Тёмный

Amrutbol-348 | पुण्याईची बचत कशी करावी ? -Satguru Wamanrao Pai | सद्गुरू श्री वामनराव पै 

Jeevanvidya
Подписаться 396 тыс.
Просмотров 16 тыс.
50% 1

Amrutbol-348 | पुण्याईची बचत कशी करावी ? -Satguru Wamanrao Pai | सद्गुरू श्री वामनराव पै | सुख हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे (१५)
Subscribe our channel: bit.ly/jvmytsu...
#jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#wisdom
#FindingHappiness
#RealHappiness
#HowToFindHappiness
#Nature
#Happiness
#HappyLife
#SatguruWamanraoPai
#Mind
#PowerOfMind
#PeaceOfMind
#ControlTheMind
#Pravachan
#Life
#Goals
#MindManagement
#SadguruWamanraoPai
#ReprogramYourMind
#MasterYourMind
Subscribe our channel at www.youtube.co...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: plus.google.co...
Find us on: www.jeevanvidya...
Subscribe our channel at www.youtube.co...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: plus.google.co...
Find us on: www.jeevanvidya...

Опубликовано:

 

6 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 98   
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यु.माऊली थँक्यु माऊली थँक्यु.🙏🙏🙏🙏🙏
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 3 года назад
जय सद्गुरू जय जीवन विदया🙏🙏 विठ्ठल विठ्ठल🌺🌺 विठ्ठल🌹🌹🙏🙏 विठ्ठल माऊली माई🌺🌺 दादा वहिनी माईनाकृतज्ञा धन्यवाद खूपच सुंदर छान विठ्ठल🌺🌺 माऊली🌺🌺🌺 विठ्ठल विठ्ठल🙏🙏
@ganeshgaonkar922
@ganeshgaonkar922 3 года назад
सद्गुरू हाच साक्षांत खरा देव🙏🙏
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 3 года назад
जय सद्गुरू जय जीवनविद्या
@sandeepshirke777
@sandeepshirke777 3 года назад
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🏻
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 3 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@suryakantkhot8574
@suryakantkhot8574 3 месяца назад
विठ्ठल विठ्ठल सदगुरु माई दादा वहिनी आणि पै कुटुंबातील सर्वांना अनंत अनंत कोटी कोटी प्रणाम ❤❤
@suhasinirasam3091
@suhasinirasam3091 3 года назад
विठ्ठल विठ्ठल धन्यवाद माऊली कोटी कोटी वंदन 🙏🙏💐
@jayshreevinchu5178
@jayshreevinchu5178 3 года назад
Vitthal Vitthal Mauli Thanku
@sushmapatil198
@sushmapatil198 3 года назад
विठ्ठल विठ्ठल सर्वांना
@vasudeoparab3094
@vasudeoparab3094 3 года назад
!!!विठ्ठल विठ्ठल!!!जय सदगुरू जय जीवनविद्या!!!
@murlidharbodade2448
@murlidharbodade2448 3 года назад
जय सदगुरूराया.......! जय जिवन विद्या मिशन......! सर्व दिव्य नामधारकांना सस्नेह विठ्ठल विठ्ठल......!
@vijayahinge4657
@vijayahinge4657 3 года назад
Vitthal vitthal deva shirur shakha
@shukracharyabhosale7157
@shukracharyabhosale7157 Год назад
सद्गुरूंना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल
@sambhajipawar5516
@sambhajipawar5516 Месяц назад
जय सद्गुरू तुमच्या चरणी नतमस्तक होऊन कोटी कोटी प्रणाम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 3 года назад
पुण्याई आणि कमवायची असेल तर "शुभ चिंतावे, शुभ ईच्छावे, वचनी शुभ बोलावे, शुभ कर्मांच्या सामर्थ्याने । सोने करावे जीवनाचे ।।". धन्यवाद सद्गुरू आपल्या या अनमोल प्रबोधनांमुळे आम्ही आपले कृतज्ञ आहोंत !!
@leenaadvankar2775
@leenaadvankar2775 3 года назад
Jai sadguru jai jeevanvidya
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 года назад
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यु दादा थँक्यु दादा थँक्यु Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏
@NeetaMhadgut
@NeetaMhadgut 3 месяца назад
Thank you so much dear satguru Mai mauli Thank you
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 3 года назад
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 года назад
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏
@kishoredeoghare8979
@kishoredeoghare8979 3 года назад
दुष्कर्म न करणं हे सुद्धा एक सत्कर्म आहे
@ajitaanerao
@ajitaanerao 3 года назад
Thank You ! Thank You ! Thank You
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 3 года назад
Nation rich
@ujwalabuwa6076
@ujwalabuwa6076 3 года назад
सद्गुरू आपण केलेल्या उपदेशांने आम्ही कृतकृत्य झालो आहोत,धन्यवाद 👌👌💐
@karkamvitkar9020
@karkamvitkar9020 3 года назад
Vitthal Vitthal sadguru mai 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
@BhagyashriGharat-q5e
@BhagyashriGharat-q5e 3 месяца назад
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
@girishsukale6392
@girishsukale6392 3 года назад
Thanks Sadguru 🙏🏻🙏🏻
@jyotibhapkar8364
@jyotibhapkar8364 3 года назад
विठ्ठल विठ्ठल💐💐 हे ईश्वरा , सर्वांचं भलं कर, कल्याण कर, सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे. सर्वांना सुख, समाधान ,शांती ,चांगले आरोग्य लाभू दे , सर्वांची खूप खूप भरभराट होऊ दे,सर्वांची मुले टॉप ला जाऊ दे.💐💐
@wasudeonarkhede2196
@wasudeonarkhede2196 3 года назад
आपल्याला जीवनात जेव्हा चांगल्या चांगल्या गोष्टी मिळतात त्या पुण्याईने मिळत असतात व यांचा उपभोग घेतांना पुण्य खर्ची पडत असते तेव्हा पुण्याईचा सोपा मार्ग विश्वपारथना म्हणने हे होय
@vinayahadkar9769
@vinayahadkar9769 3 года назад
विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.
@amolrevankar8780
@amolrevankar8780 3 года назад
Adbhut mauli jabardast 👌👌💎💎
@ganpatpawaskar4047
@ganpatpawaskar4047 3 года назад
Viththal Viththal Mauli
@prasannakudtarkar6017
@prasannakudtarkar6017 3 года назад
🌸🌼 विठ्ठल विठ्ठल 🌼🌸
@namitajadhav1254
@namitajadhav1254 3 года назад
विठ्ठल विठ्ठल.🙏🙏 सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन. सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार. 🙏🙏शाखा सातारा .
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 3 года назад
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@latapise3729
@latapise3729 3 года назад
विठ्ठल विठ्ठल
@udjaaletusfly4467
@udjaaletusfly4467 3 года назад
Vithal Vithal mauli
@amrapalijamadade6209
@amrapalijamadade6209 Год назад
Every person is looking for happiness
@ajaytodkar7816
@ajaytodkar7816 3 года назад
koti koti pranam Deva 🙏🙏
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 Год назад
पुण्याईचा जमा-खर्च आणि बचत सांगत आहेत सद्गुरू.🙏
@sagargavali4196
@sagargavali4196 3 года назад
मस्त सांगितले.... 🙏🙏🙏
@ranjanaanilbandal2629
@ranjanaanilbandal2629 3 года назад
Vittal vittal mast dada
@suvarnagardi3172
@suvarnagardi3172 3 года назад
सर्वांना सर्वांना धन्यवाद विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू जय जीवन विद्या विठ्ठल विठ्ठल
@apeksharandive3948
@apeksharandive3948 3 года назад
Khupch chaan
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 3 года назад
Vitthal Vitthal. सुख द्या सुख घ्या निसर्गाचा नियम हा. देवा सर्वांचे जीवन सुखी समृध्द यशस्वी आरोग्यसंप्न होऊदे.Thank you Dada Thank you Mauli 🙏🙏🙏🙏🙏
@saritaparulekar873
@saritaparulekar873 3 года назад
Deva Ananta Sadguru Raya chaitnya prabhu Parmatma tuch sarv aahes sarvanch changbhal hot aahe tula krutnyatapurvak koti koti pranam 🙏🏻🙏🏻 tuzhyach smarnat pratyek shhan jau de 🙏🏻🙏🏻
@saritaparulekar873
@saritaparulekar873 3 года назад
Thank you Sadguru Thank you Dada Thank you JVM team 🙏🏻🙏🏻
@bhaskarlendve7109
@bhaskarlendve7109 3 года назад
Vithal Vithal
@leenakale3888
@leenakale3888 3 года назад
सद्गुरू विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांना चांगले आरोग्य दे बुद्धी दे देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌺🌺🌺 सर्वांचीमुले टाॅपला जाऊ दे🌺🌺🌺
@anusayagawde7132
@anusayagawde7132 3 года назад
🙏🙏🙏🙏🙏🙏💐
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 3 года назад
🌹🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹🙏 🌹🙏जय सदगुरू जय जीवनविद्या.🌹🙏 🌹🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐👏👏👏👏👏
@ruchishinde6314
@ruchishinde6314 3 года назад
Thank you so much mauli ,sadguru bless all 🙏🙏🙏
@harishchandratamhanekar7426
@harishchandratamhanekar7426 3 года назад
थोर समाजसुधारक, तत्वज्ञ, सदगुरू श्री पै माऊली आणि मातृतुल्य सौ माई यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम. आदरणीय दादा, वहिनी आणि पै कुटुंबीय सर्वांना कृतज्ञतापूर्वक नमस्कार. विश्वस्त आणि आयटी मिडिया टीम सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार.
@aparnajuvekar3275
@aparnajuvekar3275 3 года назад
Vitthal Vitthal Deva
@vidyadesai39
@vidyadesai39 3 года назад
Vitthal Vitthal
@vilaspatil8509
@vilaspatil8509 3 года назад
।।माऊली विठ्ठल विठ्ठल।। जय जीवन विद्या जय सद्गुरू तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन सर्व टेक्निकल टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद देवा सर्वांचे भर कर देवा सर्वांच कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व आरोग्य संपन्न होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना
@deepakkharche1601
@deepakkharche1601 3 года назад
🙏 सद्गुरू व त्यांचे दिव्य मार्गदर्शन 💐 *"अट्टाहासाने सत्कर्म करणे"* व *"खर्ची पडलेली पुण्याई"* ...... *"ईश्वरी बँकेत पुन्हा जमा करणे"* सुखाचा भोग घेताना पुण्याचा क्षय होतो व दुःख भोगा नंतर पापाचा क्षय होतो. *सुखाच्या सुस्थितीत जगत असताना सामान्यपणे माणूस उर्मट व उन्मत्त होतो* व दुसऱ्यांचा अपमान व तिरस्कार करण्यात व त्यांना त्रास देण्यात त्याला एक प्रकारचा (आसुरी) आनंद होतो . त्यामुळे *"आज" सुखी असणाऱ्या माणसाचा एका बाजूने पुण्य क्षय होतो तर दुसऱ्या बाजूने पापसंचय होतो व गांठी असलेल्या पुण्याचा क्षय झाल्यावर त्याच्यावर एका मागून एक दुःखाचे आघात होऊ लागतात.* याच्या उलट दुःखाच्या दुःस्थितीत जगत असताना (अपवादात्मक उदाहरणे सोडल्यास) *माणूस सहजच नम्र व विनयशील होतो व दुसऱ्या बाजूने पुण्यसंचय होतो* व इतरांबद्दल त्याला आदर व आपलेपणा वाटतो . त्यामुळे ..... *"आज" दुःखात असणाऱ्या माणसाचा एका बाजूने पापक्षय होतो व दुसऱ्या बाजूने पुण्यसंचय होतो* व गांठी असलेल्या पापांचा क्षय झाल्यानंतर *त्याच्या जीवनात एकामागून एक सुखाचे प्रसंग येऊ लागतात.* अशा रीतीने सुख-दुःखाच्या पाठशिवणीचा खेळ माणसाच्या जीवनात सदैव चालू असतो आणि म्हणूनच, ...... *दुःखाच्या दुःस्थितीत माणसाने प्रतिकूल परिस्थितीने खचून न जाता नम्र व विनयशील राहून अनुकूल परिस्थितीची शांतपणे वाट पहाणे त्याच्या हिताचे असते.* त्याचप्रमाणे ...... *सुखाच्या सुस्थितीत माणसाने उर्मट व उन्मत्त न होता अनुकूल परिस्थितीच्या उपभोगाने होणारा पुण्यक्षय लक्षात घेऊन तो "जनसेवेच्या" किंवा उपासनेच्या द्वारा भरून काडण्याचा सतत प्रयत्न करणे त्याच्या हिताचे असते.* सर्व उपासनेत नामस्मरण ही उपासना श्रेष्ठ व सुलभ असून तिच्या द्वारे अगणित पुण्याची प्राप्ती करून घेता येते . *म्हणून पुण्यक्षय भरून काडण्यासाठी व पुण्य वाढविण्यासाठी नामस्मरणाचा छंद लावून घेणे आपल्या हिताचे आहे.* * संकटावर किंवा अडचणीवर मात करण्याचा मार्ग केवळ एकच आहे व तो म्हणजे *प्रभुस्मरण करीत स्थिर चित्ताने त्यांना तोंड देणे हा होय,* त्यासाठी गंडे-दोरे , अंगारे-धुपारे किंवा उदी-भस्मासाठी साधू-संतांकडे धावत सुटणे हा नव्हे . --- *सद्गुरू श्री वामनराव पै* (संदर्भ ग्रंथ - अमृत मंथन) *peg no92* sp128
@sheetalshinde240
@sheetalshinde240 3 года назад
🕉🥭🙏🌼🇮🇳🍇🍓🌺🍎💝🌻🌹🌷⚘🌸💐🕉WORLD'S GREATEST GODFATHER SATHGURU SHREE WAMANRAO PAI MAAULI BLESS ALL 🕉💐🌸⚘🌷🌹🌻💝🍎🌺🍓🍇🍊🇮🇳🌼🙏🥭🕉
@nitinpatil-alibag3435
@nitinpatil-alibag3435 3 года назад
विठ्ठल विठ्ठल.. सद्गुरू माई दादा वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम.! 🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏
@justgetit5931
@justgetit5931 3 года назад
Thank you so much sadguru Ekdam apratim margadarshan kelat tumhi. Thank You So Much mai, dada, milan vahini. Thank You so much JVM team. Sadguru bless you all
@saujanya5582
@saujanya5582 3 года назад
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🙏🙏🙏🙏
@reshmapednekar566
@reshmapednekar566 3 года назад
दुष्कर्म न करणं हे सत्कर्म होय. शुभ चिंतन करणे, शुभ बोलणे, शुभ इच्छा करणे, शुभ करणे यांच्यातून पुण्य भरुन येत. जय सदगुरू जय जीवनविद्या.
@kishoredeoghare8979
@kishoredeoghare8979 3 года назад
*दुष्कर्म न करणं हे सुद्धा एक सत्कर्म आहे* म्हणून, इतरांचा द्वेष, निंदा- नालस्ती,मत्सर, राग, हेटाळणी न करता रिकामपणी विश्वप्रार्थना म्हंटल्याने अगणित पुण्य प्राप्ती होते
@amrapalijamadade6209
@amrapalijamadade6209 Год назад
Earn money in good way
@seemasalvi1806
@seemasalvi1806 3 года назад
Satguru bless you all
@sahadevnamaye3421
@sahadevnamaye3421 3 года назад
Chembur branch Mumbai vithal vithal
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 3 года назад
कृतज्ञतापूर्वक सदगुरू माईंना दादा वाहिनी ना संपूर्ण पै फॅमिली कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल संपूर्ण जीवन विद्या मिशन परिवार कोटी कोटी प्रणाम धन्यवाद सदगुरू 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल
@amrapalijamadade6209
@amrapalijamadade6209 Год назад
If we want to happy then we have money and good karmas
@sangameshwartelsang4820
@sangameshwartelsang4820 3 года назад
श्री सद्गुरू, माई, दादा, मिलनताई, टेक्नीकल टिमना कृतज्ञतापूर्वक वंदन.
@keshavvedpathak2280
@keshavvedpathak2280 2 месяца назад
🙏🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@savitathakur4507
@savitathakur4507 3 года назад
Vitthal Vitthal sarvanche bhale howo
@arunanaik8014
@arunanaik8014 3 года назад
Vitthal,Vitthal. Satgururaya MaiMauli Dada Vahini ani Sarv Pai Kutmbiyana ani Sarv Technical Team n Koti koti Vandan ani Sarvanchi Krutadnyata. Thanku All. N Bless All 🙏🙏🙏🙏
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 3 года назад
Thanku soooooo much 🙏 satguru Mauli Mai Dada Vahini and JVM Team 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏❤️❤️
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 3 года назад
शुभ सकाळ सुंदर विषय "पुण्याईची बचत कशी करावी" सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.
@amrapalijamadade6209
@amrapalijamadade6209 Год назад
Do the chanting of god's name countless
@shankarsawant848
@shankarsawant848 3 года назад
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@vrushalidenkar1675
@vrushalidenkar1675 3 года назад
Punyache ganana kon kare 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷vrushale denkar deava🌷🌷🌷 🌺👋🏻🌺🙏
@subhashpatil6825
@subhashpatil6825 3 года назад
🙏MAY GOD BLESS ALL🌻🌹👏
@liladharkillekar8613
@liladharkillekar8613 3 года назад
सर्वांना धन्यवाद !! 🌹🌹🌹🌹🌹 हे जग सुखी व्हावे आणि आमचा भारत देश सर्वार्थाने प्रगती पथावर राहू दे !!🌹🌹 विश्वगुरु भारत देशाचा जयजयकार !!🙏
@80Vikram
@80Vikram 3 года назад
Voice quality is really bad, please take care of it next time
@balkrishnaagrawal2903
@balkrishnaagrawal2903 3 года назад
Tooch aahes tuzya jivanacha SHILPKAAR
@devyaniparab3575
@devyaniparab3575 3 года назад
Vitthal Vitthal Mauli 🙏🙏🙏
@ruchishinde6314
@ruchishinde6314 3 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏🙏
@prasadpatil9020
@prasadpatil9020 3 года назад
Thank you so much Satguru 🙏🙏
@diptikambli7062
@diptikambli7062 2 года назад
विठ्ठल विठ्ठल
@savitathakur3748
@savitathakur3748 3 года назад
देवा सद्गुरू राया तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
@shailajatekade1370
@shailajatekade1370 3 года назад
शुभ चिंतन, शुभ इच्छा, शुभ बोलणं व शुभ करणं यातून अगणित पुण्य मिळते. धन्यवाद देवा
@आनंदवाणी
@आनंदवाणी 3 года назад
विठ्ठल विठ्ठल.🙏🏻🙏🏻 सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन. सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार. 🙏🏻🙏🏻 शाखा सातारा.
@namratamhatre2206
@namratamhatre2206 3 года назад
सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम ! विठ्ठल विठ्ठल!
@sameershinde306
@sameershinde306 3 года назад
Vitthal Vitthal mauli 🙏
@sandiptowar558
@sandiptowar558 3 года назад
जय सद्गुरू जय जीवनविदया
@sahilmandavkar2734
@sahilmandavkar2734 3 года назад
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल माऊली ् 🙏🙏🙏
@vijayahinge4657
@vijayahinge4657 3 года назад
Thank you mauli shirur shakha
Далее
Bro's Using 3 Weapons
00:36
Просмотров 3,6 млн
Must visit place jeevanvidya dnyanpith karjat.. 🥳
3:59