालक बीजेपी चा आपटे याला वाचवले 👍🏻त्याला फाशी झालीच होती 👍🏻
@Mast_Joke_mara_re4846
@Mast_Joke_mara_re4846 2 часа назад
विरोधकांच्या MVA चा नेत्यान चा बाप मेलाय एवढा दुःख विरोधकांच्या झालाय
@Shubham-sw5jr
@Shubham-sw5jr Час назад
Trustee
@karaleniks66w
@karaleniks66w Час назад
Timing mule sanshay sansthachalak faraar an madhech encounter🤨
@Krushna9526
@Krushna9526 Час назад
True 😊
@aneshasawant3418
@aneshasawant3418 2 часа назад
बार मध्ये दुधाचा ग्लास घेऊन बसल्याचं नाटक करणारं सरकार
@VinothKumar-t6e
@VinothKumar-t6e Час назад
Purna ssaf kara hech kara.....,👍👍👍👍👍 barobar.....he Kel te 👍👍👍🙏🚩
@cvh593
@cvh593 2 часа назад
विधानसभा निवडणुकीत याचा काहीही फायदा किंवा नुकसान होणार नाही
@sidharthkangare5721
@sidharthkangare5721 2 часа назад
Kahi nahi
@adiitya.suryawanshi
@adiitya.suryawanshi 2 часа назад
वेदांत अग्रवाल ला 300 शब्दाचा निबंध आणि मोठ्या आरोपीला वाचवण्यासाठी गरीब अक्षय शिंदेचा एन्काऊंटर 😢
@Atharv2265
@Atharv2265 Час назад
गरीब म्हणून आरोपी च white wash करू नको
@adiitya.suryawanshi
@adiitya.suryawanshi Час назад
@@Atharv2265 white wash कशाला करू , पण श्रीमंत आहे म्हणून जर आरोपी शिक्षेपासून वाचत असेल तर गरिबाबद्दल दया दाखवायला नको का
@Stockmarketgurukul7
@Stockmarketgurukul7 Час назад
Tya muli tuzya gharatil aste tr hech bolla astas kay
@uniqueinnovativeproducts.3082
Jyane rape kela tyala jar lok garib mhanat astil tar ashya gariban kade swtachya aai ani bahini bhik mhanun deun taka... bicharya tya garibana tari upypg karta yeil mag tumchya aaya bahinicha...
@uniqueinnovativeproducts.3082
Jyane eka chimurdi varti rape kela tyala jar lok garib mhanat astil tar ashe garib hajaro madhe ahet sadhya maharashtra tumhi ashya gariban kade swtachya aai ani bahini bhik mhanun deun taka... bicharya tya garibana tari upypg karta yeil mag tumchya aaya bahinicha...
@Shetkaripatilumri
@Shetkaripatilumri Час назад
योगी आदित्यनाथ यांच्या सारखा निर्णय
@shreepatil25197
@shreepatil25197 21 минуту назад
इथे नाही चालणार
@AzaruddinMulani-tx5js
@AzaruddinMulani-tx5js 2 часа назад
राजकीय फायद्यासाठी गुन्हेगारांचा वापर होणार😂😂😂😂 अवघड आहे
@HSG123-K9
@HSG123-K9 48 минут назад
त्या मुलीला आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळाला. बाकी काहीही महत्वाच नाही. हे सिद्ध झाला की हे शिंदे साहेब आनंद धिगे यांचे शिष्य आहे, आणि ही शिवसेना बाळासाहेबांची आहे. अनाथांचा नाथ एकनाथ 🙏
@ajitbhide5313
@ajitbhide5313 Час назад
फाशी द्या म्हणुन बोंबलत होतात ना...मग आता का ?...मुद्दाच संपवल्याचे दुःख दुसरं काय ?
@Indiavioce
@Indiavioce 2 часа назад
एकनाथ संभाजी शिंदे साहेब 🎉🎉
@Sparsh2901
@Sparsh2901 Час назад
Shinde chi shivsena zindabad
@prathampalav7569
@prathampalav7569 Час назад
विरोधक गुन्हेगाराची बाजू एवढी का लावून धरत आहे. यांनीच तर त्याला प्लँट केला नव्हता ना. कि हा त्यांचाच कार्यकर्ता तर नव्हता ना. सु मा अक्का तर तिचा भाऊ असल्या सारखा बोंबलत होती चॅनेल वर.
@archanapachpute2808
@archanapachpute2808 Час назад
*बदलापुर प्रकरणतिल रेपिस्ट चा एनकाउंटर झाला आणि महाविकास अघाड़ीचा बुर्खा फ़ाटला*
@amoljadhav4485
@amoljadhav4485 Час назад
एकनाथ भाई शिंदे 🔥🔥🔥
@jaiho5914
@jaiho5914 10 минут назад
भाई.... नक्कीच... 😅
@dabangkhan9315
@dabangkhan9315 2 часа назад
संचालक आपटे ला कोणी वाचवत आहे 🤔🤔 आपटे ला वाचविन्या साठी आरोपी शिंदे चा एनकाउंटर झाला
@Mast_Joke_mara_re4846
@Mast_Joke_mara_re4846 2 часа назад
विरोधकांच्या MVA चा नेत्यान चा बाप मेलाय एवढा दुःख विरोधकांच्या झालाय
@श्रीधर्मवीर
त्या दोन मुलींनी आपटे ला तर ओळखले नाही किंवा त्यांच्या वर तर आरोप पण नाही
@nandkumarbhosale2896
@nandkumarbhosale2896 51 секунду назад
आपटे नी घृणापद क्रृत्य केले नाही ज्या ने केले त्याचे बरोबर केले
@mukundmote2410
@mukundmote2410 46 минут назад
सरकारने योग्य ते केले
@Satya29Nov85
@Satya29Nov85 2 часа назад
शाळेच्या मॅनेजमेंटवर सर्वच पक्षाचे संबंधित व्यक्ति राहिलेत हे विसरू नये. विरोधकांना लाज वाटली पाहिजे, त्या नराधमाची बाजू घेत आहेत. जे झालं ते अतिशय योग्यच झालं!
@chavanmayurcmsaheb6742
@chavanmayurcmsaheb6742 Час назад
Ek Number Boss Zabardast Work Salute To Police And Devendra Fadanavis Saheb Jai Shree Ram 🕉️🙏 Jai Shree Hanuman Chalisa Prassanna Jai Shree Shanidev Maharajji Ki Jai
@yourphilopher8065
@yourphilopher8065 2 часа назад
त्या अक्षयच्या हातात हतकडी तोंडावर काळे कापड आणि म्हणे अक्षय ने गोळीबार केला , तो दोषी असेल तर एन्काऊंटर झाला ते योग्य मात्र यात मोठे मासे वाचविण्यासाठी लहान माश्याचा बळी दिलेला असू शकतो 😢
@vlogijit
@vlogijit 2 часа назад
100% shinde saheb. Jivant ahe toparyant me tumcha pramanik rahin. Mala pn mulagi ahe.
@shamkhadke8383
@shamkhadke8383 2 часа назад
Changal zal❤
@श्रीधर्मवीर
*अक्षय शिंदे ला ज्ञाय मिळण्यासाठी रस्त्यावर कॅडलमार्च मोर्चा निघाले तर काही नवल वाटुन घेऊ नका*
@hemantalhat8550
@hemantalhat8550 14 минут назад
फक्त निवडणूक जवळ आली असल्या कारणाने हा प्रकार केला गेला आहे जर त्यांना असाच करायचं अस्त तर आधी fir का नोदवत नव्हते
@swatimogale
@swatimogale 2 часа назад
ज्यावेळी अत्याचार झाला त्यावेळी विरोधक म्हणत होते आरोपीला फाशी द्या आता असाही तो मेला आहे तर कशाला राजकारण करायचं
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 Час назад
Phasi ani goli ghalun marane bekaydesir aahe
@chetanbagade3043
@chetanbagade3043 Час назад
आधीच हे खोखे बहाद्दर अडचणीत. अजिबात नाही उलट हे लोक अजून मागे पडतील.
@sushant518
@sushant518 11 минут назад
अक्षय शिंदे चा बळी देऊन game चांगला खेळला.👍🫡
@vivekparkar5745
@vivekparkar5745 Час назад
2014 नंतरचा फालतू मिडिया. TRP साठी. महाराष्ट्र चा UP बिहार करून टाकला.
@rajanibhartiya7756
@rajanibhartiya7756 Час назад
सगळ्यांना माहिती आहे अक्षय शिंदे कसा मला....😂 न्याय झाला आहे हे मात्र खरं आहे... विरोधक फसले आहेत 😂😂
@Laukik1994
@Laukik1994 2 часа назад
Mag vedant agrawal cha ka nahi zala encounter to paise wala manun...
@ranjanjadhav4905
@ranjanjadhav4905 Час назад
Shinde Robin Hood zhale tar Rathod cha pan kara encounter bicharya Chitra tai tari khush hotil , ticket milale tar nivadun pan yetil. 😢
@Dharmik457
@Dharmik457 Час назад
काही बदलणार नाही आहे. अजुनही यशश्री शिंदे, अक्षता म्हात्रे, श्रद्धा वालकर यांना न्याय मिळाला नाही आहे. हा झालेला प्रकार निवडणुकी साठी झाला आहे. यात पण भाजपचे लोक अजुनही अटकेत नाही आहे हे महत्त्वाचे. 🙏
@nareshjagtap4684
@nareshjagtap4684 Час назад
जय योगी पेट पेटन
@ankitdonadkar669
@ankitdonadkar669 6 минут назад
Only देवेंद्र फडणवीस 🚩🚩🚩
@shubhampawar4271
@shubhampawar4271 2 часа назад
इतक्या वर्ष त्या शाळेची कधी कम्प्लीट नाही आली ती शाळा आज चालू नाही झाली ती शाळा चालू आहे कित्येक वर्षे झाली. त्या मुलींनीही त्याला ओळखून त्याची कम्प्लीट केली आहे. त्यानंतर यात कोणत्याही प्रकारचं राजकारण करायची गरज नाही. जर ट्रस्टी अशी असती ह्याची कंप्लेट खूप आधीच झाली असती. पूर्वीची ही प्रकरण बाहेर आली असती. उगच बिनबुडाचे आरोप लावायचे नाही कोणावरही .तोंड दिले म्हणून काही बोलायचं नाही.
@ganeshdangare9019
@ganeshdangare9019 Час назад
Yogi ani shinde good job
@EMRAAN_SONGS
@EMRAAN_SONGS 2 часа назад
एकनाथ शिंदे फक्त पुढे येणारं,bjp आहे तसच माग राहणार
@sovisam
@sovisam 2 минуты назад
ते उत्तर भारतीय पुजारींचा पण बघा जरा
@Homekitchen92
@Homekitchen92 2 часа назад
Good job Maharashtra Police....🔥 Congrats Eknath Shinde....
@sunilghatage5262
@sunilghatage5262 53 минуты назад
बर झाले
@swatimogale
@swatimogale 2 часа назад
पोलिसाचे मनापासून धन्यवाद
@ramkulkarni972
@ramkulkarni972 18 минут назад
महाराष्ट्राचा डॅशिंग मुख्यमंत्री एकनाथ भाई
@amoljadhav4485
@amoljadhav4485 Час назад
मुंबई पोलिसांना हार्दिक शुभेच्छा 💐💐
@ashokwarade9795
@ashokwarade9795 54 минуты назад
Only सत्ता बदल झाला पाहिजे
@youpm12
@youpm12 2 часа назад
Shinde saheb abhinandan, correct karekram 🙏
@PrathibhaYadav-g2w
@PrathibhaYadav-g2w Час назад
कसला पॅटर्न हाप च ड्डीला वाचवण्यासाठी बळी घेतला
@mukundmote2410
@mukundmote2410 41 минуту назад
मनसेने हे प्रक रण ऊजेडात आणले होते आणि त्यामुळे ह्याला न्याय झाला
@rajendrapawar7039
@rajendrapawar7039 2 часа назад
Ulat mahayuticha tond kala honar.
@Shri0900
@Shri0900 49 минут назад
Mla vatat encounter tya palun gelelyancha pn hoyla pahije tarrch nyay bhetla otherwise its scam 😢
@rohits6208
@rohits6208 Час назад
एवढे आरोपी मोकाट आहेत त्यांच काय
@khshinde27
@khshinde27 30 минут назад
बोलभिडू ला ही स्टोरी कोणी लिहून दिली आणि किती पैसे मिळले ते पण सांगा ... शाळेच्या पदाधिकाऱ्यांला पण अटक करून असाच एन्काऊंटर करणार हा हे बिनडोक सरकार ??
@sushilpatil8488
@sushilpatil8488 2 часа назад
पुणे पॉर्शे केस मधला वेदांत अग्रवाल , वरळी हिट अँड रन मधला मिहिर शाह यांच्यावर कठोर कारवाई होईल तेव्हा लोकांचा कायद्यावर विश्वास बसेल
@harishchandrathipe9299
@harishchandrathipe9299 14 минут назад
शिंदे कोनी दाऊद होता का दोन्ही हात बांधलेला एक गुन्हेगार त्याचा केलेला खात्मा एवढच हे प्रकरन आहे
@shrirangkulkarni872
@shrirangkulkarni872 2 часа назад
विरोधी पक्षाला लाज वाटली पाहिजे आणि काही लोकं भूमिका मांडतात त्यांना सुद्धा थोडीशी लाज वाटली पाहिजे जे सरकारने केलं ते योग्य आहे अभिनंदन पात्र आहे
@conceptavaapya8169
@conceptavaapya8169 Час назад
😂😂😂 अभिनंदन स्वीकारा म्हणावं तुमच्या नेत्यांना आणि सांगा एन्काऊंटर खोटं आहे आम्ही ठरवून मारल त्याला आणि उद्या महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर त्यांनी पण असे खून केले की त्यांचं सुधा समर्थन करा😅
@karaleniks66w
@karaleniks66w Час назад
Laaz vatnyacha kontach prakaar nahi sansthachalak farrar an chaukashi suru astanach ka zale he🧐
@kailashmehta8671
@kailashmehta8671 6 минут назад
When this Case is taken up by the Court ?? This Definately will be Challenged with a Neutral Inquiry by an Independent Judge. The People of Maharastra are Not Dumb.
@harshadsulke5799
@harshadsulke5799 3 минуты назад
BJP Jindabad 🚩
@swapnildere9194
@swapnildere9194 Час назад
काय मेसेज देत आहात बोल भिडू वाले. उद्या म्हणजे पोलिस अटक करायला गेले तरी एन्काऊंटर करून येतील. कसला योगी पॅटर्न?महाराष्ट्राला उत्तर प्रदेश बनवायचा आहे का?कसली पाठ थोपटता?शिंदेंनी शब्द दिला होता ना fast-track कोर्ट मध्ये हे प्रकरण 2-3 महिन्यात निकाल लावतो.मग हा एन्काऊंटर केला हाच तो निकाल होता का
@aaniketjadhav1796
@aaniketjadhav1796 Час назад
Court kashala ahe .jar encounter cha karaych tar band kara court
@DnyaneshwarKagade-ul7ob
@DnyaneshwarKagade-ul7ob 15 минут назад
आता याच्या मधून मत घेणार हे...?
@balkrishnarane8474
@balkrishnarane8474 36 минут назад
हा बनाव आहे.ह्याचा विपरीत परीणाम शिंदे वर होणार.
@bhakti1980
@bhakti1980 Час назад
Jai Maharashtra
@kedarsaple4414
@kedarsaple4414 2 часа назад
एन्काउंटर करून बाकीचे आरोपी सोडायचे कारस्थान रचणयाचा एकनाथी बनाव
@mahadeogund232
@mahadeogund232 Час назад
काही नाही मोठे मासे वाचवण्यासाठी केलेले आहे
@hujurshaikh7793
@hujurshaikh7793 Час назад
BJP khel kelat ahe Aropi maja karat ahe
@25rdfuiop
@25rdfuiop Час назад
के के वाघ येथील अस्मिता हिचावरही व्हिडिओ बनवा आणि तिला न्याय द्यावा.
@ShrirangBhilare-z4y
@ShrirangBhilare-z4y Час назад
Good govt
@sandeshrao4583
@sandeshrao4583 Час назад
पोलिस डिपार्टमेंट चे खूप खूप आभार....🫡🫡🫡
@sg2295
@sg2295 Час назад
तुमचा पोटशूळ उठला असेल ना 😂 चाय बिस्कुट वाले 🤪
@Sunilrashtra123
@Sunilrashtra123 51 минуту назад
आता कोर्ट बंद करायचे का?
@pavanshaha2275
@pavanshaha2275 Час назад
ते बरोबर आहे एन्काऊंटर झाला हे चांगलंच झालं पण सुरुवातीला पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला नव्हता लवकर हे पण जनता विसरू शकणार नाही
@akashwaghmare8697
@akashwaghmare8697 Час назад
encountercha support tr krnaar nhi. doshi tharvun faashi dili asti tr tech yogya hota
@riteshsonar4220
@riteshsonar4220 27 минут назад
Mahayutich channel ahe kay bolbhidu
@aakashb30
@aakashb30 4 минуты назад
Jolly LLB story 3 found
@shantanupawar5270
@shantanupawar5270 28 минут назад
Pooja Chavan chya aropincha kay? Tyanna kadhi shiksha hobar??
@yourphilopher8065
@yourphilopher8065 2 часа назад
आमदार संजय राठोड याने केलेल्या पूजा चव्हाण वरचा आत्यचार आणि धनंजय मुंडेंनी करुणा मुंडेंच्या बहिणीवर केलेला आत्यचार आठवतो का यांचं एन्काऊंटर कधी होणार 😢
@jitendramane8259
@jitendramane8259 Час назад
कोणी सांगितलं
@sunilghatage5262
@sunilghatage5262 54 минуты назад
कसा काय असेना मेला
@vaibhavbirwatkar8216
@vaibhavbirwatkar8216 Час назад
Rajkiya fyadya sathi mu ni kelala stunt ahe ha
@balasahebware964
@balasahebware964 14 минут назад
Devabhau tum age badho, janata apake sath Hai, Su su la dakhaun dhya.
@kailasthorat2080
@kailasthorat2080 2 часа назад
आपण फालतू vishavar सांगत आहात महाराष्ट्र म्हणजे बिहार किंवा उत्तर प्रदेश नाही
@Sparsh2901
@Sparsh2901 Час назад
Bjp gov zindabad
@sachinpawar1550
@sachinpawar1550 2 часа назад
Kahi lapachappavi chaluy he disatay haa khara encounter aahe asa disatay nahi...konala vachavat aahe he baghav lagel ...
Далее
КАК ВАМ ТАКОЙ ТЮНИНГ НИВЫ?
00:42
Просмотров 174 тыс.
Unique deep painful back massage for Lisa #chiropractor
00:11
Признавайтесь, кто его смыл?
00:54
КАК ВАМ ТАКОЙ ТЮНИНГ НИВЫ?
00:42
Просмотров 174 тыс.