Тёмный

Stage daring | Bhashan kase karawe | Public speaking tricks | Vaktrutv kala | Marathi 

Preetam Ranjana
Подписаться 103 тыс.
Просмотров 3,9 млн
50% 1

In todays world everybody understand the importance of communication skill and public speaking. But challenge is how to overcome the stage fear? Listen to this episode by Voice Coach Dr. Preetam Ranjana
अनेकदा सभांमध्ये , छोट्या समारंभामध्ये तुम्हाला कोणी अचानक बोलायला सांगितले आहे का ? ह्या अचानक आलेल्या संधीला कसे सामोरे जावे व तयारी शिवाय उत्तम कसे बोलावे असा प्रश्न आपल्याला पडतो का ? या ४-५ सोप्या गोष्टी तुमचा हा प्रश्न अतिशय सोपा करतील .. ऐकू यात
मी उत्तम बोलू शकतो पण तरीदेखील मला लोकांशी सहज नाते जोडता येत नाही , असे का?
इतर लोकाच नव्हे तर अगदी मला वर्षानुवर्षे ओळखणारे माझे कुटुंबीय, माझे मित्र , माझे सहकारी सुद्धा मला नीटसे समजून घेत नाहीत. हे असे का होते ?
संवाद हा दोन व्यक्तीमध्ये होतो , अश्या वेळी उत्तम संवाद होण्यासाठी केवळ उत्तम बोलता येणे महत्वाचे नसून त्याही पेक्षा उत्तम ऐकणे महत्वाचे आहे. आपण खरेच समोरच्याचे ऐकतो का ? म्हणजे बोलण्या मागचा हेतू समजावून घेतो का , की नुसतेच शब्दात अडकून पडतो ? ऐकू यात *चला उत्तम वक्ते बनु यात , ही सिरीज खास मराठीतून
ह्या मालिकेचे पुढचे भाग पाहण्यासाठी Subscribe करा प्रीतम रंजना (Preetam Ranjana) ह्या RU-vid चॅनेलला

Опубликовано:

 

26 мар 2019

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,2 тыс.   
@aapkasathikalimshaikh8856
@aapkasathikalimshaikh8856 5 лет назад
प्रश्न त्या प्रश्नाचे निराकरण व उदाहरणे देवून अचानक ओढावलेल्या प्रसंगावर कशी मात करावी याबद्दल उत्तम माहिती दिली, आपण यावरून व्यक्त होता आल पाहिजे मग प्रसंग कोणताही असो याचे स्पष्टिकरण दिले तसेच तुमचे प्रशिक्षण खुप उत्तम आहे धन्यवाद सर. आपला साथी--> कलिम शेख .
@PreetamRanjana
@PreetamRanjana 5 лет назад
कालिम , तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. तुम्ही व्हिडीओ अभ्यासपूर्ण पद्धतीने ऐकता हे विशेष आहे
@santoshbhambal2904
@santoshbhambal2904 5 лет назад
Kalim shaikh
@rajeshkalesirsir412
@rajeshkalesirsir412 5 лет назад
You r right kalim shekh
@eknathbachchhe3522
@eknathbachchhe3522 5 лет назад
as ka?
@shashikedar4781
@shashikedar4781 5 лет назад
आपला साथी कलिम शेख
@anilbhoir5559
@anilbhoir5559 3 года назад
डॉ.प्रीतमजी नमस्कार🙏 मी पहिल्यांदाच तुमचा हा एपिसोड पाहिला आपला स्वर बोलण्याची लकब शब्दांचे उच्चारण खूप छान अप्रतिम आहे, कधी कुठे कस आणि का बोलावं किंवा मध्येच आठवत नसल्याने थांबलो तर काय करावं ह्याबद्दल चांगले मार्गदर्शन केलंत आपले मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद 🙏
@vilaskhaire7924
@vilaskhaire7924 Год назад
आपण किती चांगले बोलता मी एका पक्षाचा जिल्हा अध्यक्ष आहे कामे बरीच करतो पण मंचकावर गेल्यावर काय बोलू तेथे गडबड होते आणि काही विचार न करता बोलून जातो आणि बोलणं संपवतो. हया वर आपले फार सुंदर मार्गदर्शन हवे सर. 🙏
@unmeshkaustubh8432
@unmeshkaustubh8432 2 года назад
वा मन जाग्रूती .मनाची ताकत वाढवण्यास मदत करणारे ,न्युनगंड संपविन्यास मदत करनारे मार्गदर्शन .धन्यवाद सर🙏🏻🙏🏻
@vinayaksawant6285
@vinayaksawant6285 2 года назад
सर तुमची बोलण्याची कला प्रोत्साहन वाढवते. तुमच्या सारखे गुरूजी मिळाले असते तर हुशार विद्यार्थी निर्माण झाले असते. तुमचा आदर्श नक्की कामी येईल.
@reyanshsahane7976
@reyanshsahane7976 3 года назад
किती छान बोलता सर तुम्ही.. तुमच्या सारखे communication skills teacher मला college la असते तर खूप बरे झाले असते. 🙏
@trimbakgusinge2095
@trimbakgusinge2095 3 года назад
Hi
@shivajibhosale2495
@shivajibhosale2495 3 года назад
Hi
@khushalkute1534
@khushalkute1534 3 года назад
सेम माझ्यासोबत पण असं झालंय तरी मी जमेल तसे आपले भाषण पूर्ण केले आणि सरांचा व्हिडिओ बघितल्यावर अजून माझा उत्साह वाढला आहे मी नक्कीच प्रयत्न करेल खूप खूप धन्यवाद सर 🙏
@sachinjadhav8634
@sachinjadhav8634 5 лет назад
"जबरदस्त "एवढच बोलेन मी प्रथमच युट्युबवर माझी कमेंन्ट नोंदवत आहे. एवढा तुमचा विषय आवडला.
@PreetamRanjana
@PreetamRanjana 5 лет назад
धन्यवाद सचिन , आमचे याच विषयावरील इतर व्हिडीओ सुद्धा जरूर पहा. आणि पुढचा भाग तर नक्की पहा तो ही तुम्हाला आवडेल अशी आशा आहे
@vishalmane709
@vishalmane709 5 лет назад
Sachin Jadhav
@ashwinisadhu2946
@ashwinisadhu2946 4 года назад
Tumhala bhetaych hota Pritam sir...
@sanjaynagdekar1356
@sanjaynagdekar1356 3 года назад
मला सुद्धा असे फार प्रसंग येतात, की मी स्टेजवर असतांना सूत्रसंचालक अचानक बोलायला लावतात, तर फार फजिती होते, मी एक नामांकित शिक्षण संस्थेचे चा संचालक आहे, तरी काही तरी सुचवा
@lalitadahake7658
@lalitadahake7658 2 года назад
@@vishalmane709 6
@chetannalawade9766
@chetannalawade9766 3 года назад
उत्तम सुरेख डॉक्टर आपला आवाज, शैली फारच परिणामकारक आहे,
@machindraaage8141
@machindraaage8141 3 года назад
खुप छान माहिती मिळाली
@meerabagwe8302
@meerabagwe8302 3 года назад
मनात खूप बोलते.परंतु स्टेजवर गेल्यावर लोकांना बघून शब्द तोंडातून बाहेर पडतच नाही।
@gopichandmohite4380
@gopichandmohite4380 3 года назад
Same maz pn asach hot
@balajikadam7136
@balajikadam7136 3 года назад
Hmmm
@balajikadam7136
@balajikadam7136 3 года назад
Hmm
@commando8265
@commando8265 3 года назад
Chhotya chhotya Program madi 1 vela Bola Manje Tumche Confidence Vadel & Bhiti pan vatnar nahi
@prashantkhandagle6094
@prashantkhandagle6094 3 года назад
Hi
@ratnaskitchen8828
@ratnaskitchen8828 Год назад
खुप सुंदर माहीती दिलीत धन्यवाद सर असे शिक्षक पाहिजेत म्हणजे देशाचे भले झाले असते .सभाधिटपणा आला असता .
@dagadukorde8790
@dagadukorde8790 Год назад
सर तुम्ही शिक्षक झाला असता तर तुमच्या आता खालचे विद्यार्थी अगदी उच्चपदस्थ उपस्थित झाले असल्यास वाटतं खूप छान आणि सोप्या भाषेत माहिती देतात धन्यवाद
@arvindjoshi2143
@arvindjoshi2143 3 года назад
सुंदर मार्गदर्शन वक्तृत्व कलेविषयी.धन्यवाद.
@deoraotukaramrakhonde7714
@deoraotukaramrakhonde7714 2 года назад
तुम्ही माझ्या मनातील किंवा मी अनुभव घेतलेले विचार व्यक्त करत आहात असे मला वाटले. खुप छान सर 🙏
@vinodsonavale4663
@vinodsonavale4663 5 лет назад
डॉक्टर साहेब सध्या जे सांगितलं युवा पिढीसाठी अत्यंत महत्वाचे मार्गदर्शन आहे
@rajkonar4652
@rajkonar4652 5 лет назад
Kharch khup chan
@vrushalilandge1574
@vrushalilandge1574 4 года назад
🤮🤮
@snehalkhobragade4405
@snehalkhobragade4405 Год назад
सर तुमचा आवाज खुप छान आहे..! अगदी स्पष्ट ऐकु येतं आणि समजतं. तुमच्या बोलण्यावरून असं समजतं की तुम्हांला मराठी भाषेचे खुप ज्ञान आहे..!
@digambarkalyankar6260
@digambarkalyankar6260 3 года назад
सर समजून सांगण्याची श्यली इतकी उतम् आहे की मी तुम्हाला या विषयी गुरु मानेनं आणि आता पहिल्याच भाषणात लोकांना खुश करणार यात शंका नाही तुम्ही जर माहाविद्यालायात सिक्षक मिळाले आस्ते तर मी तर 100/च विद्यार्थी महणुं न शोभलो असतो सर
@suniljoshi2416
@suniljoshi2416 5 лет назад
मस्त आवाज डायरेक्ट डोक्यात जातो👌
@archanatorne7750
@archanatorne7750 4 года назад
धन्यवाद सर, तुम्ही जे सांगितल ते नक्कीच लक्षात ठेवून कृती करू.बोलायला सुरुवात केली की शब्द सुचतात हे माझे ही स्वानुभव आहे सर.
@rajawalkikar9709
@rajawalkikar9709 5 месяцев назад
डॉ नमस्कार आपण भाषण करताना जी भिती मनात निर्माण होते ती तुम्ही सहजपणे घालून टाकली धन्यवाद
@somnathkacharekachare5270
@somnathkacharekachare5270 2 года назад
खूप छान मार्गदर्शन केलं मी सध्या राजकारणात सक्रिय असून मला या व्हिडीओ चा फायदा होतोय धन्यवाद 🙏
@rohidasnagarkar3075
@rohidasnagarkar3075 3 года назад
हे एकल्याने मला ज्यावेळी ४ शब्द बोलण्याची वेळ येईल तेव्हा तारांबळ उडणार नाही,धन्यवाद आणि खुप शुभेच्छा
@kailasshinde5089
@kailasshinde5089 5 лет назад
मला अस वाटत..सुरुवातीला आपण 4 मित्रात नंतर 8 मित्रात धाडशी होऊन बोलावे.... जिथे संधी मिळाली तिथे बोलावे.. मग ते घर असो, हॉटेल असो, ऑफिस असो. किंव्वा मग एक टवाळी करणारी एक जागा असो.... बिनधास्त बोला.... पण त्या गोष्टीचा अभ्यास असेल तरच.... स्टेज डेअरिंग atomatik वाढत जाते..... अणि अनुभव घेत चला...
@shubhankarmore68
@shubhankarmore68 3 года назад
Ekdam perfect
@subhashkadam9322
@subhashkadam9322 Год назад
खूप छान समजून सांगितलं, आता हाच प्रयत्न मी, एक आणि सहा नोव्हेंबर ला करतो. माझी ही पहिलीच वेळ असणार.
@deepakbondre8822
@deepakbondre8822 2 года назад
Chaan. आपला संवाद जवळचा वाटला. अचानक हा व्हिडिओ नजरेस पडला, पहिला आणि भावला पण. खूप शांतपणे आणि अतिशय सहजगत्या विषयाची उकल केलीत. आता बाकीचे व्हिडिओ नक्की पाहणार.
@omkarkacharekar851
@omkarkacharekar851 3 года назад
तुमचा वीडियो बघता शरद पोंक्षे सर बोलत आहेत अस भास झालं
@vinayakthakur4693
@vinayakthakur4693 Год назад
फारच छान मार्गदर्शन सर! मन:पूर्वक धन्यवाद 👌👌🙏🙏👍👍
@user-pb4gc4ln5h
@user-pb4gc4ln5h 2 месяца назад
आपले मार्गदर्शन फारच योग्य आहे आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी कसे सिद्ध झाले पाहिजे हे लक्षात घेऊन प्रकट झाले पाहिजे
@shrikanttathe41
@shrikanttathe41 Год назад
निसर्गानै तुम्हाला फार मोठें वरदान दिलय ते म्हणजे तुमचा आवाज .ऐक वेळेस माझे मत तुम्हाला आवडेल कि नाही हे माहीत नाही. तुम्ही अभिनय क्षेत्रात नक्कीच प्रयत्न करावे कारण तुमचा आ्वाज हि तुम्हाला फार मिळालेली देणगी आहे
@AmbadasBhosle...333
@AmbadasBhosle...333 5 лет назад
Khup Chan sir ekdm perfect mahiti dilit👌👍🙏
@manojshettyyerawada8609
@manojshettyyerawada8609 5 лет назад
छान अंत्यत सूंदर आणि सोप्या पद्धतीने मांडणी केली आहे... पुढील वाटचाली साठी मनःपूर्वक शुभेच्छा
@adv.sopangaidhani8480
@adv.sopangaidhani8480 5 лет назад
छान अत्यंत सुंदर व सोप्या पद्धतीने मांडणी केली आहे
@girishkottawar5527
@girishkottawar5527 10 месяцев назад
सर खरच खूप छान माहीती सांगीतली कारण आपण स्वता बद्दल सुरुवात केल्यानंतर आटोमॅटीक स्टेज डेरिंग येईल
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 2 года назад
तुमचे भाषाविषयक मार्गदर्शन फार आवडला आभारी. गोवर्धन मोतीराम जोशी मु.केवणीदिवा‌ भिवंडी ठाणे.
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 3 года назад
खुप छान छान माहिती दिलीत आपण, अशी माझी पंचाईत होते बऱ्याच वेळा, मला याचा नक्की होईल. धन्यवाद! 💐💐💐💐💐
@raghunathpangam2911
@raghunathpangam2911 5 лет назад
कधीतरी केंव्हातरी असा प्रसंग येतोच,खूप छान माहिती दिली.
@medhamohare1443
@medhamohare1443 2 года назад
वाह विषयच एकदम वेगळा पण गरजेचा असा आपण घेतला आणि खूपच उपयुक्त माहिती दिलीत याबद्दल आपले आभार आपला स्वतः चा आवाजही जबरदस्त आहे .खूप छान!
@kkoi3802
@kkoi3802 29 дней назад
मला खूप आवडले,मी सर्व ईपीसोड वेळ काढून ऐकणार आहे
@sarthakkk19
@sarthakkk19 3 года назад
आपला आवाज हा खुप भारदस्त आणि स्पष्ट आहे.
@AbhijeetShwetchandra
@AbhijeetShwetchandra 3 года назад
Thank you very much योग्य मार्गदर्शन ठळक मुद्दे अजिबात लांबवलं नाही असे channels कमी आहेत👌👌👌
@jadhavsunada2422
@jadhavsunada2422 2 года назад
सर खुप छान मार्गदर्शन केल अप्रतिम आम्हाला याचा नक्कीच फायदा होईल.. खुप सुटसुटीत सांगता नक्कीच प्रयत्न करिन मानावे तेवढे धन्यवाद कमिच आहे कारण असे सानगणारे सहसा कोणीण भेटत नाही
@SYCchougale1282
@SYCchougale1282 4 года назад
अप्रतिम मार्ग. हार्दिक हार्दिक शुभेच्या.
@karrish7634
@karrish7634 5 лет назад
खूप सुंदर विश्लेषण,आभार 🙏🏻
@narendrabadgujar3020
@narendrabadgujar3020 3 года назад
सरांनी केलेले मार्गदर्शन फार छान व उपयुक्त आहे... तसे स्टेज डेअरिंग साठी सुरवात ही विद्यार्थीदशेत झाले तर फार उत्तम कारण मोठेपणी आपणास चांगल्या नी वाईटची भिती मनात येते लोक काय म्हणतील हा विचार येतो लहानपणी आपले मन हे निगेटीव विचार करत नाही, चुक की बरोबर हे समजत नाही जे योग्य वाटले ते बोलते... मोठे झाल्यावर अचाणक बोलण्याची वेळ आलीच तर सरांनी दिलेल्या टिप्स घ्या व नियमित वाचन करा व विचारांची देवान घेवान लहान थोर व मित्रांशी करा, मुद्दे लक्षात ठेवण्याची गरजच नाही. हा फार बोलायचे तर एका कागदावर मुद्दे लिहा..
@ajaybb1
@ajaybb1 Год назад
Sir You are a good orator..... तुमचा आवाज खूप उत्तम आहे आणि त्याचा वापर आपण खूप चागल्या पद्धतीने करता. धन्यवाद
@ajaybb1
@ajaybb1 Год назад
Ajay Bidwe कडून खूप खूप shubhechyaa
@avijit2264
@avijit2264 4 года назад
अतिशय उपयुक्त मार्गदर्शन आपण केलंत सर 👍💐
@sudhirkale7927
@sudhirkale7927 5 лет назад
Khup chan tips sir, tumcha voice jabrdast.
@ashalaxmanmajmule6990
@ashalaxmanmajmule6990 2 года назад
🙏 खूप छान सांगितले आहे सर 🙏 एक आत्मविश्वास वाढला आहे 🙏👍👍👍👍 Thak you 👍👍👍👍
@a.g.d.9928
@a.g.d.9928 3 года назад
खुप छान दादा, मला ही अनुभव आला आहे. जेव्हा मी आमच्या वाहन चालक संघटनेच्या कार्यक्रमात गेलो असता मला अचानक स्टेजवर बोलण्यासाठी आमंत्रित केले आणि माझी धांदल उडाली. कारण स्टेजवर बोलण्याची माझी पहिली च वेळ होती.आता काय बोलणार?हा प्रश्न माझ्या मनात येउन गेला. आणि बोललोही पण अवघे 2 मिनिटे.
@ganeshmorajkar
@ganeshmorajkar 5 лет назад
असा प्रसंग माझ्यावर आला आहे
@udaykatre3083
@udaykatre3083 3 года назад
Amazing. Very nice guidance Preetam sir. Thanks for sharing the very issue. Regards.
@kakakurle8830
@kakakurle8830 2 года назад
खुपच क्षान माहिती दिली आपले अभिनंदन
@jyotiramskate
@jyotiramskate 2 года назад
बाकी आपण सांगता ते अगदी करेक्ट आहे व आपण सांगताही सुव्यवस्थितपणे! 👌🙏
@simakale4399
@simakale4399 4 года назад
धन्यवाद सर तुम्ही खुप चांगल मार्गदर्शन केल.
@subhashmangaonkar7008
@subhashmangaonkar7008 4 года назад
Very nice. Public speaking made simple. Great
@pradyumna7582
@pradyumna7582 2 года назад
तुमचा कार्क्रयम अभिनंदनिय आहे 🙏👏👏👏👏👏👏👏👏
@amolbaste9286
@amolbaste9286 4 года назад
अतिशय सुंदर अशी मांडणी व सहज सोप्या पद्धतीने समजवले सर,धन्यवाद,,,
@arjunyenare3390
@arjunyenare3390 3 года назад
सर,तुमचा व्हिडिओ खुप आवडला.स्टेजवर अचानक कसे बोलावे?या विषयावर खुप सुंदर मार्गदर्शन केले.
@vandanapuranik1238
@vandanapuranik1238 3 года назад
उत्तम , फार महत्त्वाच्या , उपयोगी टीप्स दिल्या !! धन्यवाद
@hanumantpatil3618
@hanumantpatil3618 2 года назад
आमचा हार्दिक सुद्धा शाळेतून भाषणामध्ये पहिला आलाय डॉक्टर प्रीतम तुमचे मार्गदर्शन केल्यानंतर
@user-rr7kx5md4d
@user-rr7kx5md4d 9 месяцев назад
खुपच चांगल्या प्रकारे समजेल अशा शब्दांमध्ये बोलता सर आपण .
@user-uz8mm6vu3l
@user-uz8mm6vu3l Год назад
सर, आता मी नक्कीच बोलणार😊😊😊😊❤❤❤
@Vampxhimanshxu
@Vampxhimanshxu 3 года назад
माझे वडील नेहमी बोलतात, की एखादी गोस्ट ढकलायला वेळ लागतो, एकदा ढकललं की बरोबर पुढे smoothly run होतं, हेच उदाहरण दिलत, lagech subscribe केलं
@kantilalsalve2849
@kantilalsalve2849 2 года назад
तुम्ही जे भाषण करताना कशी सुरुवात करावी उत्तम मार्गदर्शन केले त्याबद्दल धन्यवाद आभारी आहे.
@sandeepdevgharkar5802
@sandeepdevgharkar5802 2 года назад
खूपच सुंदर...आवाज सर..आणि अतिशय उत्तम वक्तृत्व.🙏
@badrinathshinde5537
@badrinathshinde5537 5 лет назад
खुपच छान माहिती दिली ,thanks sir...
@bharatichudasama1206
@bharatichudasama1206 5 лет назад
आवडले बुवा,,,,,, भन्नाट कल्पना आहेत तुमच्या,,, मी जरुर आजमावून बघेन,,,, धन्यवाद
@PreetamRanjana
@PreetamRanjana 5 лет назад
भारती जी जरूर आजमावा आणि तुमचा अनुभव सांगा आम्हाला
@aib1141
@aib1141 4 года назад
Very nice...
@amitasawant4512
@amitasawant4512 Год назад
खुपच सुंदर आणि माहितीपूर्ण विषय आहे
@poonamp4077
@poonamp4077 4 года назад
तुमच्या आवाजात शरद पोंक्षे यांच्यासारखा आहे, तशीच भाषा शैली, तसाच भरदार आवाज, खूप छान माहिती दिलीत सर,
@shivajibhosale2495
@shivajibhosale2495 3 года назад
Right
@vandanamahile739
@vandanamahile739 2 года назад
सर, मला पण बोलावं असं वाटतं पण मी जास्त वेळ बोलली शरीर थरथरत असे का ? आपण खूप छान, आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगितले त्या बद्दल धन्यवाद......!!!!
@dattaraut3393
@dattaraut3393 3 года назад
अप्रतिम सर, तुम्ही खूप छान माहिती देत आहेत पण सर परत एक वाक्य बोलाणे भाषणातील गुण कमी होतात,माझ्या सोबत झाले आहे म्हणून सांगते sir khup chan voice ahe sir
@PreetamRanjana
@PreetamRanjana 3 года назад
स्पर्धेसाठी बोलणे आणि प्रत्यक्षात बोलणे यातील हा फरक आहे
@rekhapatil8929
@rekhapatil8929 3 года назад
खूप महत्वाचे मार्गदर्शन आहे डॉक्टर साहेब
@user-bh8dt7cx5h
@user-bh8dt7cx5h 23 дня назад
अशी, परिस्थिती निर्माण होतेच हे नक्की. आपले मार्गदर्शन नक्कीच मोलाचे आहे. सहज पण जोरात गप्पा मारणारा उभे राहुन बोलायला थरथर कापतो. हे आपण पहातो. उभे राहुन बोलणं हे फार कठीण आहे हे सोप नाहीच. म्हणुन आपण आता आपल्या मुलांना हे शिकवायला पाहिजे त्यांच्यात हिमंत निर्माण करायला हवीच. स्टेज करेज प्रत्येकाला यायलाच हवे. सर्वांनी मुलांना यासाठी प्रोत्साहीत करायला हवे. अभिनय करने माउन्ट एवरेस्ट चढण्या इतके अवघड आहे हे नक्की. एका लय मध्ये आपण साधा पाय दोन मिनिटे हलवु शकत नाही. ते शिकावच लागतं बोलायला येतच आहे फक्त ते उभे राहुन बोलायला शिका त्यात खरी कमाल आहे..🎉🎉🎉🎉🎉🎉
@jyotisarvade3276
@jyotisarvade3276 2 года назад
Superb excellent, thanks a lot sir for nice information 🌹🌹❤️🌹
@shraddhabkadam2478
@shraddhabkadam2478 3 года назад
अप्रतिम मार्गदर्शन केलं धन्यवाद
@varshaapawar7017
@varshaapawar7017 3 года назад
Wa! Khup chan1👌👌👌 Stage vr bolaych mhatla ki mendu nusta ganjalyasarkha hoto, kahi suchatach nahi, purn badhir zalyasarkh hota Pn tumchi mahiti khup mahtwachi ahe yababtit. Khup chan👌👌👌
@sushilapated8143
@sushilapated8143 Год назад
खुप खुप चांगला माहिती सांगितली सर धन्यवाद
@sanjayharchekar7102
@sanjayharchekar7102 5 лет назад
खुप छान सांगितले. तुमचा आवाजही खुप छान आहे.
@viraswhistle6524
@viraswhistle6524 5 лет назад
'गोष्टीमागची गोष्ट'....हे मी नेहमीच म्हणत असते नव्हे बघते...शेअर करते....त्याविषयी विचार करते आणि समोरच्याला करायला ही लावते. खूप छान सांगितलेत. खरं म्हणजे आम्ही हेच फंडे वापरतो,पण तरीही सहकार्याच्या सेंड आॕफ ला आमची बोबडी वळतेच!!!
@ajitgaikwad6207
@ajitgaikwad6207 5 лет назад
.
@sunilpawar580
@sunilpawar580 5 лет назад
खूप छान माहिती...
@ajaydongare9690
@ajaydongare9690 2 года назад
अतीशय सुंदर मार्गदर्शन केलेले आहे... धन्यवाद..! सर
@whyshoulditellumyname1145
@whyshoulditellumyname1145 5 лет назад
Very nice vidio .good tricks. Sahi Mai aaisa hota hai achnak kuch bolne ko kaha jata hai..I am biggner for social work.. bahot Kam Mai ayee triks.. thanks🙏
@manishavishe5815
@manishavishe5815 4 года назад
Khup chan samjaun sangta.. tumhi👌👌
@shalanchaudhari7905
@shalanchaudhari7905 4 месяца назад
मला उद्या अंगणवाडी त महिला दिनानिमित्त ‌बोलायच म्हणून मी हा व्हिडिओ पाहाते
@Rocky-te4hn
@Rocky-te4hn 5 лет назад
Khup motivation milale sir
@sachinraut6763
@sachinraut6763 Год назад
सर तुम्ही एकदम सोप्या भाषेत कस बोलायचं शिकवता तुमचे धन्यवाद 👌🙏
@pradnyapatil5352
@pradnyapatil5352 3 года назад
Khup chan sir....it developes self confidence,👍👍
@user-fc3hk5pm5b
@user-fc3hk5pm5b 3 года назад
चांगलं मार्गदर्शन लाभले धन्यवाद
@arundaund6103
@arundaund6103 2 года назад
अतिशय सुंदर मार्गदर्शन त्यामुळे आपण समाजापुढे बोलत असताना विषय आणि प्रयोजन कसे कसे असावे याची चांगली माहिती मिळाली धन्यवाद तुमच्यामुळे आत्मविश्वास वाढला आहे राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
@sujatapawar4483
@sujatapawar4483 2 года назад
खुप छान मार्गदर्शन केलेत सर . नक्कीच आम्हाला उपयुक्त अशी माहिती दिलीत.
@anandm6552
@anandm6552 5 лет назад
सर ,,खूप छान सांगितलं,, तुम्ही ,,मला नेहमी या प्रसंगाला समोर जावं लागतं,,,कारण माझं व्यक्तिमत्व बघून कोणाला ही वाटत,,की मी किती बोलेल आणि मग गोंधळ हितो,,तुमचा आवाज खूप प्रभावी आहे सर ,,खूप छान माहिती देताय,,धन्यवाद
@PreetamRanjana
@PreetamRanjana 5 лет назад
आनंद जी धन्यवाद, आवाज हा सरावाने श्रवणीय करता येतो , या विषयी बोलेन लवकरच
@archanapattankudi196
@archanapattankudi196 11 месяцев назад
माझ ही असाच गोंधळ होत
@chhayaranshur-li3iw
@chhayaranshur-li3iw 5 месяцев назад
व्याख्यानासाठी दमदार आवाज....❤❤❤❤
@ganpatsalunke953
@ganpatsalunke953 9 месяцев назад
सर छान बोलता तुम्ही खुप आवडलं तुमचं भाषण 👌👌
@prabhakarmahajan9225
@prabhakarmahajan9225 5 лет назад
सुंदर:बहोत खुब!!
@moryaagrojamkhed4207
@moryaagrojamkhed4207 4 года назад
सर तुम्ही दिलेली माहिती अतिशय उत्तम आहे आणि महत्वपूर्ण आहे पण आम्हाला मुळातच स्टेज वर बोलत येत नाही आम्ही काय करायचं त्याबद्दल मदत करा
@pssolanki4559
@pssolanki4559 4 года назад
Right sudhir👍
@sandipsonawane52
@sandipsonawane52 3 года назад
बरोबर
@ravindrakamble3083
@ravindrakamble3083 Год назад
बरोबर आहे काही वेळा असा प्रसंग माझ्यावर पण आलेला आहे.
@anitagawai1146
@anitagawai1146 Год назад
खूपच छान माहिती मिळाली सर असे वाटले की मी खरच बोलू शकेल
@pallaviphatak3533
@pallaviphatak3533 3 года назад
खुप सुंदर माहीती दिली सर तुम्ही,👌🙏
@swapnilsuralkar7811
@swapnilsuralkar7811 5 лет назад
डॉ साहेब खुप सुंदर आत्मविश्वास दिला तुम्ही मि पण त्या परिस्थितीतून गेलेलो आहे ....यामुळे मि आता भीतीमुक्त झालो
@dhananjaydhandare8620
@dhananjaydhandare8620 Год назад
खुपच सुंदर , उपयुक्त माहिती दिली सर . आपला व्हिडीओ पाहिल्यादाच पाहतोय. आत्ताच ८ दिवसापुर्वी शाळा व्यवस्थापन समिती चा अध्यक्ष झालोय 26 जानेवारीला कसे आणि काय भाषण देऊ असा प्रश्न पडलाय .
@nilkamalk5483
@nilkamalk5483 3 года назад
फारच सुंदर वाक्यरचना करता हो तुम्ही सर
@SwamiAstrology24
@SwamiAstrology24 4 года назад
Good n simple,,, great
Далее