Тёмный

Alumni Meet OF DR.A.B.TELANG COLLEGE || माजी विद्यार्थी मेळावा, अरविंद ब तेलंग, महाविद्यालय 

SWAPNWEB SOLUTION (VAIBHAV POKHARKAR)
Подписаться 21 тыс.
Просмотров 4,6 тыс.
50% 1

विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावीत सर्वांगीण प्रगतीचा पाया भक्कम करणारे शैक्षणिक संकुल
कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे डॉ.अरविंद ब. तेलंग महाविद्यालय, निगडी प्राधिकरण
नुकताच महाविद्यालयाने शनिवार २८ जुलै रोजी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला. ज्यास अनेक माजी विद्यार्थ्यांनी उपस्थिती दाखविली.आणि प्राचार्य, प्राध्यापक वृंद आणि तमाम आजी-माजी विद्यार्थी यांच्या समवेत अतिशय उत्साहात हा माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला. असाच मेळावा ५ वर्षापूर्वी म्हणजे १७ जुलै २०१४ रोजी महाविद्यालयामध्ये संपन्न झाला होता. याहीवेळेस अनेक माजी विद्यार्थी या मेळाव्यास उपस्थित झाले होते. अनेक जुन्या गोड आठवणीना उजाळा देणारा, महाविद्यालातून गेल्यानंतर नोकरी, व्यवसाय किंवा प्रशासकीय सेवेत करत असलेल्या कामाचा उल्लेख करीत प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयाकडून मिळालेल्या बहुमुल्य मार्गदर्शनाचे ऋण व्यक्त केले. प्राचार्य डॉ. प्रकाश पाटील आपल्या भाषणात मनोगत व्यक्त करताना अतिशय भावूक झाले. आणि महाविद्यालयातील तमाम माजी विद्यार्थ्यांना आव्हान केले. की दरवर्षी डिसेंबरच्या चवथ्या रविवारी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहा आणि महाविद्यालयाशी अशीच बांधिलकी सदैव जोपासत राहा. या वर्षी हा क्षण पुन्हा येणार आहे. २२ डिसेंबर २०१९ रोजी रविवारी आता जास्त वार्तालाप न करता पाहुया संपन्न झालेला माजी विद्यार्थी मेळावा जसाच्या तसा....

Опубликовано:

 

27 июл 2019

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
NADIR ALI PODCAST FEATURING DR ZAKIR NAIK !!
1:41:28