Тёмный

Amol Kolhe Madha LIVE:शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा सोलापुरात, सुप्रिया सुळेंचा दादांवर निशाणा? 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 9 тыс.
50% 1

#AmolKolhe #SupriyaSule #AjitPawar #Madha #Solapur
राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा सोलापूर जिल्ह्यातील माढ्यात पोहचली आहे. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिरुरचे खासदार अमोल कोल्हे या यात्रेत सहभागी झाले असून यावेळी नेत्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटावर जोरदार टीका केलीय. त्यामुळं आता यावरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Опубликовано:

 

9 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1   
@user-oh5kp1kg9q
@user-oh5kp1kg9q 28 дней назад
लाडकी बहीण योजना ची फिल्म सुपर, डुपर, हिट झालेली आहे. ह्या लाडकी बहिण योजना विरोधात कसे सत्ताधाऱ्यांनी फसवेगिरी केलेली आहे असे सर्व सामान्य महिलांना समजाउन सांगण्यात अपयश आलं तर महविकास आघडी ची सत्ता यन जरा कठीण दिसते. हे वस्तू स्थिती आहे याला नाकारून चालणार नाही.
Далее
Они захватят этот мир🗿
00:48
Просмотров 689 тыс.
Они захватят этот мир🗿
00:48
Просмотров 689 тыс.